Corona song |कोरोना गीत | मराठी |
Вставка
- Опубліковано 15 тра 2020
- पेण कलाकार सादर करीत आहेत एक स्फूर्तिगीत,आज जे संकट ओढवलं आहे (कोविड-१९) पूर्ण देशावर नव्हे नव्हे तर पूर्ण जगावर, त्याचा नायनाट करायला आम्ही सर्व भारतीय सज्ज आहोत.या गीता मध्ये बऱ्याच कलाकारांनी सहभाग दिला आहे.
हा देश आपुला कोरोना मुक्त करूया देशाला | Ha desh apula corona mukta karuya deshala | कोकण कलाकार
#coronasong
#corona
गीत-हा देश आपुला
गीत,संगीत,संगीत संयोजक,व्हिडिओ-अक्षय ठाकूर
हा देश आपुला | कोरोना मुक्त, करूया देशाला | पेण कलाकार Ha Desh Apula
सहभाग घेतलेले कलाकार:
गायक-
अक्षय ठाकूर
अविनाश पाटील
प्रतीक्षा पाटील
अश्विनी म्हात्रे
अलोक डी
संतोष पाटील
संकेत गोविलकर
निर्मिती कोठेकर
मेघा भगत
अश्विनी पाटील
भावनेश पाटील
प्रशांत पाटील
शिवम पाटील
प्रमोद पाटील
सोनाली कांबळे
प्रतीक वाघमारे
हर्षद जंगम
तेजस गायकवाड
साजन म्हात्रे
मंगेश पाटील
विजय गायकवाड
राज शिगवण
स्वाती भोईर
बल्लाळ ढवळे(तबला वादक)
भास्कर म्हात्रे(तबला वादक)
सुरेश म्हात्रे(गीतकार)
राजू म्हात्रे(गीतकार)
वासुदेव कोळी(गीतकार)
रोहित पाटील(कवी)
नर्तक( Dancers):
अमित जाधव(Dance Choreographer)
रोहन म्हात्रे(नटराजदर्शन डान्स अकॅडमी-रामवाडी)
विवेक म्हात्रे(नटराजदर्शन डान्स अकॅडमी-रामवाडी)
पूजा शहाणे(Dance Choreographer)
Ela Gore(Dance Choreographer)
तृप्ती म्हात्रे(Dance Choreographer)
श्रुती कदम
आणि इतर.
डॉ. पौर्णिमा नलावडे
मंगेश नेने
प्रथमेश पाटील(कराटे चॅम्पियन)
स्नेहा तांबोली(Perfect Stitching Classes)
मोसिन तांडेल(Bodybuilder)
राहुल जितेकर(राहुल कलाकेंद्र)
सुशांत सुर्वे(Tik Tok Fame)
निखिल म्हात्रे
विशाल कोळी
शब्द:
हा देश आपुला, महाराष्ट्र आपुला
कोरोना मुक्त, करूया देशाला ||धृ||
डॉक्टर पोलिस शूरवीर हे,करती जीवाचे रान
घरात थांबुन ठेवा तुम्ही,कर्तव्याची जाण
चला लढूया घेऊन हाती Ssssssss
चला लढूया घेऊन हाती,संयमाची तलवार
हा देश आपुला.......||१||
रोग शत्रू आहे देशाचा,द्वेष नका करू रोग्याचा
भिऊ नका तुम्ही सावधान व्हा,काळ असा हा युध्दाचा
शत्रू तुला जर दिसला नाही Sssssss
शत्रू तुला जर दिसला नाही, कसा तू करशील वार
हा देश आपुला.......||२||
जातीभेद हा सोडा आता,काळ एकजूट होण्याचा
हात धुवूनी चला करूया,नायनाट या रोगाचा
नका वाढवू संक्रमणाला Ssssssss
नका वाढवू संक्रमणाला, करू याचा संव्हार
हा देश आपुला.......||३|
Kdk 👍🤗
Thanku☺️
🏋🏽♀️🔥
Thanku☺️
Sundar 👌👌
Thanku☺️
🇮🇳🇮🇳🇮🇳
Thanku😊
Khup sundar
Thanku😊
FANTASTIC...
Thanku😊
Nice❣⚘
Thanku☺️
Proud to be Penkar👌👍👍👍👍👍
👍
Mast 👌
Thanku☺️
खूप छान
Thanku😊
Corona mukta karuch apan👍👍👍
Thanku😊
Mast song AKSHAY THAKUR
Thanku☺️
Khup Chan 👌
Thanku☺️
Superb 👌
Thanku😊
गाणं छान आहे आणि म्युझिकपण छान आहे...ऐकत रहावस वाटतं...👌👌👍👍🙏🙏
Thanku☺️
Nice Nice 👌👌
Thanku☺️
खुपच छान ❤👌👍
Thanku☺️
Khup bhari
Thanku😊
कडक पेणकर👌
Thanku😊
Proud to be पेणकर
👍👍
Mast 👌👌
Thanku☺️
Khup mst
Thanku😊
Cherry pie mix 👌👌👌
Thanku☺️
Jay hind
Jay Hind
खूप छान, पेणकर always rocks.... जय हिंद जय महाराष्ट्र...
