ज्ञानदेवा प्रमाण हरिपाठ चाल... अजून एका सुश्राव्य चालीत ..नक्की ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024
  • ज्ञानदेवा प्रमाण हरिपाठ चाल..... नवीन चालीत नक्की ऐका...
    स्वर: श्री विठ्ठल महाराज बेंडे
    पखवाज: ज्ञानेश्वर महाराज विसावे
    असेच नवनवीन वारकरी सांप्रदायिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या श्री पंढरीश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल वर क्लिक करायला विसरू नका... व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...
    #warkari #abhang #haripath

КОМЕНТАРІ • 15

  • @ashoktaware7186
    @ashoktaware7186 11 місяців тому +4

    खूप सुंदर गायन विठ्ठल बुवा व तेवढीच सुंदर मृदंगाची साथ अतीउत्तम ज्ञानोबा 🙏🙏👍👍🌹🌹🌹जय श्री गजानन माऊली

  • @माऊली_कृपा
    @माऊली_कृपा Рік тому +5

    खुप छान विठ्ठलजी महाराज बेंडे आणी आमच्या भौरद गावाचे वैभव मृदंग मनी ज्ञानेश्वर महाराज विसावे 🙏

  • @bhaveshdahake4108
    @bhaveshdahake4108 Рік тому +3

    Khup chan bende maharaj

  • @Madhavmohite-kj9pu
    @Madhavmohite-kj9pu 11 місяців тому +1

    👍👍 अप्रतिम विठ्ठल महाराज

  • @umeshtikar8685
    @umeshtikar8685 10 місяців тому +1

    वा खुपच छान

  • @amolwaychal92
    @amolwaychal92 9 місяців тому +1

    वा महाराज खूपच सुंदर गायले

  • @LoharAmol
    @LoharAmol Рік тому +2

    खुप छान महाराज

  • @vaibhavshinde1432
    @vaibhavshinde1432 Рік тому +3

    रामकृष्ण हरी

  • @chetanmali9799
    @chetanmali9799 Рік тому +1

    Kya baat hain maharaj wa ✌✌👌👌

  • @ramkhadse5563
    @ramkhadse5563 11 місяців тому +1

    जय गजानन

  • @HarHarMahadev-nt5bl
    @HarHarMahadev-nt5bl Рік тому +2

    Jay shree Krishna

  • @bhaveshdahake4108
    @bhaveshdahake4108 Рік тому +2

    Jay ho

  • @navnathgondge729
    @navnathgondge729 4 місяці тому

    वादक खुप छान ❤❤

  • @darshanshelke111
    @darshanshelke111 Рік тому +2

    ❤❤❤

  • @boreyjivan08
    @boreyjivan08 5 місяців тому

    ❤❤❤❤