देवगड मधील सध्या खूप प्रसिद्ध झालेलं गणपती मंदिर आणि विनू च्या घराची सफर | कोकणातलं माझ घर KokanVlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 130

  • @Nehakulkarni61
    @Nehakulkarni61 Місяць тому +1

    सुंदर घर तसेच घराभोवती असलेला परिसर ही सुंदर आहे

  • @SmitaSawant-l9y
    @SmitaSawant-l9y Місяць тому +1

    हो आम्ही पण गलोहोतो त्या गणेश मंदिरात
    पण आम्ही मे महिन्यात गेलेलो तेव्हा सुख होत ते आता पाणी भरपूर आहे
    गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

  • @rameshnewalkar4602
    @rameshnewalkar4602 Місяць тому +4

    आनंदी आनंद व्हिडिओ फार छान घरा ची लाईटींग फार छान आहे

  • @DELTA_4105
    @DELTA_4105 Місяць тому +3

    विनु दादा मंदिर खुपच सुंदर आहे आणि तुझं घर पण खुप सुंदर आहे तुझी एवढया दिवसाची मेहनत झाडे लावणं सारखं घराचा कामासाठी गावाला येण खरंच घर पाहुन बगिचा पाहुन खुप छान वाटलं 👌👌❤

  • @aaradhyawarangsavdav9506
    @aaradhyawarangsavdav9506 Місяць тому +1

    🙏💐गणपती बाप्पा मोरया 💐🙏

  • @UdayPalkar-mj6dg
    @UdayPalkar-mj6dg Місяць тому

    हे दाभोळ्यातील घर कोणाच्या स्वप्नातलं आहे आणि ते प्रत्येक्षात साकार झाल आहे.❤

  • @grishmapawar8928
    @grishmapawar8928 Місяць тому +2

    गणपतीचे मंदिर पण खूप छान आहे आणि विनोदाचे खर तर एक नंबर आहे

  • @deepakjadhav1473
    @deepakjadhav1473 Місяць тому +4

    बाहेरून एवढं मोठं वाटत नाही पण हात भरपूर मोठा आहे घर सुंदर आहे❤❤❤❤

  • @namrataghadigaonkar9648
    @namrataghadigaonkar9648 Місяць тому

    तुमचे घर खूप सुंदर आणि दाभोळ गावातील गणपती मंदिर पण छान आवडले.

  • @84ninad
    @84ninad Місяць тому +2

    विनू बाहेर लाईट्स खूप मस्त लावल्या आहेस, घरा भोवताली मस्त प्रकाश पडतोय, सुंदर

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 Місяць тому +4

    खूप सुंदर बंगला आहे गणेश मंदिरपण छान🙏🌹

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Місяць тому +5

    एक नंबर भारी शुटिंग झाले विनू. मंदिर अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. विनू तुझं घर पाहून खूप आनंद झाला आणि ते घर नसुन एक स्वप्नातला बंगला आहे आणि खरंच तो बंगला आहे. खूप छान सजवला आहे आणि समोर बगिचा पाहून खूप छान वाटलं. सदा सुखी राहा ह्याच माझ्या कडून शुभेच्छा आणि आशीर्वाद.

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Місяць тому +1

    मस्त दाभोळचे घर

  • @yogeetapatil8116
    @yogeetapatil8116 Місяць тому +1

    खूपच छान घर 👌👌

  • @swapnalijuwatkar9381
    @swapnalijuwatkar9381 Місяць тому +1

    मस्त आहे दादा तुझ घर

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 Місяць тому

    छान एक नंबर घर आहे रात्री एकदम दिसेल

  • @vishakhavaje965
    @vishakhavaje965 Місяць тому +3

    हो खूप छान मंदिर आहे मी पण जाऊन आले आहे तेव्हा पावसाळा होता विनोद अप्रतिम म्हणजे❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Місяць тому

    Sunder mandir ,,ghar tar ek no ani bagicha

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 Місяць тому

    घर छान आहे बाग पण चांगली वाढली आहे.. घरामागे जागा भरपूर आहे

  • @VishalChavan-yv9ze
    @VishalChavan-yv9ze Місяць тому +1

    खूप सुंदर विडी.ओ
    विनु
    जय महाराष्ट्र

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 Місяць тому +1

    कष्टाच घर सुंदरच असणार खूप छान 👌👌

  • @sarikachinchkar1837
    @sarikachinchkar1837 Місяць тому +1

    Vinu mast ahay Tujhay ghar.... Ani khup chan video 👌👌

  • @pranaliparkar2132
    @pranaliparkar2132 Місяць тому +1

    Vinu ghar chan aahe aani bag pn mast fulavali 😊 saglyani milun lavaleli zade aata mothi zali me pahila hota tevhacha vedio. Ganpati Madir pn mast aahe 🙏

