खूप छान, धनश्री!अवघड वाटणारं पान सहज सोपी करून शिकवलं.मी केलयं तु सांगितल्याप्रमाणे.तुझे इतर मोत्यांचे कलाकुसर बघितले . छान च आहे.खुप खुप अभिनंदन तुझं,,
तुम्ही मोत्याची शिकवणी घेता याबाबत तुमचे सर्वप्रथम आभार .मी मोत्याचे पान बनविले मला जमले आणि मी डिपी वर ठेवले .मला लगेचच माझ्या मैत्रीणीने विचारले मला १२ पान करून देशिल का मी हो म्हटले. आणि आज माझी १२ पानांची ऑर्डर तयार झाली. तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. त्यामुळे मला १२ पानांची ऑर्डर मिळाली हे तुमच्या मुळे शक्य झाले.धन्यवाद
अप्रतिम, शिकवणी अतिशय सुंदर, अगदी मनापासून शिकवता, त्यामुळे लगेच लक्षात येते. मी तुमच्या अनेक शिकवणी तून तोरणे, ताटाभोवती च्या महिरपी, गणपती वगैरे करून नातेवाईकांना गिफ्ट दिली आहेत, सगळ्यांना खूप आवडले. आता प्लीज मोत्याचा कलश दाखवा. मी आणखी एका व्हिडीओ तून शिकण्याचा प्रयत्न केला पण नाही जमले ,तुम्ही दाखवलात तर मला नक्की जमेल, अशी माझी खात्री आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
Hello Dhanashri, Big fan of your art-work! kharach tuza presentation khup soppa ani detailed hote. Ani tu suddha khup Sundar disat aahes, keep smiling dear 😊 All the good wishes for your upcoming projects 💐
धन्यवाद धनश्री मॅडम तुम्ही मोत्याचे पान खुप सोप्या भाषेत सांगितले मी पूर्ण पण तुमच्या सांगण्या प्रमाणे केले आता एक विनंती आहे तोरणाची पट्टी कशी करायची आणि पान आणि कलश कसे जोडायचे
धनश्री तू खुपच छान समजावून सांगतेस तसेच धागा कुठल्या मोत्यातून बाहेर आलाय तेही दाखवतेस. मी महिरप, रांगोळी, बटकोन पाकळ्या या वस्तू केल्या तुझे व्हिडिओ बघून. छान झाल्या. पान करताना मात्र थोडी तारांबळ उडाली. एकतर करताना मधेमधे माझा धागा दिसून येत होता आणि व्हिडिओ थोडा फास्ट वाटला त्यामुळे नंतर नंतर जमेनास झाल.
मॅम धन्य तुमची. तुम्हाला साष्टांग नमस्कार. सगळ्यात अवघड हे पान. मला हे करायला २ दिवस लागले. आधी हे पान स्वत: करायचे, म शिकायचे आणि म शिकवायचे. खुप खुप धन्यवाद.
धनश्री खूप छान शिकवता सहज समजते व करायला सज येते
धनश्री ताई मी मोत्याच पान बनवल तुम्ही खूप छान पद्धतीने शिकवले धन्यवाद
Khupach chan shikavtes Dhanashree tai Tu.. Thankuu
Khub 6an shikvtat tumi. Mi tumchi chennel follow karti & also mi tumi shikvlel pratiyek rangoli try suddha karti😍😊
मी आत्ता केलं हे पान, खूपच सुंदर दिसतं आणि तुम्ही समजावून पण खूपच छान सांगता. धन्यवाद 🙏🙏
Thank You ❤️
अप्रतिम,सुंदर सर्व मोत्यांचे प्रकार मस्तच आहे,तुमची कला छान,तुम्ही गेट आहात
Thank You so much for the great compliment ❤️
Khup chan samjaun sangtes pan tar khupach chan👌👌
खूप छान शिकवतेस मी मोत्याचे पान बनवले चांगले झाले आहे Thanks
खूप छान शिकवले आहे... मी लगेच करुन पाहिले...धन्यवाद
मी आज करून पाहिले ..छान झाले
धनश्री इतक्यात माझे पान बनवून झाले, छान जमले, तू छान समजावून सांगितलेस, धन्यवाद!
Thank you ❤️
छान शिकवणी. शुभेच्छा.
