पंढरी शेठ फडके श्रद्धांजली गीत | Parat Yana Pandhari Sheth | Akshay Thakur Ak
Вставка
- Опубліковано 20 лют 2024
- स्व. पंढरी शेठ फडके यांना संगीतमय श्रद्धांजली. बैलगाडी शर्यत संघटनेचे ते अध्यक्ष होते आणि बैलगाडी शर्यती मधल अजरामर अस व्यक्तिमत्त्व यांना आदरांजली.
गीत संगीत गायक - अक्षय ठाकूर
#pandharisheth_fadke
#parat_yana_pandharisheth
#pandharishethphadke
#pandharinath_phadke
किंग हा किंगच राहतो... भावपुर्ण श्रद्धांजली आप्पा 💐
🚩😔
किती आले आणि किती गेले. पण पंढरी शेठ फडके अप्पा सारखा देवमाणूस परत होणे नाही...😢😢
🙏😔
मस्त गीत भावपूर्ण श्रद्धांजली
🙏😔
शेठ दादांना दुःखद अंतःकरणाने भावपूर्ण आदरांजली वाहिली गीतातून डोळे भरून आले
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली
PQqq1😢? q wqQ pk Sharma p qqOpp@@MusicB8
," L: .........😄😘*.....I....... ... .. .. .😅😄😃😃👍😅😅😂@@Royalgaming-vg6fu
1010 नंबर च सरकार,पंढरी शेठ फडके किंगमेकर भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा 💐😭कायम आठवणीत ,बैलगाडी क्षेत्रातील कोहिनुर हरपला किंगमेकर अप्पा 😭😭
🙏😔
जसं शर्यत क्षेत्रात आम्ही आहे तेव्हापासूनच आमचा आवडता माणूस खरंच डोळे भरून आले पूर्ण नाही ऐकू शकलो गाणं.🙏खूप दुखःद घटना झाली.💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली फडके साहेब 💐💐
🙏😔
राजासारखं मोठं मन होतं खुप चांगला माणूस होता दिलदार मानुस पंढरी शेट फडके ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली💐 आप्पा तुम्ही किंग होते आणी किंगमेकरच राहणार 1010 सरकार 👑🔥➡️🔝
🙏😔
खेलातला राजा हरपला खेल पोरका झाल राजा होता राजा सारख मन भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐अप्पा
🙏😔
यांचे सारखा दुसरा बैलगाडी शर्यती वाला होणे नाही कोण 🙌💯❤️ भावपूर्ण श्रद्धांजली पांढरी शेट फडके 🙏💐
🙏😔
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक नामवंत गाडामालक तसेच बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष .. पंढरीनाथ शेठ फडके ( आप्पा ) ...😭🥹💐 आज काळाच्या पडद्याआड भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा ..😭🥹💐
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा तुम्ही किंग होते आणि किंगमेकरच राहणार आमचं सरकार 1010 नंबरचं सरकार miss you 😢
🙏😔
संपूर्ण बैलगाडा शर्यत प्रेमी पोरखा झाला आहे,गीत ऐकून डोळे भरून आले 🙏भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
🙏😔
असे व्यक्ती महत्व पुन्हा होणे नाही
Miss you aapa 😢😢😢💐💐💐🙏🙏🙏
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेट आपा 😢😢😢😢😢
🚩😔
किंग हा किंग असतो 😭😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजलि
🙏😔
बैलगाडी क्षेत्रातील एक दिलदार माणूस हरपला 🥹😔
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी अप्पा 💐🙏🥹
🙏😔
अत्यंत हृदयस्पर्शी गाण, अप्रतिम शब्दरचना, उत्तम गायन.....मिस यु किंग 😢
🙏😔
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏 अप्रतिम हृदयस्पर्शी गीत 👌👌
🙏😔
खूप सुंदर गाणं .खरंच या गाण्यातून शेठ ची आठवण कायम डोळ्यांसमोर राहील. अक्षय दादा 🙏🙏
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली पडके साहेब😢😢
😔🙏
भावपुर्ण श्रद्धांजली मनाला लागणारा आवाज आहे💐
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली
😔🙏
भावपूर्ण श्रद्धाजंली पंढरीशेठ फडके किंगमेकर असा गाडामालक पुन्हा होणे नाही💐💐💐💐
🙏😔
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली....!
श्रद्धांजली गीत....सुरेख !
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली अशी वेक्ती परत बैलगाडा शर्यतीत होणे नाही😢😢
🙏😔
बैलगाडा क्षेत्रातील साध्या मनाचा दिलदार राजा माणूस हरपला…..भावपूर्ण श्रधांजली पंढरिशेठ तुम्ही कायम आठवणीत राहाल 👏👏💐💐💐💐💐
🙏😔
😂😮🎉😢 3:58 😊@@MusicB8
खूप वाईट झाला शेट भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
🙏😔
पंढरीशेठ सारखा दिलदार माणूस होने नाही ... भवपूर्ण श्राद्धांजली 💐💐
🙏😔
Khar ahe😢
भावपूर्ण श्रदांजली ❤❤❤🎊🎊
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजलि
🙏😔
Bhavpurn shardanjali 😢💐
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजलि शेठ😢
🙏😔
जड़ antkarnatun bhavpurn shranjali sheth 😢😢asa manus puhna hone shakya ny😢😢परत या शेठ 😢😢
🙏😔
शेठ ना जवळून पहिलं न्हवत पण.1010 नंबर चं सरकार पंढरी फडके किंग मेकर हा गीत मी प्रत्येकवेळी ऐकायचो.
