Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024
Вставка
- Опубліковано 9 лип 2024
- Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/channel/0029Va4t...
✅ Telegram Group - telegram.me/marathicorner
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicorner.com/
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech UA-cam Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#maza_ladka_bhau_yojana
✅ GR DOWNLOAD - gr.maharashtra.gov.in/Site/Up...
Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri maza ladka bhau yojana maharashtra
#mqzaladkabhau
#cm_apprenticeship
********************************************
I am Shubham Pawar Marathi UA-camr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
लाडक्या बहिणीला सहज घरबसल्या पैसे मिळणार आहेत. आणि लाडक्या भावाला खूप अटी शर्ती आहेत. एकंदरीत भाऊ सावत्र आहे वाटतंय...
@@rohankamble4943 ky krta rav pyrush manun janmala ane pap ahe anki khi nhi
😅😅😂
फुकट बेवड्याची रोज गटारी मग महाराष्ट्रात तशी बेरोजगारी कमी होते
भाऊ हाय शेवटी काम केल्याशिवाय कसे पैसे देऊ😅 न काम करता पैसे लाडक्या बहिणीला फक्त😢
@@rohankamble4943 😂😂😂
लाडका भाऊ ❎
बेरोजगार भाऊ ✅
Age 18 to 40 karve
@@Swapnil_5080 mi pn mahila ahe pan he chukicha ahe
Karan ladki bahin hou shkte tar ladka bhau ka nahi ?
Ani jar te berojgar bhau ahe tr
Mg berojgar bahin pn ahe !
@@Tanu1802_tu pn berojgaar Ahe ka
@@Tanu1802_ lagna karun ghya
Ladka Bhau naav layi Bhaari Ahe 😂😂
Ho n bhau
😂
काही कामाची योजना नाही भाऊ.....काही कंन्यांबरोबर सरकारने करार केला असेल. जिथे कामगारांना 15000 रु पगार तिथे 1000 रु मध्ये 6महिने राबवून घेणार. अशी योजना असणार.
बहीण झाली, भाऊ झाला अत्ता फक्त भावजी राहिले 😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂
लाडका भाऊ लग्ना नंतर भावजी होतो
Areee 😂😂😂
या योजनेची गरज वय वर्ष 35 च्या पुढील बेरोजगार यांना आहे.18ते 35 वयापर्यंत सरकारी नोकरी मिळू शकते किंवा ते प्रयत्न करू शकतात.
प्रशिक्षणाच्या नावाखाली कामाला लावणार, एमआयडीसी कंपनी मध्ये लावतील कुठेतरी😅😢
आणि 10,000 महिना😂😂😂😂
थोडक्यात म्हणजे अप्रेंटिस भरती आहे ही शिकवू उमेदवारीसाठी आहे
दिव्यांग व्यक्ती साठी काही योजना नवीन पाहिजे त्यांना दर महिन्याला ₹6000/- मिळायला पाहिजे संजय गांधी चे 1500/- मिळून उपयोग नाही.. अनेक पदवीधर बेरोजगार आहेत..25 ते 45 वयोगटातील
@@rupeshjaybhaye8988 हो का करता आता हे हि आपलीच चुक असते की अशी सरकार ला निवडून आंन्तो जे भावना जनता चे समजून घेत नाही😔
Varshik 9000 milat n
बेरोजगार भाऊ योजना असं नाव पाहिजे या योजनेचे
Correct
विद्यावेतन 10,000 रुपये, दूर OJT म्हणून काम दिलेलं असल की तिथे राहण्याचा, खाण्याचा खर्च तो 4000 पण वजा केला की हातात 6 हजार येतील.
ही योजना म्हणजे अग्निविर सारखं आहे. 6 महिने प्रशिक्षण देऊन काढून देणार घरी
कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर नोंदणी कशी करायची सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा
Yenar aahe video
Kevha yeil video
MIDC majur bharti 6mahine .. Pagar 6-10 hajar 😅😅... Direct bharti 😅😅😅😅😅😅😅
सर.. या साठी नोंदणी कशी करायची. आणि फॉर्म कसा भरायचा या बद्दल पूर्ण एक व्हिडिओ टाका. कोणत्या वेबसाइट वर नोंदणी होईल आणि प्रशिक्षण कोठे होणार.
@@sudeshhate6606 kam dhada kara fukat paise barbad karte
Bhava लाडका भाऊ ही काय लाडक्या बहीण सारखी योजनाच नाही की ज्या योजनेने 65 वयापर्यंत च्या मुलांना darmahinyla काही पैसे मिळतील, 6महिनेची appreticship आन नंतर काय बेरोजगार काय उपयोग, सरकारने जास्तीत जास्त recruitment काढली आणि जर कसलेच घोटाळे झाले नाही तरच मुलांना kaymswrupacha रोजगार मिळू शकेल....
मग जांचे शिक्षण 8 ,9,झालेत त्यांनी काय करावं नको अशी योजनी
Shubham Dada Pawar.❤, Thank you so much for providing such beautiful information❤. All yours videos are really appreciated and beautiful 🤩❤️ and gives a lot of knowledge.
