MNS Karyakrtas on Raj Thackeray : राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा तर दिला,मात्र मनसैनिक काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #rajthackeray #mns #gudipadwa2024 #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #mva #mahayuti #loksabhaseatallocation #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #eknathkhadse #sharadpawar
    शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    MNS Karyakrtas on Raj Thackeray : राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा तर दिला,
    मात्र मनसैनिक काय म्हणाले?
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Bachchu Kadu vs Navneet Rana Live Updates

КОМЕНТАРІ • 3,1 тис.

  • @AjitPatil-xk7tf
    @AjitPatil-xk7tf 5 місяців тому +758

    मी एक मनसेचा कार्यकर्ता आहे..
    मी आज रात्री नऊ वाजता मनसे सोडली.😢

    • @123zgs
      @123zgs 5 місяців тому +27

      Ek diwas he doghe pita -putra ch rahanar mns madhe,😂😂

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg 5 місяців тому +16

      सोनिया सेना जॉइन करा मग😂😂

    • @Tiger10017
      @Tiger10017 5 місяців тому +10

      Brobr ahe he bhakt vha pn andh bhkta nko

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 5 місяців тому +5

      Uttam nirnay

    • @SunilRane-p4i
      @SunilRane-p4i 5 місяців тому +6

      Ajit bhaau yogya Nirnay aahe tumacha Dev karo Baaki lokaana dekhil ashich su buddhi suchu de

  • @anilbendal4010
    @anilbendal4010 5 місяців тому +317

    मी पण कट्टर मनसेवाला आहे पण परत मनसेला कधीच मतदान करणार नाही आणि भाजपला कोणीही मतदान करू नये

    • @tulshirammore5675
      @tulshirammore5675 5 місяців тому +13

      मानल भावा तुला नायतर काही आहेत साहेब बोलले धू‌ तर धुवायचे लोब॓तय‌ काय ते विचारायचे नाही फक्त भाव तूती हीमत दाखवलीस धन्यावाद

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 5 місяців тому +9

      भावा चांगला निर्णय घेतला तू या पूढे तुझे भविष्य उज्जवल होणार 💯 टक्के, जय महाराष्ट्र 👏

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 5 місяців тому

      अरे मुर्खानो म,न,से,सोडा आदेश चुलीत घाला महाराष्ट्रातील ऊधोग गुजरातला नेले त्या भारतीय जनता पक्षाला मोदीला पाठींबा

    • @sairaul8306
      @sairaul8306 5 місяців тому

      Koni pahile tu konacha ahe manse ki ajun konacha

    • @lalitdhuri2564
      @lalitdhuri2564 5 місяців тому

      Agree good

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 5 місяців тому +133

    मला एकहाती सत्ता द्या महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो ते माझी फाईल काढू नका मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो इथपर्यंत राज ठाकरे चा प्रवास थक्क करणारा आहे 😂

  • @LakhuKharvat
    @LakhuKharvat 5 місяців тому +334

    तुम्ही टाळ घेऊन भजन करा

    • @Aruc2561
      @Aruc2561 5 місяців тому +1

      😂😂

    • @latakatore9114
      @latakatore9114 5 місяців тому +6

      बरोबर बाया जशा नेपाळी😂😂

  • @padurangbansode4172
    @padurangbansode4172 5 місяців тому +194

    राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राला काळीमा लावणार आहे

  • @bhausaheb322
    @bhausaheb322 5 місяців тому +65

    एखादी सभा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चाहरावर जो उत्साह दिसतो, तो कुठतरी गायब झाला. बिचारे मनसैनिक😢

  • @jagantayade8204
    @jagantayade8204 5 місяців тому +203

    मनसे कार्यकर्ता च भल हो ना हो पन राज ठाकरे चया घरी खोके पोचले है कोनी नाकारू शकत नाही
    सुपारी मास्टर राज ठाकरे
    राज ठाकरे तुपाशी कार्यकर्ते उपाशी 😂

    • @shrilmhaske8751
      @shrilmhaske8751 5 місяців тому +2

      Kai baat ahe bhai 🤣🤣🤣

    • @ganeshdeulkar4978
      @ganeshdeulkar4978 5 місяців тому

      खोके नाही, कंटेनर. अंध भक्त.

    • @ramchandrasawant9692
      @ramchandrasawant9692 5 місяців тому

      Ashihi banavabanvi he sagale lombate Kahi pan kartil khoke pohochale

    • @padmakarayare3448
      @padmakarayare3448 5 місяців тому +1

      सेवटी शिवसेनेसी हात मिलवनी केली हे नक्की धन्यवाद जय महाराष्ट्र

    • @atulwadte6152
      @atulwadte6152 5 місяців тому

      एकदम योग्य

  • @mr.D.V9292
    @mr.D.V9292 5 місяців тому +372

    मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही म्हणणाऱ्या साहेबांनी पोरांना मात्र बिनशर्त दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलण्याच्या कामाला लावले आहे..🤭😂

    • @mahendrapatil5959
      @mahendrapatil5959 5 місяців тому +8

      👌🏻

    • @thesattukiduniya
      @thesattukiduniya 5 місяців тому +6

      Khar bolla bhava tu

    • @SunyDaysWith
      @SunyDaysWith 5 місяців тому +1

      वा.. जबरदस्त मेसेज दिला तुम्ही मनसे कार्यकर्त्यांना..😊😊

    • @seemapatil2891
      @seemapatil2891 5 місяців тому +2

      Sawaych ahe ti sahebanchi swatah bajula hotat ani garib karykartyana pudhe dhaklrat Anubhav ahe yacha so bilkul manse kinwa bjp la matdan karu naye saglech tase ahet rajkarni sarvsamanya mansala lalach datchi ani nivdun alyawar haat war karayche swatahachi khalagi bharaychi

