मार्तीचा बदला || Part 3 || Episode 1120 || Marathi comedy video😂😂
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
शांताराम भाऊ खुप जबरदस्त व्यक्तिमत्त्व आहे खुप जबरदस्त झटका दिला शिवलालभाऊले जबरदस्त 😂😂😂😂😂😂😂😂😂
असेच मजेदार वीडीओ पाठवत जा
शिवलाल संग बबन लाही बत्ती आणि रामपूर ला मुक्ती 😂😂❤❤
शिवलाल चा बदला 😂
या व्हिडिओ ची मी खूप उत्सकतेने वाट पाहत होतो
शिवलाल चा काय चा बदला... फुकट खाऊ आहे तो किती लोकांचे पैसे गडप केले आहे त्यानें तो तर एक एक पैशाला फिरायला पाहजे 😅😂😂
शिवालाल फिटला आता विदर्भातले लोक like करा 👍👏
मारती एक नंबर काम केले शिवलाल ले टिपारि दिलि. सगळ्या सक्रायबर ची इच्छा पूर्ण केली 😂😂😂😅
Shantaram bhau 😁😁😁
शांत्या चा दिमाग चाले चर चर, शिवल्या भुई सपाट होई भर भर, घनश्याम ला पण न्याय मिले सर सर 🤣🤣🤣🤣🤣🤣
"थोडीशी ताकद राहू द्या ना शिवलाल मधे, नाहीतर मजा चालली जाणार विलन पाहिजे न कुणीतरी"😂😂😂
विलेन शिवलाल 😂@@DrSwara
नाही सर शिवलाल चा हातून खडोळे फिटावा
मी होते मळ्यात,
चंद्र होता तळ्यात
शिवलाल रावांच्या नावाने, मंगळसूत्रा बांधते गळ्यात.❤❤❤
शिवलाल फिटला 😂😂
मारोती भाऊ जिंदाबाद
"अमरीश पुरी अन प्रेम चोपडा" ले बत्ती
रामपूर ले मुक्ती 😂😂😂
शिवलाल कोमात मोरोती जोमात 👌👌
अफलातुन भारी vdo माननीय रिस्पेक्टेड राऊत सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शांताराम भाऊ यांची निती शिवलाल आणि बाबण्या ची फजिती 😄😄😄
एक नंबर मारुती
Shantaram bhau tumacha khup motha maza purn parivar fan ahe
शांताराम मास्टर माईंड आहे बा😊
शांताराम भाऊ झूमबर लाई गोड हस्ताय 😂
सर मला माहित नाही तुम्ही माझी comment वाचाल की नाही पण Tari टाकतो सर मला असे वाटते की रामपूर सारख वातावरण प्रत्येक गावामध्ये असावे आणि खरच मला रामपूर सारख्या गावात येऊन रहायला आवडेल मी पण तसा मालेगाव जवळील एका खेड्यामध्ये वडप येथे राहतो आपला कट्टर समर्थक (रुपेश पांगारकर) खूपच आनंद होतो आपले व्हिडिओ पाहून एक नवीन ऊर्जा मिळते जणू ❤Thanks गुरूजी
सर्वच कमेंट वाचतो मी दादा,
Thanks 🙏🙏
Sir फक्त एकच ईच्छा आहे की तुम्ही एकदा तरी प्रत्यक्षात तुम्हाला भेटण्याची तुमचा ek समर्थक म्हणून
मुंगळा येथे मामा राहतात माझे...
Tumhi Sarancha mulga aahat ka
मस्त एपिसोड सर धन्यवाद 😂😂
मस्त प्लान केला मारती भाऊ सलाम आहे तुम्हाला चौतरफा घेरला शिवलाल
शिवल्या फिटला चांगला 👍👍
गुरूजी घनश्याम भाऊ व मारोती शेट घुटके मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पुर्ण फिटवा गुरूजी 😂😂😅😅
लय भारी🤣🤣
शांता राम भाऊ शिवल्याला थंड डोकं फितवते 😂व
कडडडक😅शिवलाल गेले कोमात😅
😅 शिवलाल तात्या पिसाळा झालाय हो संर 😂
❤😂🎉😢😮😅😊Nice sar❤😂🎉😢😮😅😊
मेला रे शिओलाल 😅😅😅😅😅😅
आली रे आली आता शिवलाल ची बरी आली😍
शिवलाल ले बत्ती 😅😅😅😅
Shivlaal le batti rampur le mukti....👍🏿
Mast 😀😊😊
गुरुजी शिवलाल फिटला पाहिजे
Hoga bhau
Ho😂
Ok
😊@@wasudeoTAJNE-ku1ke
Kaun
आता जाते कोंबात शिवलाल 😅
धन्यवाद गुरूजी ❤
आतुरता फक्त शिवलाल भूईसपाट होण्याची 😅😅😂😂
Nice video sir🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂❤❤❤
Super 🌟 🌟🌟
मारूती न शीवलाल ले फिटवल खटा खट खटा खट खटा खट😂😂शीवलाल गेम झाला खटा खट खटा खट
आलू पोंगा सुदरला पण गुरुजी 👌👌
