एकदम जबरदस्त, खुपच मस्त होता एपीसोड खुप मजा आली. चेहऱ्यावरचे हाव भाव आणि शरीराचे हाव भाव एकंदरीत सर्वच नं. 1 आणि वाघमारे सर विशेष म्हणजे तुमच्यामुळेच आम्हासारख्यांच मनोरंजन होत दिवस मजेत जातो.पुढील एपीसोड लवकरात लवकर बनवावा हीच विनंती.👌🙏
मी तुमचे सर्व ऐपिसौड पहिले हि बघितले होते पण मला कमेंट करताना जरा जास्त प्रमाणात भीती वाटत होती पण आताच्या ऐपिसौड बघुन मला आता फुल कमेंट करते खुप छान आहे ऐपिसौड आणि तुम्ही 😘😘😘
पांडुरंग वाघमारे! हल्ली चित्रपट, कलापथक सारख्या माध्यमांना पुर्वी प्रमाणे प्रतिसाद नाही .आताचा तुमच्या उमेदवारीचा काळ Social Media वरून प्रसिद्ध होण्याचा आहे. तुमचे सादरीकरण मी पहातो स्वखर्चाने पदरमोड करून तुम्ही U Tube वर प्रसिद्ध आहातच पण लवकरच तुम्हाला तशी ईच्छा असल्यास दैव नक्कीच एखाद्या TV सिरीयल मधे चमकाल हे नक्की. शुभेच्छा...!!!
सब जगा छा गए लय लय भारी👌👌👌💥💥
पांडुदादा व्हिडिओ खुप छान मला खुप आवडला
Lai Lai Bhari Comedy Bhava
Superb👌
तुम्हाची बाॅडी छान आहे माला खूप आवडली
लय भारी होता दादा तूमचा 5 एपिसोड हसून हसून पोट दूखू लाग😀😃😃
😃😀😁
खूप छान, मस्त मला हा एपिसोड खूप आवडला Superb....👌👌👌👍👍👍👍
गोडाउन अाहे ...
किती पण माल लोड करा😂😂🤣🤣🤣😍
नाद खुळा पांडू भाऊ ,
एकदम जबरदस्त, खुपच मस्त होता एपीसोड खुप मजा आली. चेहऱ्यावरचे हाव भाव आणि शरीराचे हाव भाव एकंदरीत सर्वच नं. 1 आणि वाघमारे सर विशेष म्हणजे तुमच्यामुळेच आम्हासारख्यांच मनोरंजन होत दिवस मजेत जातो.पुढील एपीसोड लवकरात लवकर बनवावा हीच विनंती.👌🙏
मी तुमचे सर्व ऐपिसौड पहिले हि बघितले होते पण मला कमेंट करताना जरा जास्त प्रमाणात भीती वाटत होती पण आताच्या ऐपिसौड बघुन मला आता फुल कमेंट करते खुप छान आहे ऐपिसौड आणि तुम्ही 😘😘😘
बायको असावी तर अशी.. लईच भारी कॉमेडी पांडूरंग सर.. पार इज्जत काडली
avinash jagdale
उखाणा कसा घेतला हसून हसून पोट दुखतय 😂🤣🤣🤣👌
Kadkk na bhai
मस्त पांडू..😂😂
AaaelaA konaach cool 1 nambr 👍👍👍 and the 🙏🙏🙏🙏
काय भावा लय छान
राव तुम्ही खुप ऐपिसौड बनवला आहे राव मी शब्दात सागुषकत नाही 👏👏👏😂😂❤❤❤👌👌👌😜😜
Uj
नादच खुळा पांडू भाऊच्या बायकोचा
दादा तुम्ही दोघं खूप कॉमेडी करता खूप हसायला येतं तुमचे व्हिडिओ पाहून मी खूप आवडीने तुमचे व्हिडिओ बघत असते
पांडु भाऊ शेजारची बाई लई पडाली😊😊😊😊😊☺️☺️☺️
नवरा बायकोच काँरेकटर १नंबर
खुपचं छान कलाकृती सादर केली आहे, फारच आवडले. आपणास खूप खूप शुभेच्छा.
लय भारी पांडुरंग दादा
फंटास्टिक जबरदस्त
हा,हा,हा,या वेळी त तुमि कमाल केली राव,मजा आली।
पांडुरंग वाघमारे! हल्ली चित्रपट, कलापथक सारख्या माध्यमांना पुर्वी प्रमाणे प्रतिसाद नाही .आताचा तुमच्या उमेदवारीचा काळ Social Media वरून प्रसिद्ध होण्याचा आहे. तुमचे सादरीकरण मी पहातो स्वखर्चाने पदरमोड करून तुम्ही U Tube वर प्रसिद्ध आहातच पण लवकरच तुम्हाला तशी ईच्छा असल्यास दैव नक्कीच एखाद्या TV सिरीयल मधे चमकाल हे नक्की. शुभेच्छा...!!!