    • @mr.D.V9292
      @mr.D.V9292 5 місяців тому

      @@seemapatil2891 👌

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 5 місяців тому +33

    फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी एकच ईमानदार नेता म्हणजे फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्वाची गरज आहे 2024,ला बाकी सगळे गटार गंगा झाली आहे 👍 जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @AnilShinde-ej4sr
    @AnilShinde-ej4sr 5 місяців тому +459

    महाराष्ट्रासाठी फक्त एकच नेता तो म्हणजे...,. उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤🎉🎉

    • @rajeshmisal2242
      @rajeshmisal2242 5 місяців тому +8

      Yedzava neta udhy😂😂

    • @SantoshAhir-kr4hj
      @SantoshAhir-kr4hj 5 місяців тому +2

      Mala asa ata vathey ki uddhav Thackeray saheb satte sathi hukumshahi ch bole mala ata saheb ch lakshan thik disat nahiye

    • @shivajibirajadar9803
      @shivajibirajadar9803 5 місяців тому +1

      Ho ke balasaheb BJP la pattiba dila hota a

    • @RK-yf1qg
      @RK-yf1qg 5 місяців тому +3

      सोनिया सेना 😂

    • @meghashetty9864
      @meghashetty9864 5 місяців тому

      100%correct

  • @sachinde591
    @sachinde591 5 місяців тому +504

    महाराष्ट्राचे उद्योग गुजरात ला नेण्यासाठी, द्या पाठिंबा.

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +26

      याची मराठी अस्मिता कुठे गेली आत्ता... सुपारी किंग 😂

    • @Aruc2561
      @Aruc2561 5 місяців тому

      मी महाराष्ट्रचां,महाराष्ट्र माझा म्हणतात मग महाराष्ट्र मधील उद्योग याच मोदी नी गुजरात la घेउन गेले त्या बदल यांचे मत काय.. कशाला नुसता महाराष्ट्र cha खोटा पुळका आणतात.
      यांचे असे झाले आहे..5 वर्षांनीच मतदान आले की बाहेर येतात.. आणि अशी सारखी भूमिका बदलून काय साध्य करतात.. टिझर बगीतला तर असे वाटले काहीतरी चांगली भूमिका मांडतील.. पण नुसता पाठिंबा जाहीर करण्यासाठी एवढी सभा घेतली आणि इतके दिवस थांबले..8 वे आच्छर्य 😃😃😃😃

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 5 місяців тому +2

      Koni Kuthe Gheun Nahi Jat.....Swahta Udtagpati wha

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 5 місяців тому +1

      Maharshtar ni ka udyagpati Tyar nahi kele ,Noukari war kiti diwas

    • @jk_superb_1983
      @jk_superb_1983 5 місяців тому

      Ghanta. Kahi pan

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 5 місяців тому +28

    मी एक राज साहेबांचा कट्टर कार्यकर्ता होतो आज पासून राज साहेबांना रामराम

    • @rampotale7276
      @rampotale7276 5 місяців тому

      Raj. haagla. ty divshshi aata konch tycha bhasan aiknar ny....😢😢😮😅😅😅😅

  • @cherryofficial12321
    @cherryofficial12321 5 місяців тому +336

    मी एक कट्टर कार्यकर्ता आहे मनसेचा ...पण यापुढे कधीच मणसेच काम करणार नाही. साहेबांनी पैसे घेवून पाठिंबा देवून टाकला आणि आम्ही ग्राउंड लेव्हल पा विरोध करतो.......धिकार करतो साहेबांचं......😢

    • @ashishbhoir_
      @ashishbhoir_ 5 місяців тому +12

      कार्यकर्ते राब राब राबतात निवडणुकीत उभे राहण्यासाठी, 5 वर्ष काम करतो कार्यकर्ता आणि पक्ष डायरेक्ट दुसऱ्याला पाठिंबा देतो. म्हणजे कार्यकर्त्यांची मेहनत गेली फुकट.. वसंत मोरे साहेबांचं पण तेच झाल

    • @prakashwale3223
      @prakashwale3223 5 місяців тому +5

      हे सगळे बिनबुडाचे उत्तर देणारे 😂😂😂

    • @sahilwagh8742
      @sahilwagh8742 5 місяців тому +2

      तु नक्किच मनसेचा कार्यकर्ता नाही 💯

    • @Proud.indian.124
      @Proud.indian.124 5 місяців тому +1

      😂 gandi vr lat padli na..

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 5 місяців тому +6

      Mi pan manse madhe aahe aata amhi sarva uddhav saheban sobat

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 5 місяців тому +756

    याला म्हणतात दुसंर्याचे लेकरू खांद्यावर घेणे 😂

    • @swap755
      @swap755 5 місяців тому +28

      दुसऱ्या चा पप्पा पण खांद्यावर घेतला 😂

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +28

      सुपारी किंग 😂

    • @i_am_jm2203
      @i_am_jm2203 5 місяців тому +6

      😂😂😂😂

    • @sonu8098
      @sonu8098 5 місяців тому +6

      😂😅

    • @your_ashok
      @your_ashok 5 місяців тому +5

      😂😂😂

  • @bajrangwaghmare1421
    @bajrangwaghmare1421 5 місяців тому +18

    एवढी महागाई वाढली एवढी बेरोजगारी वाढली याबद्दल काहीच प्रश्न विचारला नाही राज ठाकरेंनी राज ठाकरे यांचे भाजपला पाठिंबा देणे ही गोष्ट निम्म्या मनसैनिकांना पसंद नाही

  • @krishnasingershahapur4260
    @krishnasingershahapur4260 5 місяців тому +109

    बेरोजगारीची चिंता आहे आणि ज्यांच्यामुळे बेरोजगारी वाढली आहे त्यांना जाहीर पाठिंबा देखील आहे 😂😂

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 5 місяців тому +493

    महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेऊन मोदींनी राज ठाकरे यांच्या मन सैनिकांना रोजगार मिळाला 😂😂😂
    धन्य आहे सुपारी बाजाचे महाराष्ट्र प्रेम ❤❤❤❤❤

