गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री १२ वाजता साऊंड सिस्टीम बंद होणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @maheshNikam-k3s
    @maheshNikam-k3s 2 місяці тому +2

    या साठी सर्व मंडळानी एकत्र येऊन मिटीक घ्यायला पायजे आणि ठरवून सगळ्यांनी 12 नंतर पण साऊंड लावायचे 2 पर्यंत तर परवानगी पायजे

  • @ameyadoijad3199
    @ameyadoijad3199 2 місяці тому

    योग्य निर्णय

  • @vforvideos105
    @vforvideos105 2 місяці тому

    येणाऱ्या काळात चेनेल बी ने पूर्ण वार्तापत्र रोजच्या रोज सुरू करावी.😊❤

  • @davidgaikwad1495
    @davidgaikwad1495 2 місяці тому +5

    खूपच छान निर्णय

  • @Kingmakerआरमप
    @Kingmakerआरमप 2 місяці тому +29

    कोल्हापूरातील तालीम व तरूण मंडळांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आसणारा एकमेव नेता आमदार राजेश क्षीरसागर साहेब!👑🚩

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 2 місяці тому +13

    राजेश क्षीरसागर तर कट्टर हिंदुत्ववादी आहेत. अस असताना गणेश विसर्जन मिरवणुकीवर मर्यादा का.
    बर याच ठिकाणी महविकास आघाडी सत्तेत असती तर मविआ ने लय शिव्या खाल्ल्या असत्या 😂😂

  • @DipeshSangrulkar
    @DipeshSangrulkar 2 місяці тому +1

    चंपा ने sound 12 ला बंद करायला लावले पोलिसांना ..

  • @SachinPatil-nz8ov
    @SachinPatil-nz8ov 2 місяці тому

    निर्णयाचे स्वागत आहे.

  • @pavanmudgal4252
    @pavanmudgal4252 2 місяці тому +3

    भोंगे सुद्धा बाराच्या पुढे वाजायला नकोत याची सुद्धा खबरदारी घ्या

  • @patilrahul515
    @patilrahul515 2 місяці тому +4

    मग ह्यांन तिथं जाऊन काय केल 🤣🤣

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 2 місяці тому

      तुज्या बा ला पाठव तिथ मग 🤣🤣

  • @suhasbuwa3306
    @suhasbuwa3306 2 місяці тому +2

    कोल्हापुरात राजाराम पुरी येत्या वेळी किंवा महाद्वार बिणखबी रोड वरील गणपती असतील तर त्या मंडळांनी 12 लां बंद करून दुसऱ्या दिवशी चालू करावी कारण मुलांनी खूप मेहनत घेतली असते त्या एका दिवसांसाठी मोठी तालीम मंडळ त्यांना पोलीस सहकार्य करतात पण लहान मंडळाला हेच पोलीस दमदाटी करतात

  • @SKamble8643
    @SKamble8643 2 місяці тому +24

    त्या चोराला पहिला तिकडून हाकला.....पडलेला आमदार आहे तो कशाला त्याला एवढा मान देत

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 2 місяці тому

      @@SKamble8643 कांबळे काँग्रेसची व्होट बँक चङ्ङीत रहा

  • @vforvideos105
    @vforvideos105 2 місяці тому

    डोल्बीचा कहर काय असतो, ते सगळ्या कोल्हापूरने अनुभवले.रात्री बारा वाजता आवाज बंद झाल्यामुळे मिरवणुकीवरचा ताण कमी होतो.

