वडिलांच्या खुणाचा किस्सा सांगितला, Santosh Deshmukh कुटुंबियांच्या भेटीनंतर Omraje Nimbalkar भावुक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 9 днів тому +167

    फारच छान व्यक्ताव्य.नियती कोणालाच सोडत नाही

  • @sindhupiwal3819
    @sindhupiwal3819 9 днів тому +107

    सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे😢

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 9 днів тому +82

    ओमराजे 👌👌💐💐

  • @amarpawar7176
    @amarpawar7176 9 днів тому +74

    दादा लोकसभेत हा विषय पोहचला पाहिजे

  • @arvinddeshmukh382
    @arvinddeshmukh382 9 днів тому +92

    अगदी बरोबर आहे दादा

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 9 днів тому +53

    ओम दादा खूप छान व्यक्तिमत्व आहे
    प्रत्येक ते मनात मी संघ राहतात त्यामुळे मराठा समाज तुमच्या ऋणी आहे

  • @BaluBahir-z1i
    @BaluBahir-z1i 9 днів тому +51

    Om dada

  • @VilasJagtap-k5k
    @VilasJagtap-k5k 9 днів тому +38

    न्याय मिळाला पाहिजे

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 9 днів тому +21

    ओम दादा मी मणभरून कौतुक करतो तुमचं, एक हितंचीक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,

  • @bharatjadhav1433
    @bharatjadhav1433 9 днів тому +10

    ओमराजे साहेब आणि कैलास पाटील साहेब मनाचा जय महाराष्ट्र ❤

  • @BalajiPhadtare
    @BalajiPhadtare 9 днів тому +9

    दादा धन्यवाद

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 9 днів тому +11

    Omraje...da ek no..
    I support yr statement 😊

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 8 днів тому +4

    Om dada ni khupach chan माहिती दिली आहे

  • @vishnuhatote2002
    @vishnuhatote2002 9 днів тому +26

    आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे

  • @shreengp
    @shreengp 9 днів тому +7

    तळतळाट लागेल राजे त्यांना, पण मुलांना जे दु:ख झाले ती आज उघड्यावर आली त्यांचे काय, त्यांच्या मुलांची संपुर्ण जबाबदारी तुम्ही घ्या

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 9 днів тому +6

    Santosh Anna Deshmukh 👑

  • @shashikantthube8959
    @shashikantthube8959 9 днів тому +3

    अगदी बरोबर बोललात साहेब

  • @yallappakolekar6925
    @yallappakolekar6925 6 днів тому

    साहेब तुम्ही बोलला ना ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ मिळणार हे मात्र खराय खासदार साहेब सलाम

  • @BapuKalel-j6h
    @BapuKalel-j6h 9 днів тому +20

    महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेला आहे असं वाटतंय देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राला जातीने लक्ष दिलं पाहिजे कायदा संस्था प्रश्न आहे अमित शहा यांनी लक्ष घातले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने रिटायर्ड जज हायकोर्ट जज यांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे पंतप्रधान महोदय ना लक्ष घेतले ठेवलं पाहिजे महाराष्ट्र जनतेने मोदीवर विश्वास ठेवून पूर्ण बहुमत दिलेला आहे कायदा सुव्यवस्था ठेवले पाहिजे

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu 9 днів тому +30

    बिड चा बिहार झाला आहे

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 6 днів тому +1

    अगदी बरोबर नियती नक्कीच न्याय करणार.

  • @pramod2902-j1u
    @pramod2902-j1u 9 днів тому +12

    साहेब संसदेत आवाज उठवा गृहमंत्री आकाला वाचवत आहे..😢

  • @PrabhakarGavhane-r6u
    @PrabhakarGavhane-r6u 4 дні тому

    ओम राजं 🙏🙏🙏

  • @NILESHPATIL-pv7sq
    @NILESHPATIL-pv7sq 9 днів тому +5

    Aagdi barobar bolale Dada.

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 9 днів тому +1

    आताच करा आणि आताच भरा नियतिचा न्याय आहे.