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +25

      सुपारी किंग... लावा रे जुने व्हिडिओज 😂😂😂

    • @Aruc2561
      @Aruc2561 5 місяців тому

      मी महाराष्ट्रचां,महाराष्ट्र माझा म्हणतात मग महाराष्ट्र मधील उद्योग याच मोदी नी गुजरात la घेउन गेले त्या बदल यांचे मत काय.. कशाला नुसता महाराष्ट्र cha खोटा पुळका आणतात.
      यांचे असे झाले आहे..5 वर्षांनीच मतदान आले की बाहेर येतात.. आणि अशी सारखी भूमिका बदलून काय साध्य करतात.. टिझर बगीतला तर असे वाटले काहीतरी चांगली भूमिका मांडतील.. पण नुसता पाठिंबा जाहीर करण्यासाठी एवढी सभा घेतली आणि इतके दिवस थांबले..8 वे आच्छर्य 😃😃😃😃

    • @mohandimble4944
      @mohandimble4944 5 місяців тому +8

      फडणवीस स्क्रीप्ट😂😂

    • @sonu8098
      @sonu8098 5 місяців тому +1

      😅😅😂😂

    • @nickshetye7106
      @nickshetye7106 5 місяців тому +1

      Are projects gele te state government la vichara ky karat hote?? vel hota ka tyanna state madhle projects baghaycha?

  • @shashikantgandhe358
    @shashikantgandhe358 5 місяців тому +31

    दोन्ही भाऊ एकत्र येतील या आशेने जनता लाखोंची गर्दी करते. हे दोघांनी लक्षात घ्यावे. त्यावेळी कोणाचीही गरज पडणार नाही.

  • @DeepakKute-v9x
    @DeepakKute-v9x 5 місяців тому +247

    अत्यन्त तिरस्कार yeto राजकारणाचा 😔😡😡😔

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 5 місяців тому +222

    ह्या राज नें कधी तरी खालील गोष्टी साठी आंदोलन करावे.
    1. युवकांच्या रोजगारासाठी
    2. पट्रोल, डिझेल महागाईसाठी
    3. शिक्षण फी वडीसाठी
    4. Highway आणि त्याच्या मॉल मध्ये ज्या वस्तू आवाच्या सवा ' भावात ' विक्री करतात
    त्या विरोधात.
    5. आमचे उद्योग, गुजरात ल गेले त्याससाठी. किंवा मराठा आरक्षवर तोडगा..?
    ------------------------------------------------------
    एक शेवटची अशा होती, ती पण विजली.
    स्वार्थी,..... 🙏
    जय शिवराय.

    • @narendrachaudhari4800
      @narendrachaudhari4800 5 місяців тому +22

      या साठी नाही लढणार ते त्याच राजकारण फक्त सुपारी बाज आहे

    • @shrimantsawant1872
      @shrimantsawant1872 5 місяців тому +15

      लावरे तो विडोओ

    • @shrimantsawant1872
      @shrimantsawant1872 5 місяців тому +12

      मराठा तर पहिला च फुटलयाला आहे ह्याच्या मागे कुणी जाणार नाही आणि मराठा तर नाही च फक्त दोन चार

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 5 місяців тому +3

      Barobar bolala Bhau, shevatchi asha hoti kahitari Navin politics chi........pahile padhe panchavvan ata

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 5 місяців тому +2

      वरील 5 गोष्टिसाठी उध्वस्त च्या,शरदयाच्या सरकारने क़ाय उपटले

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar 5 місяців тому +27

    भूमिका अशी घ्या की कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहिजेत. 🤣

    • @sameermohite5279
      @sameermohite5279 5 місяців тому

      Right

    • @YograjJadhav-oc2iz
      @YograjJadhav-oc2iz 5 місяців тому

      😂😂

    • @SunyDaysWith
      @SunyDaysWith 5 місяців тому

      जबरदस्त 😂😂😂 हसून हसून पोट दुखायला लागलं..

    • @vinodkamble8449
      @vinodkamble8449 4 місяці тому

      😂😂😂😂😂😂bhava ks suchal he

  • @DipakShinde13
    @DipakShinde13 5 місяців тому +512

    कार्यकर्त्यांनो सतरंज्या उचला मला मलिदा मिलाला आहे मनसैनिक कधी खासदार आमदार होतील बिनशर्त पाठिंबा दिल्यावर

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 5 місяців тому

      तुम्ही तोपर्यंत व्हा.

    • @DipakShinde13
      @DipakShinde13 5 місяців тому

      म्हणजे तू पण सतरंजी उचलणारा का ​@@avadhutkhot8682

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari4099 5 місяців тому +552

    आत्तापर्यंत जेवढं कमावलं तेवढं मोदी साठी गमावलं

    • @anjalife4880
      @anjalife4880 5 місяців тому +14

      Agdi barobar

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +21

      सुपारी किंग 😂

    • @vikasshinde6805
      @vikasshinde6805 5 місяців тому +8

      बरोबर...

    • @Hinduking-kg9iu
      @Hinduking-kg9iu 5 місяців тому

      Chutiyano..hushar Banu naka...vidhansabhet tamasha bagha

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 5 місяців тому +4

      काही गमावले नाही...मनसे कार्यकर्ते हिंदुत्ववादी आहेत त्यामुळे ते बीजेपी लाच मतदान करणार

  • @raj__kamble_07
    @raj__kamble_07 5 місяців тому +29

    कार्यकर्ते मुळे राजकीय पुढारी आपल्या मनासारखे वागतात कायम संतरजे च उचला

  • @rshelar377
    @rshelar377 5 місяців тому +281

    साहेब धू म्हटले की घुवा, कारण साहेब पण धुऊन आलेत ED मुले

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 5 місяців тому

      धुतल्यावर चाटायला जा तू

    • @sankalpmore9606
      @sankalpmore9606 5 місяців тому

      Congress chi chatnya peksha amhi amcha sahebanvhi dhuvu😂

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 5 місяців тому +13

      😂😂😂😂

    • @monalibhosale4854
      @monalibhosale4854 5 місяців тому +13

      Right

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar 5 місяців тому

      काय बोलला कुत्रा

  • @sunilghadage5487
    @sunilghadage5487 5 місяців тому +76

    काहीपण म्हणा पण यावर्षीच्या भाषणामध्ये ना राज ठाकरेंच्या भाषणामध्ये उत्साह दिसला ना कार्यकर्त्यांमध्ये.