Thank ❤️ you Shubham Dada Pawar.
जे शिकलेत ते जोब करू शकतात पन जे आडानी कमी शिकलेले आहैत त्याच्या साठी काढा. शिकलेले तर जोब करतील ना😢
@@AaishwaryaPaste बरोबर आहे भावा
बरोबर बोललात भावा
Kaych bhau shikun job nahi bhetat eth
Contract gr
Cancel karun permanent bharti karawi😮
हे काय फक्त 35 वर्षे च
हा कोणता आणि कुठला नियम आहे
ही योजना गोरगरीबांसाठी नाहीच खरी
लाडका भाऊ अटी आणि शर्तीत् अडकवणार वाटतंय ,खरतरं ही योजना 21ते65 वयोगटातील व्यक्तींना पाहिजे, नाहीतर ही योजना फेल जाईल.
ह्या योजनांपेक्षा , पर्सनल लोन मिळेल किंवा सबसिडी मिळेल असेल, अशी योजना सांगा ,म्हणजेच ५-१० लाख च कर्ज काडुन स्वतेचे छोटेसे उद्योग सुरू करण्यासाठी..❤ स्वतः कष्ट करायचे अभिमानाने जगायचे..❤
Sebc cha new gr nusar certificate kasa bnavaycha yavar ek video banva
Thank you sir
काही नाही भेटणार मिंदे सरकार योजना वर योजना आणतो विधानसभा निवडणुक येत आहे म्हणून लोकांना गाजर देत आहे
Mang aata tumhi Rahul gandhiche 8500 ghya fakt 😂
Ek number sir
Shubham bhau 100% Kam tr tumi purn karta ....lok kalyankari yojnechi mahiti jante prayant pohchvnyachi❤
कौशल्य, रोजगार व उद्योजक आयु्तालयातील website vr Registration ks krach ahe?
Suru zhalyavar video yeyil
@@marathi_corner ok dada
लाडकी मेव्हणी योजना येणार अशी अफवा कोणी पसरवली आता 😜🤣😍
लाड़की बायको , आई,वाडिल,काका, मावशी, अत्या, भाऊ काही करा तुम्ही पण येनार माझा लाडका उद्धव सहेबच १००% नक्की
10.000 किती दिवस मिळणार दादा...csc vely चालला का ऑनलाईन करायला माझं B.A.complet आहे
लाडका भाऊ जोरात आहे 👌
Very good👍
त्या पेक्षा without Apprenticeship कंपनी मध्ये काम केलं तर 18000 पगार असतो म्हणजे ह्या योजने मध्ये आपण loss मधेच आहोत
Thanks! Very nice information Sir 🎉❤
Thank you 🙏😊
लोकांन सोबत मजाक करत आहे की काय 😂😂😂😂😂 किती वर्ष चालणार ही योजना
भाऊ pyatm वर लोन घेणे योग्य आहे का. घेऊ की नको?
मी graduation नंतर जॉब केलेला नाहीये. मला नक्की हे लागू होतेय का? अन् हे नक्की कधी मिळणार आहे, जर आपण कोणत्या skill based course ला apply केलं तरच मिळणार आहे का की स्कॉलरशिप जशी महिन्याला अकाउंट वर येते तशीच जमा होत राहणार आहे?
ya yojan cha form apply ta video upload kar bhau❤😊😊
लाडकी बहिण योजनेचा form bharla aahe parantu ajun to pending dakhavat aahe Kay karave lagel 😮
Fkt 3 mahine😂😂😂
Vidhansabha chi nivadnuk hoyi parenta asnar lokanche vote sathi chalu ahe sarv dhong he
35 वर्षाच्या वरील सुशिक्षित तरुणांचं काय?
शुभम भाऊ आधार कार्ड ला बँक लिंक आहेत दुसरी बँक ला कसे जोडावे एक व्हिडीओ बनवा 👍
Bank mdhe jaun
कमी शिकलेल्या मुलांनी मजुरी करा, म्हशी रखा आणि पोट भरा 😂😂
बांधकाम कामगार योजनेचा scolership चा फॉर्म भरण्यासाठी video banva dada
Rashan card madhe navin nave kashi add karayche
Thumbnail is nice , Shubham Bhaiya
Age limit madhe suit nahi bhetnar ka yat
Same question
Nahi
Computer मधी play store कसे download केल यावर एक व्हिडिओ बनवा ❤❤❤❤❤
youtube vr pay n
UA-cam var video paha ekhada
शुभम भाऊ, लाडकी बहिण योजनेसाठी फॉर्म भरला पण स्टेटस pending दाखवत आहे त्यासाठी काय करावे लागेल ?
15 lakh lokanche pending aahe... government documents check kelyavr approved honar na bhau
@@marathi_corner ok bhau
ते लाडकी बहीण योजना फॉर्म जतन करत असताना Image not supported on this device असा प्रॉब्लेम येत आहे..फॉर्म sabmit करायचा का नाही ते सांगा सर.....
