तुमची आजी कुठ आहे 😡

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • Spicykick QnA #foodie #maharashtrianfood #food #punefoodie #minivlog #maharashtrafood #streetfood #goa #funny #anniversarytrip
    Cameraman channel link :- / @cameramanclick

КОМЕНТАРІ • 508

  • @shashiborhade6774
    @shashiborhade6774 Місяць тому +65

    खूप छान प्रतिसादाचा विडिओ दिलात. धन्यवाद. त्यातल्या त्यात एकाने तुमची लाज काढली तरी संयमाने योग्य व न बोचणार उत्तर देण्याचा जो प्रयत्न केलात त्याबद्दल टाळ्या !

    • @ts2330
      @ts2330 Місяць тому

      🙃

  • @abhijeetkakade6987
    @abhijeetkakade6987 Місяць тому +32

    नॉन व्हेज आणि भक्ती बद्दल परखड मत मांडलय तुम्ही, खूप आवडलं ते आम्हाला👌👌

  • @ravikiransalunke-patil5174
    @ravikiransalunke-patil5174 Місяць тому +80

    दादा,नकारात्मक बोलणाऱ्या विकृत मेंदूना दुर्लक्षित करा,तुमचं चॅनेल म्हणजे आमचा अभिमान आहे.नुसतं तुमचा चेहरा बघितला तरी गाडी बाजूला घेऊन व्हिडीओ पाहिलेत इतकी पर्वणी आहे.आजी,लेकरू आणि बारक्याचे मम्मी पप्पा हा सस्पेन्सच ठेवा,कारण आम्हाला तो तसाच आवडतोय.खूप सारं प्रेम आणि एकदा तुमच्यासोबत सहपरिवार एखाद्या रेस्टरंटात मस्त खायचंय.तोवर आणि नंतरही खूप प्रेम आणि शुभेच्छा. आमच्यासाठी तुमचा सुंदर प्रवास तसाच सुरू असुद्या❤❤

    • @nitinshinde9327
      @nitinshinde9327 Місяць тому

      खरंय

    • @sandhyapatil9757
      @sandhyapatil9757 Місяць тому

      Baykochi laaj vatate ka? Tila saral tichya navane haak ka marat nahi?
      Aani satat ektech bolta....
      BaKichyanahi bolu dya ki....

  • @sumitbidbag7028
    @sumitbidbag7028 Місяць тому +25

    येरमाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.धाराशिव जिल्हा येरमाळापासून तब्बल 36 किलोमीटर अंतरावर आहे आणि येडेश्वरी देवी मंदिर मात्र 4 किलोमीटर वर आहे. भाविकांचे हे मोठे श्रद्धास्थान मानले जाते.

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar Місяць тому +18

    If I'm not wrong 1 वर्षात साडेतीन लाखांपेक्षा जास्त subscribers......it's huge achievement for Marathi youtuber.......that's amazing bro.............many people copy your content and rhythemic rhymical tone to create theirs own videos........but you have done good job........तुमचे व्हिडिओ बघून खून एन्जॉय करता येतं.............

  • @user-op4kv1ii6e
    @user-op4kv1ii6e Місяць тому +56

    मराठी भाषेचा अभिमान आहे छान वाटले मनात प्रेम असेल तर श्वान कुठेही दिसणार तुमचा बंगला बाहेरुन तर इतका मस्तच आहे तर आत किती सुंदर असेल प्रश्नांची उत्तरे कुणाची मने दुखवणार नाही अशी श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @swanandaswar0303
    @swanandaswar0303 Місяць тому +9

    जुन्नर तालुका मध्ये ओतूर नावाचं गाव आहे !! तिकडे श्रावण महिन्यात महिना भर प्रचंड मोठी यात्रा असते, म्हणजे फक्त श्रावणी चार सोमवार शक्यतो येत्या तिसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी जाऊन तुम्ही महादेवाच दर्शन घ्यावा आणी तसाच पुढे 20 km चा अंतरावर माळशेज घाट आहे ते ही फिरून यावा!! 💯🙏🏻✨

  • @rajeshbhoge6824
    @rajeshbhoge6824 Місяць тому +91

    नजर पाहिजे नजर .... श्वान सगळीकडे असतात 👌👌👌

  • @saritadeshpande2678
    @saritadeshpande2678 Місяць тому +21

    निगेटिव्ह बोलणाऱ्या कडे लक्ष नको देऊ काही लोकांना दुसऱ्याची प्रगती बघवत नाही तु तुझे काम करत रहा❤❤आजी ला एकदा तरी दाखव पण❣️❣️

  • @vishalwankhede1425
    @vishalwankhede1425 Місяць тому +14

    छत्रपती संभाजीनगर मध्ये दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी, घृस्नेश्वर मंदिर, भद्रा मारुती मंदिर, म्हैसमाल एकाच रूट वर खूप छान पर्यटन स्टळ आहे...