  • @geetamadhav555
    @geetamadhav555 Місяць тому +3

    चंद्रा मुळे अजून चार चाँद लागले फ़ारच छान

  • @vibhavarimadkar5438
    @vibhavarimadkar5438 Місяць тому +1

    Mandir khup chan ahe ani ghar apratim

  • @shobharane5185
    @shobharane5185 Місяць тому

    विनु‌ ‌तुझ घर खूपच छान आहे मला फार आवडल पुनमनी खुपचं सुंदर बाग केली तीला धन्यवाद ❤

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Місяць тому

      Punam ne lavalya zadanpaiki ata fakt kelich ekch zad rahilay baki sarv geli karan ti fakt pavsapurta astat

  • @sayalikamble3546
    @sayalikamble3546 Місяць тому

    Khup chan aahe ghar❤

  • @jagrutigosavi1600
    @jagrutigosavi1600 Місяць тому

    गणपती मंदिर 🙏🏻
    तुझं घर अप्रतिम आहे. मला फार आवडलं.❤

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Місяць тому

    घर खूपच छान बांधले आहे. 👌🏼👌🏼👍🏼✋🏼

  • @swapnalijuwatkar9381
    @swapnalijuwatkar9381 Місяць тому

    मंदिर पण छान आहे

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Місяць тому +3

    विनू भाऊ पोखरबाव गणपती मंदिर आम्ही सर्व मैत्रिणी गेलेलो बघायला आणि तिथून परत येतानाच तुमचा बंगला पण गाडीतून बघितला...आम्ही फेब्रुवारीत गेलेलो...आता तुमचं घर खूपच सुंदर केलंय.. झाडं मस्त लावली दारात आणि मागे पण...तुमची आई पण खूपच गोड आहे,तुमच्या स्वभावात आणि बोलण्यात तोच गोडवा भरपूर जाणवतो...घर एक नंबर,vdo एक नंबर आणि तुमच्या भू भू पण एक नंबर ❤🎉

  • @shwetamungale5655
    @shwetamungale5655 Місяць тому +1

    Ek no Ghar ahe khupach sundar nisarga tar apratim..Mast vatla amhi pn yenar ek divas tumcha ghari..😊😊

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Місяць тому +1

    छान गणपतीचीचे मंदिर दाभोळ मध्ये आहे आम्ही तिकडे जायचे हल्ली माहेरी जाणे होत नाही मस्त मंदिर आहे

  • @deepghadi6196
    @deepghadi6196 Місяць тому

    Ghar kupch sundar.

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Місяць тому +1

    घर खूपच छान आहे दादा.

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 Місяць тому

    खूपच सुंदर आहे घर👌👌💐

  • @vishakhavaje965
    @vishakhavaje965 Місяць тому +1

    खूप सुंदर घर विनू माझ्याकडून घराला सेम हीच लादी आहे❤❤🎉🎉🎉

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 Місяць тому +1

    खूप छान वाटलं घर

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 Місяць тому

    Khup chan ahe ghar.

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 Місяць тому

    🎉1 no

  • @arunkudapakr5467
    @arunkudapakr5467 Місяць тому

    Khup chan Ghar ahe re

  • @RupaliAmbre-on3cl
    @RupaliAmbre-on3cl Місяць тому

    Khup chan mandir aahe aani tuja Ghar pan

  • @PranaliDabholkar-e8m
    @PranaliDabholkar-e8m Місяць тому +1

    Ghar khup chan ahe

  • @mahendraterekar4825
    @mahendraterekar4825 Місяць тому +1

    खुपच छान मंदिर आहे

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Місяць тому +1

    खूप सुंदर मंदिर आणि खूप सुंदर तुझे घर .❤
    फक्त मला आता तुझ्या सारंगची खुप आठवण आली कारण की मागच्या एका व्हिडिओमधे त्याने, ह्याच तुमच्या घरात , तुझ्या काकांबरोबर ( बाबूचे वडिल) मस्त सूर लावला होता.