Very nice tai ,kup chan shivta tumi....Thank u so much
मस्त शिकवलं आहेस खूप छान मी करून पाहिलं
👏👏👏🌼🌼🌼😊😊
खूप छान, धनश्री!अवघड वाटणारं पान सहज सोपी करून शिकवलं.मी केलयं तु सांगितल्याप्रमाणे.तुझे इतर मोत्यांचे कलाकुसर बघितले . छान च आहे.खुप खुप अभिनंदन तुझं,,
वा खूप छान सांगितलेस...मी बनवले पान👍
धन्यवाद धनश्री ताई।।पान दाखवल्यामुळे।नक्की करून बघीन
Thank you ❤️
Khup Sundar ahe ani tumhi shikavta pan easy .👌👌👌
Thank you ❤️
Congratulations👍👍 khup chan video👌👌
Thank you so much ❤️❤️
खूप छान... मोत्याचे कुबेर यंत्र शिकवा
खुप छान ताई
खुप सोप्या पध्दतीने शिकवले.आहे
Thank you ❤️
मी तयार केले पान, मस्त.. Thanks a lot. ।iwas stuck last two three days. ।।butu explained very well. And details. ।thankyou
Khup sundar 👌👌
Thank you ❤️
Khupch sundr bnvle pn v shikvtes pn khup chan, Thanks
Thank you ❤️🎉
वा ,छान सांगितलंय , खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली . Thank u
Thank You ❤️
मला तुमचे शिकवण खुप छान आहे मला ताटात भोवती चा महिरप सांगा
तुम्ही मोत्याची शिकवणी घेता याबाबत तुमचे सर्वप्रथम आभार .मी मोत्याचे पान बनविले मला जमले आणि मी डिपी वर ठेवले .मला लगेचच माझ्या मैत्रीणीने विचारले मला १२ पान करून देशिल का मी हो
म्हटले. आणि आज माझी १२ पानांची ऑर्डर तयार झाली. तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे. त्यामुळे मला १२ पानांची ऑर्डर मिळाली हे तुमच्या मुळे शक्य झाले.धन्यवाद
Thank you so much for your feedback .. ❤️
_ मि केले आहे छान झाले आहे .तु फार् छान पद्धतीने शिकवण दिली आहे.
अप्रतिम, शिकवणी अतिशय सुंदर, अगदी मनापासून शिकवता, त्यामुळे लगेच लक्षात येते.
मी तुमच्या अनेक शिकवणी तून तोरणे, ताटाभोवती च्या महिरपी, गणपती वगैरे करून नातेवाईकांना गिफ्ट दिली आहेत, सगळ्यांना खूप आवडले.
आता प्लीज मोत्याचा कलश दाखवा.
मी आणखी एका व्हिडीओ तून शिकण्याचा प्रयत्न केला पण नाही जमले ,तुम्ही दाखवलात तर मला नक्की जमेल, अशी माझी खात्री आहे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
तुम्ही खूप छान समजावून सांगता मला तुमची सांगण्याची पध्दत आवडते
Thank You ❤️
अभिनंदन शिकवण खूप उत्तम आहे
Thank you ❤️
Thanku
खुप सोप्या भाषेत सांगितले.
Mast tai thanks 🤗
Thank you ❤️
सुंदर👌👌 मी पण बनवते.
खुपच सुंदर
Khup sunder
Khupch mast shikawata tumhi
खुप छान समजवून सागते
Thank you ❤️
Tai khup chan padhatini paan dakhwale sopya padhatini dakhwale thank you
Welcome ❤️❤️
धनश्री, मस्तच वाटलं पान बनवताना. थोडी तारांबळ उडाली पण सोडलं नाही. तुमच्या बरोबच चालत राहिले. तुमचं शिकवून झाल आणि इकडे माझे पान पुर्ण झाले. 😀
Hello Dhanashri, Big fan of your art-work!
kharach tuza presentation khup soppa ani detailed hote. Ani tu suddha khup Sundar disat aahes, keep smiling dear 😊
All the good wishes for your upcoming projects 💐
Such a nice comment ❤️❤️😍😍
Thank you so much Pooja ❤️❤️
@@dhanashrikulkarni प
Far chan sangitale.
Thank you ❤️
Khup chaan😍
Thank you ❤️😍
तुम्ही खुप छान समजून सांगता. Thanks
मला या पांनाचे तोरणं हवं होतं
Very beautiful dhanashree ...we definitely try at home...
Thank You so much dear ❤️😍
खुपच सुंदर मी ही शिकले
Kuph chan sangata lagecha Kela me❤
Mi motyache pan banvle mala mast jamale tumhi khup chan ani sopya padhatine sangitale ahe .Tumacha awaj pan khup god ahe.dhanyawad
छान सांगते आणि बनवते पण छान
Thank you ❤️
छान शिकवणी
Thank You ❤️
अभिनंदन 💐
Thank You ❤️
अभिनंदन
कालपासून मोत्याचे पान बनवत होते ते आत्ता पूर्ण झाले, प्रथम अवघड वाटले, कळले तेव्हा सोपे वाटले, बाकी पण कलाकुसर फारच छान
Congratulations
Thank you ❤️
छान झाले ताई मी करून पाहिले
Thank you ❤️
Thank you ❤️
नक्की करून बघेन
Thank you ❤️
मोत्याची बोडण रांगोळी शिकवाल तर बरे होईल Please तुमचे शिकवणे खूप छान आणि सोपे आहे
Wow
धन्यवाद धनश्री मॅडम तुम्ही मोत्याचे पान खुप सोप्या भाषेत सांगितले मी पूर्ण पण तुमच्या सांगण्या प्रमाणे केले आता एक विनंती आहे तोरणाची पट्टी कशी करायची आणि पान आणि कलश कसे जोडायचे
Mi
मोत्याचे तुळशी वृंदावन
Tata barchi rangoli
Hi nice delu
Hi nice delu
मोत्याची पान
ङ
मॅडम मी पान व्हिडीओ वरून पूर्ण केले. धन्यवाद.
