Awaaz Maharashtracha | आवाज महाराष्ट्राचा | Raigad Lok Sabha | रायगड लोकसभा | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2024
  • Raigad Lok Sabha constituency | देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे.सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वाधिक जागा आपल्या वाट्याला कशा येतील असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साम टीव्हीच्या प्रतिनिधीने घेतलाय रायगड मतदारसंघाचा आढावा..
    Awaaz Maharashtracha | आवाज महाराष्ट्राचा | Raigad Lok Sabha | रायगड लोकसभा | Marathi News
    #maharashtra #raigadh #saamtvnews #eknathshinde #awaazmaharashtracha | ABS
    Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
    #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #thanenews #kalyannews #dombivlinews #raigadnews #sataranews #kolhapurnews #virarnews #nagar #nandednews #konkannews #ratnagirinews #beednews #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews #maharashtra
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
    ► Special Reports : • Saam Special Report 20...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 266

  • @chandurandive2797
    @chandurandive2797 Місяць тому +72

    एकच साहेब उध्दव ठाकरे साहेब

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +77

    अनंत गीते विजयी होणार नक्की 💪👍👑🚩🚩🚩

  • @sandeeppaste3442
    @sandeeppaste3442 Місяць тому +47

    मला रायगड वासीयांना एकच सांगणे आहे की शिवसेना ठाकरे गटाला निवडून द्या कारण विकास होहिल किंवा नाही पण संविधान आणि लोकशाही वाचली पाहिजे म्हणून ठाकरे गटाला विजयी करायचे आहे

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 Місяць тому +16

    आता फक्त उद्धव ठाकरे साहेब अनंत गीते विजय होणार

  • @subhashchoghala4515
    @subhashchoghala4515 Місяць тому +73

    अंनत गिते नक्कीच निवडून येणारच जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Місяць тому +66

    भाजप हटवा संविधान देश बचाव

  • @niteshpatil4626
    @niteshpatil4626 Місяць тому +13

    💯गिते साहेब विजय होणार

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 Місяць тому +50

    अनंत गित्ये साहेब जिंदाबाद

  • @subhashchoghala4515
    @subhashchoghala4515 Місяць тому +62

    भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र हद्दपार करूया जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Місяць тому +40

    उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 Місяць тому +44

    श्री अनंत गीते जिंकणार✌🚩 👍

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Місяць тому +31

    जुमला पार्टी भाजप

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +36

    उद्धव ठाकरे 💪👍🚩

  • @bapukoli3528
    @bapukoli3528 Місяць тому +37

    भाजप वालयाच कौतुक सांगु नका फवत उधव बाळासाहेब ठाकरे

  • @user-zd1vl3uh2q
    @user-zd1vl3uh2q Місяць тому +11

    घाबरूनका आम्ही उद्ध साहेबाच्या पाहीशी आहोत

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Місяць тому +41

    उद्धव साहेब यांनी कोरोना कळात जणतेचा प्राण वाचवले जणता जगली पाहिजे जिव नस्ते वाचले तुमच्या विकास कोणी बघीतला असता

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Місяць тому

      देशात सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्रात ☺

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 Місяць тому +1

      नक्कीच लोकांन साठीच विकास असतो तेच वाचले नसते तर विकासाचे लोणचे घालायचे का उद्धव साहेबानी खूपच चांगले काम राजेश टोपे ह्यांनी आरोग्य मंत्री म्हणून चांगले नियोजन kele

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Місяць тому +27

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जयहिंद जय महाराष्ट्र जय हिंद वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 Місяць тому +75

    अनंत गीते साहेब निवडणूक जिंकण्याची गरज आहे

    • @draadityap9721
      @draadityap9721 Місяць тому +2

      Kahi upyog nhi

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Місяць тому +1

      @@draadityap9721 येणार तर मोदीच 😴

    • @user-vt6kw1rm4c
      @user-vt6kw1rm4c Місяць тому +1

      ​@@sudhirpatil6015स्वप्न बघायला काही हरकत नाही

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Місяць тому +1

      @@user-vt6kw1rm4c हो स्वप्नच बघणार आता
      झालेल्या निवडणुकीत गुजरात राजस्थान म प्रदेश स्वप्न
      सत्यात उतरले 😃