  • @manasi5815
    @manasi5815 Місяць тому +1

    Khup chan Mandir aahe,aani tuza ghari pan ❤❤

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 Місяць тому +1

    खूप छान Vlog bava 👌

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 Місяць тому +1

    Wa Chan aahe mandir 🎉🎉🎉

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Місяць тому

    गणपती मंदिर छान आहे

  • @sushantkamble8341
    @sushantkamble8341 Місяць тому +1

    Ghar khup chan aahe

  • @GautamOvalkar
    @GautamOvalkar Місяць тому +1

    Khup bhari ahey. Sundar

  • @dilipdichwalkar1776
    @dilipdichwalkar1776 Місяць тому +1

    घर अप्रतिम आहे.

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 Місяць тому

    Very nice video 👌

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Місяць тому +2

    फारच छान व्हिडिओ बनवला आहे आवडला. दाभोळ च घर पण छान आहे. तुझ्या आईने पण किती आवडीनी गप्पा मारल्या. पहिल्यांदा भेटलो असं वाटलच नाही. ऑस्कर बरोबर छान दोस्ती झाली.

  • @SayaliMungekar-yy2bt
    @SayaliMungekar-yy2bt Місяць тому

    Me aatach September madhe geli ya minderat khup chan aahe aane Ghar pn mast aahe dada tumch

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 Місяць тому +1

    आम्ही पण गेलो होतो. या मंदिरात खूप सुंदर मंदिर❤🌹👌

  • @anaghanirulkar7165
    @anaghanirulkar7165 Місяць тому +1

    विनु दाभोळच घर मस्तानच्या आहे

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 Місяць тому +1

    फार सुंदर

  • @santoshkawatkar2579
    @santoshkawatkar2579 Місяць тому

    खूप छान आहे

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Місяць тому

    छानच

  • @anushkashinde6559
    @anushkashinde6559 Місяць тому

    Khup sunder ghar bandhlay ...विनू ! chan distay ,tuzi mehat दिसतेंय...गावाकडची ओढ, संध्यांकाळी tr भारी दिसत असेल घर ,आम्ही सुध्दा त्या गणपतीच्या देवळात येतो पण मे मध्ये तेव्हा पाणी नसते ,भराडी आईच्या जात्रेला येतो तेव्हा आमची एक फेरी असते ,मस्त अगदी .…...गाव ते आपल गाव

  • @raginishet8810
    @raginishet8810 Місяць тому

    मस्त आहे घर

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Місяць тому

    खूप छान घर आहे

  • @sanjayghadigaonkar
    @sanjayghadigaonkar Місяць тому +6

    हो विनु ते खूप छान मंदिर आहे माझी मावशी दाभोळे मध्ये राहते त्यामुळे आम्ही खूप वेळा त्या मंदिरात गेलो आहे आणि तुझं गावच घर दाभोळ यातलं पण खूप छान आहे दिवसाचा पण छान वाटतं खास करून रात्रीच लाईटी पेटल्यावर ❤

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 Місяць тому

    खूप छान आहे घर दादा 🏠❤

  • @chandrakantjadhav320
    @chandrakantjadhav320 Місяць тому

    👌👌 मस्त 🙏🙏

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 Місяць тому

    घर खूपच सुंदर आहे👌👌👍

  • @snehalwagh1039
    @snehalwagh1039 Місяць тому +1

    मस्त घर

  • @gauriparab7121
    @gauriparab7121 Місяць тому +1

    Vinu tuz Ghar khup chan aahe

  • @madhaviberde795
    @madhaviberde795 Місяць тому +1

    सुंदर

  • @AnujaMore-jd3si
    @AnujaMore-jd3si Місяць тому

    सुंदर घर

  • @ravidhuwali4593
    @ravidhuwali4593 Місяць тому +1

    घर छान आहे❤

  • @user-qn6wi1kx2x
    @user-qn6wi1kx2x Місяць тому

    👌👌

  • @ManojParekar-d9r
    @ManojParekar-d9r Місяць тому +2

    Was waiting for this video
    Thank you

  • @shraddhalad1408
    @shraddhalad1408 Місяць тому

    सुंदर आहे आम्ही आलो होतो

  • @pravingurav1988
    @pravingurav1988 Місяць тому

    खूपच छान आहे मंदिर दाभोळे माझ्या मामाच गाव आहे .मी लहान पणा पासून या मंदिरात जातो.

