बाबा आढाव 95 वर्ष आहे आणि डाॅक्टर आहेत ऐन उमेदी त डाॅक्टर री सोडली आणि सामाजिक कार्यात वाहुन घेतल बहुतेक तु जन्माला आला नसेल हडपसर परिसरात येउन लोकाना विचार मोदीजी चा चमचा
काकांचा सुफडा साफ झाला आहे.पण सुंभ जळले.........असे सर्व आहे.परंतु करावे तसे भरावे हा नियती नियम आहे.काकाच काय ब्रह्मदेव देखील हा नियम बदलू शकत नाही. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जे लोक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात त्यांना सरकारने वेळीच कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. महाराष्ट्र राज्य अस्थिर होणे परवडणारे नाही. नायतर पुढच्या वेळी जनता मतदानाने जागा दाखवतील. जनतेचा विश्वास सरकारवर राहणार नाही. सुशील सर आपण खूप पोटतिडकीने विश्लेषण करत आहात खूप खूप धन्यवाद साहेब.
स्वतः खायला तयार आहेत पण त्यासाठी मेहनत घ्यायला तयार नाहीत.. वयाचा आणि राजकीय कारकीर्दीचा इगो आहे म्हणुन शेतकऱ्याच्या दारावर जाणार नाहीत आणि मते ही मागणार नाहीत..
श्री. शरद पवारांनी आता वानप्रस्थाश्रम स्विकारून बारामतीत प्रगतीशील शेतकरी म्हणून शाश्वत शेती करून केंद्रीय कृषीमंत्री अनुभवाचा महाराष्ट्राच्या जनतेला लाभ द्यावा व पुढील काळात शांततेत उर्वरित जिवन जगावे व महाराष्ट्रातील जनतेलाही शांततेत विकासाच्या दिशेने वाटचाल करून द्यावी ही नम्र विनंती 🎉
बारामती च्या करामती तुतारी बाबांनी जरांगे नावाच्या जोकरचा भरपूर उपयोग करून घेतला पण जनतेने जबरदस्त आपटले.. आता बाबा आढाव नावाचा कालबाह्य जोकरचा उपयोग करतील आणि पुन्हा एकदा आपटतील😂😂😂😂
किती निच राजकारणी कधीच महाराष्ट्र शांत ठेवणार नाही हा गेल्याशिवाय अमाप संपत्ती कमावून बसला त्याचा असा वापर, कधी दानधर्म कधी सेवाभावी संस्था ना मदत नाही फक्त कमावणे
दोघांच्या वयांत फारसे अंतर नाहीच तसेच विचारात पण नसावा,ज्यांना पटावर अप्रत्यक्ष रित्या खेळण्यासाठी भिडू हा लागतोच तसेच कांहीं आता आढाव यांच्या बाबत होत असावे....
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही १९६० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेरुंनी शंभर दिवस जेलमध्ये टाकले होते कारण काय तर पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली भारताच्या दौऱ्यावर आले होते सिंधु नदीच्या पाणीवाटपावर करारावर सही करायला.. या घोर अन्यायावर कोणी उपोषण करायला जिवंत नव्हते ते भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर जिवंत झाले..
खूप छान नामकरण, आढावांनां कुठुन खुमखुमी आली आंदोलन करुन स्वतःचा हसा करायला काट्यावर याच्यापेक्षा वाईट वेळ येणार, पण ह्ये शांत बसणार नाही,आपली स्वतःचा हसा करायला धडपडणार
हा माणूस राजकारणात उतरल्या पासून आजपर्यंत सतत खोटं बोलून, दुसर्याचं चांगलं चाललेलं कसं नासवायचं,पायात पाय घालून कसं पाडायचं यातच सर्व वेळ घालवला.या वागण्यामुळे यांचं तोंड नासलं, तोंडातून शब्द सुद्धा नीट बाहेर पडत नाही, तरी अजून तेच चालू आहे.
खूप छान बोलला सुशील जी अगदी खरे आहे स्पष्ट बहुमत असताना भाजपा अशाप्रकारे कच खाऊ धोरण का स्वीकारत आहे हेच समजत नाही भाजपा वाल्यानो आता शहाणे व्हा नाहीतर तुमची राष्ट्रवादी होईल
Shri.Sushilji, I am fully in agreement with you. You have precisely pointed out the consequence that, BJP might have to face moving forward. Why can’t BJP leadership think on this? Thank you Sushilji hoping your videos will open e eyes of BJP.
