सेकंड हॅण्ड स्कॉर्पिओ🔥महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्टॉक Second Hand Scorpio Sandesh Motors Beed
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Friends through today's video we are going to see second hand Scorpio stop at Sandesh Motors Beed showroom
मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संदेश मोटर्स बीड यांच्या शोरूम मधील सेकंड हॅन्ड स्कॉर्पिओ चा स्टॉप पाहणार आहोत.
Sandesh Motors Beed - 9422241345,9675101111
location - maps.app.goo.g...
#mahindrascorpio #sandeshmotors #secondhandcar #marathicarnews #vishalvidhate
फार महाग आहेत
किंमत फार जास्त सांगत आहे
किम्मत खुप जास्त आहे त्यामूळे स्टॉक पण जास्त आहे 😂😂
😂 vikat nasel mnun
@@prashantS2127 अहो एव्हढ्या price सांगितले जुन्या गाड्यांचा
गाड्याच विकत नसतील तर गर्दी होणारच ना 😂😂😂
तुमच्या बापाणी एवढ्या किंमती सांगितल्या होत्या का 😂
कोल्हापूर लां या याचया निम्मा किमतीत गाड्या मिळतात
@@bharatyamagar5670 scorpio s11 bhetal ka
❤
याला फार लवकर श्रीमंत व्हायचंय !!
2 लाखा ची गाडी 10 लाखा ला विकतोय 😂😂
😂😂
Scorpio Che Price Khup Jasta Aahet...
Fakt aani fakt jast kimmat sangto aani, fakt aani fakt stok jast padlela asto😂😂😂😂
अरे भावा एवढे महाग गाडी देता का
Scorpio n price kiti aahe ?
😂😂😂😂😂😂😂😂 कीमत काय संगताय दादा😂😂😂😂😂😂😂😂😂
2014 च्या गाडीची एवढी किंमत असते का
गाडीचे ओरिजनल मालक पण व्हिडिओ बघत असतील व्हिडिओमध्ये त्यांनी या गाड्या काय प्राईज मध्ये विकले आहेत हे पण एकदा दाखवा व्हिडिओमध्ये
Price khup jast ahit
7:56
🙏🙏
Bhao Mahindra veero v6 white colour aahai kaa sanga na bhao top vearint
Coming Soon Black Scorpio New ❤❤
अरे बाबांनो तुम्ही नेमकं किंमत कशावर ठरवत आहात तुम्ही एवढे किंमत एस क्लासिक गाडी जर घ्यायला गेली तर 14 ते 15 लाखांमध्ये एस क्लासिक गाडी भेटतेस स्कॉर्पिओ ते पण नवीन इंजिन आणि नवीन सगळं काही त्यालाच दीड लाख रुपये घातले तर गाडी टॉप पॅन्ट मॉडर्न होती मग तुम्ही नेमकं या पाच पाच सात सात आठ वर्षे जुन्या गाड्यांची एवढी किंमत कशाला सांगतात तुम्ही नेमकं काय नेमकं तुमचं
Ibad patel 🙂😅😃😂😗
सर ॲटो गेयर मध्ये कोनची आहे का
Superb❤
किमंत खूप जास्त आहे
5लखाची गाडी 7लखाची😂😂😂😂😂😂😂😂
❤❤❤
4:51 आमच्या नगर ची गाडी N
MH 33 ahe ka?
हा संदेश मोटर्स वाला खुप स्वस्त गाडी विकत आहे😂😂😂😂😂
किंमत खुप कमी सांगताय सर तुम्ही
Kimat kami sangat ahe 😂😂Jada sangat ja
गाडीच्या किमती ज्यावेळेस गाड्या शोरूम मधून निघाले तेव्हाच्या सात-आठ वर्षे जुनी च्या गाड्या ज्यावेळेस त्या त्याच किमतीला
New scorpio ret ahe
S3 chi price khupch sangitli sir I think this price is overprice
S10 600000 lakhat detoy ka
😢😢price worth aslyali video kara
मार्केट पेक्षा जास्त किंमत सांगतात
Koni ghau naka juni gadi scorpio fastal mi fasloy khoop vapar zala asto gadacha 😢😢😢😢😢
किंमत खूप जास्त आहे,अजून थोडे पैसे टाकले तर नवीन येईल
Information sati massage kara number day message madhe 😮
शोरूम किंमत
ग्राहक किंमत बघून कोमतच डायरेक्ट जातेय
Kimti khup Kami aahet
Kimat khup ahe
Show room la new
Over price bata raha hai bhai showroom se Lene Ko puchta hai 😂😂
Kimmat far kami sangat ahat tumi scorpio chi 😂😂
तुमच्याकडून गाडी घेण्यापेक्षा बस नी प्रवास केला तरी चालेल
😂😂
😂😂
मी 2018 S3 7 लाख रुपये ला घेतली आज
कीमत काय नविण गाडी सांगतो का 2 & 3 lack साठी कशाला घाई fraud 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 3 lack ghalun brand new aate bhou
सोन विक्ताय राव
काही पण किंमत सांगतोय.. एकतर ह्यला मार्केट समजत नाही किंवा लोकांना मूर्ख बनवतोय.. Scorpio क्लासिक 13 लाख मध्ये new येते.. 7 लाख पेक्षा जास्त 5 वर्ष जुन्या स्कॉर्पिओ ला देणे निव्वळ मूर्ख पणा आहे
😂😂😂😂 price km
अरे एवढ्या किमतीत नवीन येतात