अत्यंत महत्वाचे ! १५ ऑगस्ट पर्यंत पावसात खंड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • दिनांक : ३१ जुलै २०२३
    ⭕️हवामान अंदाज ⭕️
    👉पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, व कोकणात १,२ व १० ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे किमान १५ ऑगस्ट पर्यंत ढगांची गर्दी कमी होऊन तापमानात वाढ होईल क्वचित एखाद्या ठिकणी तुरळक सोडल्यास कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही म्हणजे १५ ऑगस्ट पर्यंत ब्रेक मान्सूनची स्थिती असल्याचा अंदाज आहे. या मूळ ज्या भागात आता पर्यंत खूप कमी पाऊस पडला अशा जालना, अहदनगर, संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गरजे प्रमाणे सिंचनाची व्यवस्था करावी व इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपूर वेळ मिळत असल्याने शेतीतील कामे आटपावी.

КОМЕНТАРІ • 306

  • @govindkhansole689
    @govindkhansole689 Рік тому +1

    धन्यवाद साहेब

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 Рік тому +7

    100% Truth Sir ..पाऊस 15 ऑगस्ट ननंतरच येईल..👍

  • @balajishende899
    @balajishende899 Рік тому +6

    💐धन्यवाद सर 💐

  • @dilipshelke2675
    @dilipshelke2675 Рік тому +3

    खुप अभ्यास पुणं माहिती दिलीत सर

  • @dnyaneshwarpatil8950
    @dnyaneshwarpatil8950 Рік тому +4

    धन्यवाद साहेब ❤❤❤

  • @shubhamgurjakar6234
    @shubhamgurjakar6234 Рік тому +2

    धन्यवाद सर

  • @jindasbiradar1377
    @jindasbiradar1377 Рік тому +6

    खुप छान माहिती दिली सर आसिच माहिती देत राहा धन्यवाद

  • @RanveerSingh_vlogs_21
    @RanveerSingh_vlogs_21 Рік тому +5

    सर आपले पूर्ण व्हिडिओ खूप महत्त्व पूर्ण असतात जर का व्हिडिओ मध्ये ऑडियो मोड उपलब्ध असेल तर शेती कामात आम्ही आपले ऑडियो एकु शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, ठीक आहे असे काही करता आले तर नक्की करू , धन्यवाद !

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 Рік тому +3

    Thanks sir

  • @shetkari6275
    @shetkari6275 Рік тому +2

    Khup chan mahiti 100% barobar aahe

  • @arunrathod5230
    @arunrathod5230 Рік тому +4

    धन्यवाद सर जी 🙏

  • @arunhadke1349
    @arunhadke1349 Рік тому +18

    संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस नाही आता कसं होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +5

      नमस्कार दादा , तुरळक ठिकणी हलका पाऊस पडू शकते

  • @PravinKarde-g1n
    @PravinKarde-g1n Рік тому +4

    धन्यवाद सर खूप मोलाची माहिती दिल्या बद्दल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      धन्यवाद दादा

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Рік тому

      नमस्कार सर आपन खुप तळमळीने सर्व माहीती देता आपल्याला खुप खुप धण्यवाद गोविंदराव माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @chandrasekharwakde594
    @chandrasekharwakde594 Рік тому +1

    Oksir

  • @LaxmanNanher-gl6rs
    @LaxmanNanher-gl6rs 2 місяці тому

    एकदम बरोबर आहे 😊😊,

  • @sanjayugalmugale1728
    @sanjayugalmugale1728 Рік тому +1

    तुरीवर पाने गुंडाळणारी आळी खूप प्रमाणात आहे.. कशाची फवारणी करावी. आणि कोणती औषधे किती प्रमाणात फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली

  • @gajannarathod6450
    @gajannarathod6450 Рік тому +3

    🎉🎉👌👌

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 Рік тому +16

    खूप आनंदाची 😄 बातमी.... हेडिंग वाचूनच मनात ख़ुशी झाली 👍👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      🙏🙏🙏🙏

    • @pramodgorlewar3779
      @pramodgorlewar3779 Рік тому +1

      धन्यवाद जाधव साहेब तुम्ही दिलेली माहिती आनंद झाला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      🙏🙏

