जगातील सर्वात नागमोडी रस्ता - Lombard Street in San Francisco

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 гру 2022
  • जगातल्या सगळ्यात नामांकित कंपन्यांची पांढरी म्हणता येईल अशा कॅलिफोर्निया - Bay area मधल्या San Francisco शहराला आपण भेट देणार आहोत. या series मध्ये तुम्हाला फक्त Google, Facebook कंपन्यांच्या बिल्डिंग न दाखवता प्रेक्षणीय स्थळं दाखवायची माझी मनीषा आहे.
    San Francisco हे शहर चक्क डोंगरावर वसलं आहे हे ऐकून तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण काही ठिकाणी गाडी अगदी सांभाळून चालवावी लागते इतपत रस्त्यांवर उतार चढाव आहेत ! म्हणूनच कि काय यांनी एका जागी चक्क 'ठरवून' नागमोडी रस्ता बनवला आहे - ज्याचं नाव आहे 'Lombard street'.
    जगातल्या सगळ्यात सुंदर आणि नागमोडी वळण असलेल्या रस्त्यांपैकी एक आहे - एवढा कि या रस्त्यावरून गाडी चालवणारा माणूस 'उगाच वाकड्यात शिरलो' म्हणाला तरी आश्चर्य वाटणार नाही :)
    असो - हा रस्ता तुम्ही Marvel Comics च्या एका movie मध्ये पण पहिला असेल - नाव लक्षात आलं तर नक्की कंमेंट मध्ये सांगा.
    आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आनंद यात्री UA-cam channel ला subscribe करा. त्याच्या शेजारी असलेल्या 🔔icon वर क्लिक करा. आणि आमचा हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की share करा. 🙏
    हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.
    Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.
    *-*-*-*-*-*
    Follow us on:
    UA-cam: / anandyatriekpravas
    UA-cam clips: / @anandyatriclips
    UA-cam shorts: / @anandyatrishorts
    Facebook: / anandyatriekpravas
    Instagram: / anandyatriekpravas
    Twitter: / mahesh01245141
    *-*-*-*-*-*

КОМЕНТАРІ •