OTP yet naslyas kay karaych te pn please sanga... registration kelyanantr OTP enter karnyacha option yet ahe. OTP cha msg yetach nahiye.
Apendiship sathi tr alredy stipend milto tyat vaadh krun milel ka
भावात आणि बहीणीत भेदभाव केला,
Polytechnic che students bharu shakte ka
मताला कडकी म्हणून आता भाऊ पन् लाडका 😂
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करु करुन ज्या बेरोजगारांना ४०-४५शी ओलांडली त्यांच काय?
18 to 50
Age 18 to 50 karve
लवकरच लाडका जावई हि पण योजना येईल😂
शुभमदा, रोजगार नोंदणी क्रमांक कसा मिळेल. लाईव्ह सांगा.
Suru zhalyavar video yeyil
आता लाडकी वहिनी योजना पाहिजे😂😂
मुलींना 100% fees माफ ahe GR ala ahe tr tya madhe mala B. Ed degree la fees माफ होईल का? sir maji category V.J-A ahe. Te GR only government callage Sathi लागू होतो ना sir
Any updates
Bed la nahi maf
Fkt naav change kel ahe ya adhi pn he yogjna ali hoti
6 महिने अँपरेंटिक्स झाल्या वर पण मिळतात का? की फक्त काम करान तर पैसे मिळणार अस आहे
जावई साठी लवकरात लवकर लाडका जावई योजना लागू करण्यात यावी(अखिल महाराष्ट्र जावई संघटना)😆🤣
Form bharnyas kenva सुरुवात honar ahe🎉
trening kasach ahe?
On job training
Kontya side var ragitrashion karayacha te nakki sangs
मी एक दिव्यांग व्यक्ती आहे. माझे वय ३६ आहे. आणि माझे M. A झाले आहे . तर मी या योजनेचा लाभ घेता येईल का.
Bhau from kasa bharayacha yach var video bnva please
Pan sir jo bhau 9 shiklela asel tar tyacyasathi kahich nahi ka
@@NikitaDandge-ws1tb nahi 😀
Sir ......... या योजनेचा लाभ घेण्या साठी विद्यार्थी हा iti पदवी साठी कॉलेज ला जात असलाच पाहिजे का ..........ITI complete झालेला विद्यार्थी हा पण भरू शकतो का फॉर्म
He je prashikshan denar ahe te online ahe ka offline??
Mhanje mahaswayam chya website la eegestire karayche ka??
थंबनेल मध्ये मुलाच्या हातामध्ये डॉलर दाखवले आहे कमीत कमी रुपया तरी दाखवायचा😅
😅😅
6 months nantar kay, Company wale agodarch contract through bharati kartat, and he certificate kotehi chalnar nahi,
घरी राहून हे प्रशिक्षण कार्यक्रम घेता येईल का???
Nahi
लाडक्या दाजी साठी पण एखादी योजना असावी😂
Are sir form kontya site Varun bharaycha te tar sanga
Website portal केव्हा येणार... सर
Kamgar yojna baddal 1 video banva bhau.
Education chalu ahe amch tr amhala labh nhi ka shubham sir ?
लाडकी बहीण योजना
दादा वडिलांना पेन्शन मिळते पण उत्पन्नाचा दाखला 2.50 च्या आत निघत आहे. कार्ड पांढर आहे. तर फॉर्म भरला तर चालेल का
दाखला 2,22,000 आहे. प्लिज दादा माहिती सांग.
चालतो उत्पन्न दाखला काढावा लागेल
Sir flipkart emi process vr video banva
Bhava maz navin lagn zal ahe tr wife ch aadhar change karaych ahe ek video bnv, khup video baghitle pn sar v chukichi mahiti det ahet
Online hot nahi aadhar center varch jav lahte
Document ky lagtat@@marathi_corner
@@Patill375 marriage certificate
Form Kasa Bharacha aani documents konte lagtil yavar video banva please
कोणत्या कंपनी मध्ये अप्रेंटिस देणार ???
हि स्कीम चा फॉर्म भरायला कधी सुरु होणार ?
Kahi kamachi yojna nahi.....hi tar yojna kahi kala pasun chalu ahe
आता लाडकी मेव्हणी योजना कधी येणार आहे😂😂
Form bhartana Live photo image not supported on this device mhnt ahe ky karave
Yar tumahi nav khup bhari thevta scheme che 😂😂
Ka शिक्षण चालू असेल तेव्हाच लाभ भेटेल या योजनेचा
१०वी करून iti केलं राहील तर तो विद्यार्थी पात्र राहील काय???
Ho nkkich
तळीरामांसाठी काहीतरी योजना आणा राव😂😂
भावांनो खर आहे का पण है😅
Aaple 10000 Ani baiko che 1500 Kamal jaycha kamach nahi bhawa 😂😂😂
Arj bharne kadhi suru honar
Bhau Apprenticeship zalyanantar pn bharta yeil ka
Link 🔗send kara plice
Apprenticeship Mode _online ya offline......
But training kashachi honar ani kuthe🤔
Company mdhe job