शितल ताई व सचिन दादा माळी त्यांना क्रांतिकारी निळा भडक जय भीम जय शिवराय जय महात्मा फुले जी जय सावित्रीबाई जय जिजाऊ जय रमाई जय अहिल्याबाई होळकर संपूर्ण बहुजन समाज आपल्या पाठीमागे आहे तुम्हाला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
देवाची पुजा देव्हार्यात आणि बाबासाहेबांची पुजा विचारात. व डोक्यात असल्यामुळे बाबासाहेबांना देव्हार्यात ठेवण्याची गरज नाही.बाबासाहेबानीच देव मान्य केले नाही तर आम्ही का ठेवणार बाबांना देव्हार्यात
⭐💎💙जयभीम,,सचिन दादा,, मला,जेल मध्ये लिहिले गीत खूप छान आवडलं,,,आणि ते गीत सितल ताईने गायलं,,💙💎⭐ते गीत मनुष्याचे हृदय पिळून टाकते,,ते गीत तुम्ही एकदा म्हणा,, ⭐💙💎जय ज्योती ,जय शिवराय जय लहुजी,, ⭐💙💎
सचिन दादा आणि शितल ताई तुम्ही बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा कसा जोपासावा हे प्रबोधनाच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने सांगत आहात ,खूप सुंदर असचे समाज कार्य चालू राहो हिच सदिच्छा. जय ज्योती जय मूलनिवासी
चंद्रपूरला सचिन माळी आणि शीतल साठे यांना बघितले.खूप बिकट स्थितीत त्यानी जीवन काढले. समतामुलक समाज निर्मितीसाठी त्यांचा लढा आणि कार्य उल्लेखनीय आणि अतुलनीय आहे.फुले शाहू आंबेडकर विचार तळागाळात पोहचविण्याचे कार्य ते गिते सादर करून प्रबोधन करून मोठे काम करीत आहेत.त्यांचा सत्यासाठी जीवन संघर्ष आहे.ते खरे संघर्षातून आलेले संघर्षयात्री आहेत.विघटन झाल्यामुळे आपल्या चळवळीस यश नाही. राजाश्रेय प्राप्त होत नाही.तोपर्यंत आपल्या सत्यनिष्ठ माणसांना न्याय मिळणार नाही.मातंग,पारधी,वडार,चर्मकार, बांधव यांना संवेदना समजत नाहीत. तोवर आपली प्रगती नाही.अंधश्रद्ध जोपासून आपले न्यायहक्क संपत आहेत.वाटोळे होत आहे.जागे व्हा रे बाबांनो..गीत छान गायले. धन्यवाद ☝️☝️👍👍🌹🌹💐💐👌👌💯🙏🙏
Chhan sadarikaran mattha lokanna samjun sangnyachi paddhat garjechi ahe.ghatna pane satya ahe. अडाणी असलेले आई बाप,इतर नातेवाईक मंडळी आपल्या विचारांना मूर्ख समजतात.फार अनुभव आहेत. परंतु तुमच्या सारखे सादर करणे, इतरांना शक्य आहे का? धन्यवाद. शुभेच्छा ,आपण फार पुढे जावे हीच इच्छा.
शितल ताई व सचिन दादा यांना मानाचा सन्मानाचा आदराचा क्रांतीकारी जय भीम🙏🙏 अख्खा बहूजन तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे.
काय सांगावं तुमच्या कामाची महती शिक्षित समाज आज च्या घडीला घरात बसुन आहे आणि आपले सारखे शाहिर समाजात प्रबोधनाचे काम करतात याचा सार्थ अभिमान आहे
जय भिम वाघा,
मी कायमच तुम्हा दोघांचा फॅन आहे... शीतल ताई ला ऐकल्यावर तर भरुन येते..मला तुम्हाला लाईव्ह पाहायचा योग नाही आला अजुन..बघु पुढे...तोवर जयभीम... हॅट्स ऑफ
मानाचा जयभीम!