  • @Ok69omi
    @Ok69omi 9 днів тому +9

    Jay shivray ❤

  • @RameshvarSalunkye
    @RameshvarSalunkye 8 днів тому +1

    खरं आहे दादा

  • @balasahebpatil7411
    @balasahebpatil7411 9 днів тому +3

    दादा हा विषय लोकसभेत मांडून योग्य न्याय द्या ही आग्रहाची विनंती
    तुम्ही ती योग्य पार पाडाल यात तीळमात्र शंका नाही
    सुरेश धस साहेबांनी विधान सभेत पोटतिडकीने मांडले तसे
    तुम्ही लोकसभेत मांडून योग्य शासन द्या ही विनंती

  • @vinoddhapate9050
    @vinoddhapate9050 9 днів тому +5

    आरोपिला शिक्षा झाली पाहिजे आणि सरपंचांना न्याय मिळाला पाहिजे

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 9 днів тому +1

    जय श्री राम🌹🙏🌹 पोलीस मित्र म्हणून महाराष्ट्रत एक टीम सरकार ने बनवली पाहिजे.खुप सुशिक्षित बेरोजगार तरुण या आपल्या देशात आहेत. याच चिंतन करून.एकदा पाहीले तर बरं होईल तरूणांना रोजगार मिळेल व देशात शातता राहील.जय हिंद🇮🇳 जय भारत 🚩

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 6 днів тому

    राजे तुम्हाला मनाचा....❤❤🚩🚩

  • @sambhajijagtap1870
    @sambhajijagtap1870 6 днів тому

    Yek dam barobar saheb

  • @AudumbarGangadhar
    @AudumbarGangadhar 8 днів тому +3

    ओमराजे निंबाळकर साहेब खासदार असून फेडला न्याय भेटू शकत नाही मग संतोष देशमुख ला न्याय भेटेल हे कशावरून एवढ्या 14 वर्ष झालं त्यांच्या वडिलांना न्याय भेटला वडिलांबद्दल न्याय भेटले नाही तर संतोष देशमुख चे शक्यच नाही

  • @shivajiambekar3721
    @shivajiambekar3721 9 днів тому +4

    Barobar ahe he

  • @shobhavahile5185
    @shobhavahile5185 8 днів тому

    तळागाळातल्या सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहचणारे खासदार साहेब . बरोबर बोललात साहेब . म्हणतात ना ज्याच जळत त्याला कळत . आपण यातून गेलेला आहात . त्यामुळे तुम्ही एवढ तळमळीन बोलताय .

  • @abhitare1152
    @abhitare1152 2 дні тому

    ओमराजे सारखे आमदार यांचा वडिलांना अठरा वर्ष होवून न्याय नाही तर सर्व सामान्यच काय भारताचा न्याय व्यवस्थेत बदल होणे गरजेचं

  • @bebalbashir
    @bebalbashir 9 днів тому +7

    ❤🎉🎉🎉🎉

  • @BhagavtLondhe-ir9yw
    @BhagavtLondhe-ir9yw 9 днів тому +5

    ❤❤❤

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 9 днів тому +4

    Yes Raje

  • @AshokJogdand-yw6to
    @AshokJogdand-yw6to 8 днів тому +2

    साहेब तुम्ही जे सहण केले ते या बाळाच्या निसीब येऊ देऊ नये यांना मोठे अधिकारी बनवणे आवश्यक आहे.

  • @shirishmore7345
    @shirishmore7345 9 днів тому +4

    Omraje

  • @majedkhan7807
    @majedkhan7807 5 днів тому

    👌👌

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 9 днів тому +5

    ओम दादा

  • @santoshKumbhar-p1j
    @santoshKumbhar-p1j 6 днів тому

    Om Dada

  • @ameyapotdar659
    @ameyapotdar659 8 днів тому

    Omm Dada you said it Rightly NIYATI KARMA परमेश्वर Nyay karatoch...Karmaphal Aste ani Papa cha Ghada Nakki Bharlay....JAI SHIVRAAI JAI BHAVANNI

  • @ramjipatil2436
    @ramjipatil2436 9 днів тому +3

    ओमराजे बोरोबर बोललात

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 8 днів тому

    👍👍👍👍

  • @HanumanSolanke-d1h
    @HanumanSolanke-d1h 5 днів тому

    दादा संसद भवनात हा मुद्दा लावुन धरा

  • @shyamshinde3463
    @shyamshinde3463 2 дні тому

    बगा लय देवा भाऊ म्हणता

  • @pandharinathjadhav1480
    @pandharinathjadhav1480 8 днів тому +2

    मी एक शिवसैनिक आहे शिंदे साहेबांचा पण ओमदादांचा फॅन आहे,वैजापुर, जि .छत्रपती संभाजीनगर.

