माझा ह पण हेच मत आरक्षण सोडा शेतकऱ्यांनी एक जुटीने लढा 😢😢कारण जेवढी लोकसंख्या आहेना त्यातील ९०/शेतकरीच आहेत शेतकरी सुखी झाले तर आरक्षणाची गरज पण पडणार नाही
शेतकरी राजांनी जागृत व्हायला पाहिजे एकत्र येऊन लढा दिला पाहिजे कुठल्याही राजकीय सामाजिक कुठलेही पक्षाला बळी न पडता लाचारी न होता सर्व शेतकरी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे फक्त शेतकरी राजाक्ष हा राजाच राहिला पाहिजे. //जय शेतकरी राजा//
आता शेतकरी जागरूक झाला काळाची गरज 👍👍👍🙏🙏💪
भावी दमदार आमदार गणेश निंबाळकर
अतिशय समर्पक मत व्यक्त केलं भाऊ सॅल्युट तुमच्या कामाला🎉
शेतकऱ्यांच्या मुलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे
भावी आमदार❤ गणेश भाऊ
शेतकरी राज्य ला जाहीर { महाराष्ट्र शेतकरी राज्य } या नावस जाहीर पाठींबा 🤝💐
गणेश भाऊ शेतकरी नेते
👍👍🙏
भावी आमदार गणेश भाऊ निंबाळकर
Very nice speech Ganesh Bhau Shetkari brand is brand
Thnks dada
👌🏻👌🏻👌🏻
दादा आता मागे नाही हटायच सर्व शेतकरी आपल्या पाठीसी आहे जय जवान जय किसान 🙏
अगदी बरोबर आहे .
Barobar bolat dada
आसा।मानूस।आमदार।झाला पाहीजे
काय झालं ताई च . भेट झाली का.
आहो हया तुमच्या ताई फक्त मतदान होई पर्यंत आहे.
बरोबर आहे शेतकऱ्यांना वेगळं राज्य दिले पाहिजे
Nice dada
खूप छान गणेश भाऊ 🙏
शेतकरी विरोधी सरकाचा जाहीर निषेध
0👌👌
Waa ek no bhau
योग्य मागणी
एकच नंबर
🎉
👌👌
🤝
भाजप ला जरा सुद्धा लाज वाटत नाही का
माझा ह पण हेच मत आरक्षण सोडा शेतकऱ्यांनी एक जुटीने लढा 😢😢कारण जेवढी लोकसंख्या आहेना त्यातील ९०/शेतकरीच आहेत शेतकरी सुखी झाले तर आरक्षणाची गरज पण पडणार नाही
शेतकरी राजांनी जागृत व्हायला पाहिजे एकत्र येऊन लढा दिला पाहिजे कुठल्याही राजकीय सामाजिक कुठलेही पक्षाला बळी न पडता लाचारी न होता सर्व शेतकरी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे फक्त शेतकरी राजाक्ष हा राजाच राहिला पाहिजे.
//जय शेतकरी राजा//
भावी आमदार प्रहार संघटना
कुठलाही सरकार तीन वेळा निवडून देऊ नका कारण आता हे माजले आहेत त्यांना घरी बसावं
शेतक-यांनो ह्या माणसाला आमदार करा
वेगळं शेतकरी राज्य स्थापन काळाची गरज आहे
भाजप ला निवडून द्या 😅😅😅
वेगळे शेतकरी राज्य पाहिजे
The great shetakari
Barobar vegla shetkari rajya
चांदवड तालुका येथील भावी आमदार
Shetkaryache kayvari bhavi MAL ❤❤
शेतकरी विरोधी सरकार
दुष्काळ अवकाळी गारपीट यावर शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना भाजप सरकारने राबविली आहे
गारपिटीने छळले अन सरकार नी मारलं?
मोदी सरकार नेहमीच शेतकरी विरोधी धोरणे राबवतं
नेत्यांना गावात फिरू देऊ नये
Bharti Pawar Dhikkar 😢
Shetkryano jage ho ata tyachi garaj ahe yek jutine pude ya..🙏🙏🙏🙏
% getat bharti pawar nafed company
Tumachya kade kahi pruf ahe ka
सरकारने शेतकरयाना हामाली,दिवस येणार
Sarvana dharun marla pahije
Sorry Ghhri Manjar galu..
म्हणजे काय