माला ही 🙏🙏🙏
pp
Very good namo bhudda abhinandan
The great prabodhan, jai bhim
खूप छान प्रबोधन..
भारतीय बहुजन समाज आपला सदैव ॠणी आहे आणि असेल. दोघांना ही सप्रेम जय🙏भीम...
अप्रतिम बाबासाहेब यांचे विचार परिणामकारक जनमानसात रूजविण्याचे अतुलनीय कार्य आपल्या मार्फत होत आहे
सत्य पचवण कठीण आहे. आपन सत्य समाजासमोर खुप छान पद्धतीत सादरीकरण करता असाच वारसा सदैव राहो आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन
तुम्ही खरे भीम सैनिक आहात
तुम्हाला क्रांतिकारी जय भीम
शितल ताई व सचिन दादा माळी त्यांना क्रांतिकारी निळा भडक जय भीम जय शिवराय जय महात्मा फुले जी जय सावित्रीबाई जय जिजाऊ जय रमाई जय अहिल्याबाई होळकर संपूर्ण बहुजन समाज आपल्या पाठीमागे आहे तुम्हाला पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
बहुजन समाजात प्रबोधन करा पण हे शिक्षित लोक अशिक्षित प्रमाणे कर्मकांड करतच राहणार
सप्रेम जय भीम
अप्रतीम प्रदर्शन शितल ताई आणि तुम्हा दोघांना स्प्रेंम जय भीम सर बडिया आहे खुप खुप शुभेच्छा
प्रेरणादायी एवं बेहतरीन प्रस्तुती 🙏
पण मनात मात्र खंत आहेच..खरंच आपण देव्हार बाजूला सारलं का..!!
की बाबासाहेबांनाच देव्हाऱ्यात घेऊन आलोय..??
देवाची पुजा देव्हार्यात आणि बाबासाहेबांची पुजा विचारात. व डोक्यात असल्यामुळे बाबासाहेबांना देव्हार्यात ठेवण्याची गरज नाही.बाबासाहेबानीच देव मान्य केले नाही तर आम्ही का ठेवणार बाबांना देव्हार्यात
शाहीर तुमच्या क्रांतीकारी विचारांना व सुरेल आवाजाला माझ्याकडून मानाचा जय भीम 💙❤🙏
खुप छान क्रांतिकारक जयभिम नमोबुध्दाय जयभारत जयसविधान जयरमाई जयज्योती जयसावित्री जयजिजाऊ जय लहुजी जय अण्णाभाऊ. Good
jai bhim both of u great job👌👌🙏🙏
Thank you
तूम्ही दोघात मला ज्योती आणि सावू दिसते ...ही जोडी असेच समाजप्रबोधन करत राहो
आमचा परीवार ..नेहमीच आपल्या सोबत आहे ..आणि भविष्यातही राहिल..सप्रेम क्रांतिकारी जयभिम..जय ज्योती,,जय शिवराय.
Very great demo...congrats..
Sheetal Tai Sachin dada salute .Chan prabhidhan ahy .jai bhim.
Great work shital Tai and Sachin bhau kaddak Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान प्रबोधन सचिनदा आणि शितल...सहकलाकार आणि सर्व संच ....मानाचा जयभीम
⭐💎💙जयभीम,,सचिन दादा,, मला,जेल मध्ये लिहिले गीत खूप छान आवडलं,,,आणि ते गीत सितल ताईने गायलं,,💙💎⭐ते गीत मनुष्याचे हृदय पिळून टाकते,,ते गीत तुम्ही एकदा म्हणा,, ⭐💙💎जय ज्योती ,जय शिवराय जय लहुजी,, ⭐💙💎
कठीण परिस्थितीत तुम्ही समाज प्रबोधनाचे काम करीत आहात तुम्हाला मानाचा जय भीम
Kathin ky re aapn muniwshi aahe...aaplya bapacha desh aahe.
सचिन सर,
उत्तम प्रबोधन.
