सुंदर चिंतन,नामदेव महाराज यांच्या रसाळ वाणी चिंतनातून किर्तन ऐकल्यानंतर मन प्रसन्न झाले, जय हरी माऊली गोड आवाज, तुमच्या रामनाम चैनलला या अप्रतिम सेवेला मनापासून आभार 🙏
धन्यवाद माऊली मी लहान होतो तेव्हा पासुन महाराजांचे कीर्तन ऐकतो पण माझ्याकडे दोन-तीनच कीर्तन होती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन अनेक किर्तन ऐकायला मिळतात म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत महाराजांची दोन-तीनच कीर्तन माझ्याकडे होते परंतु ती कितीही वेळा ऐकली तरी आळस येत नाही किंवा पुन्हा पुन्हा ऐकलं असं वाटत नाही नवीनच काहीतरी मिळतं आणि त्या ऐकण्याचा आनंद जो आहे तो प्रत्येक वेळेला अधिक अधिकच होत जातो म्हणून तुम्ही सर्वच मंडळींना अनेक अनेक महाराजांची किर्तन उपलब्ध करून दिलीत आणि काळाच्या पडद्याआड झालेला एक महान व्यक्ती तुमच्या माध्यमातून जगासमोर आला याचा खूप मोठा अभिमान आहे मला आणि आताच्या महाराज मंडळींना कीर्तन पद्धत
माऊली आपले खरंच खूप खूप आभार, हे एवढं सुश्राव्य कीर्तन आम्हाला ऐकायला मिळालं, भाग्य आहे आमचे माऊली आणखी गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज यांची कीर्तने आपल्या कडे असतील तर कृपा करून चॅनेल ला टाकावे 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि रामनाम वारकरी विचारधारा चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
सुंदर चिंतन,नामदेव महाराज यांच्या रसाळ वाणी चिंतनातून किर्तन ऐकल्यानंतर मन प्रसन्न झाले, जय हरी माऊली गोड आवाज, तुमच्या रामनाम चैनलला या अप्रतिम सेवेला मनापासून आभार 🙏
खूप मोठे नुकसान झाले बाबांच्या लवकर जाण्याने
बाबा पुन्ना वापस या हो..तुमची लै गरज आहे हो...❤😢😢
धन्यवाद माऊली मी लहान होतो तेव्हा पासुन महाराजांचे कीर्तन ऐकतो पण माझ्याकडे दोन-तीनच कीर्तन होती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन अनेक किर्तन ऐकायला मिळतात म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत महाराजांची दोन-तीनच कीर्तन माझ्याकडे होते परंतु ती कितीही वेळा ऐकली तरी आळस येत नाही किंवा पुन्हा पुन्हा ऐकलं असं वाटत नाही नवीनच काहीतरी मिळतं आणि त्या ऐकण्याचा आनंद जो आहे तो प्रत्येक वेळेला अधिक अधिकच होत जातो म्हणून तुम्ही सर्वच मंडळींना अनेक अनेक महाराजांची किर्तन उपलब्ध करून दिलीत आणि काळाच्या पडद्याआड झालेला एक महान व्यक्ती तुमच्या माध्यमातून जगासमोर आला याचा खूप मोठा अभिमान आहे मला आणि आताच्या महाराज मंडळींना कीर्तन पद्धत
@@GautamMaharajKaradChopanwady आपला मोबाईल नंबर पाठवा
@@GautamMaharajKaradChopanwady तुमच्याशी बोलायचे आहे
खुप छान आहे🙏 रामकृष्ण🚩 हरी🙏🙏🙏
राम कृष्णा हरी माऊली खुप छान कीर्तन आहे धन्यवाद
Maharaj tumchi khup garaj hoti kirtan ektana watatay dewana pan khup amha lekrawar anyay kelay
माऊली आपले खरंच खूप खूप आभार, हे एवढं सुश्राव्य कीर्तन आम्हाला ऐकायला मिळालं, भाग्य आहे आमचे माऊली आणखी गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज यांची कीर्तने आपल्या कडे असतील तर कृपा करून चॅनेल ला टाकावे 🙏🙏🙏🙏
अप्रतिम 👃👃👃👃👃👃👃👃👃
❤❤❤❤❤Jay Jay ramkrusanhari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रामकृष्ण हरी
खूप छान माऊली
👍👍👍👍👍🙏
😂 महाराज खरोखर तुमची आता खूपच आठवण येत आहे या ना पुन्हा लवकर😂
आता ऐसे होणे नाही...
Jay harimauli
रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी
धन्यवाद बाबा,पठाडे म,चे किर्तन टाकताय,मी तुमच्या चैनलवरून रोज श्रवण करतोय, सुंदर संकल्प
Very nice kirtan
छान
Ramkrishna hari..🙏🙏🙏🙏
Great
🌹🌹🌹👌👌👌🚩🚩🚩
किर्तन पद्धत काय आहे ते शिकवणारे महाराजांचे कीर्तन आहेत राम कृष्ण हरी
माहराज पुन्हा आवतार घेऊन या मी तुमच्या गावी जाउन समाधीचे दर्शन घेऊन आलो
गाेड गाेड
Kay zale kashamule gele
महाराजाचं गाव कोणतं
@@dattalabde1576 thor jawla dist hingoli
महाराजांबद्दल जास्त माहित नाही पण सांप्रदायात इतका आभ्यास मी पाहीला नाही
महाराजांच्या सृतीस शत शत नमन🙏🙏🚩
खूपच थोर महात्मे पाठ l डे बाबा
चचकचककककचकचटकचच
Good kirtan
30:27
महाराजांची समाधी कोण्या गावी आहे ते जिल्ह्यासह कृपया कळवता काय?
थोर जवळा तालुका जिल्हा हिंगोली
महाराजांचे गाव कोणते आहे.. त्यांची समाधी कुठे आहे .. मला दर्शनाला जायचं आहे .. मला त्यांचा पत्ता कलावा एवढी अपेक्षा
चोर जवळा हिंगोली
थोर जवळा बाबांचे गावं आहेत आता आशा महात्मा होने नाही 🙏🙏🙏