    • @yogeshhavle4698
      @yogeshhavle4698 Рік тому

      इथे आमचे सर्व पिकांना पाण्याचा ताण बसत आहे पाणीच नाही सिल्लोड जि.छ.संभाजीनगर

    • @vaibhavdeshmukh644
      @vaibhavdeshmukh644 Рік тому

      @@yogeshhavle4698 आम्हाला आता कंटाळा आता पाऊसाचा... सगळे पीक पाण्यामुळे पिवळे पडत आहे

  • @balajishende899
    @balajishende899 Рік тому +3

    👍👍

  • @babasahebkatkar2968
    @babasahebkatkar2968 Рік тому +9

    सर धन्यवाद सरजी शेती करतांना जी समयसूचकता आवश्यक आहे त्याचे साक्षात उदाहरण. विद्यापीठ, शासन व प्रशासन यांच्या मर्यादा लक्षात घेऊन दोष न देता जे चांगले आहे ते स्विकारावे जे चुकीचे आहे त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. 👍🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      आपले धन्यवाद दादा

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Рік тому +4

    धन्यवाद सर आपल्या अंदाजानुसार शेतीचे पुढील नियोजन करत आहे.

  • @arnavpotekar4484
    @arnavpotekar4484 Рік тому +7

    खूपच छान माहिती दिली सर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशीच माहिती तुम्ही शेतकऱ्यांना द्यावी एवढीच मना पासून इच्छा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Рік тому +4

    विदर्भातील भंडारा जिल्ह्यात मागील बऱ्याच दिवसापासून खूप पाऊस पडत आहे.. मात्र आता काही दिवस पावसाने उघडीप द्यायला हवी..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , १५ ऑगस्ट पर्यंत पाऊस कमी राहील

  • @sagaringale6452
    @sagaringale6452 2 місяці тому

    सर तुम्ही खूप छान माहिती देत असता तुमच्या माहितीपासून आम्हाला खूप फायदा आहे

  • @SachinBhagat-pg2hr
    @SachinBhagat-pg2hr 2 місяці тому +1

    Dhanyawad sir 🎉🎉🎉🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      🙏🙏

    • @aabasahebnimbhorkar9413
      @aabasahebnimbhorkar9413 2 місяці тому

      भाऊ एक वर्ष नंतर चा अंदाज आहे काही हि टाकने बंद करा 4

  • @yogeshborse7008
    @yogeshborse7008 Рік тому +3

    खूप आनंदाची बातमी दीली

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 Рік тому +3

    Good information sir

  • @AnkushAbuj-g1y
    @AnkushAbuj-g1y Рік тому +1

    Dhanyvad sir

  • @kartikhumbad1175
    @kartikhumbad1175 Рік тому +2

    Khup Sundar mahiti sir

  • @umraodhaj5690
    @umraodhaj5690 Рік тому +2

    धन्यवाद सर गजानन बाबा की जय

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Рік тому +2

    Very nice Sir

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 2 місяці тому

    Khup khup dhanyawad sir khup traslo hoto

  • @akashpawar9608
    @akashpawar9608 2 місяці тому

    ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌

  • @VaibhavJadhao-gt7gi
    @VaibhavJadhao-gt7gi Рік тому +3

    धन्यवाद सर खुप चांगली माहिती मिळाली मनःपुर्वक आभार

  • @SandipBodale-si2hz
    @SandipBodale-si2hz 2 місяці тому

    🙏🙏

  • @parkhekaran1576
    @parkhekaran1576 Рік тому +3

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात आठ दिवस झाले पाऊस नाही पिकाना पाऊसाची आवश्यकता आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १५ ऑगस्ट पर्यंत तर पावसाचं प्रमाण कमी आहे

  • @rohit3927
    @rohit3927 Рік тому +2

    सर ज्या भागात ब्रेक मान्सून सांगत आहात तिथे पाऊसच पडलेला नाही...नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर च्या पूर्व भागात कधी पाऊसच झाला नाही तर ब्रेक कुठला?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , विदर्भ वगळता राज्यात इतर भागामध्ये पाऊस कमी प्रमाण आहे, पुढील १५ ऑगस्ट पर्यंत तरी मान्सून ब्रेक राहील

    • @rohit3927
      @rohit3927 Рік тому

      @@whitegoldtrust १५ ऑगस्ट नंतर पाऊस कसा राहील आणि परतीचा पाऊस कसा असेल ह्या पट्ट्यात? अगदी जीवाशी आलंय यंदा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      १४ ऑगस्ट ला कळवू

    • @rohit3927
      @rohit3927 Рік тому

      @@whitegoldtrust पश्चिम महााष्ट्रातील पुढील १५ दिवसांचा अंदाज द्याल का?

