सुंदर परसरामी लावणी अर्जुनभाऊ दौंड ,बाळूभाऊ जोरवर ,उत्तम जाधव जागरण गोंधळ
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
#karbharilaybhari #marathicomedy
खुप छान आवाज आहे❤❤
तुमचा कार्यक्रम ऐकला की जुने दिवस आठवलं
अप्रतिम खूपच सुंदर सादरीकरण एकच नंबर
खूपच सुंदर कार्यक्रम सर्वच कलाकारांना धन्यवाद (पुणे)
आवाजाचे जादूगर आहेत सर्व ❤
कला हेच जीवन❤❤
खुप सुंदर गायन
लय सुंदर गायन
खुप सुदर ऊतमभाऊ
अप्रतिम आहेत आवाज
Oo
Poonam
सुंदर लावणी,प्रश्न टाकलेला दिसतो,भेदीक शाहिरीचा प्रभाव दिसतो
Verygood
खुप.छान.गायन
आवाज, चाल,संगीत, ठेका, एकदम लयबद्ध. सुंदर अतिशय सुंदर माऊली. खूप खूप छान. धन्यवाद. गरिगर,गरिगर लयभारि.
अप्रतिम #उत्तम_भाऊ_जाधव
मी
शहर व सर्व व्यवहार नाही. पण व.् लक्ष आहे ओ
Li.bhari😅😅