या आंदोलकांना अंकल आहे की नाही.त्या जरांगे च्या उदाहरणा नंतर सुध्दा या लोकांना शहाणपण का येत नाही.काकाची कारस्थानं अशीच सुरू राहणार कारण शेवटी अतृप्त आत्मा हा असाच त्रास देत राहाणार.आई तुळजाभवानी मातेने याला चांगली बुध्दी द्यावी व याच्या पासून सरकार व जनतेचं रक्षण करावं
शरद पवार आणि उध्दव ला जनतेने आता पूर्णपणे ओळखलेले आहे आता जनतेला पवार आणि ठाकरे घराणे मुक्त महाराष्ट्र पाहिजे आहे. हया वेळेस फक्त पराभवाचं झालेला आहे 29 मध्ये जनता आणि EVM तुमचे Deposit जप्त करणार हे निश्चित
जरांगे आणि नोमानि यांनी जो कार्यक्रम करून ठेवला इलेक्शन चां, त्याने निकाल च असे आले की काका, दादा, शिंदे सगळे एक झाले तरी2019 सारखं काही करूच शकत नाहीत म्हणून मग हे असे चाळे
माणसाचा वापर करण्यात ते हुशार आहेत ,त्याना अशी वापर करू देणारी माणस पण त्याना नासमज लोक मिळतात.
अशा नासमज माणसाला सरकार ने समज दीली पाहीजे.अशी समज दिली पाहिजे की नासमज माणुस परत पुढे येणार नाही 😂
Free madhey hot nahi payment keli tar drama actors ready hotat😝😝
@@iilj1876 चोरलेला पैसा , वांगी विकून आलेला पैसा त्यांच्याकडे भरपूर आहे. आणि सत्त्ेत आले तर परत पैसाच पैसा.
बाबा आढावला शरद पवारांनी उपोषणास बसविले. स्वतः बसले नाही.
Punha.kolit.lavaiyala.laglet
वाकडयाला एक बळीचा बकरा सापडलाय
2 gala basva
BABA KHAN ☪️
😅😅bhajap yanna jawal karnar nahi saway mahiti ahe
100 % खरं बोलला आहात सुशील सर.. भाजप सुद्धा यांना वातावरण तयार करायला वेळ देतोय की काय असच वाटायला लागलं आहे 😢
आता काकांचा लवकरच बाजार उठणार हे यावरून प्रतीत होतंय.
विरोधकांचा वेळेवर तात्काळ बंदोबस्त भाजपा करत नाही, त्याचा परिणाम....
बाबा आढाव , जरांगे आणी शरद पवाराना,मौलानांच्या कडे पाठवा नमाज पढायला
Ha adolak junach ahe sagh virodhak ahe
काका स्वतः उपोषणाला बसत नाही, या वयात भूक लागत नाही म्ह
मनिष ठाकूर काकांना चाचाजान बोलतात. ऊपाधी अगदी चपखल वाटत नाही?
😂😂
माणिकचंद घुटका कोण खाणार,
फक्त मटण खायला बाप लेकीला लागते
या माणसाला नीट बोलता येत नाही काय बोलतो काहीच कळत नाही
बाबा आढाव 95 वर्ष आहे आणि डाॅक्टर आहेत ऐन उमेदी त डाॅक्टर री सोडली आणि सामाजिक कार्यात वाहुन घेतल बहुतेक तु जन्माला आला नसेल हडपसर परिसरात येउन लोकाना विचार
मोदीजी चा चमचा
वाव काकाजी बाबा खरच धन्य आहात तुम्ही 🙏🙏🙏@@sureshagrawal8932
*मलाही हेच म्हणायचे होते*
मग आता या वयात काकाचा चमचा बनून एवढे कमवलेले इज्जत घालवत आहेत का?@@sureshagrawal8932
जाणवं
पहिला जरंगे नंतर दुसरा जारंगे बाबा आढाव
Kakala mhnawe tu bais atauposhnala
शरद पवार, उध्दव ठाकरे ह्यांना केजरीवाल, राहुल गांधी यांच्या सारखी सवय लागली आहे.जिथे आंदोलन महायुती विरुद्ध सुरू असते तेथे हजेरी लावतात.
सुरु असते की सुरु करतात
लोकच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.....कशाला काकाच्या नादि लागतायेत किती लोकांची वाट लावली...आपली पोळी भाजून घेतली त्यांनी
काकांना कोणाचा कसा फायदा ऊचलायचा असतो याचे भरपूर ज्ञान आहे, त्यामुळे आढावांच्या आंदोलनात ते त्वरित पोहोचले
त्यांनीच आढावांना बसवले असेल.