    • @rameshgore2468
      @rameshgore2468 Місяць тому

      चंडीगढ ची निवडनुक पाहीली का कसे मोदी मतं चोरतायत मग काय येणार तर मोदीच 😂😂😂😂

  • @RameshNivalkar-te4bp
    @RameshNivalkar-te4bp Місяць тому +7

    फक्त ठाकरे

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Місяць тому +15

    आवाज फक्त शिवसेनचा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच

  • @rameshgore2468
    @rameshgore2468 Місяць тому +11

    रायगड मध्ये फक्त निष्ठेचा भगवा मा उध्दवजी बाळासाहेब ठाकरे मा गिते साहेब आणि स्नेहल दिदी विजय असो 🚩🚩🚩🚩

  • @jobjob6232
    @jobjob6232 Місяць тому +15

    Only uddhav saheb Jay Maharashtra 🚩

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 Місяць тому +7

    अनंत गिते हे विजयी होणार ठाकरे सरकार येणार

  • @user-fl2rx8oh8u
    @user-fl2rx8oh8u Місяць тому +14

    अनंत गिते साहेब 'च' जिंकणार

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 Місяць тому +14

    अनंत गेतेय जिंदाबाद

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 Місяць тому +13

    भाजपा को हटाव शेतकरी कर्मचारी लोकशाही बचाव

  • @laxmanvartak2268
    @laxmanvartak2268 29 днів тому +4

    ठाकरे गट विजयी होणार 🚩

  • @kumbharravindra5809
    @kumbharravindra5809 Місяць тому +11

    गीते साहेब नक्की निवडून येणार..

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 Місяць тому +16

    पंधरा लाख कुठे आहेत ते विचारा

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 Місяць тому +20

    रायगड ला पैसे उद्धव साहेबाना दिले भाऊ

  • @deepakrewale6522
    @deepakrewale6522 Місяць тому +9

    अनंत गिते यांनाच मतदान करावे.. संविधानआणि देश वाचला पाहिजे..

  • @patilsubhash8006
    @patilsubhash8006 Місяць тому +6

    अनंत गीते विजय होणार

  • @VilasDangar-gf7rf
    @VilasDangar-gf7rf Місяць тому +5

    गीते साहेब झिंदाबाद

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 Місяць тому +9

    Only Shri Uddhav Sena next Cm&Pm

  • @ramandavrung2709
    @ramandavrung2709 Місяць тому +5

    अनंत गिते साहेबच निवडुन येणार

  • @mahendrabansode5364
    @mahendrabansode5364 Місяць тому +18

    Tatkare 100%padnar

  • @saivlogs5108
    @saivlogs5108 Місяць тому +5

    तटकरे साहेब पुन्हा जिंकुन येवे कुणाची इच्छा नाही राहीली अस वाटतय ह्या प्रतिनिधी कडुन

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 Місяць тому +12

    अबकी बार तडीपार

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 Місяць тому +18

    या ठिकाणी या ठिकाणी काय लावलंय या ठिकाणी फक्त आनंद गीते साहेब भावी खासदार. या ठिकाणी सुनील तटकरे साहेबांना आर एस एस ची विचारधारा मान्य आहे का स्पष्ट करावे😂😂

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Місяць тому +7

    नाराज Bjp घरी बसवणार तटकरे ना 200%

  • @user-sz3he8vp9s
    @user-sz3he8vp9s Місяць тому +15

    शेतकऱ्यासाठी काय केलं भाजपला कांद्याची निर्यात उठवली का

  • @shyamsawant5798
    @shyamsawant5798 29 днів тому +3

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar 24 дні тому +1

    अनंत गीते निवडून येतील उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 28 днів тому +3

    जय शिवाजी जय भवानी जय उद्धवाजी धन्यवाद

  • @vanitabhogle4034
    @vanitabhogle4034 27 днів тому +2

    एकच हाक उध्दव ठाकरेच

  • @bharatrikame7300
    @bharatrikame7300 28 днів тому +3

    Only Tatkare Saheb

  • @pandukhase8753
    @pandukhase8753 Місяць тому +5

    Only uddhav thakare🎉

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 Місяць тому +5

    उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @user-sz3he8vp9s
    @user-sz3he8vp9s Місяць тому +8

    शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल भाव

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 Місяць тому +9

    अहो महाराष्ट्रातील उद्योग धंदे कंपन्या गुजरातला नेले त्याचे काय ❓

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 Місяць тому +5

    Only uddhav saheb . Anant. Gite nivdun yenar.

  • @veergore7674
    @veergore7674 Місяць тому +5

    बाजप हटाओ .आनि मशाल पेटवा.कमल जालुन टाक मशाल नी..