1no pandu bhau
बाथरूम सीन एक नबर
लगे रहो
भाऊ एक सागु तुमझी बायको मारते लय चागल हय
पन माझी बायको माझा जिव घेईन त्याचा काय
Bayko chi acting khupch Chan ani hi jodi khup chan ahe khup hasvte
पाडु भाऊचा नादच खुळा आहे 😘😘
एकच नंबर ...खुपच सुंदर आहे 😃😃😃
mast 👌pandu pan tuji bayko kup ohor ahi
उखाणा घेतला बाई 😝😝असला कसला शेवटचा सीन😜😜😛😛😅😅😅😄😄😆😆
Chan
Khup haslo Maza chya shot la
एकच नंबर पांडु भाऊ 👌👌👌👌😁😁😁😁😁
Bayako mast aahe angry 😡 khup hasalo baki episode mast zhala😀😀
Tumce sarvc daylog mast astat dada😁🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂
माझा हवाय 😂लय खळखळून हसलो🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Khup chhan aani mala romantic song cha scene khup aavdala
Zakkas Pandurang bhau
very fabulous vdo she has very sweet voice
Hahaha khup chhan khup haslo yar pandurang bhau bhari ek bhari
Very fantastic Daji khup khup hasle🤣🤣
@@Maharashtrafilmsproduction thank u
@@Maharashtrafilmsproduction Call karayca ahe
Nice video
माल कसला . गोडऊन आहे. मस्त भाऊ...
😂👌1no 👌😂
आज तर हसून हसून पोट दुखायला लागलं pppp
1nomber
Panduda mast hote sarv video ajun tayar kara👌👌👌👌
Pandu dada ani sundari dee khup Chan acting karta tumhi doge
Khup sundar Edition jewha tumi swapnat gela tewha
Pandu bhau tumchi havbhav super
नाइस व्हीडीओ
Maza aavdala mamhala
आणायला सांगला भोपळा पांडुरंग भाऊ न आणला सापळा ,👍हा हा हा
घरात एक भोपळा असताना ,,,,
❤😊
Nace
😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂lay bhari
No 1 तुमचा video पाहील्यावर मुड fresh hoto
खूपच छान भावा
पाडु भाऊ 1 नंबर
👌
तुमचा नादचं खुळा
Nice
Lay bhari Pandurang bhau 🤣🤣
Car with this to
Must video hoti bhava hasun melo
सगळे सिन व डायलॉग चांगले आहते अप्रतिम व्हिडिओ मस्त
भावा खूप हसलो kadak
hahahaha arey basss karr potat dukat ahe hasun hasun hahahahaha
Nice song main chah ishq ki gali👌👌👌👌👌👌👌👌🤩👌🤩👌
खरच आज पहेली बार हसवल😁😁😁😁😁😁😂😂😂😂😂👌👌
Maza
जबरदस्त भावा भावा
बाहर वालि खूप सूंदर दिसते
Khup mast pandu dada
1nambar mahol dada
लय भारी 💖💗
Bap re khupch chan comedy
लय भारी एपिसोड होता पांडूरंग दादा..
एंकच नंबर भाऊ
१ न पांड्या पन बायको लय भंग ार
1 number op 😆😆😆🤣🤣😆🤣😆😘😆🤣🤣😆🤣😆🤣😆🤣😆🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
लय भारी भावा
खुपच छान मस्त व्हीडीओ
Rav mast kali cha avaj🤣😂😂🤣👍
Best of luck yar Superb Pandu tuje sarvch seen ek no ahet..
8:28 😂😂😂😂🤣🤣🤣माज्याला लावली काडी..😂😂🤣🤣
Ugtguh
खूपच सुंदर एपिसोड आहे
👌👌👌👌👌
पुढचा एपिसोड कधी
येनार आहे
8.15 la khup mast expression " mazaa" 😂😂
Ek dum bhari
Pandurang Bhau ekdam kadak👌👌
१च नंबर
Kadaak....... Please lavakr part 2 banva.... 😂😂😂😂😂😂 tumch lagan jhalay ka
Mazza 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
मस्त व्हिडिओ आपल्याला खूप आवडला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुमच्या पूर्ण टीमला बेस्ट ऑफ लक
Mast. Aahe dada ak n acting 👍 pan hey ghar konach khup sundar ghar aahe
ईथोनु पेरला लसुन 👌👌👌😄😄😄
भाऊ तुमचे व्हिडिओ मस्त असतात खरच तुम्ही acting mast karatA पुढील वाटचालीस शुभेच्छा
टावेल वरचा सीन खूप छान होता.सर असेच विडिओ पाठवत राह. thanks nice video.
😜😜jabardast
👍👍👍👍👍Maja ghenar ka 👍👍👍👍
भाऊ जबरदस्त vidios आहेत तुझे
Nice comedy
लयभरी😊😊😊😂😂😂
😊😊बायको शेर नवरा पावशेर☺☺
Tumcha maza dialogue mast bhu