Thanku😊
खूप छान काम करतोस...
Thanku😊
मस्त रामवाड़ी चे कलाकार खुप आहेत
Thanku👍☺️
अप्रतीम झालं आहे गाणं, मला खूप आवडलं. आमची सुद्धा काही मदत लागली तर जरूर कळवा. धन्यवाद. लव यू पेणकर.
Thanku☺️
Proud 2 B पेणकर💪😊khupch chan msg dilay tumhi🙏
Thanku☺️
Kadak❤️
Thanku😊
छान आठवण आली माहेरची
😊
कडक भावा बहिणींनो हा गीत आणि ह्या गीत द्वारे दिलेला संदेश
करूया कोरोना मुक्त आपला पेण, रायगड , मुंबई, आपला शिवरायांचा महाराष्ट्र,
आणि पूर्ण भारत देशाला🙏
Thanku😊
Really Nice...👍🏻👌🏻
Thanku😊
फारच छान प्रयत्न, यातुन एकतेचे दर्शन होते, व समजा पर्यंत एक सकारात्मक मॅसेज पोहचतो, यातून भीती नाहीशी होऊन जगण्याचा एक नवा उत्साह निर्माण होतो, आपल्या या कार्यासाठी माझया हार्दिक शुभेच्छा.
सोमनाथ जंगम, उपाध्यक्ष नाशिक जंगम पुरोहित संघटना,
Thanku😊
Mast bhava
Proud to be Penkar 💪💪
Thanku😊
Khupach chan👌
Thanku😊
Great
Thanku😊
राजू,अवि आणि trupti
Ek number Song
All penkar all love u & ur voice, acting
जय आगरीकोळीकराडी
Thanku😊
Khup chan ❤️
Thanku😊
Nice music 👏🏻👏🏻👏🏻👏🏻🕺✨❤️
Thanku☺️
आम्ही पेणकर ❤️
👍
Superb composition 👌👌👌👌👍
Thanku😊
Bhari .........goligat 🤩🙏
Thanku😊
Mast ekdam bharich
Thanku😊
Khup chan......
Thanku😊
सुंदर
धन्यवाद😊
Khup chaan
Thanku😊
Superb lyrics 👌
Thanku😊
Good work team,,👌👌👌
Thanku😊
Khup chan....dhir dayak gaana.... Mastch😘
Thanku😊
Nice work all team
Thanku😊
Very nice dosto.. Allha apki mahenat me aur zda barkat de.. Insha allha love from Mangaon 😍😍😍😍
Thanku😊
Mst Dada👌👍
Thanku😊
Superb
Thanku😊
Very nice
Thanku😊
Kharach Chan ✨💥💐💐💐
Thanku😊
Brand pen kr
👍🏼👍👍
Great👌👍👍
Thanku😊
Khup Chan💐❤️
Thanku😊
सुंदर👌👌👌👌
Thanku😊
Nice song
Thanku😊
सुंदर शब्द रचना आणि व्हिडीओ पेणच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन सिंगर बाळासाहेब जाधव 840 79 74 315
Thanku😊
Amit super boys
Thanku😊
All पेनकर
Thanku😊
पेणकर
Great😎🖤
Thanku😊
Lyrics mastch
Thanku😊
Nice
Thanku😊
Mast
Thanku😊
Kadak
Thanku😊
अप्रतिम गाणं बनवलं आहे पण,
आम्हाला सुद्धा कळवलं असत तर आम्ही सुद्धा सहभाग घेतला असता आणि आम्ही सुद्धा कट्टर पेणकर आहोत, अजून अभिमान वाटला असता या कोरोनाच्या संकटात आमचा सुद्धा हातभार लागला असता तर 😔😔😔😔😔😔
असो.......
चांगलं गाणं होतं आणि सर्वाना आवडेल सुद्धा .
माझा सपोर्ट नेहमीच असेल आपल्या पेणकरांसाठी फक्त एका हाकेची गरज आहे.
धन्यवाद !!!
असाच सपोर्ट असुद्याद....आणि खरच हे गीत अचानक ठरल करायचं आणि सगळंच अगदी 2-3 दिवसात झालं त्या मुळे जमलं नाही सगळ्यानां संपर्क करायला...पण तुमचं ही खूप योगदान आहे 🙏
ua-cam.com/channels/KZan7spkGDjHKX1MyEOMBw.html
Nakki bhava ya pudhe lakshat rahil...
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️support 🤝
खूप छान
धन्यवाद😊