  • @Rohan_shinde9
    @Rohan_shinde9 2 місяці тому +2

    Rajesh kshirsagar saheb ❤

  • @RupaliShingare-o5v
    @RupaliShingare-o5v 2 місяці тому +4

    To padlay parat ata nako to 😮😮

  • @gangaramshelake2448
    @gangaramshelake2448 Місяць тому

    8 लाख पाण्यात गेले

  • @Mayuri175
    @Mayuri175 2 місяці тому +2

    He best zal

  • @toufikvlogs6032
    @toufikvlogs6032 2 місяці тому +2

    24 tas sounds lavayachi parvangi dili pahije varshatun ekdach yeto San to pan nhi ka sajara karaycha kai upyog aahe mg henna matdan karun

  • @rushiranade6404
    @rushiranade6404 2 місяці тому +1

    Sound barapoor hota

  • @Emptiness132
    @Emptiness132 2 місяці тому +7

    पोलिसांच्या मिटिंग मध्ये नेत्यांचं काय काम

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 2 місяці тому

      मग तु जायचा होतास 😂🤣

    • @Emptiness132
      @Emptiness132 2 місяці тому

      @@Kingmakerआरमप मला चमकोगिरी करायची नव्हती नेत्या सारखी 😁

  • @OmkarKamble-uf1hp
    @OmkarKamble-uf1hp 2 місяці тому +1

    😂
    🎉❤

  • @santoshnandanikar5003
    @santoshnandanikar5003 2 місяці тому +3

    कोर्ट ने नवीन नियम करू दे अनंत चतुर्दशी दिवशी रात्री बारा नंतर बंदी हटवावी एक दिवसासाठीवर्षातून एकदा गणभक्त ना हि पर्वणी असते सर्व मंडळांनी मिळून एक दिवस सुट मिळू दे म्हणून सुप्रीम कोर्टात एक याचीका करुन पुढील वर्षी रात्री बारा नंतर जल्लोष मिरवणूक होऊ दे लोकप्रितिनिथ नी पण प्रत्यण करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे

  • @dayashri9532
    @dayashri9532 2 місяці тому +9

    सगळे प्रदूषण,सुव्यवस्था सारखे कायदे गणेशोत्सवामधेच कसे जागे होतात? इतरवेळी बासनात गुंडाळून ठेवता..कायदे पूर्ण वर्षभर आणि सर्वाँना लागू करा

    • @Bad_boy49945
      @Bad_boy49945 2 місяці тому

      Itar lokanche ase san nahi hot sajare.
      nusta Dolby laun deshi marun nachayche evdhe ch jmte Kolhapur walyanna.
      I'm Hindu still I still don't like this way of celebration.
      Every hindu festival have meaning and it should follow in the traditional way only.
      But tumhala bewadyanna ky smjnar😂

    • @dayashri9532
      @dayashri9532 2 місяці тому

      ​@@Bad_boy49945बेवडा असशील तू चोमण्या..कायदे आहेत तर सगळ्यासाठी लागू करा हे म्हणतो मी..तुझ्यासारखा बालिश आणि प्लास्टिक हिंदू नाही मी

    • @dayashri9532
      @dayashri9532 2 місяці тому

      ​​@@Bad_boy49945 इंग्रजी बोलायला शिकलास तसं कान,डोळे उघडे ठेऊन समाजात फिर मग समजेल कोण किती कायदा पाळतोय..वर्षभर दिवसातून 5-6 वेळा रडगाण ऐकावं लागतं लोकांना,अतिक्रमण ,ट्रॅफिक, नेत्या सोट्यांच्या कार्यक्रमात डिजे वाजतो तो चालतो तुझ्यासारख्या मंदबुद्धीच्या लोकांना

    • @dayashri9532
      @dayashri9532 2 місяці тому

      ​@@Bad_boy49945 मागच्या वर्षी याच पोलिसांनी राजारामपुरीमधी देखावे पाहण्याच्या वेळी सगळी दुकाने आणि देखावे रात्री 10 वाजता लाठी मारून बंद केली होती..या लोकांना मटके अड्डे,दारू अड्डे रातभर चालू असलेले चालतात

    • @BDO498
      @BDO498 2 місяці тому

      Roj bhonge vajtat te disat nahit ka hindu sanavelich fakt bhamti lok abhal heppltat jase kahi tyanchya miravnuki n bheti veli he moot pit nahit😂