Aai bapuna roj bolayala lava video madhye chan ahet doghe pan..reshma tu नशीबवान आहेस अशी सासू तुला मिळाली सुनेला समजून घेणारी ..माझी सासू खूप वाईट आहे तिला सूना नकोत ..सूना फक्त कामा पुरत्या हव्यात तरी काम केले सुनेने म्हणून सुनेचे कौतुक करत नाही कधी ...बापुंशी नीट बोलत जा ग..
आजी किती नातवाची काळजी करतात, त्यांच्या आवडीची भाजी करतात,❤ ज्ञानेश्वरी गुणी बाळ आहे आईला मदत करू लागते ❤❤कवठाचे गुणधर्म तुम्ही सागितले बरोबर आहे.
रेश्माताई सासुबाई व बापू दोघांचा स्वभाव खूपच छान सर्वांना असे सासू सासरे मिळावे ताई माया लेकी सारखे राहतात तुम्ही असेच कायम राहात जावा🎉🎉
रेश्मा तुझे सासू-सासरे खूप छान आहेत खूप कष्ट करतात चांगली फॅमिली
रेश्मा तुबापूनां सारक आडव बोलती त्यांच्या वयाचीकदरकर ते तुमच्या साठीच करतातना
Ani tu kadhich tyanchya var mothya avajat bolnyaetaki mothi nahi honar
लय भारी आहेत सासु सासरे आणि सर्व फॅमिली मस्तच आहे 👌👌👍
बापू तुम्ही लिंबू 🍋 टिंबू नाही,घर कर्ता पुरुष माणूस आहात 👍👍 समजून घ्या 😂😂
बापु बरोबरच बोलत आहे,कर्ता धर्मा आहे,बापु आईला बापुस नमस्कार, अण्णा अभ्यास करत जा, दहावी आहे, ज्योती पाटील नागपूर
अशा असाव्यात सासू सुनां
बरोबर आहे आत्त्यांचे विचार,मदत किती करतात रेश्माला
Ek number Bapu 🎉🎉🎉
❤.......छान......मसतच....❤❤......जय हरी ....
कोथिंबीर तीन रुपये पेंडी भाव एवढा कमी झाला का
आण्णा खूपच छान बोलतो 🎉
Aai bapuna roj bolayala lava video madhye chan ahet doghe pan..reshma tu नशीबवान आहेस अशी सासू तुला मिळाली सुनेला समजून घेणारी ..माझी सासू खूप वाईट आहे तिला सूना नकोत ..सूना फक्त कामा पुरत्या हव्यात तरी काम केले सुनेने म्हणून सुनेचे कौतुक करत नाही कधी ...बापुंशी नीट बोलत जा ग..
घराले सगळेच खुप काम करतात खुप छान 👌👌☝🙏
बापू तुम्ही तीन रुपयाला एक पेंढी विकता.बाजारात चिल्लर भावात दहा रुपयाला विकते.
शेत मालाला काहीच भाव नाही.
Aai bapu good night ❤
आईसाठी लाईफ❤❤❤🎉🎉
❤❤❤❤
आई बापु रेश्मा शुभ रात्री
🙏👌👌
Bapu aai ani Reshma shetata kast kartat. Turichi bhaji. Jewanachi tayari. Good night.
बापू मुबईला आज पण मेथीची भाजी 30रूपय जुडी आहे मी सकाळीच आणली आहे.❤
नमस्कार बापु आई साहेब वहिनीसाहेब आण्णा ❤❤
Good night
आई नमस्कार
Good evening
Barobar boltat mans aai Ani bapuch bolan eknyasathi mans baghat video tumche
डालल्याच्या😮
अण्णा 🙏😌
Good night