  • @DnyanobaDudhate-ne6mk
    @DnyanobaDudhate-ne6mk Рік тому +1

    Ok

  • @r.ravadi.
    @r.ravadi. Рік тому

    Yavatmal made pn ughadip rahil ka?????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , २ ऑगस्ट नंतर राहील

  • @naupraut5813
    @naupraut5813 Рік тому +2

    खुप चागली माहिती दिली सर

  • @ShankarPawade-h8r
    @ShankarPawade-h8r 2 місяці тому

    👏👏👏👏👏

  • @s.t3372
    @s.t3372 Рік тому

    सर कापसाला कोणती फवारणी करावी कारण कापसाचे पानचे काटवे खराब झाले पान जाड झाले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा ,डिझायर ३० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम + रिफ्रेश / टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली.

  • @vaibhavthite6771
    @vaibhavthite6771 Рік тому +1

    सर माझ्याकडे 10-26-26 आणि DAP आहे तर कापुस व हळद पिकास कोणते खत द्यावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , कापसाला १०:२६:२६ आणि हळदीला DAP देऊ शकता

  • @NileshDeshmukh-rl4xp
    @NileshDeshmukh-rl4xp 2 місяці тому

    No, १ sir, ak, dam,

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb Рік тому +4

    नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अद्याप पाऊस नाही त्याबद्दल सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १५ ऑगस्ट पर्यंत तरी पावसाचं प्रमाण खूप कमी आहे मान्सून ब्रेक राहील

  • @sudhakarthakare2304
    @sudhakarthakare2304 Рік тому +1

    जाधव साहेब खरेच तुम्ही बांधावरच्या शेतकर्याला समजेल अशीच माहिती देता आणि हवामान अंदाज देखील खरा ठरतो धन्यवाद जाधव साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @manojmeshram2640
    @manojmeshram2640 Рік тому

    नमस्कार सर
    मि यवतमाळ जिह्यात राहतो
    सर आता पाऊस १५ दिवसाच्या लांबनीवर आहे दुसरा डोज खुप उशिरा होतो तर सध्या ओलावा आहे तर खत द्यायला जमणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो देऊ शकता

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 Рік тому

    सर सद्या सोयाबीनला एक महिना झाला कोळपणी दिली तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , फुल लागण्या पूर्वी कोळपणी करावी

  • @ashokgadam7
    @ashokgadam7 Рік тому

    सर रुची md 2001 soyabean 35 divs jhale 10 टक्के फुल अवस्थेत आहे davarni चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आता डवरणी केली तर फुल गळ होईल

  • @Thakre1115
    @Thakre1115 Рік тому

    Namskar sir turivar favrni gehtli kitaknashak ani saaf chi nntr don divsani shende khudni keli aani paus aala tr prt saaf chi favrni ghyvi ky turivar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , शेंडे खुडणी झाल्या बरोबर मागे साफ फवारणी करावी

  • @pradipjomde9002
    @pradipjomde9002 Рік тому +3

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏

  • @prafullrahate9952
    @prafullrahate9952 Рік тому +1

    Dhanyvad sar आता आमच्या शेतीची दहा दिवसांमध्ये काम पूर्ण होतील धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १५ ऑगस्ट पर्यंत शेतीची काम आटपावी

  • @NitinSirpure
    @NitinSirpure 2 місяці тому

    सर आज 2आगस्ट मंध्ये सर पाऊस पडत आहेत 15जुलै पासून सुरु झालेला पाऊस पडत सारखा अस एक दिवस नाही कि पाऊस पडत असा कोणता दिवस नाही यवतमाळ जिल्हा तालुका घाटंजी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ मधील वर्षी १५ ऑगस्ट २०२३ रोजीचा आहे.