@@BekesudhirGovind✅️
@@BekesudhirGovindअसेल नाही आहेच
Anibani madhye Sharad PAWAR nich BABA Adhav na atak karun 19 mahine turungat dambale hote.
हेच आढाव कांग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात होते ते आज त्यांच्या बाजूने उभे राहिले
काकालाच उपोषणाला बसवायला पाहीजे खरं तर.
त्यांना साध जेवण चालत नाही
😅😅
नेहमी दुसऱ्याचा वापर करणारा काय उपोषणाला बसणार
रिटायर व्हायचं वय,त्यावेळेस
उपोषण मागे घ्या सांगायला कोणी आले नाहि तर . पंचाईत .
पण सुशील जी त्यांनी म्हणजे आढावकर नी आंदोलन संपवलं असं ऐकलं होतं , त्यांना भूक लागली होती , थंडी भरपूर असल्यामुळे !
काकांनी छान छान ईमानदार,,,, लोक पाळले आहेत
चमत्कारी काकांनी जरंगेच्या पाठीत खंजीर खुपसला
तोच त्यांचा धंदा आहे ना!
सरजी तुमचं एकदम नंबर एक आहे बोलणं मला मी इलेक्शन पहिल्यापासून तुमच्यासोबत बोलणं ऐकत आहोत तुमचे विचार चांगले आहेत
नाही हा अंदोलक फार लवकर विझणार आहे.कारण हेतुशुध्दतेचा अभाव.
व्होरा रिपोर्ट बाहेर येत नाही तोवर हे होतंच रहाणार...
काका कधीही उपोषणाला बसत नाहीत...कारण त्यांना दुसऱ्याला मारायचं असतंय... जिवंतपणी...!!😂😂😂
आता तर संन्यासाश्रमाची वेळ पण यापूर्वीच झाली है.
काकांचा सुफडा साफ झाला आहे.पण सुंभ जळले.........असे सर्व आहे.परंतु करावे तसे भरावे हा नियती नियम आहे.काकाच काय ब्रह्मदेव देखील हा नियम बदलू शकत नाही.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😁😁😁 थंडीच्या दिवसांत भूकही लई बेक्कार लागतेय बघा!!
भुकेने व्याकूळ झाल्याने सोडले उपोषण. उतारवयातील ‘आघाव’पणा ‘आढाव’ला सोसवला नाही.
😂😂😂😂😂
How r U Mr.Khavchat after a big gap 🙏
@@lp34pune I’m good!! 😊 Hope you so! Loaded with work!!
@@आपणसर्वभारतीय 🙏नमस्कार!!😊
वय वाढलं की आढावचा पण गाढाव होतो वाटत😜
काकांची भुरळ 95 वर्षाच्या समजवाद्याला
लाकडं मसनात गेलेले समाजवादी अर्बन नक्षली जगले काय अन मेले काय घंटा फरक पडत नाही आम्हाला!!
जे लोक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात त्यांना सरकारने वेळीच कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी. महाराष्ट्र राज्य अस्थिर होणे परवडणारे नाही. नायतर पुढच्या वेळी जनता मतदानाने जागा दाखवतील. जनतेचा विश्वास सरकारवर राहणार नाही. सुशील सर आपण खूप पोटतिडकीने विश्लेषण करत आहात खूप खूप धन्यवाद साहेब.
बरोबर साहेब,जरांगे चया एस आय टी चौकशीच काय झालं.अशा चौकश्या वेळेवर झालया तर उपोषण विसरून जातील 😂
BJP. WAKE UP FAST🙏🏼🙏🏼
काका 85 च्या पुढे.... आणि आणि आता बाबा नं 90/95 चा आ ढावं... चुकीचा घाव...
कदाचित 2034 साली बेरजेच्या राजकारणात भाजप वालें शरद पवारांना ही उपोषणाला बसवतील........((.बेरजेंच राजकारण=सर्वच मित्र.))
❤ॲक्टर कधीच रिटायर होत नाही...❤❤❤❤.शरद पवार ही....