  • @darshanpatil4456
    @darshanpatil4456 25 днів тому +2

    फक्त उध्दव ठाकरे समर्थक मशाल

  • @tonydsouza4314
    @tonydsouza4314 26 днів тому +2

    Only MASHAL ❤❤❤

  • @vaishnuthakur610
    @vaishnuthakur610 25 днів тому +1

    गीते साहेब 100% जिंकणार

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Місяць тому +2

    Jai Maharashtra Gite ji

  • @RaigadMH06
    @RaigadMH06 Місяць тому +5

    अनंत गिते 100% निवडून येणार हे रायगडकरांनी मनावर घेतलंय फक्त गुजरातीची चाकरी करणारे सोडून सगळेच अनंत गिते नां निवडून देणार.....

  • @user-ix5yy5kv2x
    @user-ix5yy5kv2x 28 днів тому +3

    तटकरे न काय केले फक्त लोकांची जमीनी हडप केल्या.आता फक्त अनंत गिते साहेब फिक्स

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Місяць тому +4

    पास्को कंपनी मध्ये स्थानिकांना काम नाही तटकरे याना जनता शिविगाळ करतात

  • @SanjayPawar-ox7ki
    @SanjayPawar-ox7ki 26 днів тому +2

    आम्ही उद्धव साहेबांचा उमेदवार निवडून देणार

  • @sandeepkap3110
    @sandeepkap3110 Місяць тому +5

    Anant Geete

  • @kundakadam-om5re
    @kundakadam-om5re 29 днів тому +1

    एक नंबर गाणं

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 28 днів тому +2

    गीते साहेब फक्त

  • @vinodsurve4177
    @vinodsurve4177 17 днів тому +1

    आम्ही उद्धव साहेबांसोबत

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Місяць тому +2

    Jai Maharashtra Uddhav ji Thakre

  • @subashphalke2954
    @subashphalke2954 27 днів тому +1

    रूपाली चाकणकर व महाञेनी आपला राजकिय अनुभव. आपल वय कोणावर बोलाव याचा अनुभव असला पाहिजे. आणखी अक्कल दाढ फुटली नाही अस वाटतै.

  • @suhanimhatre8080
    @suhanimhatre8080 Місяць тому +3

    पगार दया

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 Місяць тому +8

    समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा बांधणार होता तो बांधला का विचारा भाजप वालयांना

  • @somnathranjvan8094
    @somnathranjvan8094 28 днів тому +2

    उद्धव ठाकरे साहेब फक्त

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 12 днів тому

    भक्तांचे कसे आहे, लग्न करायला जायचे आणि मुलगी मागताना निष्क्रिय मुलाकडे न पाहता, मुलाच्या वडलांकडे बघून मुलगी द्या म्हणायचे..

  • @user-yv2ii5is2o
    @user-yv2ii5is2o 25 днів тому +1

    अनंत गिते विजयी होणार

  • @moreshwerkini5954
    @moreshwerkini5954 Місяць тому +4

    चारसे पर नाही आता होणार Bedapar

  • @kiranmhamunkar3143
    @kiranmhamunkar3143 28 днів тому +1

    या ठिकाणी त्या ठिकाणी एवढेच बोलायचे होणार आहे

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 29 днів тому +2

    ONLY THAKRE BRAND 🚩
    उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेच

  • @krishnakantpawar4377
    @krishnakantpawar4377 Місяць тому +6

    दरवर्षी रायगड मतदार संघात किती तरूणांना रोजगार मिळाला हे एकदा दाखवा ना नेत्यांनी

  • @Ashish-cr5mw
    @Ashish-cr5mw Місяць тому +6

    तटकरे साहेबांना विचारा कि जलसंपदा मंत्री होतात तेव्हा रायगड मध्ये किती प्रकल्प आणले तुम्ही सांगा आणि बाळगंगा प्रकल्प झाला का? म्हणावं

    • @user-ft5wt1gv4y
      @user-ft5wt1gv4y 17 днів тому

      ७० हजार कोटी रुपयांचे भष्टाचार केलाय आरोपी आहेत सुनील तटकरे ला आता मात्र धडा शिकवला जाईल

  • @reshmamahadik4856
    @reshmamahadik4856 8 днів тому

    वादळ आले होते त्यावेळी कुठे होते हि लोक त्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली

