आव्हाड साहेब आयुष्यात तुम्ही हे प्रथम चांगला काम करताय..... भलं तुम्ही राजकारण करताय... पण हा मुद्दा लावून धरा आणि जोपर्यंत वाल्मिक आणि मुंडे ला अटक नाही होत तोपर्यन्त शांत बसू नका
Mala hech smjht nhi yevdi public sgli morche mdhe aale aahet aani sgle valmiki karad la atak krayla boltat.mg he police loka ka krt nhi.purn janta aawaj uthvte.pn he police lok ka tyala atak krt nhi.aani aata kithe lapun basla aahe.satosh sir tumahala jarur nyay milnar.tya lokani tumchi jashi avshtha keli aahe na tashi tyanchi pan honar.dev maanus sobt asla zhala aahe..hya dev maansachya maage purn janata aahe..santosh sir mjhya vadilanacha pn asch zhala.aamhala tar nyay nhi milala.bcoz sgle political chalala hota..pan saheb tumchya sathi purm maharastra che janata ubhi aahe.tumhala nyay milel..🙏🙏🥹🥹
Avhad saheb tumhich tumchya pakshat gheun aadhi month kel ani ata tumhi lokana sangtay ki shat ka basle , tumhi pn shant ka hote itk sarv hot hot tevha
बीडच्या जनतेनेच आता कायदा हातात घेतला पाहीजे...19 दिवस होऊनही पोलिसांना साधे Call डिटेल्स काढून... या गुन्ह्याचा मुळापर्यंत जाता येत नसेल (जायचेच नसेल हा भाग वेगळा) तर जनतेने पण दुसरा विचार करावा.
आव्हाड साहेब अगदी बरोबर बोललात जय शिवराय जय भीम
एकदम बरोबर आव्हाड साहेब 👍
खरंच आव्हाड साहेब तुम्ही खर्याची भजू मांडतआय
आव्हाड साहेब आयुष्यात तुम्ही हे प्रथम चांगला काम करताय..... भलं तुम्ही राजकारण करताय... पण हा मुद्दा लावून धरा आणि जोपर्यंत वाल्मिक आणि मुंडे ला अटक नाही होत तोपर्यन्त शांत बसू नका
हवा टाइत keli आव्हाड साहेब तुम्ही
आव्हाड साहेब खुप खुप धन्यवाद 🙏
जितेंद्र आव्हाड साहेब एकदम बरोबर बोललात...💯💯🔥
संतोष भाऊ देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
एक नं.बरोबर बोलले साहेब
Jay bhim jay shivray
❤❤
आवड साहेब न्याय पाहिजे न्याय पाहिजे आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत😢😢😢😢😢 संतोष भैया पाहिजे
एकदम बरोबर बोलले दादा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
एक नंबर अहवाड साहेब
धन्यवाद साहेब😊
1 नो आव्हाड साहेब
जय शिवराय जय शंभुराजे
sir tumhi great aahat..tya santosh sirana nyay milnarch.🙏🙏🙏
आव्हाड साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात जय शिवराय जय भीम ❤🙏🙏🙏
बरोबर आहे साहेब
छान आवाडसाहेब
खतरनाक है बाबा हा माणूस
Great Awad Saheb
आवाड साहेबाना मि नेहमी चुकीच समजत आलो पन साहेब मी आता या पुढे तुमाला कधीही योग्य च समजेन 🙏🙏🙏
मानलं राव साहेब ❤
खरं आहे आव्हाड साहेब जय शिवराय
No 1 saheb
एक मराठा लाख मराठा
Ekdam barobar
जोपर्यंत फडणवीस सारखं गोडबोल्या आणि छद्मी गृहमंत्री असेल तोपर्यंत न्याय मिळणं अशक्य आहे.
बीड ची बरीच माहिती आव्हाड यांना आहे
Avad saheb kharach १ no vactimatva ahe
आव्हाड साहेब सत्य बोलत आहेत
❤आव्हाड साहेब माझे पण मित्र आहेत ते मला अनुभव आहे काम करणारा माणूस जात पात पाहत नाहीय आम्ही एक आहोत ❤
जय शिवराय जय भीम
Jitendra dada 100℅
आदर वाटलं आव्हाड तुमच्याबद्दल
आव्हाड साहेब आपण जे बोलतात बरोबर
Dhanyawad
आव्हाड साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
Jay shivray jay Bhim Jay lahuji naay milu dya
साहेब एक दम बरोबर आहे
❤❤❤ avhad saheb
Are walya to kadak dada
सत्य आवाडसाहेब
न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर यावे लागत आहे. दुर्दैव आहे
Jitu bhai mast badla ghet haiyet. Keep it up.
Correct saheb ❤❤
सर्व एका माळेचे मणी !
Mala hech smjht nhi yevdi public sgli morche mdhe aale aahet aani sgle valmiki karad la atak krayla boltat.mg he police loka ka krt nhi.purn janta aawaj uthvte.pn he police lok ka tyala atak krt nhi.aani aata kithe lapun basla aahe.satosh sir tumahala jarur nyay milnar.tya lokani tumchi jashi avshtha keli aahe na tashi tyanchi pan honar.dev maanus sobt asla zhala aahe..hya dev maansachya maage purn janata aahe..santosh sir mjhya vadilanacha pn asch zhala.aamhala tar nyay nhi milala.bcoz sgle political chalala hota..pan saheb tumchya sathi purm maharastra che janata ubhi aahe.tumhala nyay milel..🙏🙏🥹🥹
दिपक केदार दादा न,फडवणिसावर...