पण एक request आपण खाली जे कापड घेतले आहे ते पांढरे किंवा फेंट कलरचे घेतले तर ते चांगले समजेल.
खूप छान स्टेप बाय स्टेप मी केली पान तयार
मोत्याचा गणपती दाखवाल का?
जय श्रीकृष्ण
लिहलेल शिकवा
तसेच जय गजानन पट्टी तयार केली आहे
Tai great ahe tumhi
धनश्री तू खुपच छान समजावून सांगतेस तसेच धागा कुठल्या मोत्यातून बाहेर आलाय तेही दाखवतेस. मी महिरप, रांगोळी, बटकोन पाकळ्या या वस्तू केल्या तुझे व्हिडिओ बघून. छान झाल्या. पान करताना मात्र थोडी तारांबळ उडाली. एकतर करताना मधेमधे माझा धागा दिसून येत होता आणि व्हिडिओ थोडा फास्ट वाटला त्यामुळे नंतर नंतर जमेनास झाल.
ताई, मोत्याचा चौरंग शिकवशील?
Mi pan banavle
मोत्याचे पान मला करता आले .खुपच सोप करुन शिकवलं . पणं धागा जोडायचा कसा ते सांगा.
Motyache modak chhan ,me lagech karun pahile jamala mala ,Dhanyvad
चैत्रांगण मधील पाळणा व गुढी चा व्हिडिओ केला आहे का? नसेल तर जरुर अपलोड केला तर बरे होईल.
करेल लवकरच
मोत्याची परडी शिकवा
आता नवीन काय शिकवशील? खूप उत्सुकता आहे. शंकर पाळ्याच्या रांगोळी शिकवशील?
Hi Dhanashree me sonal katare pune ethun Malang Tujhe chaitrangan shekavnyche padhat avadte chaitrangan madel pudachay step kadhi dakavnar
Thank you . Please check latest video
समई, तांब्या भांड, घंटा या तिन्ही गोष्टी शिकवाल का प्लिज?
Ok
Thanks I have done. It's very nice. Have you done chairs sofa etc.
..
धनश्री देवाचा कलश ठेवायला मोत्याचे बनवता येईल का? बघितले आहे पण तुला फोटो पाठवता नाही येत.
Motyachya mat Ka
मोत्यांचे आंब्याचे पान कसं विणयाचे ते दाखवा ताई
Moti ka dress bhi aata ho to video dalna muzhe sikhna hai
Tai mala motyachi Laxmi Patti Kashi karaychi
Te saga la ka
Motya Che vinalele kuber yantra dakhval Ka please?
Ok dakhvel
Thanks
MI video baghun Chitrangada Til tulas Khan go Padma taiyar Kele aahe Kaun photo kasa pathavycha tay mahit nahi
तुम्ही महालक्ष्मी ची पट्टी शिकवला. का प्लीज
Tumhi motyachi gaay kashi banvaychi te shikval?
मोत्याची सुपारी च vdo आहे का
मॅम धन्य तुमची. तुम्हाला साष्टांग नमस्कार. सगळ्यात अवघड हे पान. मला हे करायला २ दिवस लागले. आधी हे पान स्वत: करायचे, म शिकायचे आणि म शिकवायचे. खुप खुप धन्यवाद.
Thank you so much 🥰❤️
पान दाखवल्याबद्दलthanks
Welcome ❤️
Pl नवीन mahirap असेल तर Video अपलोड करता येईल का
Motyach motha shatkon sanga
सांगितला आहे . Videos check करा
Kontya video madhe
@@archanapatil8584 शिकवणी १० चेक करा . माझ्या videos मध्ये
Tumhi he Kahi shikvnar tya sathi kiti size Che aani kiti quantity madhe Moti lagnar plz sanga...
Pliese plen hirve pan shikva
ताई मला मनुष्य गौरव दिन हे तोरण सांगा ना
Kuberyantra shikayche aahe
मी कालपासून प्रयत्न करतेय पूढच जमतच नाहिये दर्शना ताई
Motyache gol table mat dakhavahil ka
Plz making video in Hindi and plz teach Ganesha making tutorial in Hindi without skipping video continue teaching