Yogesh Tilekar Pune : माझ्या कुटुंबावर खुप मोठा आघात; पोलिसांकडून तपास सुरू - योगेश टिळेकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @JitendraJoshi-u4n
    @JitendraJoshi-u4n 4 дні тому +4

    सर्व सामान्याचा खून होतो तेव्हा सुद्धा एवढे युद्ध पतळीवर ४ - ५ पथक नेमुन तपास करावा 🙏

  • @asifshaikh508
    @asifshaikh508 4 дні тому +11

    सरकार तुमची आसून तुमच्या घरातील लोक सुरक्षित नाही आहे
    तर सर्वसामान्य चे काय हाल आसेल
    बाकी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @MS2345-c5d
    @MS2345-c5d 4 дні тому +1

    जास्तीत जास्त ज्यांनी सुपारी घेतली त्याना शिक्षा होईल.
    पण जर सुपारी देणारा मोठा माणूस निघाला तर तो पोलिसांना माहीत असून सुध्दा पकडला जाणार नाही.
    पकडला गेला तरी पुरावे मिळणार नाही.
    मेरा भारत महान

  • @HimalaySuryawanshi
    @HimalaySuryawanshi 4 дні тому +9

    आपल्याच पक्षाचा गृहमंत्री आहे त्यांनीच बघायला पाहिजे खून कोणी केला

  • @amarhajare7302
    @amarhajare7302 4 дні тому +1

    आण्णा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 4 дні тому +5

    Evm मशीन सरकार
    माणसाची जनतेची मतदारची किंमत शून्य जनतेने मरावे काही फरक पडत नाही
    evm मशीन सरकारला