  • @prashantlekurwale9656
    @prashantlekurwale9656 Рік тому +1

    Ok sir thanks

  • @mahavirhawale5137
    @mahavirhawale5137 Рік тому +1

    कोल्हापूर जिल्हा, हातकणंगले तालुक्यातील पाऊस पण सांगा,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १५ ऑगस्ट पर्यंत तर पाऊस कमी आहे

  • @ShyamEndole
    @ShyamEndole Рік тому

    Sir andaj chukla vatato 3;4;5 aug ani ajunhi khup joracha paus chalu aahe ( rohinkhed,Buldhana)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , एखाद दोन ठिकाणी मध्यम हलका पाऊस पडू शकते

  • @vijaynalawade6530
    @vijaynalawade6530 Рік тому +1

    हे सगळं खरं आहे फक्त मला सप्टेंबर मध्ये पाऊस कसा पडणार आहे सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, आम्ही एक आठवड्याचा हवामान अंदाज देऊ शकतो , त्या पेक्षा जास्त नाही

  • @musiciantechnician238
    @musiciantechnician238 Рік тому +1

    आज video मधील audio clear नव्हता Mic चा काहीतरी issue asel

  • @sunilmali5603
    @sunilmali5603 Рік тому +2

    Ok dada

    • @sunilmali5603
      @sunilmali5603 Рік тому

      दादा आमच्या भागात पाऊस अत्यल्प आहे जामनेर तालुका जळगाव जिल्हा राहणार शेंदुर्णी त्या लगतच 7 किलोमीटरवर सोयगाव तालुका आहे तिकडेही पाऊस नाही

  • @kishorghadge8404
    @kishorghadge8404 2 місяці тому

    satara madhe sarkha pavsa ahe bar zal usachi rope lavali ahet khup pavsane vadh hot nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , वाढीसाठी रिफ्रेश किंवा टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा.

  • @amollahane3605
    @amollahane3605 Рік тому

    Turi cya char veles chatni Keli tar chlel ka utpan vadel ka aani kiti divsani karavi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चार वेळेस शेंडे खुडणी जमणार नाही, कारण कि तुरीला १०० नंतर फुलांची सुरुवात होते

    • @amollahane3605
      @amollahane3605 Рік тому

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @niranjanwankhade8679
    @niranjanwankhade8679 Рік тому

    Sir tur jalali ahe ata perni keli tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो चालेल १५ ऑगस्ट पर्यंत

  • @karbharigulamkar3656
    @karbharigulamkar3656 Рік тому +1

    15ऑगस्त नंतर नेमका कधी पाऊस पडणार आहे सर कृपया माहिती द्यावी 🙏🙏🙏🙏

    • @baliramgadekr
      @baliramgadekr Рік тому

      भाऊ 15 ऑगस्ट नंतर पाऊस कधी येईल ते आता सांगता यत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दाद , १५ ऑगस्टला पुढील अंदाज देऊ

  • @SahilChikte-sf6xw
    @SahilChikte-sf6xw 2 місяці тому

    सर झेप च्या वापराने कपाशी ची वाढ थांबते काय..... आता कपाशी पत्यावर येत आहे पण वाढ कमी आहे म्हणून आता झेप वापरले तर चालेल की वाढ थांबेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      नमस्कार दादा , झेप १० मिली प्रमाणे प्रति पंप वापरल्यास वाढ थांबत नाही याचा डबल डोज केला का तर वाढ सुद्धा थांबवते.