  • @nirmalasannake8257
    @nirmalasannake8257 5 місяців тому +14

    देशाचे वाटोळे करणार्‍या मादीला साथ देणारे राज साहेब भानावर या.देश वाचवा. ही कळकळीची नम्र विनंती

  • @venkateshkhanapure326
    @venkateshkhanapure326 5 місяців тому +387

    एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलायचं दुसरीकडे पाठिंबा दयाच वारे राज कारण

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 5 місяців тому +1

      मोदीं शिवाय I.N.D.I.A. आघाडी मध्ये कोणता उमेदवार सक्षम आहे?

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj 5 місяців тому +6

      ​@@tejashhbadheyRahul Gandhi

    • @Amol2-gf5ng
      @Amol2-gf5ng 5 місяців тому

      ​@@Devinesoul-cl3oj😅😂

    • @vijaygovardhankshatriya8888
      @vijaygovardhankshatriya8888 5 місяців тому +1

      Kai jhal jhatya​@@Amol2-gf5ng

    • @vijaygovardhankshatriya8888
      @vijaygovardhankshatriya8888 5 місяців тому +2

      ​@@tejashhbadheyonly rahul bhai gandhi

  • @yashrajbhapkar
    @yashrajbhapkar 5 місяців тому +59

    आजपासून मनसेला जय महाराष्ट्र, आता फक्त शिवसेना UBT कमीतकमी स्वाभिमान तरी आहे त्यांना

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 5 місяців тому +12

    शिंदेना मुख्यमंत्री, आजित पविरांना उपमुख्यमंत्री, राज साहेब बिनशर्त हे एक महद्आचर्य.

  • @sunildhamanskar8944
    @sunildhamanskar8944 5 місяців тому +151

    निर्णय पाहिलाच झाला होता गुढी पाडवा हे फक्त निमित्त.

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 5 місяців тому +125

    फक्त मविआ लाच यश मिळणार,,या निर्णयाचा उध्दव ठाकरेंना मुंबई त जास्त फायदा होणार....

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 5 місяців тому +11

    महाराष्ट्रातले उद्योग गुजराथला नेले असं एकीकडं म्हणायचं आणी दुसरीकडे त्याच मोदींना लोकसभेला बिनशर्त पाठिंबा द्यायचा.असा नेता पक्षाचं नक्कीच वाटोळं करणार. दिल्या घेतल्याच राजकारण सध्या चालु आहे

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 5 місяців тому +324

    अरे साथ द्यायची तर खासदार उभा कर केन्द्रात झक मार संसद मध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रश्न मांडा

    • @abhijitpatil492
      @abhijitpatil492 5 місяців тому

      स्वतःची लायकी बग 😂..

    • @khanvilkarvlogs
      @khanvilkarvlogs 5 місяців тому +18

      Ekadam correct bolalat

    • @akshayrathod1662
      @akshayrathod1662 5 місяців тому +2

      का बाकीचे पक्ष नाही आहेत का

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +24

      सुपारी किंग.. लावा रे जुने व्हिडिओज 😂😂😂

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +17

      सुपारी किंग.. लावा रे जुने व्हिडिओज 😂😂😂

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 5 місяців тому +138

    खोके घेतल्या शिवाय असा निर्नय घेतला नाही

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 5 місяців тому +10

    मनसे चे लोक डोळे मिटून निमुटपणे अन्याय सहन करतात आपल्या हितासाठी राज ठाकरे निर्णय घेतात

  • @arunsalve5119
    @arunsalve5119 5 місяців тому +328

    अरे तुमच्या साहेबांनी सांगितले 6 लाख उद्योगपती देश सोडून गेले

    • @shashikantkamble4646
      @shashikantkamble4646 5 місяців тому

      सहा लाख उद्योगपती देश सोडून गेले तर उद्या तुम्ही बेरोजगारांना नोकरी कुठून देणार आणि हे पण विशेष आहे यांची मुलं परदेशात जाऊन शिकले पण शेवटी राजकारणातच आले

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 5 місяців тому

      6 nahi pan 16 lakh udyogpati desh sodun gelet

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 5 місяців тому +203

    एकटया भावाच्या विरोधातच नाहीतर करोडो मराठी माणसांच्या स्वाभिमानाच्या विरोधात जाणारे व गुजराती घंटा गळ्यात आडकवणारे हे कसले प्रबोधनकारांचे वारस,, अन् हा कसला मराठी बाणा,, मीही ईडी सीबीआई घाबरलो म्हणा 🔥🔥💯🙏

    • @prakashchoudhari5699
      @prakashchoudhari5699 5 місяців тому +7

      Great yar Bhai manatal bola

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 5 місяців тому +6

      अगदी बरोबर भावा.

    • @Aruc2561
      @Aruc2561 5 місяців тому +5

      बरोबर

    • @rajwade1166
      @rajwade1166 5 місяців тому +3

      Barobar

    • @सुधिरजायभाये
      @सुधिरजायभाये 5 місяців тому

      राहुल गांधी ला द्यायचा का मग पाठींबा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mohansuryawanshi726
    @mohansuryawanshi726 5 місяців тому +12

    हम सब मराठी वाली पार्टी लगाकर बैठते रहेंगे और मोदी जी यहां के सब अच्छे अच्छे प्रोजेक्ट गुजरात लेकर जाएंगे😂 बकरी भ्रष्टाचार बेरोजगारी किसान आंदोलन मणिपुर घटना और पीएम करे और इलेक्टरल बॉन्ड्स में फंड जमा करना अच्छे काम मोदी जी ने किए हैं तू राजा साहब कुतुब उनको पार्टी में देना ही चाहिए ना और राज साहब का आदेश सर आंखों पर लेने वाले सब गधे लोगों को जरा कभी तो अपने दिमाग से सोचना चाहिए संविधान से सरकार चलानी चाहिए तभी सामाजिक न्याय हो सकता है नहीं तो मोदी जी जैसे भ्रष्ट नेता चुनकर आते रहेंगे और देश का खजाना खाली करते रहेंगे😢

