आंबा धाव आता कंठ माझा सुखला. कोमलताई पाटोळे Komal patole officel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @gauravshimpiofficial5395
    @gauravshimpiofficial5395 18 днів тому

    अप्रतिम गीत गायन सौ. कोमलताई मुरळीनी सुंदर डान्स केला ताई 👌👌👌👌👌👌

  • @savitabankar5942
    @savitabankar5942 21 день тому +2

    खूप छान कोमल ताई गान आहे तुमचा आवज खूप सुंदर आहे 👍👍👍👍👍

  • @sds1999
    @sds1999 21 день тому +1

    कोमल ताई एक अशी कलावंत आहे तिच्या कलेत गायनात सातत्य व नियमित ता दिसून येते कधी ही पहा हासत मुख प्रत्येक कार्यक्रम तितक्याच ताकत लाऊन प्रेक्षकांना खिळून ठेवणार हे ताई आपले खास वैशिष्टय़े
    सलाम.........
    Sunil शिंदे मुंबई

  • @sds1999
    @sds1999 21 день тому +1

    कोमल ताई महागायिका आहेत याचा मला खूप अभिमान आहे
    अप्रतिम गायन
    ताई आपले गाणे म्हणजे काय सांगू
    ऐकत राहावे बस
    अप्रतिम गायन ताई आपले नृत्यांगना बद्दल काय बोलू भन्नाट Sunil शिंदे मुंबई

  • @user-zn9wr3fy7w
    @user-zn9wr3fy7w 21 день тому

    ❤❤❤

  • @surekhathroat780
    @surekhathroat780 21 день тому

    खूप छान सुंदर, खूप छान......... कोमल ताई ❤❤❤🎉

  • @bhausokate2375
    @bhausokate2375 21 день тому

    😊

  • @raniamle8006
    @raniamle8006 22 дні тому

    Nice