    • @SahilChikte-sf6xw
      @SahilChikte-sf6xw 2 місяці тому

      @@whitegoldtrust धन्यवाद सर 🙏

  • @chandrasekharwakde594
    @chandrasekharwakde594 Рік тому +1

    मनपव

  • @jayantbhagat2161
    @jayantbhagat2161 Рік тому

    बांगर साहेबांनी तर पूर्व विदर्भात अती व्रुष्टी सांगीतली आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, ते कसा अंदाज देतात त्यांनाच माहिती

  • @pradipramekar8803
    @pradipramekar8803 Рік тому

    सर पराठी ला डिचिंग केली त चालेल काय ऐक दो दिवसा मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , चालेल

  • @shripitale7243
    @shripitale7243 Рік тому +1

    ❤️❤️

  • @vishalsultane3014
    @vishalsultane3014 Рік тому

    सर खामगाव येथे आणखी नांदुरा येथील पाऊस सूरुच आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ३ तारखी नंतर होईल कमी

    • @vishalsultane3014
      @vishalsultane3014 Рік тому

      ६ तारीख आली तरी पाणी चालु आहे

  • @savitasalpe2794
    @savitasalpe2794 Рік тому +1

    आता कोण कोणती पिके घ्यावीत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , तूर व सोयाबीन सिंचनाची व्यवस्था असल्यास घेऊ शकता

  • @gurudattamadhekar5084
    @gurudattamadhekar5084 Рік тому

    रिफ्रेश ऐवजी बाजारातील दुसर कोणते संजीवक घ्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , टॉप अप किंवा इसाबीयन घेऊ शकता

  • @kiranbade1155
    @kiranbade1155 Рік тому +1

    सोलापूर करमाळा पाऊस कमी आहे सर पेरनी करावी का नाही विहीरीला पानी नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , आपल्या स्थानिक परिस्थिती नुसार निर्णय घ्यावा

  • @shubhamrayamule1913
    @shubhamrayamule1913 Рік тому

    नमस्कार सर सोयाबीन मध्य साकेत मारुन 5 दिवस झाले आत्ता डवरनी केली तर चालेल का

    • @vikramranveer2962
      @vikramranveer2962 Рік тому

      nahi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , नाही १० ते १२ दिवसांनी करा

  • @digambargahwale8948
    @digambargahwale8948 Рік тому +4

    यवतमाल महागाव खूब पाऊस झाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, १५ ऑगस्ट पर्यंत पाऊस कमी राहील

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 Рік тому

    तणनाशक कापुस पिकावर कोणते आहे,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , हिटवीड ३० मिली + टर्गासुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण

    • @dipakpatil2904
      @dipakpatil2904 Рік тому

      @@whitegoldtrust धन्यवाद साहेब

  • @Satishballal-p7s
    @Satishballal-p7s Рік тому

    Sir kapus pivla padat ahe ani kapsachi wadh khuntali ahe upay kay karao sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रायझर १.५ लिटर + १९-१९-१९ २ किलो + NPK Dx ५०० ग्रॅम आळवणी करा

  • @sadashivjaware5417
    @sadashivjaware5417 2 місяці тому

    Juna.video.aahe.wate

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 місяці тому

      हो दादा ,हा हवामान अंदाज १५ ऑगस्त २०२३ चा आहे

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 Рік тому +1

    😊😊😊😊

  • @AnilNagrale1432
    @AnilNagrale1432 Рік тому

    Sir 2दा hitweet marle tr कपाशीची होत नाहीं तर कोणता स्प्रे करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पुढील १५ दिवस पाऊस नाही तरअंतर मशागत करावी

  • @RushiKados-nc8bk
    @RushiKados-nc8bk Рік тому

    सर जमिनीत ओलं नाही किटकनाशक घेतलं तर चाले काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , फवारणी गरज असेल तरच फवारणी करा

    • @RushiKados-nc8bk
      @RushiKados-nc8bk Рік тому

      😊🙏

  • @Atulchavan-sc4gq
    @Atulchavan-sc4gq Рік тому +1

    Namaskar sir newasa ahemadnagar gangapur ya talukyala paus kasa ahe ya 8 diwsache neyojan sanga khup 15 diwsapasun roj paus hotoy

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , १५ ऑगस्ट पर्यंत तरी पावसात ब्रेक राहील

    • @Atulchavan-sc4gq
      @Atulchavan-sc4gq Рік тому +1

      @@whitegoldtrust roj ahe sir atta pan chalu ahe paus

  • @RoshanCheke
    @RoshanCheke Рік тому +1

    🎉🎉🎉🎉🎉❤

  • @ganeshsontakke6463
    @ganeshsontakke6463 Рік тому

    Premonsoon chi parathi ahevad rukali aahe upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , रायझर १.५ लिटर + १९-१९-१९ २ किलो + NPK Dx ५०० ग्रॅम आळवणी करा

  • @nileshkelzarkar7294
    @nileshkelzarkar7294 Рік тому

    Sir pavsa mule paratichya kadya jhalya upay sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, रायझर दीड लिटर+ १९:१९:१९ - २ किलो ट्रायकोबूस्ट अर्धा किलोच एका एकरामध्ये आळवणी करावी.