किती कष्ट, किती महान कार्य सॅल्यूट फॉर सचिन माळी आणि शीतल साठे व मंच
उभयताना खूप खप साधुवाद। जय भिम।
व्वा काय सुंदर काव्य रचना आहे,मस्त वास्तव काळाची गरज आहे ती सर्वच बहुजनांनी आता करायला हवी
ग्रेट वर्क ....
ह्या प्रबोधनाची समाजाला गरज आहे.....
सचिन माळी व शितल ताई जय भीम एक नंबर विश्लेषण केले आहे तुम्ही
अतिशय भयानक सद्या ची परिस्थिती आहे , आणि हे दोघे शुर समाज प्रबोधन करत आहेत , काय धाडस आहे ,salute
शितल ताई सचिन दादा क्रांती कारी जयभीम🙏 जय शिवराय जय जिजाऊ जयरमाई जय संविधान क्रांती ला सलुट धन्यवाद
Great Sachin and Shital Tumchya Karyala Saprem Jaybhim
Satya ki jay ho,Manvatechi Parivartan chalwal tumchya sarkhya karykartyamule chalu ahe,Jay jyoti,jay bhim ,jay Buddha,jay shahu,jay shivray
सचिन दादा आणि शितल ताई तुम्ही बहुजन समाजाला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा कसा जोपासावा हे प्रबोधनाच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने सांगत आहात ,खूप सुंदर असचे समाज कार्य चालू राहो हिच सदिच्छा. जय ज्योती जय मूलनिवासी
नामोबुध्दाय... जयभीम
Sirji tumcha awaj Ani vichar khoop Sunder aihet,ase vichar school madhlya mulana dile tar Bharat deshala khoop kranti ghadun yeil🙏
शितल ताई आणि सचिन सर.तुम्हा दोघांना मानाचा जयभीम समाजप्रबोधनाच तुमच कार्य खरोखरच प्रेरणा देणारे आहे.
जय भिम
Great, salut to both of you
खूप छान प्रभोदन सचीन माळी शीतल साठे दोघाचें आभीनंदन
खुपच छान सचिन माळी व सितल साठे आभिनदनं आपले जयभिम
Apratim 👌vastuthitidarshk Smaj prabodhan prabodhan aahe . Dhanyvad Adarniya Shital & Sachin mali 🙏 aaply karyas Abhalbhar Subhechya 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 JAYBHIM 🙏 JAYBHARAT🙏
अप्रतिम.शब्द सुद्धा फिके पडतील,खुप छान ...
दादा सर्च प्रबोधन करत जा बहुजन समाजाला जय जिजाऊ जय शिवराय
तुमच्या कार्याला सलाम शीतल ताई सचिन माळी सर जय भीम
शीतल ताई सचिन दादा तुम्हला जयभीम जय संवीधान तुम्ही समाजाच खूप प्रबोधन करता. धन्यवाद
खूप छान सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद सर
Very good singer talented kawi congratulations 👌👍✔🎹
जबरदस्त...प्रबोधन...👌👌👌
जयभिम 🙏 खूप छान प्रबोधनात्मक गीत 👍
वा!दिल से सॖॅल्यूट👍👌👏
जय ज्योतीबा,,जयशिवराय,,जयभीम.. खूपछान दादा
Jay Bhim
जयभीम
सचिन माळी यांनी जो कावळ्याचा मुद्दा मांडला आहे तो अतिशय महत्त्वाचा मांडला आहे
आसेच जर उदाहरणें मांडली तर नक्की च बहुजन समाजातील अंधश्रद्धा दुर होईल
🙏🙏
