लाडाचा जावाई सासुरवाडीला 😄 मेव्हीणी ने केला पचका 😅
Вставка
- Опубліковано 13 тра 2023
- लाडाचा जावाई सासुरवाडीला 😄 मेव्हीणी ने केला पचका 😅 #कॉमेडी #गावरान_काॅमेडी
नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा
-------------------------------------------------------
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी
-------------------------------------------------------
#comedy
#कॉमेडी
#ऊसातली_भानगड - Комедії
बाबुराव तुमची कोमडी लय भारी आहे राव एकच नंबर हा एपिसोड लय भारी
खूप खूप आभारी आहेत सर तुमचे
एकच नंबर बाबुराव
आमच आडनाव पन बोडके आहे😇
कोणत्या गावचे बोडके आहे तुम्ही
😅😅
Ek number baburao😅
एकच नंबर एपिसोड.बाबुरा्व जोडच नाही
बकवास 👎
आमचे तुम्ही काही दुश्मन नाही प्रत्येक व्हिडिओ बकवास असं का करतात
@@minalbodke508 घाणरेड शब्द वापरले जातात तूमचे असो इतरांचे व्हिडिओ असो आमच्या कडे लहान मुले पण व्हिडिओ बघत असतात मुला वर परिणाम होऊ शकतो आम्ही त्यांना दम दिला आहे सर्वात चांगले काम म्हणजे समाज प्रबोधन आणि एक घाणरडे शब्द वापरले तर विरोध करणारच आम्ही काही बोलो ते तूमला पटणार नाही हे आम्हाला कळेल तेथे चांगल चांगल तेथे वाईट वाईट देवाने सगळ्यांना चांगली बुध्दी दिली हे चांगल्या साठी तूम्हाला आमचं शब्द पटणार नाही असे वाटते आम्ही पण तुमचे दुश्मन नाही एवढीच नम्र विनंती आहे धन्यवाद
@@minalbodke508 Dulaksh kra
@@KomalKale-co6yy बकवास फालतू घाणरेडे शब्द वापरणे शेम शेम फालतुगिरी या लोकांचा मी निषेध करतो आम्ही असल्या लोकांना महत्व देत नाही अंध भक्त 👎👎😍😍👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
Baburao mast🙏
बाबुराव ला कपडे कुठुन आणले 😊
बाबूराव एकच नंबर
बाबुराव तब्येत अशीच आहे का ओरीजनल...... पण भारी आहे... कामेडी
एकच नंबर
1. Ch. number
गरुड
रस वती
उम्रे
राहुरी
good
बाबूराव la fakt १ Desi coter aani बोकड़ा mattan
गरुड
बाबुराव बरोबर आर्ची पाहिजे
बाबूराव mevhanila मिठी मारायला मजा vatati काय
बाबुराव न रात्री लय हानली मजबूत राव
बब्बा
999
Bhari episode aahe tumche videos boring nahi hot ❤
मी संपत सांबारे यांचा मित्र संदिप हळनोर कुरणपुर येथे रहातो, आम्ही दोघे विखे पाटील साखर कारखाना येथे नोकरीला आहे, संपतराव पण तुमच्या टिम मध्ये असतात, बाबुराव आपला अभिनय खूप छान आहे
😍😍
बायको पेक्षा मेहुणी बरी.
बायको पेक्षा मेहूनी लय भारी वाटतं आहे बाबा एकच नंबर पांचट
वा व्हा जावई फार देखणा हआया अन् इरसाल बी
No.1 Actor. BABURAO.
P
सफारी म्हणजे फोरवहिलर... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Stop it your bakwaas Giri
Understand 😮😮
Falatu Video 😅😅
Kaha bhikari jese aaye yala sale la Lata ne mara bhikmage jes yevli moti porgi Keli aani lgnkrun Dil aani sfatimahte jaynche jwa aahe tyana joda KR tumchajl asel tr fened hrkt nahi chuk bhul Kali asel tr mapkra
बाबूराव एकच नंबर, नातेसंबंधांवरील संभाषण उत्कृष्ट
तो.बाबुराव.तो.बाबुरावच.नही.तो.पिन्या.आमचा.दुष्मन.नही.पण तो.अशुभा.वाणी औरड़तो.करण्ट्या.सारखा.अहो.आम्ही.टि.व्ही.सारख.बघतो.पण पिन्याचा.आवाज.इवळनं.नातू.ओळखतो.बन्द.करा.सांगतो.उदा.अमबरसात.साखरे.एवजी.मिठ.टाकल्या.चा.प्रकार. आहे.पिन्याच.भुकनं
बोडके,साहेब,बाबुराव,वीडीयो,मधये,तोंडातुन, तंबाखु,काडुन,फेकतो,कीती,घानेरडे,पनाआहबोडके,साहेब,हेबरोबर,नाही राव,त्याला, समझ दया,राव
999