शेठचा दरारा आणि आगरी रुबाब हे कायम आमच्या हृदयात राहील.
बैलगाडा क्षेत्रातला राजा माणुस हरपला.
आप्पा भावपुर्ण श्रद्धाजंली
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली आपा
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा 😢❤😢
🙏😔
दादाचे जेवढे बिग सॉंग होते खूप सुंदर होते दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्हाला खूप खूप खूप खूप खूप खूप आठवण येते दादा तुम्ही परत एकदा या कोणत्या ना कोणत्या उतारात😢😢😢😢😢😢😢😢😢
🙏😔
💐💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली फडके साहेब🙏💐💐
🙏😔
Khupp chan Akshay dada❤
🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
🙏😔
Khup आठवण येते appa
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा..😢😢
🙏😔
1010 ❤सरकार 💐भावपूर्ण श्रद्धांजलि
🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजलि अप्पा ❤
🙏😔
सादा माणूस पंढरी शेठ अप्पा 💐
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजलि 🌹
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 😢
🙏😔
भावपुर्ण श्रद्धांजली दादा...
🙏😔
भावपूर्ण श्रध्दांजली अप्पा खूप आठवण येतेय तुझी😕🙏
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली ❤
🙏😔
Miss you pandhari sheth fadeke saheb
🙏😔
गान ऐकताना डोळे भरून येतात .भावपूर्ण श्रद्धांजली शेठ
🙏😔
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा 💐💐
🙏😔
खूप भारी रचना केली आहे 😢😢खरोखर् या गाण्यातून शेट तुमची आठवण मिटणार नाही कधी
🙏😔
Bhavpurn shraddhanjali🙏🙏💐💐
🙏😔
Miss you Sheth 😔
🙏😔
पढरी शेठ फडके भारी माणुस भारी होते💐💐
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा 👏👏
🙏😔
बैलगाडी क्षेत्रातील दिलदार मनाचा माणूस पंढरी शेठ फडके 1010 सरकार पनवेल विहिघरचा बिनजोड छकडेवाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
🙏😔
😢 भावपुर्ण श्रध्दांजली अप्पा
🙏😔
💐💐🌸🌸
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली पंढरी शेठ 😭😭
🙏😔
दादा आवाज खुप मस्त आहे डोळे भरून आले गाणं ऐकून
🙏😔
आदरणीय आप्पा ना भावपूर्ण आदरांजली 💐💐😢
🙏😔
किंगमेकर "पंढरीआप्पा"😭
🙏😔
दशक्रिया कधी आहे
भावपूर्ण श्रध्दांजली
🙏😔
अक्षय खुप छान शब्द आणि आवाज
🙏
अक्षय you are best 👍🏻👍🏻
🙏
परत होने नाही असा शेठ माणूस 😢😢
🙏😔
Parat Yana Pandhari Sheth🙏😔Bhavpurn Shrdhanjali
🙏😔
राजा माणूस ❤
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏शेठ
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा 😢😢😢
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली अप्पा 😔😔
🙏😔
Bhavpurna Shradhanjali Sheth💐💐💐💐💐💐💐
🙏😔
खूपच 😢😢😢😢 दुःखद घटना झाली, हे गाणं ऐकून परत ते समोर आहेत आपल्यात आहेत आस वाटलं, खूप खूप आभार, त्यांच्या ह्या गाण्यातून मन गाहीवरल 😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏😔
Kharach parat ya appa😔😔😔
🙏😔
Miss you 😢😢shet
🙏😔
भावपुर्ण श्रद्धांजली जी
🙏😔
Miss you अप्पा 😢
🙏😔
भावपुर्ण श्रद्धांजली 🥹💐
🙏😔
राजा माणूस होता
🙏😔
Miss you shet
🙏😔
भावपुर्ण श्रध्दांजली
🙏😔
भावपुर्ण श्रध्दांजली शेठ 😢😢😢😢😢
🙏😔
भावपुर्ण श्रद्धांजली
🙏😔
Bhavpurn shradhanjali 💐🙏
🙏😔
आप्पा तुमच्या सारखा या महाराष्ट्रात कधी कोनी होऊ शकत नाही 🙏🙏😭😭
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली शेठ 💐
🙏😔
पंढरी शेठ 😢😢
🙏😔
🌺🌺भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺
🙏😔
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
🙏😔
❤❤❤❤❤❤
🙏😔
🙏🙏🙏💐🙏🙏🙏
😔🙏
दिलदार व गरीब श्रीमंती याच्यात कुठलाही भेद मनात न ठेवणारे व्यक्तिमत्व पंढरी शेठ यांना भेटुन सेल्फी घेण्याची इच्छा अधुरी राहिली माझी 😢 भावपुर्ण श्रद्धांजली 💐
🙏😔
भावपूर्ण आदरांजली
🙏😔