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 5 місяців тому +164

    राज ठाकरे गेला उडत ज्या भाजप ने बेरोजगारी , खाजगीकरण , महागाई , शेतकरी विरोधी धोरणे राबवली त्या पक्षा ला हा स्वतः ला अक्कल्वान समजणारा पाठिंबा दद्यायला निघालाय🎉

    • @ravindrachavan571
      @ravindrachavan571 5 місяців тому

      Tumch Mat kay konala pathimba dyala hava hota

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 5 місяців тому +7

      राज चे 1400 कोटी कोहिनुर मध्ये आहेत. 😂😂

    • @yashwantghaywat8966
      @yashwantghaywat8966 5 місяців тому +4

      हाय हाय ये मजबुरी ये मौसम है बुरी...

    • @nanachoudhari6867
      @nanachoudhari6867 5 місяців тому +4

      Ed

    • @nanachoudhari6867
      @nanachoudhari6867 5 місяців тому +4

      तुम्ही सतरंज्या उचला

  • @tanajigiranje6883
    @tanajigiranje6883 5 місяців тому +317

    आम्ही मतदार तुम्हाला पाच वर्षे देऊ शकत नाही

  • @ravindrabhopi3556
    @ravindrabhopi3556 5 місяців тому +11

    मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही मग कार्य करते मतदारांनी योग्य त्या उमेदवारालच मतदान करा लोक शाही वाचवा. जय महाराष्ट्र.🚩

  • @dayanandkarate8103
    @dayanandkarate8103 5 місяців тому +395

    गेली अनेक वर्षे पं. नरेंद्र मोदीनां विरोध करणारे राज ठाकरे साहेब आज अचानकपणे मोदीनां पाठिंबा देणार म्हणतात 😂😂😂 अमित शहा आणि राज ठाकरे साहेब भेटीनंतर यांच्यामध्ये काय डिल झाले असावे ??

    • @sonunipane9074
      @sonunipane9074 5 місяців тому

      Lofer ahe raaj thakhare

    • @master12333
      @master12333 5 місяців тому +6

      Udhav Ani soniya made ky zal tech eth pn 😂😂😂

    • @bhabadmahesh9960
      @bhabadmahesh9960 5 місяців тому +8

      Kay nay 50 khoke ata sagal okkkkk

    • @bhupenvagal757
      @bhupenvagal757 5 місяців тому +5

      All credit goes to motha bhai rocks 😂😂😂😂

    • @arunsurve3118
      @arunsurve3118 5 місяців тому +15

      E d आणि सुपारी बाकी काही नाही

  • @akshaykatkar813
    @akshaykatkar813 5 місяців тому +161

    फक्त बाळासाहेब ठाकरे एकच द्यास एकच श्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @nitinshinde5233
      @nitinshinde5233 5 місяців тому

      Chal re बापाच्या विरोधात आहे मुल्ला udhav

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 5 місяців тому +5

    हे कार्यकर्ते पक्षप्रमुखाचा आदेश म्हणून मोदीला पाठिंबा देणार असं म्हणत आहेत.खरं तर हे सांगताना त्यांच्या चेहर्यावरचे हावभाव सांगत आहेत की त्यांना मनातून हा निर्णय आवडला नाही.पण काय करणार?मजबूरी 😂😂😂😂

  • @jayeshkoli1409
    @jayeshkoli1409 5 місяців тому +97

    😂😂😂😂😂😂 पलटूराम

  • @prashantwaghmare1702
    @prashantwaghmare1702 5 місяців тому +110

    सगळेच उदयोग गुजरात ला पळवलं आणि यांना च पाठिंबा देताय हेच मराठी प्रेम....?

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 5 місяців тому

      प्रत्येक राज्याला त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी समतल खेळाचे क्षेत्र असते. तरीही महाराष्ट्रात अनेक गुंतवणूक आणि शोध आहेत. प्रत्येक राज्य स्पर्धेसाठी मुक्त आहे

    • @emerald983
      @emerald983 5 місяців тому

      Ha pan Maharashtra madhe alela semiconductor cha plant tyannne gujrat la palavla election sathi he ekdam ayogy ahe
      Maharashtra peksha kontihi political party mothi nahi he lakshyt asu dya
      Jay hind Jay Maharashtra​@@actively-passive7119

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 5 місяців тому

      Mumbai maharashtrateel tarunana bekaar krun sarv udhyogdhande Gujratla nele hyaa baabat marathiche prem kuthe gele ? Vidhan sabhela anubhav yenaar aahe tumche umedvaar konthyahee prisiteeteet BJP peksha MNS chya jasth jaaga nivdun yehun denaar nahee n kallat aprathyakshpne paadnasrch ase vaatte.

  • @vijayghadi6347
    @vijayghadi6347 5 місяців тому +6

    मराठी मनसे बरोरबर नाहीत त्यांचे कार्यकर्ते काय करणार नुसत्या ,बीजेपी नरेंद्र मोदीं देवेंद्र फडणवीस अजीत पवार सिंधे च्या सतरंज्या उचलनार महाराष्ट्र राज्यातील गुजरातला उद्योग नेहतील हे नेते नुस्तें मुजरा करतील. जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 5 місяців тому +50

    राजसाहेबांनी मोदींना पाठिंबा न देता तटस्थ राहिले असते तर मनसेला पाच दहा वर्षांनी नक्कीच चांगले दिवस आले असते.
    आता कार्यकर्त्यांकडे योग्य पर्याय म्हणजे पुन्हा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🙏

    • @nitinparab4102
      @nitinparab4102 5 місяців тому

      😂😂manase kadhich nahi jinkli tari chalel pn tumcha udhav nko...

