पारंपरिक गवळण, स्वरुपराणी बारकुल,paramparik gavlan, swaruprani barkul, bhajan,live gavalan,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • स्वरुपराणी बारकुल ताई.. मुळच्या येरमाळ्याच्या,पण पतीच्या नोकरीच्या निमीत्ताने मुरुम येथे गेल्या जवळपास 15 वर्षांपासून स्थायिक असलेल्या ताईंना बालपणापासूनच भजन गायनाची आवड.ही आवड त्यांनी लग्नानंतरही जोपासली आणि त्याचाच परिपाक म्हणजे त्यांनी मुरुमला स्थापन केलेले श्री विठ्ठल साई महिला भजनी मंडळ.या मंडळाच्या माध्यमातून तेथील अनेक महिला या क्षेत्रात नावारुपाला आल्या.
    स्वरुपराणी ताईंनी सादर केलेली ही सुंदर पारंपरिक गवळण खास आपल्यासाठी.
    #पारंपरिकगवळण #गवळण #गौळण #paramparikgavlan #gavlan #maimarathi #rajesahebkadam

КОМЕНТАРІ • 10