अजित दादांनी हवा काढून टाकली, ऊद्दीनने लगेच ऊपोषन सोडवले😂
Perfectly said 😅
Yes
मला ही असेच वाटते माझा मनातील अचुक विश्लेषण धन्यवाद
आता ५ वर्षे नवीन आंदोलोक बघणार
पवार....bjp ला सुखाने घास खाऊ देणार नाही
स्वतः खाणार नाहीत...👍👍👍👍
स्वतः खायला तयार आहेत पण त्यासाठी मेहनत घ्यायला तयार नाहीत.. वयाचा आणि राजकीय कारकीर्दीचा इगो आहे म्हणुन शेतकऱ्याच्या दारावर जाणार नाहीत आणि मते ही मागणार नाहीत..
Khata tri yate ka kakas.
पण कोणी सांगितलं जनता अस्वस्थ आहे,जनता खुश आहे अस्वस्थ खर कोण आहे हे सगळे जाणून आहेत😂
सर्व हातातून चाललंआता दुसर काय सुचेल मरेपर्यंत खोडं जाणार नाही.
ब्यानव वर्षे वयाच्या माणसाला काय बोलतात ते निट ऐकु येत नाही अशा माणसाची उपोषणाला बसवून काय मिळणार आहे.
लोकांची नाही ह्यांचीच अस्वस्थता वाढली आहे.
शरद मामा सत्तेबाहेर असले की, मोर्चा,धरणे याला ऊत येते.सर्व जनता यांना ओळखून आहे
श्री. शरद पवारांनी आता वानप्रस्थाश्रम स्विकारून बारामतीत प्रगतीशील शेतकरी म्हणून शाश्वत शेती करून केंद्रीय कृषीमंत्री अनुभवाचा महाराष्ट्राच्या जनतेला लाभ द्यावा व पुढील काळात शांततेत उर्वरित जिवन जगावे व महाराष्ट्रातील जनतेलाही शांततेत विकासाच्या दिशेने वाटचाल करून द्यावी ही नम्र विनंती 🎉
महाराष्ट्रात+महाराष्ट्राच्या राजकारणात 🎉अजून खुप,खुप,पैसे आहेत............
तो काका वर पण जाणार नाही
😂 1 number
जाईल जाईल@@mirakortikar4536
बारामती च्या करामती तुतारी बाबांनी जरांगे नावाच्या जोकरचा भरपूर उपयोग करून घेतला पण जनतेने जबरदस्त आपटले.. आता बाबा आढाव नावाचा कालबाह्य जोकरचा उपयोग करतील आणि पुन्हा एकदा आपटतील😂😂😂😂
😂tula arakshan ahe ka mag chup bas te arakshan garib jante sathi ahe
काका गेल्यावरच महाराष्टाचं कल्याण होईल त्याशिवाय नाही !!
मी रोज वाट पाहत आहे
मीपण@@mirakortikar4536
मनोज आता आत्मक्लेश करत बसणार आहे 😂
😂evm hatav
आज गेलाय की देवदर्शनाला पापं धुवायला
@@DadasahebAmate हा हा
गोधडीत?😅
येणारे पाच वर्ष सुखात रहा साहेब खूप झाले आता. कुठे फेडणार ,,,,,,,
काका आता महाराष्ट्राचा पप्पू झालाय... , जो करी आंदोलन विरोधाचे त्यासी म्हणावे आपुले.. नंतर कमरेच सुटते ही गोष्ट वेगळी..
अहो खरच कमरेच सुटलं, काकांचं दिगंबर रूप पाहून घाबरून जनताच पळत सुटेल.
काकांचा योगेंद्र यादव झालाय, जिथे आंदोलन, असंतोष तिथे काका हजेरीपट लावणारच, भले आपण चेष्टेचा विषय झालो तरी चालेल.
बरोबर आहे सर तुमचे
यानां काय माहीत,चार आश्रम कोने, फक्त हिन्दू विरोध माहीत
सुशीलजी नमस्कार आपण म्हणता ते अगदी
बरोबर आपल्या भाऊंनी दोन तीन दिवसान पुुर्वीच सांगितले होते.जित्याची खोड ...
आणखी काही नाही.मी आणी मी फक्त एव्हढेच.
सुशीलजी आपणास विनंती आहे कालनिर्णय प्रकरणावर आपण एक व्हिडिओ बनवावा, बराच संभ्रम आणि दुमत आहे.
हे काय प्रकरण आहे? कालनिर्णय चे?
कालनिर्णय झाले कालबाह्य
नक्की काय विषय आहे ?
@abhaydesale8075 सर थोडं सविस्तर सांगता का ?
@@sunitatakawale5615 प्रभु श्रीरामांचा आणि स्वामींचा अपमान करणाऱ्या ज्ञानेश महाराव ह्याचा सत्कार कालनिर्णय केला. त्यामुळे लोक चिडलेले आहेत.