  • @kisandhindle2364
    @kisandhindle2364 5 місяців тому +277

    तुझा साहेबांनी कित्ति खोके घेतले

    • @KaranJadhav-d8y
      @KaranJadhav-d8y 5 місяців тому +6

      कोहिनूर

    • @123zgs
      @123zgs 5 місяців тому +5

      Neta tupasi aani karyakarte upashi
      Ashi gat ahe ya lokanchi

    • @ravindradalvi7077
      @ravindradalvi7077 5 місяців тому +5

      500 खोके गेम ओके

    • @aditya.s6584
      @aditya.s6584 5 місяців тому

      Tula pahije ka tu pan ghe

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 5 місяців тому

      @@123zgs हो, पण आमच्या पक्षाचे कार्यकर्ते व्हा म्हणून नेते येत नाहीत तुमच्या दाराशी, कार्यकर्तेच जातात त्यांच्या दारात, ते बंद करा मग बघा, ह्या नेत्यांची विमानं कशी जमिनीवर येतात ते!😆

  • @sachinhande9387
    @sachinhande9387 5 місяців тому +4

    मराठी माणूस नेहमी मराठी माणसाचे पाय ओढतो.त्याचे उदाहरण म्हणजे मनसेने बीजेपी ला बिनशर्त पाठिंबा देणे.

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 5 місяців тому +98

    आज राज ठाकरे यांनी सिद्ध केलंच मनसे BJP ची B टीम आहे

    • @khamu77
      @khamu77 5 місяців тому

      म शिव सेना काय काँग्रेस ncp chee b टीम आहे का राज ठाकरे करतात ते चुकीचं आणि उदव करतो ते योग्य वा रे doglya

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e 5 місяців тому +105

    कसा ह्याच्या हातात महाराष्ट्र द्यायचा एखादा उमेदवार संसदेत पाठवायला पाहिजे हा तर सुपारी बाज निघाला

  • @swapnilnagre-g4e
    @swapnilnagre-g4e 5 місяців тому +3

    अरे यांचे काही स्पष्ट दिसत नाही
    काय साहेब
    मी सुद्धा मनसे विचारांचा आदर करायचो
    पण आता नाही

  • @ShivaMH-
    @ShivaMH- 5 місяців тому +49

    चांगले चांगले प्रोजेक्ट गुजरात ला गेले
    महाराष्ट्र मधले
    तरी पण लक्षात येत नाही कारे मराठी माणसा
    आपल आपलं महाराष्ट्र विकू नका..😖😣🙏

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 5 місяців тому

      प्रत्येक राज्याला त्यांच्या राज्यात गुंतवणूक करण्यासाठी समतल खेळाचे क्षेत्र असते. तरीही महाराष्ट्रात अनेक गुंतवणूक आणि शोध आहेत. प्रत्येक राज्य स्पर्धेसाठी मुक्त आहे

  • @darshanpatil1093
    @darshanpatil1093 5 місяців тому +76

    तो आम् आदमी पक्ष मागून स्थापन होऊन 3 वेळेस सत्तेत आहे आणि साहेब इकडे 18 वर्षापासून भावाची जिरवण्यात व्यस्त आहे.. गुढीपाडव्यानिमित्त बिनशर्त सतरंजा उचलण्याचे काम करण्याचे आदेश...पक्ष नेहमी सारखा भाड्याने देण्याची परंपरा कायम....

    • @amolkalekar3971
      @amolkalekar3971 5 місяців тому +2

      एकदम बरोबर

    • @sudhakarghosalkar5566
      @sudhakarghosalkar5566 5 місяців тому

      तो तर कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 5 місяців тому

      😂

    • @vijayingale3900
      @vijayingale3900 5 місяців тому +1

      👌👍🙏 बरोबर भाऊ.. एक मन सैनिकांची व्यथा...

  • @annasarode1536
    @annasarode1536 5 місяців тому +2

    कार्यकर्ते फक्त चटाया उचलायला सावध रहा😂😂

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 5 місяців тому +78

    तुम्ही चादरी उचलात रहा घंटा मिळणार नाही या निर्णयाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फटका हा बिचाऱ्या गोरगरीब कार्य कर्त्यांना बसणार आहे घरका ना घाट का अशी अवस्था झाली आहे

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 5 місяців тому +269

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shailendranalavade3451
    @shailendranalavade3451 5 місяців тому +3

    E D ची पिडा घालवण्यासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला😅

  • @a_sdragan7144
    @a_sdragan7144 5 місяців тому +239

    दिल्लीला जाऊन खोके घेऊन आले

    • @sushmakulkarni8171
      @sushmakulkarni8171 5 місяців тому +1

      पुरावा द्या

    • @SHT672
      @SHT672 5 місяців тому

      पण तू सतरंज्या उचल

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 5 місяців тому +10

      ​@@sushmakulkarni8171 raj takre ne swata chya. Atani. Apli. Kabar. Kodli haye

    • @umeshkadam851
      @umeshkadam851 5 місяців тому +2

      कोहिनुर

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 5 місяців тому +3

      ​@@umeshkadam851abe कोहिनूर साठी जावून आले इडी समोर.... इकडून तिकडे बेडूक उड्या तर नाही मारले... नायतर दुसरे रात्री मध्ये खेळ करतात 😂😂.... असो तुम्हाला राज ठाकरे काय आहे हे कळेल तो पर्यंत खूप उशीर होईल इतके नक्की.... जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @rakeshbhaunandedkar8253
    @rakeshbhaunandedkar8253 5 місяців тому +406

    ए दोन घेतो काय माझ्या चिन्हावर लढतोय काय
    मी राज ठाकरे नाही..😂😂😂😂😂😂

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +27

      सुपारी किंग 😂😂

    • @druvpadvi4325
      @druvpadvi4325 5 місяців тому +9

      😂

    • @prasadkhatal427
      @prasadkhatal427 5 місяців тому +10

      Mulasathi vidhan sabha mantri MNS

    • @i_am_jm2203
      @i_am_jm2203 5 місяців тому +15

      Supari baz manus 😂😂😂

    • @Party_Line
      @Party_Line 5 місяців тому +1

      हा भिकारी आंबेडकरांवर टीका करतो 😅

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 5 місяців тому +2

    मोठा विनोद. मोदी कोणाचे ऐकत नाहीत फक्त राजचेच ऐकतात.
    गेल्या दहावर्षात सर्व स्थरावर देशाला उद्ध्वस्त केलेल्या हुकूमशहा मोदीला राजाचा पाठिंबा.