  • @vaibhavjaitpal3622
    @vaibhavjaitpal3622 Місяць тому +2

    Gite saheb 🚩🚩🚩🚩🚩

  • @giridhargangaji6709
    @giridhargangaji6709 Місяць тому +4

    आरे भाऊ डिएपी युरिया काय भाव काय सोयाबीन भाव डिएपी घ्यायला शेतकरी जीएस टी भरतो मग सोया कापूस तुर मुग अनेक याला देखील सरकारने तसेच भाव द्यावं 😢बिजेपी हटाव

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 24 дні тому +1

    भ्रष्टाचर खूप झाला
    वाढदिवसाच्या विरुद्ध सदाचार
    अनंत गीते साहेब विजयी श्री व्हा

  • @satyavanpawar7686
    @satyavanpawar7686 Місяць тому +1

    महागाई65% पगार 28%

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 28 днів тому +2

    शिवाजी महाराज यांचे समुद्र स्मारक झाले का?उलट खर्च दाखवला आहे हे माहीत आहे का?

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 Місяць тому +2

    खासदार यांनी फक्त घरातील लोकांचा काम केला आहे

  • @SanjayPawar-ox7ki
    @SanjayPawar-ox7ki 26 днів тому +2

    आम्ही भ्रष्टाचारी उमेदवाराला मतदान करणार नाही

  • @VilasDangar-gf7rf
    @VilasDangar-gf7rf Місяць тому +2

    महागाई वर बोला

  • @patilkailas9326
    @patilkailas9326 Місяць тому +2

    Kamchi nave sanga saheb plz

  • @ravindrashelke4998
    @ravindrashelke4998 День тому

    कोणीही निवडून अला तरी काहीच बदल होणार नाही गीते ना निवडून दिलं होत काहीच झालं नाही घर घर विकास तर गावाचं विकास.तर पंचायत विकास तर तालुका विकास , तर जिल्हा विकास, तर राष्ट्र विकास तर देश विकास, योजना गरीब जनतेपर्यंत आज पर्यंत पोहाचल्याच नाही

  • @ramdassakpal3511
    @ramdassakpal3511 28 днів тому +1

    महाडमध्ये गाव पूर्ण बदवायची वेळ आली आहे सगळी लोक शहरांमध्ये जातात आहेत

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Місяць тому +3

    कशाला मोडी???? मुंबई आणि महाराष्ट्र वर तंगड्या उंच करायला?? लाजा वाटत नाही का❓❓❓❓

  • @Ashish-cr5mw
    @Ashish-cr5mw Місяць тому +4

    रवींद्र चव्हाण साहेबांना माझा प्रश्न आहे तुम्ही 400 पार करण्याचं विचार करताय तर मुंबई गोवा महामार्ग बनवलं का? आणि जेवढं झालाय त्याची दर्जा एकदा पाहावं किती खड्डे झाले आहेत तेच आणि तेही पूर्ण केलात. का?

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr Місяць тому +3

    भाऊ भाजपाला विचारा कि 2o14 मध्य 54लाख करोड कर्ज होते तर आता 2o23मध्ये2o5लाख करोड कर्ज कसे झालेत हे भाजपलाच विचारावे पञकार बांधवांनी

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Місяць тому +1

    आज फुकट रेशन हाप तिकीट फुकट तिकीट आनंदाचा शीधा
    अशा कित्येक योजना हे सरकार देत आहे ☺

  • @user-by6uf2ts8r
    @user-by6uf2ts8r Місяць тому +3

    Tatkare yani Gavli samaja sathi Kay kele

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Місяць тому +1

    लाईटचा तमाशा पहाता नक्कीच चांगले दिवस आलेत ☺

  • @nikhilpalande6189
    @nikhilpalande6189 29 днів тому +1

    गिते साहेबाना एकच भिती तटकरे साहेबांचा लीड कीती

  • @rkj241
    @rkj241 Місяць тому +2

    Gite 1000% nivdun yenar

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 Місяць тому +1

    मुंबई गोवा महामार्ग आज अठरा ते वीस वर्षे रखडलेला आहे दरवर्षी कोकणात जाणाऱ्या गौरी गणपती साठी लोकांचे ऐवढे हाल होतात परंतु कोकणातल्या खासदार आमदारांना काहीही देणेघेणे नाही

  • @smitakale3319
    @smitakale3319 Місяць тому +2

    निधी मंजूर केले खर्च कधी का खिशात

  • @mahendrakasrekar7011
    @mahendrakasrekar7011 Місяць тому +1

    कोणीही काही बोला भरत शेट बोलतील तेच खासदार असणार

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 Місяць тому +4

    कुणाच इन्कम वाढले आहे बाई