दोघांची offscreen धमाल नक्की बघा|Divya Pugaonkar|Meghan Jadhav|Zee Marathi|Laxmi Nivas
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- दोघांची offscreen धमाल नक्की बघा|Divya Pugaonkar|Meghan Jadhav|Zee Marathi|Laxmi Nivas
#DivyaPugaonkar #ZeeMarathi #laxminivas #MeghanJadhav #laxminivastodaysepisode #ZeeMarathiserial #zeemarathioldserial #marathientertainmentnews #divayapugaonkarvideo #laxminivasletestepisode
लक्ष्मी निवास या मालिकेत जान्हवी आणि जयंतच नुकतंच लग्न पार पडलं आहे. या निमित्ताने या दोघांशी खास बातचीत.
Reporter - Sanchita Thosar
Editor - Sanket Wadekar
Cameraman - Aakash Simane
जयंत ला आदर्श नवरा दाखवा, विकृत, विलन नवरा दाखवू नका, बघायला छान वाटेल
सिद्धू ची स्माईल खूप छान आहे
जयंत ला असं वाईट काही काम देऊ नका हो तू खूप चांगला मुलगा आहे त्याची इमेज छान दाखवा जान्हवी तर छानच आहे
Cute cupal ❤❤❤❤
खरंच असा सिन दाखवणे गरजेचे होते का, अगोदरच लग्नाबाबत खूप विचित्र गोष्टी पसरत आहेत, आजकालच्या मुलांची लग्न जमत नाहीत आणि त्यात झी मराठीने भर घालू नये.
खूप
झुरळाचा सीन बघताना उलटी आली असं कुठलं तरी सिरीयल मध्ये दाखवतात का अशी कितीतरी माणसं आहेत की त्यांना उलट्या आले असतील
Hona
तो सीन कसा शूट झाला ते सांगितलच नाही
Meghan so quict so beautiful ❤️❤️
याचा अर्थ असा होतो की सुरज दुधामध्ये टाकण्याचं कारण जानूला माझ्याशिवाय कोणीच स्पर्श करायला नको याचा अर्थ असा आहे झुरळ दाखवले म्हणजे काय विचित्र असं काही नाही फक्त माझ्या जानूला माझ्याशिवाय कोणी स्पर्श केला नाही पाहिजे असा अर्थ होतो😂😂😂😂😂😂😂🎉🎉
Divya di very beautiful ❤️😍
Khrya आयुष्यामध्ये lagn kra na tumhi doghe❤
तो सिन बघताना खूप विचित्र वाटले.
असे काही दाखवून किळस वाटतो.
खरोखर हा सीन बघवत नाही
Cute couple ❤
माझी आवडती मालिका ❤
Meghan ❤❤❤
झुरळ तोखातो म्हणजे अस वाटते की..सायको आहे की अस वाटत प्रेक्षकांना ठिक नाही वाटत हे शाॅट🤔🙃🙉😇😨🙊
छान आहे 🌹 श्री स्वामी समर्थ झुरळं सिन बरोबर नाही
जो पाप लक्ष्मी निवास मधे दाखवत आहे. जयंत आनी जहानवी ती सेम गोष्ट life ok चि सिरीयल सौभाग्यवती भव: सरखी आहे तेव्हा पात्र विराज जान्हवी महंजे sriti ja Karamveer bohwra ne kela hota...mahnun hi story Aamcha sathi navin nahi aahe.....
❤❤ 😊
दुधात झुरळ टाकून पिण विकृत वाटत!
Serial.awdte
Meghan
Te zural khar hota ki khota .. kasa nakki shoot kela te nahi ch sangitale 😢
To khajur hota zhural nahi tv madhe zhural martana dakhvla pan tyacha hatat kuskartanha khajur hota 😂
Zural chural nasel maybe to khajur takla asava dudhcmaddhe❤😂
Jayant la tri changla navra dhakva janvi chi life tri happy dhakva
झुरळांना सीन दाखवायची गरज नव्हती
Saubhagyavati Bhava serial remake moment
Zurar scene avadla nahi
Are jayant mag AMCHYA vishwach Kai to tar bewada zalay hanuchya premat
Meghan not Meghna
Posh gharat zural ala kuthun😂
Tu Ashi javal Raha Ashi serial vatey thodi thodi
𝗡𝗶𝗰𝗲 𝗷𝗮𝘆𝗮𝗻𝘁 𝗷𝗮𝗻𝘃𝗶
Zural kahale
Cockroach cha scene vait hota
Worst
Cute couple ❤