  • @shaile5506
    @shaile5506 5 місяців тому +110

    अरे वाकवला याला...।.अरे कोण साहेब??..... साहेब फक्त एकच बाळासाहेब...वाघ एकला राजा..बाकी खेळ माकडांचा ।। जय महाराष्ट्र।।

  • @sunilkanade9395
    @sunilkanade9395 5 місяців тому +107

    कोणी किती पाठींबा देऊ द्या फक्त उद्धव ठाकरे च येणार जय महाराष्ट्र

  • @swapnilnagre-g4e
    @swapnilnagre-g4e 5 місяців тому +2

    येडे झालेत हे बिचारे
    हा पोपट कमळावर जाऊन बसलाय
    काय दिवस आले पेरू सोडून कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र 😂😂😂

  • @उद्धवबखळे-ट4म
    @उद्धवबखळे-ट4म 5 місяців тому +116

    आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जाणार आहेत

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +7

      खरंय....हा राजा सुपारी किंग आहे...आता कुठे गेली याची मराठी अस्मिता

    • @shivajibirajadar9803
      @shivajibirajadar9803 5 місяців тому +1

      Ho manun congress madhe ja jani hindu na shivaya detat tynchykde ja...

    • @123zgs
      @123zgs 5 місяців тому +2

      Raj ne binshart pathimba deun sarv marathi vote Uddhav kade shift kele

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 5 місяців тому

      ​@@123zgsझाटा समजते तुले

    • @halfpenniescommunity7930
      @halfpenniescommunity7930 5 місяців тому

      Aani tumcha udhav soniya sobat jaail 😂😂

  • @harishdarge1960
    @harishdarge1960 5 місяців тому +40

    जो भाऊ भावाच होत नाही पुतण्या चुळत्याच होत नाही तर हे आपले जनतेच काय होणार 18 वर्षात मराठी मराठी करतात तर मराठी माणसाची काळजी करता मग एक कंपनी बधायची तिथे शिकलेल्या मुलांना जॉब la लावयच आता तर नवीन पिढीला जॉब पण नाही सर्व मोदी गुजरातला घेऊन गेला आहे त्यात तुम्ही पण भर घालता यात मराठी माणूस फसला

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 5 місяців тому

      अंध भक्ती, आणि अधोगती

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 5 місяців тому +2

    साहेबांना येडी चा नोटीस आलं साहेबांना येडी चौकशी चालू झाली म्हणून हे सर्व हात जोडायचे काम चालू झाले

  • @rajukulkarni3368
    @rajukulkarni3368 5 місяців тому +127

    मेंढरं बरी ..तुमच्यापेक्षा

    • @meghashetty9864
      @meghashetty9864 5 місяців тому

      😂😂😂😂😂😂

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 5 місяців тому

      मग काय उद्धवला मत म्हणजे काँग्रेस ला मत.. मग कोणाला मत देणार 😂😂😂

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 5 місяців тому +19

    2019: लावा रे तो video...
    2024: लपवा रे तो video ???

  • @ShashikantPawar-zo4nf
    @ShashikantPawar-zo4nf 5 місяців тому +2

    लाव re Video atta कूठे 😢😢 साहेब कोन 😅😅😅😅😂😂😂😂

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 5 місяців тому +78

    यांच्यापेक्षा संजय राऊत बरे 3 महिने जेल मध्ये जाऊन आले पण झुकले नाहीत..पण ह्या साहेबांना एक ED नोटीस आली आणि साहेब पालटले

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 5 місяців тому +151

    हे सर्व कार्यकर्ते मनसे नाहीत खरा मनसे कार्यकर्ते नाराज आहेत, हे सर्व बोल शिंदे बीजेपी माणसे sabhela येणार माणसे आहेत

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 5 місяців тому +2

    ऐनवेळी मतदार बदलतील.मोदींना पाठिंबा देणार नाहीत. आता देशात परिवर्तन हवे आहे.मोदींनी देशाची वाट लावली आहे.आता तुमच्या नेत्याच ही ऐकू नका.आता संविधान वाचविणे महत्वाचे. त्यासाठी महाविकास आघाडीला मत द्या.नाहीतर परत हेच होईल जे आपण या पाच दहा वर्षात पाहिले.संपूर्ण देशाचा अभ्यास करून मतदान करा. उगीच अंधभक्त होऊ नका.

  • @RDXRITESH11
    @RDXRITESH11 5 місяців тому +22

    एक वेळ अपक्ष रमेश ल पाठिंबा देईल पण एक मराठी नसलेला पियूष गोयल ल अजिबात पाठिंबा मी देणार नाही महाराष्ट्रात फक्त नी फक्त मराठी उमेदवारच हवंय

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 5 місяців тому +127

    बिनशर्त वाकले

  • @IndianDevelopers007
    @IndianDevelopers007 5 місяців тому +2

    😂😂😂 10 वर्ष काय केले विचाराल तर रंग उडाला भावाचा..... साहेब मुंबई मधून मोठ मोठे उद्योग गुजरात ला घेऊन गेले 10 वर्षात ...... साहेब विसरले वाट.... साहेब म्हणतील तो दगड उचलायचा.... सगळ्यांना सुपाऱ्या घ्याव्या लागतील एक दिवस..... 2019 आणि 2024 किती तडजोड केली साहेबांनी..... शेतकऱ्यांना काही भेटल का 10 वर्षात जरा साहेबांना विचारा.... दगड उचलायची आणि फोडायची वेळ येणार तुमच्यावर एक दिवस..... साहेब काय केल तुम्ही..... म्हणाल एक दिवस

