पुरणपोळीचे जेवण 😋 भाऊजयानी बनवले भाची साठी अनारसे 👌 खूप वर्षानंतर मामे-भावाची भेट 🤗

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • पुरणपोळीचे जेवण 😋 भाऊजयानी बनवले भाची साठी अनारसे 👌 खूप वर्षानंतर मामे-भावाची भेट 🤗

КОМЕНТАРІ • 67

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Місяць тому +1

    मस्त व्हिडिओ आई खुप गोड आहे..गावी किती धावते दुडू दुडु...सगळे छान आहेत भाऊ भावजय ...किती प्रेम करतात तुमच्यावर...सगळे गोड आहेत... तुम्ही किती आनंदी दिसता माहेरी आल्यावर.. असंच नेहमी माहेरी येत जा

  • @minakshiaher7255
    @minakshiaher7255 Місяць тому +4

    करिनामुळे तुला एवढे दिवस माहेरपण उपभोगायला मिळालं सोनाली तिला एकदा हग कर आणि धन्यवाद म्हण. हैदराबाद येथे पोचल्यावर आणि लवकरच करिनासह व्हिडिओ बनव. छान आम्ही तुझ्याबरोबर माहेरपण उपभोगलं 😊

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      Yes definitely 👍 thank you so much 🙏😊

    • @user-cg3ne9uy9q
      @user-cg3ne9uy9q Місяць тому

      हैदराबाद मध्ये ताई तुम्ही कुठे राहतात

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Місяць тому +2

    आमचे पण घरचे गहू असतात लोकवणच. छान झाल्या पुरणपोळ्या. सुनबाई खूप cute व गुणवान आहेत. मला सर्वच फॅमिली आवडली ताई तुझ्या माहेरकडची. किती लाड पुरवले जात आहेत तुझे. आई, मोठी ताई, सुना, भाऊ, वहिन्या छोटे छोटे गोड भाचे. मस्तच 👌🏼👍🏼

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Місяць тому +3

    पुरणपोळी एक नंबर छान लाड पुरवतात माहेरची माणसं बघून आनंद वाटला आता तू रिफ्रेश झाली सोना ज्याची तुला खूप गरज होती कारण मागचे काही दिवस तू खूप टेन्शन मध्ये होती हो ना

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Місяць тому +6

    छान फेमिली आहे. शेती मस्त.

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv Місяць тому +2

    Very nice villege n so mny rela4ivednlai bhar

  • @user-rp4pi8nv8j
    @user-rp4pi8nv8j Місяць тому +3

    ताई तुमची माहेरची फॅमिली खूप छान आहे

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f Місяць тому +3

    आईच्या चालण खुप झाल आई खुप चालताय 😊❤🎉🎉

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 Місяць тому +1

    Khup chan maherpan enjoy kartes..tujhi family members khup chan ahet sagle..chan swaypak kelaa ahe..

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Місяць тому +1

    खूप छान व्हिडीओ 👍🏻 👍🏻👍🏻

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Місяць тому +1

    नमस्कार अप्रतिम व्हिडिओ, आशिर्वाद

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 Місяць тому +2

    Khupach chan ahe family tai, khupach avadtat tumche video

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 Місяць тому +1

    Tai tumhe kiti chan bolta v mala khup tumch bolan aavdta ❤🥰

  • @kartikikolapkar311
    @kartikikolapkar311 Місяць тому +2

    Tumcha video starting look khupz chan disto tai❤

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 Місяць тому +1

    छान आमच्याकडे पण भाया बोलतात

  • @chhayadeshmukh9417
    @chhayadeshmukh9417 Місяць тому +1

    खूप क्यूट बाळ आहेत ❤

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 Місяць тому +1

    गावाकडे खूप छान वाटते छान फॅमिली आहे❤😊

  • @chhayadeshmukh9417
    @chhayadeshmukh9417 Місяць тому +1

    मस्तच ❤🎉

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 Місяць тому +1

    छान आहे विडिओ ताई ❤️👍

  • @AllInone18k
    @AllInone18k Місяць тому +1

    Chan ahet sagle natevaik

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Місяць тому +1

    Wa sonali tai Chan bet aahe aaj dada manat astil Chan majja chalu aahe

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Місяць тому +1

    मी पण अशीच जाते गावी सगळीकडे

  • @supriyakaldate8077
    @supriyakaldate8077 Місяць тому +1

    Nice vlog Sona Tai ...mast ahe .maherchi all family

  • @rohinithakare737
    @rohinithakare737 Місяць тому +1

    बाळं खूपच गोड आहेत ❤❤

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Місяць тому +1

    Sonali tai tumchi फॅमिली khup chhan aahe.milunmisalun rahatat sagale.1 foto kadha tai सर्वांचे

  • @PratibhaKale-ki3sy
    @PratibhaKale-ki3sy Місяць тому +1

    Aai namaste khupch Anrgie aahe tumchi

  • @sheelapatil9807
    @sheelapatil9807 Місяць тому +2

    ❤❤❤❤❤

  • @kunal.golesar4898
    @kunal.golesar4898 Місяць тому +1

    Chan video tai tumhi shardataichya ghari aalya thithech aamch ghar aahe yayche na ghari

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 Місяць тому +1

    छान फॅमिली आहे तुझी❤तु तर मुंबई ला रहाते ना

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      Hyderabad la rahate sadhya 👍 thank you 🙏

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 Місяць тому +1

    योगेशवरी नाव खूप छान आहे

  • @rekhapoojari7382
    @rekhapoojari7382 Місяць тому +1

    👌👌❤

  • @jayalondhe166
    @jayalondhe166 Місяць тому +1

    Bal khuppach chhan aahe