श्री विमलेश्वर मंदिर वाडा, देवगड
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- श्री विमलेश्वर मंदिर हे देवगड तालुक्यातील वाडा गावचे ग्रामदैवत आहे .हे मंदिर पांडवकालीन आहे आणि विशेष म्हणजे मंदिरासमोर बारमाही वाहणारा पाण्याचा झरा आहे. मंदिराबाहेर दीपमाळा आहेत मंदिराच्या वरच्या बाजूला गरुड ब्रम्ह विष्णू महेश आणि हनुमंताचे दर्शन होते हि पाच पंचतत्वाची प्रतीके मानली जातात.या मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा महाशिवरात्री हे उत्सव साजरे केले जातात त्यावेळेला कीर्तन ,प्रवचन, पालखी मिरवणूक असे कार्यक्रम केले जातात.
देवगड एस टी स्टँड पासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे सिंधुदुर्ग मध्ये पर्यटनासाठी याल तेव्हा या मंदिराला नक्की भेट द्या.
#Vimleshwartempledevgad
#shravanisomvardarshan
#pandavkalintemple
#shreevimleshwartemple
#mahadevtemple
#श्रीविमलेश्वरमंदिर
#वाडा देवगडश्रीविमलेश्वरमंदिर
#वाडाग्रामदैवतविमलेश्वरमंदिर
#देवगडश्रीविमलेश्वरमंदिर
#विमलेश्वरदेवस्थानदेवगड
#श्रावणीसोमवारदर्शन
🙏🙏🙏
खूप छान
खुप छ|न👌
धन्यवाद😍🙏