चंद्रपूरला सचिन माळी आणि शीतल साठे यांना बघितले.खूप बिकट स्थितीत त्यानी जीवन काढले. समतामुलक समाज निर्मितीसाठी त्यांचा लढा आणि कार्य उल्लेखनीय आणि अतुलनीय आहे.फुले शाहू आंबेडकर विचार तळागाळात पोहचविण्याचे कार्य ते गिते सादर करून प्रबोधन करून मोठे काम करीत आहेत.त्यांचा सत्यासाठी जीवन संघर्ष आहे.ते खरे संघर्षातून आलेले संघर्षयात्री आहेत.विघटन झाल्यामुळे आपल्या चळवळीस यश नाही. राजाश्रेय प्राप्त होत नाही.तोपर्यंत आपल्या सत्यनिष्ठ माणसांना न्याय मिळणार नाही.मातंग,पारधी,वडार,चर्मकार, बांधव यांना संवेदना समजत नाहीत. तोवर आपली प्रगती नाही.अंधश्रद्ध जोपासून आपले न्यायहक्क संपत आहेत.वाटोळे होत आहे.जागे व्हा रे बाबांनो..गीत छान गायले. धन्यवाद ☝️☝️👍👍🌹🌹💐💐👌👌💯🙏🙏
बहोत खूब जी 🙏🌹🌹🌹
जय भीम
Kaddak song jago India devachya navane mandirat baman ghar bharto. Nice song sir right 🙏🏻🙏🏻
एक नंबर
खूपच महान कार्य करीत आहात आपण समाजाचे आदर्श आहात आपण
खुप छान सचिन माळी सितल ताई साटे आभीनंदन
खुप छान प्रबोधन मांडणी केली आहे
अभिनंदन. जय.भिम
एकच नंबर,
जयभीम, नमो बुद्धाय
खूप छान समाज प्रबोधनाचे काम करत आहात.
mahatma phule aani savitriaai ne jeevanbhr samajasathi jeeven kharch kele... tyach ;margavar shitaltai aani sachin dada tumhi doghehi challe ,, garv aahe aamhala tumcha,,, salute both of you....🙏🙏🙏
खरोखर, तुम्हाला सलाम, जयभिम, जय भारत,
जबरदस्त 👍
krantikariiii jay.....bhim........Tai....&.....Dada
साहेब आणि ताई तुम्हीं आमचे आदर्श आहे
Jay Bhim namo Buddhay. chan prabhodhan.
शीतल साठे 🙏🌹🌹🌹🌹1नंबर आवाज आहे तुमचा
चळवळीची दोन चाके म्हणजे सचिन माळी आणि शीतल ताई साठे.यांना समाजाने संभाळणे पाहिजे.
अप्रतिम जलसा, जनजागृती कार्यक्रम, सचिन माळी सर, जय भीम 🙏
Farach sunder apratim
Kdk Jay bhim nmo budhhay 💙 💙💙
खूप छान...समजावले 🙇🙇जय भीम 💙💙
धन्यवाद
Sachin sir great work,
Sachin and Shital tai very nice..
Sachinbhau Ani shital Tai Yana manacha jaibhim
Asech probodhan karat raha
अप्रतिम
Khup sunder Jaibhim
छान प्रस्तुती 😍😍😍Live बघायचं आहे तुम्हाला आमच्या नागपूर area मधे 💙💙💙
नक्कीच!
Very nice sir and Tai 🌹💐👏
अप्रतिम सादरीकरण
सप्रेम जय भीम सचिन सर शितल ताई
फारच छान 👍👍
Nice tai
खुप छान सचिन
Biggest fan of you all.
आज अन्न वस्त्र निवारा यांची गरज कमी असली तरी चालेल पन असे प्रबोधनाची गरज समाजाला पाहिजे
sachinbhau shital tai very good thoughts programme. saprem jaybhim. gulabrao sansare sir manmad nasik maharashtra.
जयभीम सरजी
Sachinji khupch chhan
Very nice shital tai sachin dada
सचिन दादा सितल ताई खुप छान ❤❤
Great 👍 👌
सचिन शीतल 👍👍👍❤
JAIBHIM JAISAVIDHAN. JAIBHARAT. JAIMULNIVASHI.
Very Nice Sir