बाबल्याची भाजी झाली १० वरना २० रूपये | काळी मिरी प्रकल्पाला झाल १ वर्ष पुर्ण| kokan |ColoursOfKonkan
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #kokan #kokanvlog #कोंकणीजीवन #काळीमिरी #भाजी
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबल्याची भाजी झाली १० वरना २० रूपये | काळी मिरी प्रकल्पाला झाल १ वर्ष पुर्ण| kokan |ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
खुप छान 👍👏👏👏👏 किरकिर न करता गावातील लोकांनी भाजी घेतली तर !!!! गावातील सकारात्मक गावकरी पाहून फार अभिमान वाटला ✌
20 रू दर योग्य आहे.महागाई वाढत आहे त्यामुळे १० रू दर परवडणार नाही.
असच व्यवसाय करून खूप खूप मोठा हो भावा😀
आणि त्यासोबत आमच्यासारख्या गावाकडे राहणाऱ्या मुलांना सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करत रहा....
🙏🙏🙏
बाकी बॅकग्राऊंड ला स्पीकर चालू आहे... नेमका कोणता कार्यक्रम आहे गावात तुमच्या?🧐
रताळी सोबत छोटे छोटे बांध तयार करून त्यात गावठी बटाटे सुद्धा लाव छान उत्पन्न येईल त्यासोबत उन्हाळी भुईमूग उत्पादन सुद्धा घेण्यास बघ थोडी जास्त मेहनत आहे पण नक्की यशस्वी होशील. 👍
अरे बाबू तुझे कष्ट पण तेवढेच आहेत ना बरोबर आहे वीस रुपये
सलाम तूज्या म्येहनतीला जय महाराष्ट्र.
Wa lahan mulanna bhaji viktana baghun khup abhiman vatla 🙏🙏
बाबू तुझ्या कष्टला मोलनाही अनमोल 🙏
खुपचं छान, बाबू कोकणात स्थायिक असलेल्या तरुण मुलांसाठी तुझ्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे
भावा तुझे कष्ट खूप आहेत.आणि असेच कष्ट करत जा ,
माणसांना 10 रुपये ची सवय लागली आहे
भाव बरोबर आहे 20 रुपये
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आम्ही घरी सर्व बघतो.
Bablya bhau tuhmi khup chan bolta malvni.athvan yeta gavachi
खुप मस्त दादा... सलाम तुझा मेहनतीला...
खरंच रे....किती ते कष्ट करून भाजी पिकवून ती विकणं....किती कठीण गोष्टी आहेत ह्या सगळ्याच.......
.🙏
भाजी लाल बाबल्याची विकायची धमाल😄😄😄
खूप शुभेच्छा तुला काम साठी दादातु
बरोबर आहे वीस रुपये कमी करु नकोस आमच्या कडे 25रु आहे विडीयो खुप छान
Wa khup mast 🙏
Mast 👌👌👌👌 video
Jbardast Babu Hats OFf 👌
Bhau asach down to earth raha♥️baki amcho support tr asach💪
खूप छान vlog आहे 👌🙏❤️❤️❤️❤️
खूप छान विडिओ
Khupch mehanat aahe.
बाबल्यान एक नंबर केल्यास. आता चीज होईल.
Mehanat khup kartos dadaa
खूपच छान.... अप्रतिम खूप मस्त वाटलं. तुझी मेहनत बघून..
bhaji vdo mast asto. kalokhat pn gav mst vatat ahe.
Babuchi mehant bharpur aahe
Background la sound khup chan 👌👌👌
भारी,👌
Babu khup mehanati ahe👍
Khupch chan.
तुम्ही please एक सायकल घ्या ना.
बापरे, किती ते कष्ट आणि किती पायपीट.
Mast video bhari asa. ❤❤❤❤👍😍
बाबू तू खूप छान आहेस
Keep it up 👍
खूपच सुंदर
Ho barabar ahi
I am proud of you very much
बाबु बबलू केव्हा येणार काही तरी कर शुभेच्छा
खूप मस्त बाबू तुझी मेहनत खूपच भारी.
खूप छान
Mazi aai pan mithbav chi ahe.mi tithe rahili ahe lahanpani.
Khup Chan Dada 👌👌
Khup chan dada bhari ahe
ढोबळी मिरची पण लावा. 🫑🫑
Khup chan video
Khup mast👍
👌👌👌👌👌
खूप छान 👌👍
bhari jhalo acho vlog 👌
Babu tuje naringre gav khup chan aahe
बाबु, तु,आणि, पुणम, तूम्ही, दोघे, कमाल, आहेत तूम्ही, खुप, मेहनत, करता,माझ, माहेर,हिदळयात, आहे,आम्ही, ठाण्याला, असतो, मी, तुमच्या, विटयो आठवणी, बघते,मी,फोन, केला, तर चालेल
बाबु.खुपच.मेहनत.कलता.धनवाद
खूप छान 👌👌👍👍
Tumchya baryach videos madhe background music (abhang) mast chalu astat !
Aikat ravashe vattat
Khup chan dadaaa
👌👍🤗🌹Bablya
खूप मस्त भारी 👌👌👌
Nice video 👌
भाव बरोबर आहे 10 रुपयाला आता भाजी परवडत नाही मेहनत किती आहे त्याला
भावा भाजीचा भाव वाढवला हे बर केलस तुझे कष्ट पाहता वीस रुपये कमीच आहेत वर्षा दिसत नाही घराच काम लवकर संपव शेती करायची आहे मजायेते
Konta gav ahe khup chan ahe
मी नारिंग्रेला आल्यावर बाबल्याची भाजी विकत घेणारै!!
२०₹ barobar aahet... pan ekhaadi judi konaa ekhaadyaa garibaalaa kami bhaavaat det jaa... paishaa barobar samaadhaan milel...👍🙂
Gavat tase nahi deu shakt mg bhandayla yetil 😂 teka 10 n aani maka 20san mhnan 😂
👌👌👌👍👍👍
Ho barobar aahe १० रुपयात काय येत
Miri chi konti jaat ahe?
Navin mirichi rop vikaychi ahet ky
Bablyachi Baile khey gyli
बाबू तु कुठचा काॅमेरा वापरतोय.
👌👌👌👌❤❤❤❤
यात्रेला येत नाही काय
Tumchya gavache nav Kay ahe
Kalamiri bhetel ka kashi kg Mala half kg havi aahe
Half kg nahi milu shakat min 1kg or tumhi 10..20 kg pan gheu shakta thodya kami bhavat
Kashi kilo?
@@ColoursofKonkan kalamiri kashi kilo aahe ?
ह्या मिरीची जात कोणती?
Gava til sarva lokani kahi na kahi shetet pikwave
Desk nay
35 la 2 det ja
₹ 5 la vik
Kahi varshani Rs 50 hotali bhaji
बाबु परत १०रुवर येऊ नको
मला काळीमिरी लागवड करायची आहे तुझ्याकडे रोपे मिळतील का मला तुझा मोबाईल नंबर दे
खुप छान
यात्रेला येत नाही काय
खूप छान