  • @VasantKadam-i8k
    @VasantKadam-i8k 8 днів тому +2

    बीडचा केला बिहार पंकजा धनु किमयागार

  • @NikhilKamble-dt9my
    @NikhilKamble-dt9my 8 днів тому +1

    परभणी मधे जायला कोणी अडवल होत का. लाजा वाटू द्या निंबाळकर साहेब.

  • @Abk....7646
    @Abk....7646 8 днів тому

    👌🏻👌🏻

  • @sachinchavaan9944
    @sachinchavaan9944 7 днів тому

    एकचवादा ओमदादा

  • @rameswarrajdharjanjaljanja7477
    @rameswarrajdharjanjaljanja7477 5 днів тому

    कर्म करे सो.नर का नारायण नियतीने ठोकला की अनियतीचे शासन रावणाला वाचवू शकणार नाही

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 9 днів тому +2

    परभणी ला पण जा ओमराजे

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 9 днів тому

      तिकडं नाही जाणार, तिथे मेलेला मराठा नाही.

    • @ravishep768
      @ravishep768 8 днів тому

      राजकारण फक्त बीड मध्ये करता येईल तिकडे नाही. पवार साहेब ओबीसी घर जाळले तेव्हा नव्हते आले. संभाजीराजे पण आता आले. सरपंच ना न्याय मिळाला पाहिजे यात दुमत नाही पण हे राजकारणी किती स्वतःची राजकीय भाकरी भाजनार. Jarange नी जालना मध्ये टोपे चे जवळ चे आरोपी म्हणून sucide केलेल्या मुलीच्या घरी गेले नाहीत का

    • @amitpawar7743
      @amitpawar7743 2 дні тому

      जाऊन आले दादा

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 9 днів тому +2

    Khup bhayanak😡😡😡😡
    Beed cha Bihar kela 😡😡

  • @vikramwaghmare-n1e
    @vikramwaghmare-n1e 9 днів тому

    Saheb ok bolta

  • @SakshiKavade-cz1oe
    @SakshiKavade-cz1oe 9 днів тому

    फ . शासन नव्हे शोषण व्यवस्था ....
    ...न्याय देणारा " तो " आहे..

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 9 днів тому +1

    We agree with you Om dada
    Shame on CM
    Shame on maharashtra government

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 9 днів тому +2

    30 varshe lagtil ......

  • @khajapir
    @khajapir 9 днів тому +4

    WELCOME to British BJP Raaj

  • @niteenshelkenice3192
    @niteenshelkenice3192 9 днів тому +1

    Are tya kutumbacha karta gelay eimandar lokprtinidhi gelay,tyane tusrya lokprtinidhi sarkhe haptekor navte, nustya bheti deu naka tyanna prtek bhetnarya lokprti nidhi ne 10 20 lak aardhik madt deun ya! Kahi lokanche pap kami hoeil! Tyancha aasirvat lagel!

  • @ShubhamSingh-lr8mu
    @ShubhamSingh-lr8mu 8 днів тому

    Chala maratha obc bandna lavaichi vel aali.

  • @rajarampatil8051
    @rajarampatil8051 9 днів тому

    Yogi kade dya tyala

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 9 днів тому +11

    नाटकं नको करू,
    मदत कर त्याच्या कुटुंब ला, खुप पैसा कमावलाय,फक्त राजकारण करायला आला ईथे 😡😡

    • @kcr3377
      @kcr3377 9 днів тому

      तुज्यासारखे बामन नाही सुधारणार

    • @Yadavmaharashtra
      @Yadavmaharashtra 9 днів тому +11

      Tula ky krychy 😂

    • @kailasekhande6086
      @kailasekhande6086 9 днів тому

      Gup re

    • @laxmansatale139
      @laxmansatale139 9 днів тому +6

      त्याला काय करायचं कळतं तू काय सांगू नको

    • @kalyankumarchavan7344
      @kalyankumarchavan7344 9 днів тому +1

      सुरजा😡😡😡😡😡😊😊

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 9 днів тому +6

    मुंडे मंत्रीपदी न्याय मिळणार नाही

  • @anilnagargoje4060
    @anilnagargoje4060 8 днів тому

    खासदार च म्हणतोय कायदा असा कसा आहे आणि त्यालाच न्याय भेटायला कसा उशीर झालाय मग ह्याचा बोलबच्चन छा उपयोग,

  • @kiranmisal6920
    @kiranmisal6920 9 днів тому +10

    अगदी बरोबर आहे दादा तुमच

  • @RahulGavhane-e2w
    @RahulGavhane-e2w 9 днів тому +1

    Om dada