Shivlal le batii maruti le mukti😅😅😅
टीचर टकाटक पाहणाऱ्याचा एकच नारा मारतीचा बदला पूर्ण करा... 😄😄
अब आया उंट पाहाळ के निचे🐫 😂😂
😂😂 ekach no..😂
शिवलाल चि केली चांगली च लाल ❤😂😢😅
फिटला रे फिटला शिवलाल फिटला 😅😅😅
जबराट
पावसाळ्यात मजा आहे 🤣
Ata jamla gurji😂 pithva saya le
मास्तर शिवलाल याले टिपरी पाहिजे होती ❤❤❤😂😂🎉🎉🎉
दोस्तों दोस्तों ना रहा यार यार ना रहा
Shivlal komat maroti jomat 😂😂😂
Punch line :- पैशाचा व्यवार पैश्याचा ठिकाणी दोस्तांना दोतानाचा ठिकाणी
Ye buisness he
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
Sir aaplyale gunpha bhaicha Tunga vapas var video banava😅😅
राऊत सर तुमचा आजचा व्हिडिओ खूप आवडला आम्ही तुमचे व्हिडिओ रोज संध्याकाळी आतुरतेने पाहतो🤪🤪
शिवल्या सुधरत नाही भाऊ 😂😂काही झालं तरी. त्याचा इचू काटा चालूच राहील 😂😂😂👌👌🌹🌹
शिवलाल चा विषय उद्या कम्प्लिट करा सर.
बबन्याला पण कामाला लावा
मारुती जोमात शिवलाल कोमात जाते उद्या 😂😂
😂❤👌🙏😊
❤❤❤ shvlal cha zala chonga
Shivlal fitla
झुंबर मस्त माणूस हे दिलखुश.......कंदील चा काळ हे झुंबर.....
पिस्तुल्या कुठे
शिवलाल ल बत्तिद्या सर😊
शिवलाल भुईसपाट 😂😂
Aahmi. Ticher. Taka. Tak. Che. Fyan. Aahot
जून ते सोन....शांताराम भाऊ लय चाणक्य आहे राजा तुम्ही....एक महाराष्ट्रत ल्या राजकारणात आणि एक रामपुरात शांताराम भाऊ....❤❤❤❤❤
सर आजचा विडियो पाउण मनाले खुप खुप खुप चागले वाटले फिटला आयजे शिवल्या 😂😂😅😅😅😊😊😊❤
शानदार, जिंदाबाद,जबरदस्त
, एक नबर 😂😂😂😂
Jai ho sir ji
शानदार जिंदाबाद जबरदस्त
आतुरता फक्त शिवलाल
Nice video ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Giant killer shantaram🎉🎉
सर्व महाराष्ट्र मधे नामांकित गजानन महाराज यांची पालखी सोहळा या विषयावर एखादा व्हिडियो बनवा गुरुजी ❤❤🎉🎉🎉🚩🚩🚩🌺🏵️🌹
1 no
❤❤🎉
आता आली रे आली शिवलाल चि बारी..😂😂
एक नंबर सर पिटला शिवलाल 😢😮😮😅😊
लय मस्त केल
एक च लाल शिवलाल..... शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति 😂😂😂
❤❤❤
😂😂😂
शिवलाल भिटाल आज मजा. आली. गुरूजी😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मारुती भाऊ 😂😂😅😂❤😂👍👍
Nice🎉
शिवलाल आंगावरचे कपडे फाडते उद्याच्या एपिसोड मध्ये, शांताराम भाऊचं डोक्सं सुपरसे भी उपर आहे 😀😀👌👌🙏🙏
Shiv lal bhui sapat😂
जय माता दी❤
शक्ती कपूर ला समजलं पाहिजे दुसऱ्या ले चिवत्या बनवत्यात मजा येते आता मारत्या सांग पंगा घेतला न... मांग naka घेऊ केस बावा मारती bhau 😄😂.... घनश्याम bhau ला भेटू द्या लवकर त्यांचा धंदा
❤❤❤
मनोरंजनातून शिकवन आनी जनजागृति करून देनारे श्री राउत गुरुजी खरच धन्य आहात सर तुम्ही
Thanks 👍🙏
Prateek.bhaghat.ghavach.nava ghy.manaje.amala.samajte
Te thaili payja ba😂
चांगला धून वाहू घाला आज शिवलाल ले
Nice planing sir
Shantaram bhau chya dimakha le salam
Sar shivlaal pura cy fitla pay j💯 aani to aata pagal cy zala pay j shivlaal la bytie rampur la mukti as kona😂 kona😂 la vaahte pan kahi aso shivlaal caa kayrektar mydy dam aahe aani to kysa aahe he sarvahla mahit aahe pan yaacy mule aaple ypsood vaahdyt aahe
एक नंबर विडिओ आहे साहेब काम केले जाते
Aaj pahila like maza 🎉
Khup mast video sir