मी आजारी असताना मिस्टरांनी केला स्वयंपाक / शीवच्या खेळणी दिल्या फेकून / Priyanka shelke vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 4 місяці тому +8

    तुम्ही सर्व बहीणी खूप नशीबवान आहेत तुम्हाला नवरे चांगले मिळाले👌👌 तुमची काळजी करतात❤❤ आणि कामात मदत पण करतात. 👍👍 फक्त सपनाच्या मिस्टरांच नाही सांगता येणार कारण ते कधी व्हिडिओ मध्ये दिसतच नाही. बाकी तुमच्या तीघीचे खरंच चांगले आहे 👌👌👍👍

  • @Sandeep-yc5tl
    @Sandeep-yc5tl 4 місяці тому

    ताई तुम्ही पुणे मध्ये कुठे राहतात

  • @Aaruavhad4647
    @Aaruavhad4647 4 місяці тому +1

    Nice khup chan astat video 😍

  • @utkarshpawar8985
    @utkarshpawar8985 4 місяці тому

    Take care Tai 🙌

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 4 місяці тому

    खुप खुप छान दाजी

  • @NileshMali-rj1bv
    @NileshMali-rj1bv 4 місяці тому

    👌👌

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 4 місяці тому

    Kalaji ghya sagalikadecha aajari padat aahe 👍

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 4 місяці тому +2

    🌹🌹🌹🌹🌹

  • @SunandaAdhagaleAdhagale-to5vf
    @SunandaAdhagaleAdhagale-to5vf 4 місяці тому

    काळजी घे प्रियंका मी तुझी खुप जुनी subscriber aahe मी पण च्यानल सुरू केले तर editing app कोणते वापरते नक्की सांग 🙏🏻 आणि मी आईं कडून पेपर patran घेतले आहे आणि मी सर्व बहिणींचे व्हिडिओ पाहत असते 🥰

  • @suchetazaware8630
    @suchetazaware8630 4 місяці тому

    खरं तर गणपती बाप्पा आल्यानंतर विसरजनापर्यत नॉनव्हेज खात नाही.

  • @swaroopnavale1606
    @swaroopnavale1606 4 місяці тому

    Tuze mrs. Khup comedy aahet 😂😅 cigaret paste 😜😂🤣🤣 tyani Keli biryani tr chanch asel😊 kalaji ghe climate Khup kharab aahe

  • @Princess_anandi2495
    @Princess_anandi2495 4 місяці тому +1

    Nice video..kalji ghe