कोकणातील महिला उद्योजिका - गुहागर | कोकणातील काथ्या उद्योग | Coir Factory in Konkan - Guhagar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2023
  • #CoirProducts
    #गुहागर
    #Kalpataru_coirproducts
    #Kokancha Chakarmani
    #KokanVlogs
    #Sunil Vedre Vlogs
    महिला उद्योजिका सौ. आरती गजानन फडके यांनी गुहागर मध्ये पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून आणि आपल्याला काही तरी वेगळ करायचे आहे. हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुहागर मध्ये वरचा पाट येथे काथ्या उद्योग सुरू केला. "कल्पतरू अ्ॅग्रो इंडस्ट्रीज" हे त्या काथ्या उद्योगाचे नाव आहे. त्यांच्या फॅक्टरीत काही गरजू महिलांना त्यांनी रोजगार हि दिला आहे. फॅक्टरीत बहुतांश मशनरीज ह्या इलेक्ट्रीसीटी वर चालणार्या आहेत. महीला कामगारांच्या सुरक्षेची पुर्ण खबरदारी घेतली गेली आहे. त्यांच्या व्यवसायात त्यांचे पती श्री गजानन ( अतुल) फडके सर त्यांना सर्वोतोपरी मदत करतात.
    सामान्यतः स्रिया ह्या पापड तयार करणे, लोणचे तयार करणे असे उद्योग सुरू करतात. पण आरती मॅडमनी काथ्या उद्योग सुरू केला. त्यांच्या फॅक्टरीत तयार होणारे उत्पादन म्हणजे सुंभ, पायपुसनी, कोको पिट, भांडी घासण्यासाठी scrubber, सर्व ECO FRIENDLY प्रोडक्ट आहेत.
    फडके कुटुंबियाचं आदरातिथ्य खूप छान आहे . त्यामुळे किमान एकदातरी इथे भेट द्यावी आणि फडके कुटुंबियांच्या या उपक्रमाची दाद द्यावी. जर तुम्ही गुहागर मध्ये सुट्टी साठी गेला असाल तर त्यांच्या उपक्रमाला नक्की भेट द्या.
    कोणालाही काही संबंधित वस्तू सुंभ, पायपुसनी, कोको पिट, भांडी घासण्यासाठी scrubber रिटेल किंवा होलसेल मध्ये खरेदी करायची असेल तर, तुम्हाला मॅडमचा भ्रमणध्वनी देत आहे.
    संपर्क क्रमांक:
    उद्योजिका सौ. आरती गजानन फडके
    • 82752 71524.
    • 94225 95642.
    पत्ता:-
    पितृस्मृती, वरचापाट, गुहागर,
    रत्नागिरी, महाराष्ट्र - 415703.
    E-mail Address:-
    kaindustry2021@gmail.com
    Web : kalpataruagroindustry.com
    मित्रांनो "कोकणचा चाकरमनी" या युट्युब चॅनेलच्या मार्फत आम्ही कोकणातील नव- नवीन व्हिडिओ तुमच्या साठी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. ज्या मध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती - रिवाज, परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय आणि उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा नेहमीच मी प्रयत्न करत राहीन.
    तसेच मित्रांनो या युट्युब चॅनेलच्या मार्फत आम्ही महाराष्ट्रातील आणि मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे, पर्यटन स्थळे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.
    तुम्हाला हा विडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम नेहमीच आमच्या सोबत कायम असुद्या.

КОМЕНТАРІ • 16

  • @nikhilgothekarvlogs
    @nikhilgothekarvlogs Рік тому +1

    Hi video ekdam kharnaak jhali aahe 🤞

    • @sunilvedre-ru1jx
      @sunilvedre-ru1jx  Рік тому

      हो रे भावा 😘😍. Thank you so much

  • @shaileshsatle3648
    @shaileshsatle3648 Рік тому +2

    Videola Aawaj khup kami येतोय

    • @sunilvedre-ru1jx
      @sunilvedre-ru1jx  Рік тому

      Ho mi improve karnyacha prayatn karen next video banavatana. Thank you so much suggestion sathi. धन्यवाद दादा. 😊

  • @dinkarhumane9111
    @dinkarhumane9111 Місяць тому

    Bolnyachi praktis kravi

  • @surekhapatil2069
    @surekhapatil2069 Рік тому +1

    छान व्यवसाय, टाकाऊ वस्तूंपासून टिकावू

    • @sunilvedre-ru1jx
      @sunilvedre-ru1jx  Рік тому

      हो खरच. धन्यवाद आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल.
      🙏🙏

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 Рік тому +1

    आवाज कमी येतोय मित्रां.👍🙏👌

    • @sunilvedre-ru1jx
      @sunilvedre-ru1jx  Рік тому

      हो दादा. पुढच्या विडिओ मध्ये आवाज सुधारणा कशी होईल, ह्या कडे लक्ष देईन. तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊

  • @asmitamohit-he4gs
    @asmitamohit-he4gs Рік тому +1

    Nice video 😊👍 asech video banvat raha

  • @sandeshmadye2249
    @sandeshmadye2249 Рік тому

    Let she can speak

  • @sumedhthorat1692
    @sumedhthorat1692 Рік тому +1

    Superb video

  • @sunilvedre1762
    @sunilvedre1762 Рік тому +1

    Superb video bro