नवलगुरु रायाची धन्य आरती ब्राह्म विष्णु रुद्र जय जय, जय जय म्हणती...ll चार वेद, सहा शास्त्रे अठरा पुराणे सद्गुरु ची आरती ना कळे कोणा..... ll सिद्ध साधू, महंत मुनींजन तटस्थ पाहती ना करीत विरोध जय जय सांब वदती...ll रमावल्लभ दास म्हणे अलभ्य प्राप्ती सकळीक मिळुनी जय जय, जय जय म्हणती...ll
Ghadi Buwa khupch chhan aaplyasathi mi Vyaktigat dhanyawad deto .
नवलगुरु रायाची धन्य आरती
ब्राह्म विष्णु रुद्र जय जय, जय जय म्हणती...ll
चार वेद, सहा शास्त्रे अठरा पुराणे
सद्गुरु ची आरती ना कळे कोणा..... ll
सिद्ध साधू, महंत मुनींजन तटस्थ पाहती
ना करीत विरोध जय जय सांब वदती...ll
रमावल्लभ दास म्हणे अलभ्य प्राप्ती
सकळीक मिळुनी जय जय, जय जय म्हणती...ll
अप्रतिम
बाकीचे आर्त्यांच्या लैरिस (lyrics) ahe ka
Thank You
याच्या पुढील आहेत का lyrics
असेल तर लिहा ना please
खणखणीत सुस्वर गायन
❤❤❤
Khup Chan Arti
खुप छान सन्माननीय बुवा❤️
Khup chan
अतिशय सुंदर खुप खुप गोड सर्वं सन्माननीय बुवांना मनःपुर्वक नमस्कार
म
🔥
Very nice
खूपच छान.
🙏🙏🙏🙏🙏
👍👍