किती निच राजकारणी
कधीच महाराष्ट्र शांत ठेवणार नाही हा गेल्याशिवाय
अमाप संपत्ती कमावून बसला त्याचा असा वापर, कधी दानधर्म कधी सेवाभावी संस्था ना मदत नाही फक्त कमावणे
विरोधकांचं कशाला कोण ऐकेल सुशील जी मोदी शहा एवढे सोपे नाहीत देवेंद्र तर नाहीच नाही डोन्ट वरी
दोघांच्या वयांत फारसे अंतर नाहीच तसेच विचारात पण नसावा,ज्यांना पटावर अप्रत्यक्ष रित्या खेळण्यासाठी भिडू हा लागतोच तसेच कांहीं आता आढाव यांच्या बाबत होत असावे....
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही १९६० मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना नेरुंनी शंभर दिवस जेलमध्ये टाकले होते कारण काय तर पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली भारताच्या दौऱ्यावर आले होते सिंधु नदीच्या पाणीवाटपावर करारावर सही करायला.. या घोर अन्यायावर कोणी उपोषण करायला जिवंत नव्हते ते भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर जिवंत झाले..
काकांच यातच आयुष्य गेल,म्हणून ही वेळ आली या वयात
पवारांनी जरंगेला सोडलं आणि आता आढवला धरलं
महायुती चे सरकार स्थापन झाल्याबरोबर मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहे.त्याला कोण Sponsor करणार हे सगळा महाराष्ट्र जाणतो.
शांता झाली शालू झाली
आता कुणाचं नाव ऽऽऽऽऽऽ
आढाव बाबूराव आढाव बाबूराव
आढाव बाबूराव आढाव बाबूराव
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
@@Surekha-xg7cs 🙏
खूप छान नामकरण, आढावांनां कुठुन खुमखुमी आली आंदोलन करुन स्वतःचा हसा करायला काट्यावर याच्यापेक्षा वाईट वेळ येणार, पण ह्ये शांत बसणार नाही,आपली स्वतःचा हसा करायला धडपडणार
या बाबा आढांनी पन्नास वर्षापुरवी एक गांव एक पानवठा. चळवळ चालवली होती.ते आता नव्वदीच्या वर पोहोचले आहेत.त्यांना आता बाबा.ला पकडले आहे.
जय जय श्रीराम 🎉🎉🎉
राज ठाकरे. जरांगे पाटील. आता बाबा आढाव. मधल्या काळात आणखी बरेच हॅक केले
बिटकॉइन चां पैसा कोण कोणत्या मतदार संघात वापरला याचा खुलासा होने आवश्यक आहे. E.D. च्या चोकशीला लवकरच सामोरं जावं लागेलं याची पण जाणीव होत असावी.
काका नी अशी वेगवेगळ्या क्षेत्रात खूप माणसे पेरलेली आहेत. गरज असेल तेव्हा activate करतात
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
प्रथमे नारजी ते विद्या, द्वितीय नारजी ते धन, तृतीय नारजी ते पुण्याम, चतुर्थी किम करिष्मा ती.
महाविकास ला शांत बसवत नाही. महिनाभर तरी शांत रहा. उंगली केल्याशिवाय रहावत नाही.
स्पष्ट बहुमत आहे सरकार बनवावे लवकरात लवकर ही माझी विनंती आहे जास्त वेळ न लावता
जय श्रीराम
थंडीच्या दिवसांत भूकही लई बेक्कार लागतेय बघा!!
भुकेने व्याकूळ झाल्याने सोडले उपोषण. उतारवयातील ‘आघाव’पणा ‘आढाव’ला सोसवला नाही.
अगदी खरे आहे
विरोधकांना का वेळ बोलण्याची देत आहेत हेच मला कळत नाही बीजेपी
लोकशाही आहे ही बाबा
कुणी हिंदुहृदयसम्राट झाले , कुणी कार्यसम्राट होऊन गेले तर आता कुणी खंजीर खुपशासम्राट ही पदवी मिळवत आहे.
ना सुखाने जगणार ना सुखाने कोणाला जगू देणार ........... शरद पवार
हा माणूस राजकारणात उतरल्या पासून आजपर्यंत सतत खोटं बोलून, दुसर्याचं चांगलं चाललेलं कसं नासवायचं,पायात पाय घालून कसं पाडायचं यातच सर्व वेळ घालवला.या वागण्यामुळे यांचं तोंड नासलं, तोंडातून शब्द सुद्धा नीट बाहेर पडत नाही, तरी अजून तेच चालू आहे.