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 Рік тому +1

    सर नमस्कार जी 🙏 सर

  • @शेतकरीराजा-ड5च

    धन्यवाद जाधव सर 🙏

  • @arunpawar7068
    @arunpawar7068 Рік тому

    सर आज 31 ला पाऊस चालू आहे सातारा जिल्ह्यातील पाटण मध्ये आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , एखाद दोन ठिकाणी पडेल

  • @tukaramawatirak1156
    @tukaramawatirak1156 Рік тому +1

    नमस्कार सर

  • @mohammedyunus7935
    @mohammedyunus7935 Рік тому +1

    Tumcha.andaz.khra.namaste.sir

  • @vishnuchavan4596
    @vishnuchavan4596 Рік тому

    कापूस तिसरे खत व्यवस्थापन कधी करावे सरजी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ४५ ते ५० दिवसांनी

  • @pavanbochare1939
    @pavanbochare1939 Рік тому

    Sir तुमचा व्व्हॉटसअप ला ग्रुप नाही का.
    ग्रुप असेल रे add Kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, तुमचे नाव पत्ता व मो न पाठवा

  • @satishkadam9485
    @satishkadam9485 Рік тому

    Sir , parbhani mdhe gangakhed taluka paus nahi.... dok chalt nahi sir atta 😐

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा ,मराठवाड्यात खूपच कमी पाऊस पडला

  • @manojnagbhide5722
    @manojnagbhide5722 Рік тому

    Yavatmala 27 la bikene gelo hoto khupch pavsane zodpal sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , पूर्व विदर्भात जास्तच पाऊस आहे

  • @savitasalpe2794
    @savitasalpe2794 Рік тому

    सर आमचा कडे पेरणी केली नाही तर मी आता कोणते सोयाबीन पेरणी करु शकते ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , लवकर येणाऱ्या जाती घेऊ शकता ९५६० व ९३०५

  • @sumantpatil3877
    @sumantpatil3877 Рік тому

    सर सोलापूर जिल्ह्यातील पाऊस सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १५ ऑगस्ट पर्यत मान्सून ब्रेक म्हणजे पाऊस हलका पडून एखाद ठिकाणी पडू शकते

  • @sureshpatel8176
    @sureshpatel8176 Рік тому

    नंदुरबार नद्या नालेकोरडे ठणठणीत आहेत.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , हो खान्देश मध्ये सुद्धा पाऊस कमी पडला

  • @DaladhnmoreMore
    @DaladhnmoreMore Рік тому +1

    1:45

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Рік тому

    Sir kapasala 14divasala dap+uriea 2_2pote ekari takale lagecha mota paus jhala tar ata kapasachi vad kami ahe tar ata puna khat takave ka konate khat takave kapus 30divas jhale

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दाद या, ठीक आहे देऊ शकता

  • @sanjayjadhav5594
    @sanjayjadhav5594 Рік тому

    Sar Nanded jilha madhe bharpur spouse jala aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा, आपल्या भागात मागच्या आठवड्या पासून चांगलं पाऊस आहे

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 Рік тому +5

    विदर्भ विभागात पाऊस अति प्रमाणात झाला,आता उघडीप १५-२० दिवस असणे आवश्यक आहे, शेतकरी अती पावसाने त्रस्त झाले आहेत, तेव्हा आपण दिलेला अंदाज खरा ठरला तर बरे होईल,.... वरोरा तालुका, चंद्रपूर जिल्हा....

    • @ps8999
      @ps8999 Рік тому

      Ho bhau waroryat jast paus zala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , १५ ऑगस्ट पर्यंत तरी मान्सून ब्रेक म्हणजे पाऊस कमी राहील