  • @udayparab6420
    @udayparab6420 Місяць тому

    MH07 देवगड खाकशी 👍

  • @ShashikantRa-d2o
    @ShashikantRa-d2o Місяць тому

    खुप छान आहे

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 Місяць тому

    विनू दा तुझं घर खूप खूप छान आहे बयूटीफुल

  • @snehalwagh1039
    @snehalwagh1039 Місяць тому +2

    🙏🙏

  • @Adv.Dhanu2810
    @Adv.Dhanu2810 Місяць тому

    😍😍😍😍🫰🫰👌👌👌👌 सुंदर ❤❤❤❤❤

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Місяць тому

    मंदिर स्तान सुंदरच आहे.पाण्यातून जाताना दोरखंड आधार ची सोय आवश्यक वाटते.माझी पाण्यात घसरण होवून आडवा झालेलो😅.

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 Місяць тому +1

    ❤❤ सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य मनाला आनंद झाला बघुन मंदिर पण खुपचं छान आहे , घर पण छान आहे पण एक सांगु त्याला थोडा जुना लूक पण दयाlaa पाहिजे होत, थोड कौलां रू थोडी जमीन सारवलेली थोड अंगण मातीच सारवळेले असं पाहिजे होत म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असता जुन नवीन गेटअप असा look भारी वाटला असता 😅😅

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Місяць тому +1

      Hoo pan majh junn ghar tar tasach ahe.. mag punha he pan tasach… mhanun thod vegal..

  • @poojagawande9586
    @poojagawande9586 Місяць тому

    Mandir khup chan ahe 3. 4 divas hote mi news madhe pn baghitlel hi mandir

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Місяць тому

    👌👌👌👌👌👌👌🙏

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 Місяць тому +1

    Vinu tuze ghar khup chhan aahe. Te niymit vaparle gele pahije. Karan ghar gavi band aani aapan mumbait. Tuzya balala pn ya gharachi godi lav.

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 Місяць тому

    आम्ही पण गेलो या मंदिरात

  • @AtulBorkar-j8h
    @AtulBorkar-j8h Місяць тому +2

    श्री सिध्दीविनायक बाप्पा कलर्स ऑफ
    कोकणला उदंड यश द्या.❤ from Pune.

  • @swapnalijuwatkar9381
    @swapnalijuwatkar9381 Місяць тому

    आम्ही गेलेलो मंदिरात

  • @SapanarautDhamane-w6u
    @SapanarautDhamane-w6u Місяць тому

    मी पण देवगड मधली आहे कोटकामते

  • @user-pk1956
    @user-pk1956 Місяць тому +1

    आपली भेट या मंदिरात झाली, तसेच आपले शूट पण हया व्हिडीओ मध्ये आहे, धन्यवाद विनू आणि बाबल्या. 🙏🙏🙏

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Місяць тому

    विनू दादा खुप बारीक झालास रे

  • @snehashetye8391
    @snehashetye8391 Місяць тому

    आता आम्ही नक्की भेट देऊ गणेश मंदिर ला.

  • @GokulaBhosale
    @GokulaBhosale Місяць тому

    Ata sadhya kankavli madhe vaibhav Naik sahebanchi penting chi sait chalu aahe

  • @GokulaBhosale
    @GokulaBhosale Місяць тому

    Paint karayche aahe ka mg aamchya sait saglya tikdech asatat

  • @rasikarane1687
    @rasikarane1687 Місяць тому

    दादा पुढच्यावेळी मंदिरासमोरचं कातळशिल्प (तिथे दिशादर्शक चालत नाही) देखील नक्की दाखव 🤗

  • @abhisheshadivarekar9991
    @abhisheshadivarekar9991 Місяць тому

    नवरात्री मध्ये राजापूर आडिवरे श्री महाकाली मंदिर मध्ये जत्रेलायारे

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 Місяць тому

    तिकडे कोंn kon asate

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 Місяць тому

    Vinu tumcha bangala bhavya aahe aani mukhya mhanje tyala Ghar pan denarya tumchya matoshri suswabhavi aahet. Oscar khup god aahe. Baag pan mast. Just one suggestion...sonchafa lawa, surekh vaas yeil.

  • @S.m-x3s
    @S.m-x3s Місяць тому

    छान 🎉 मस्त 🎉 विनू तुला मोजून काका किती आहेत ?

    • @vinayghadigaonkar9929
      @vinayghadigaonkar9929 Місяць тому +1

      Khup mothi family ahe ani tya sarwanch milun aamch naringryach ghar ahe