Ekach.bhau.deva.bhau.
अगदी बरोबर सुशीलजी
2019 मधे काकानी केलेल कर्माच फळ 2024 मधे काकाना आणी उद्धव ठाकरे या
दोघाना ही मीळाले आहे ।
असे दिसते की काका आता वयोवृद्धांची टीम उभारणार.
सरकार नाही ulathale हेच उलथले, जनतेने पळून लावले किती लाचार हो हे, तेही या वयात? नवे सावज पकडले, फुस्स फुस्स झाले. उपोषण मागे घेतले, सगळेच विनोदी.
महाराष्ट्रातील जनता काकाच्या मरणाची वाट बघत आहे.
बाबा 'मैनेज' झाले
खूप छान बोलला सुशील जी अगदी खरे आहे स्पष्ट बहुमत असताना भाजपा अशाप्रकारे कच खाऊ धोरण का स्वीकारत आहे हेच समजत नाही भाजपा वाल्यानो आता शहाणे व्हा नाहीतर तुमची राष्ट्रवादी होईल
दादाने बदोबस्त केला उपोषण मागे घेतले
Perfect analysis.
१००/- सत्य आहे. भाजपचे आता जाती/पाती मध्ये अडकत चालला आहे.
Shri.Sushilji, I am fully in agreement with you. You have precisely pointed out the consequence that, BJP might have to face moving forward. Why can’t BJP leadership think on this? Thank you Sushilji hoping your videos will open e eyes of BJP.
दोघंही आऊट डेटेड पण दाढीला कधीतरी जूनं ब्लेड कामी येतंय का बघतातय. मनोज घिसापिटा झाल्यावर जर हे सापडलं एवढंच.चाललंय का बघा.
पुर्ण पणे चितपट झालेत.
सुशील साहेब तुमचा व्हिडिओ पाहणे म्हणजे वेगळीच मज्जा 😅
छत्रपती महाराज हयात असते तर या सर्वांना हत्तीच्या पायी दिले असते.
खरंच आहे लवकर ठरवायला पाहिजे होतं
महायुतीचे सरकार आले आणि तुमची आक्का सांगते महिलांना मुख्यमंत्री पद द्यावे 😂😂
आकाचl काय संबंध आहे इथे 😂😂😂
@@yuvrajjadhav628
आक्काला करु या मुख्यमंत्री ...
कसं....
तिला तर मातोश्रीच्या किचन मधे ही प्रवेश करू देत नसेल वहिनी😅
अहो पण त्या बाबा आढाव ला समजायला नको का की आपण कुणाच्या हातचं बाहुल होवू नये म्हणून,
नवा नाही नवा कोरा आपल्या भासेत नवा क्रिंक
बारामती काका यांना श्रध्दांजली वाहण्याची वेळ आली आहे...
बाबा आढाव झाले की आपले कुमार सप्तर्षी वाटच पाहत आहेत...
या आंदोलकांना अंकल आहे की नाही.त्या जरांगे च्या उदाहरणा नंतर सुध्दा या लोकांना शहाणपण का येत नाही.काकाची कारस्थानं अशीच सुरू राहणार कारण शेवटी अतृप्त आत्मा हा असाच त्रास देत राहाणार.आई तुळजाभवानी मातेने याला चांगली बुध्दी द्यावी व याच्या पासून सरकार व जनतेचं रक्षण करावं
एकदम बरोबर आहे...
शरद पवार आणि उध्दव ला जनतेने आता पूर्णपणे ओळखलेले आहे आता जनतेला पवार आणि ठाकरे घराणे मुक्त महाराष्ट्र पाहिजे आहे. हया वेळेस फक्त पराभवाचं झालेला आहे 29 मध्ये जनता आणि EVM तुमचे Deposit जप्त करणार हे निश्चित
जनतेला पण आंदोलन करायला सांगत आहेत.
काकाचया गौरया आता नदीचया कडेला
राजकारणाचा, सत्तेचा मोह, हाव, लोभ सुटतच नाही. 😢😢😢
संपलेला आंदोलक आहे....50 lok पण जमत नाहीत
जरांगे आणि नोमानि यांनी जो कार्यक्रम करून ठेवला इलेक्शन चां, त्याने निकाल च असे आले की काका, दादा, शिंदे सगळे एक झाले तरी2019 सारखं काही करूच शकत नाहीत म्हणून मग हे असे चाळे
जरंग या शब्दाचा माणूस आहे