टिप्पणी केली,अन् पाठिमागुन धसांनी
ईशारा केला...
थांबवा...?
Jituddin changla bola tumhi
महाराष्ट्राचा बिहार झालंय
त्या धनंजय मुंडे सोबत सत्तेचा मलिदा खालेल्याना काडीचा अधिकार नाही यावर बोलण्याचा, राजकारणी अवलादी 😂😂
सगळा मलिदा त्याच्याच गँग ने खाल्ला
Every one support to justice for santosh Deshmukha.
एक मराठा कोटी मराठा
200 मराठे निवडून आले, म्हणजे विधानसभेत 200 × 1 कोटी = 200 कोटी?
वाल्मीक कऱ्हाड ल घरातून उचला , मोर्चा नको, कोणी काय करू शकत नाही , न्याय देवतेने डोळे झाकले आहेत त्यामुळे निर्णय आपण घेऊन. ठोकून टाका.
👍👍👍👍
Good 👍
Walmik karad nirdosh aahet
Real Vanjari❤❤❤
Yachi layki pan tich ahe...
Avhad saheb kharch tumhi aaj aaplya sinnar ch naav moth kel
🙏👌👌👌👌💯💯👍👍👍
लाज वाटायला पाहीजे राजकारण्याला दुकान बंद करा रे ज्यांचा घरावर दुःख येते तेव्हा कळते ...😢
बरोबर बोलता
Saheb asa rajkiya badla ghu naka
धन्यास कर नाही त्याला डर कसली
आव्हड हुशार माणुस आहे...... खरं बोलतो नेहमी
अटक नको शूट आऊट करा
Karmusenna nyay kadhi milnar ?
Avhad saheb tumhich tumchya pakshat gheun aadhi month kel ani ata tumhi lokana sangtay ki shat ka basle , tumhi pn shant ka hote itk sarv hot hot tevha
फेकणवीस त्याच्या मित्राला वाचवतोय असं दिसतंय...! फेकणवीस काय करतोय त्याच्या मित्राने राजीनामा द्यायला हवा...!
Barobar saheb 🚩🙏
महाजन ला वाचवल फडणवीस ने
गेते साहेब बाहेर काढा हो
बीडच्या जनतेनेच आता कायदा हातात घेतला पाहीजे...19 दिवस होऊनही पोलिसांना साधे Call डिटेल्स काढून... या गुन्ह्याचा मुळापर्यंत जाता येत नसेल (जायचेच नसेल हा भाग वेगळा) तर जनतेने पण दुसरा विचार करावा.
कराड तर केव्हाच देश सोडुन पळाला असेल ... जनता बसली मोर्चे करत ...
Tyach porg dubai laa astay, pora kade gela asel haramkhor
वाट पाहू नका कोणाची
काहीतरी करा साहेब
फडणवीसांचा राजीनामा मागणी केली पाहिजे .
Fadnvis rajkaran karit aahe rajinama hene
बुंराडेसाहेब खासदार होते
आरे आव्हाड साहेब बोलु नका 7दिवसा मध्य वालया मंत्री होतो तुम्ही बोबलु नका देवा भाऊ नाय मिळुन देणार नाही धने पण तेन्चा बाप आहे
आव्हाड साहेब ते करमुसे काय प्रकरण आहे 😮?
वंजारडे ब्रिडींग ची 😅😂पुढे बोलणार नाही 😅
Maratha ek nahi zala tr sampel ata 🙏🙏
हे सगळे जातीचे राजकारण तुमच्या शरद पवार पार्टी आणि मनोज जरांगे नी सुरू केले
साहेब तुम्ही रॉयल बोललाय पण तुमच्या शब्दात बदल करू नका आणि सगळ्यांना तुम्हीच अशीच साध्या तुमच्या शब्दात न रक्त सळसळ करत आहे
Tumhi pan taslech y
@@MithilaKulkarni 💯
उघडा रे कुणीतरी कारमुसे ची फाईल ...😂 तो वाल्या मग हे महाशय कोण ???
परत एकदा हाणला पाहिजे तो करमुसे. हरामी आहे तो संघीं
जितु उद्दिन करमुसे ला कशाला मारलेला रे विसरला का वाल्या
बबनराव ढाकणे साहेब आमच्या नगर जिल्ह्यातले आहेत .नशीब ते बीड जिल्ह्यातले नाहीत .😂
तुझ्या पेक्षा तर बराच आहे ....
धन्याचं पोरग सापडले😂😂😂
Dhanyachi aulad ahes kaa govid 😂😂
❤
Roj roj hech Kay lavlay dusare kahitari shetkari,yuvakanche prashan manda plz media
मटका दारू धंदे आहे का मग देवेन्द्र फहडणवीस तुमाला माहित नाही
आव्हाड भाजप मध्ये जाणार वाटत😂
Tu ani das fkt rajkiy bgtat pn tu khud kiti rupye dile ty tai ani bala la sag
D.M. saheb henla dhakvka tumhi kai aheth ani he chukicha karyaleth
आव्हाड नीट अभ्यास करून बोला. बीड मध्ये कोण आहेत जातीवाचक बोलत आहेत. अंधळ, भहिरे आहेत वाटते.