नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी चटपटीत डाळ | Tikhat dal recipe | Chinch gul Amti.
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- #dalrecipe #Tikhatdal #daltadkarecipe #cookingticketmarathi
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
🍳 स्पेशल गोडा मसाला
• सगळे विचारतील कुठून आण...
🍳 स्पेशल मालवणी मसाला
• 1 किलो अस्सल चवीचा माल...
🍳 स्पेशल कांदा लसूण मसाला / घाटी मसाला
• Kolhapuri ghati masala...
🍳 आपले स्पेशल मसाले विकत घेण्यासाठी
• वर्षभर मसाला टिकून राह...
साहित्य / Ingredients
• तुरीची डाळ / Tur Dal - ½ Cup / 100gm
• हिंग / Asafoitida - ¼ spoon
• हळद / Turnerik Powder - ¼ spoon
• मोहरी / Mustard seeds - ¼ spoon
• जिरे / Cumin seeds - ¼ spoon
• लसूण पाकळ्या / Garlic petals - 7/8
• कढीपत्त्याची पानं / Curry leaves - 10
• कोथिंबीर / Fresh coriander - ½ Cup
• गोडा मसाला / Goda masala - 1 spoon
• लाल तिखट / Red chilli powder - ½ spoon
• चिंचेचा कोळ / Tamarind paste - ½ Cup
• गुळ / Jaggery - 1 spoon
• मीठ / Salt - Test according
• तेल / Cooking oil - according
• पाणी / Water - acording
#dalrecipe
#Dalchyarecipe
#panchameldal
#daltadkarecipe
#tikhatamti
#tikhatdalrecipe
#vegdalchyarecipe
#falchyarecipeinmarathi
#cookingticketmarathi
#fidnichevaran
#varanrecipe
#chinchgulamti
#chinchamti
तुमच्या रेसिपी मध्ये रोजच अप्रतिम असतात, मी आणि माझ्या घरातले रोज आतुरतेने वाट पाहत असतो तुमच्या रेसिपीची ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या प्रमाणे तुमची रेसिपी हि भारी तुम्हाला एकदा बघण्याची इच्छा आहे ताई 🙏
हो नक्की भेट 😂
सुगरण आहात तुम्ही ताई तुमचे मसाले सर्व १ कच नंबर मी वापरतेय 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
मधुर वाणीतून गोड शब्द आवाजाची लय खुप खुप भारी सेम तेजश्री प्रधान सारखा आवाज ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच आहे डाळ रेसिपी आम्हाला खूप आवडतात बघायला तुमच्या रेसिपीज
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मी तुमचा गोडा मसाला वापरून ही चिंच गुळाची आमटी बनवलेली खपच भारी होते 🙏👌👌
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद सविता ताई 😊🌹🙏
माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं ओ ताई मी घेतलाय तुमच्या कडून गोडा मसाला मी आजच बनवते 👌
हो का फारच छान नक्की करून पहा 😊🙏
Wow khup chan tai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच रेसिपी आहे आजची आमटी मि पण अशीच करते ❤
फार छान 😊
खूप छान आमटी ताई बनवलेय तुम्ही 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आणि मसाले खुप आवडले मला १ number
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
First comment ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast ahe Dal recipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Best Marathi UA-cam channel 🌹
Thank you 😊
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Ossam
छान दाखवली रिसिपि नकीच करणार मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chinch gulachi amti receipe khup chan banavli she Sugran tai tumhi unhalyat khup chzn lagte he dal chatpatit pun disat ahe aaj Kal tumhi maze comments baghat nahi ka Karan tumchya pratikriya nastat mhanu. Vichart ahe busy ahat ka tumche khup aabhar he receipe amchya sobat share karny sathi
अहो नेहा ताई सध्या मसाल्याच काम सुरू असल्यामुळे दुपारी ४ वाजता जेवते थोडी व्यस्त आहे, त्यातून थोडा वेळ काढून तुमच्याशी बोलते commet द्वारे 😊🙏
छान आहे करुया नकीच मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai mulana chaptpatit ani poshtik padarth dakhvna
हो नक्की
Khupch Chan 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌😋मस्त आहे रेसिपी तोंडाला पाणी आले 👌😋❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi
माझ्या बक्षीज कीचन रेसिपी च्यानलवर दाखवलेल्या रेसिपी पण बघा लाईक, शेअर व संबक्राइब करा, धन्यवाद🌹
माझ्या पण रेसिपी माझ्या बक्षीज कीचन रेसिपी च्यानलला दाखवलेल्या आहेत त्या बघा व संबक्राइब करा,लाईक करा व शेअर करा 👍
👍माझ्या रेसिपी पण बघाव्या, लाईक, शेअर, व संबक्राइब करावे🙏
लग्नाआधी माझी एक मैत्रीण तिच्या डब्याला नेहमीच असे वरण माझ्या साठी आणायची आज तिच्याच वरणाची आठवण झाली
अरे वा किती छान 😊🌹
Mast recipe 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Cchan❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Apratim
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan tai
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
Chan👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mazya ghari dr 3 tivsane hi chinch gulachi dal asate mala khup avdate
फार छान 😊
Very tasty and yummy dal recipe 🎉🎉🎉 new friend 🎁✅😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
गोडा मसाला काय भाव आहे
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
Thak you
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Sadhi amtichi khoop lengthy video zhala mam.. Chhote videos jaata pahile jatat
माझे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात उगाच टाईमपास करत नाही.
गोडा मसाला काय किलो आहे
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
तुम्ही मसाल्याचा रेट सांगितला तर. व्हॉट्स b
वर संपर्क करेन
Massage Kara whatts app LA
Satara
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
cod चालू करा na ताई
मसाले ऑर्डर करा सगळ्यांनी खूप छान टेस्टी आहे 👌
@@SudarshaVankhedeहो बरोबर
Cooking ticket marathi Special
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
Tel jast aste.
तुम्ही घाला तेल जास्त