  • @Unknown_shayar013
    @Unknown_shayar013 5 місяців тому +67

    दिल्लीत बोलवून चांगलीच सुजवली साहेबांची 😂😂 आणि हे म्हणतंय हंटर काढतील साहेब 🤣🤣

  • @mahendradonde4827
    @mahendradonde4827 5 місяців тому +38

    महाराष्ट्राचे उद्योग धंदे गुजरातला नेले यावर काही बोले नाही तुमचे साहेब... पलटुराम

  • @NileshPatil-yj9ul
    @NileshPatil-yj9ul 5 місяців тому +2

    तुमच्या साहेबाना विचारा...
    तुम्ही आता महायुतीला पाठिंबा देणार पण ठाण्यातून अविनाश जाधव
    कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील
    नवी मुंबई मधून निलेश काळे विधानसभेला
    यांना पण बिनशर्त पाठिंबा भेटणार आहे की त्यांनी फक्त सतरंज्या उचलायचा आहेत??

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 5 місяців тому +47

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @विश्वजीत-ठ5ज
    @विश्वजीत-ठ5ज 5 місяців тому +31

    आज सकाळी भाजपने ५०० मनसे चे पदाधिकारी फोडले आणि पक्षात सामावून घेतले त्यांचे काय आता ?
    तुम्ही हे असे कार्यकर्त्यांना धंद्यांना लावता हे बरोबर नाही.😂😂😂

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi5084 5 місяців тому +2

    विधानसभेला तयारी हे काय करणार? लोक पण म्हणतील आमचा बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंना पण मत उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला

  • @_ssp13
    @_ssp13 5 місяців тому +79

    😂 कट घेऊन राजू पेंटर पुन्हा गुडघ्यात आक्कल असणाऱ्या समर्थक कार्यकर्त्यांना चूना लावून, गुडी उभी करून मोकळा झाला...😂

  • @pradippote5751
    @pradippote5751 5 місяців тому +16

    महाराष्ट्रातील तमाम जनतेचा महाविकास आघाडी ला पाठिंबा आहे जनता वैतागली आहे ४०+शिट येणार आघाडीचे

  • @manohargelye8977
    @manohargelye8977 5 місяців тому +2

    स्वतःची अक्कल तरी वापरा

  • @SudhirGujar-v2x
    @SudhirGujar-v2x 5 місяців тому +52

    साहेबांनी घर विकून निवडणूक लढवायला सांगितली
    उद्योग धंदे गुजरात ल गेले
    महाराष्ट्राचे लचके तोडले जातात आणि तुमचा साहेब काय सांगतोय
    तुम्ही कार्यकर्त्यांनी राजीनामा देईला पाहिजे होते ..
    साहेब काय म्हणतो त्याचे काय घेऊन बसलात ..

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 5 місяців тому +20

    हा फरक आहे उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात बाकी आपण हुशार आहोत आणि हुशारच वागायला हवं👍👍👍👍👍

  • @ajinkyabhosale4691
    @ajinkyabhosale4691 5 місяців тому +2

    मुलगी वायात आली.. १८ वर्षाची झाली… आणि कुणाचा तरी हाथ धरुन पलून गेली.. 😢

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 5 місяців тому +88

    उध्दव ठाकरे च बेस्ट आहे मग, राज ठाकरे घाबरला ED ल, याचा माणूस संसद मधे नसल्यावर याने उद्या किती पण विरोध केला मोदी ची निर्णयला, घंटा याची काय किंमत आहे का

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому +4

      बरोबर.... सुपारी किंग आहे हा माणूस

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 5 місяців тому

      2019 ला ED नव्हती का ?
      आता ED घाबरला बोलणार ,400 पार झाल्यावर EVM हॅक केला बोलणार

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 5 місяців тому

      @@kiranrathod5491 सुपारी किंग

  • @sagarmohite3561
    @sagarmohite3561 5 місяців тому +125

    या राजकारणाचा कंटाळा आला आहे

    • @i_am_jm2203
      @i_am_jm2203 5 місяців тому

      हो ना भाऊ मतदान पण करायची इच्छा नाही राहिली आता

  • @dangerousdighe8250
    @dangerousdighe8250 5 місяців тому +1

    Comments madhye lokanna changlich mirchi jhombleli distayt masta fudkayla laglayt

  • @tanajigiranje6883
    @tanajigiranje6883 5 місяців тому +98

    10 वर्षात नाही का सुचलं कधी नोकरी मिळावी म्हणून

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 5 місяців тому +31

    . मी मनसे चा ग्रामीन भागातील शेतकरी कार्यकर्ता आहे पन पन मोदीनी शेतकऱ्याच वाटोळे केल सतत काया निर्यात बदमुळे मिळेल त्याभावा त तो विकला व विकावा लागत आहे त्यामुळे ह्या वेळेस साहेबाचे मी आईकनार नाही BJP ला मतदान करणार नाही

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 5 місяців тому +1

    ज्यांच्याकडे स्वताचा पक्ष चिन्ह असतांना त्यांना भाजपाने संपवल तर राज साहेब आपलं काय घेऊन बसलात हे चुकीच आहे आमचा भाजपाला कायम स्वरूपी विरोध आहे

  • @JacintaColaso
    @JacintaColaso 5 місяців тому +33

    शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेऊन दिल्लीपुढे , गुजरात्यासमोर आणखी एक जण झुकला. यापेक्षा वाईट ते काय ?

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 5 місяців тому +36

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Om-kn9ze
    @Om-kn9ze 5 місяців тому +1

    ते न्हव...... लाव ते तो व्हिडिओ......हे कोणासाठी होत मग.....😂😂😂😂
    ऊठ दुपारी घे सुपारी...😂😂😂

  • @manishawabhitkar3658
    @manishawabhitkar3658 5 місяців тому +65

    ना लायक मानुस आहे

    • @sachins9256
      @sachins9256 5 місяців тому

      कुठून आहेस❤