  • @shankardalavi3690
    @shankardalavi3690 Місяць тому +60

    Tumhala उठून जा म्हणणारी तीन लोक दाखवा आम्हाला पण, तेंचि तोंड बघाय सारखी झाली असतील🌑🌑🌑🌑😁😁😄😄😃😃😀😀😅😂😂😂😂🤣😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😂😂

  • @PM036
    @PM036 Місяць тому +23

    संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची यात्रा जिल्हा सोलापूर, माढा तालुक्यातील, अरण या गावी असते पंढरपूरहून विठोबा माऊली यांची पालखी इथे येते, सगळ्या पालख्या पंढरपूर ला जातात पण हे एकमेव संत आहेत ज्यांना भेटायला विठू माऊली स्वतः येतात.आणि याच गावात जगातील एकमेव श्रिफळ दहीहंडी सोहळा देखील होतो. १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट यात्रा आहे. नक्की भेट द्यावी.
    राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @snehagangane-rn8gv
    @snehagangane-rn8gv Місяць тому +36

    दादा मणात भक्ती भाव असेल तर वारीला जायला काही हरकत नाही बर

  • @shailajakoyande5969
    @shailajakoyande5969 Місяць тому +12

    🎉अभिनंदन दादा , चॅनलला एक वर्ष पूर्ण झाल .साडेतीन लाख Subscribe.. खूप छान😊 संपूर्ण टीमचे अभिनंदन💐❤❤👏👏👏 दादा खूप छान प्रकारे प्रश्नांची उत्तरे दिली . तुमच्या कडे छान शब्दांचे भांडार आहे तुमच्या बोलण्याच्या शैलीने खूप हसवता . 😂😂

  • @Mr555555XxX
    @Mr555555XxX Місяць тому +19

    Dada fakt kutryana Chocolate biscuit deu naka, baki konatahi biscuits dya, Karan kutryana Chocolate alergy asate as per veterinary doctor

  • @sumitbidbag7028
    @sumitbidbag7028 Місяць тому +17

    येरमाळा मासे, खेकडे आणि इतर जलचर पालन व खाद्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथे दर आठवड्याला भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी मोठा बाजार भरतो आणि त्यातून शेतकरी आणि बाहेरील लोकांना चांगले उत्पन्न मिळते.

  • @chandrakanthvyankatgiri424
    @chandrakanthvyankatgiri424 Місяць тому +5

    मनपूर्वक अभिनंदन...
    मराठी पाहुल पड़ते पूढे..

  • @juhiscreations5490
    @juhiscreations5490 Місяць тому +5

    दादा मी शाकाहारी आहे तरी पण तुमचे विडिओ आवर्जून बघते तुमच बोलण खूप आवडत मला.... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤️

  • @pathpathfinder2181
    @pathpathfinder2181 Місяць тому +2

    👍 मस्त, आपले रील, गोष्टी, सादरीकरण, भाषा शैली, सर्व लोकांचा, स्वानाचा ही सहभाग, सगळे सांभाळून आपण परिवारा सोबत हे आपले वीडियो आम्ही बघू शकतो ह्या बद्द्ल अनेक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा 💐🙏🏽😊

  • @Chikku891
    @Chikku891 Місяць тому +2

    दादा अरे खरंच धन्यवाद सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली...
    असाच खात रहा आणि आम्हाला हासवत रहा...
    Last but not least आणि शेवटी चांगली ठिकाण दाखवत
    रहा....
    श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Місяць тому +3

    दादा... तुमचं बोलणं एवढं भारी आहे..तर तुमची आजी किती भारी असेल...आजीला बघायची उत्सुकता वाढली आता ..😊

  • @sushantshinde9961
    @sushantshinde9961 Місяць тому +7

    जिल्हा:-सांगली तालुका:- जत.
    जत हा तालुका २८८ वा विधानसभा मतदार संघ म्हणून परिचित आहे.
    जतमध्ये श्री यल्लमा देवीची यात्रा फारच मोठ्या प्रमाणात भरत असते, अगदी बघण्यासारखी असते, एकवेळ अवश्य भेट द्या.....👍👍

    • @santoshmanevlogs1361
      @santoshmanevlogs1361 Місяць тому +1

      मी पण जत चा आहे....रामपूर... जत च्या यात्रे मधील चंदुलाल खंडागळे ची गुलाबजाम मस्त असतात....खूप मिस केली ह्या वेळी यात्रा..कारण मी जॉब ला पोलंड या देशात होतो.2022 2023

  • @santoshgutte1532
    @santoshgutte1532 Місяць тому +10

    भाऊ तुझ्या बोलण्यामध्ये चमक आहे..

  • @taufikpathan4933
    @taufikpathan4933 2 години тому

    Tumache thasakebaaj narration khup avadate...1 varshaat 3.5 lakh subscriptions...ek number.....keep it up and all the best 🎉

  • @jammirnagarase2928
    @jammirnagarase2928 День тому

    दादा, तुम्ही जे बोलले ना आवडेल आम्हाला एकत्र फॅमिली पहायला वाट पाहतो आम्ही त्या क्षणाची..
    खर सांगू बारक्या n तुमची जोडी सुपर्ब आहे

  • @rutvikrane5652
    @rutvikrane5652 Місяць тому +7

    Khup chan uttar dilit saglya prashnanchi 👌❤

  • @Shubham30502
    @Shubham30502 Місяць тому +32

    दादा एक लाईक द्या आणि कॉमेंट पण करा काही तरी 😂

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 Місяць тому +5

    भाऊ तुम्ही येकदा बावधन ता.वाई जि.सातारा चे बगाड बघायला या मोठी यात्रा असते तेथील होळी झाली की होते यात्रा असेल तेव्हा मी मेसेज नक्की करेन ❤

  • @gavlankadam2832
    @gavlankadam2832 Місяць тому +1

    दादा आमच्या बीड जिल्ह्यातील घाटसावळी गावी या video shud करायला, आमच्या येथे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तेथे वर्षातून दोन वेळा यात्रा होतात, सप्ताह होतात, असे म्हणतात की आमची गोरक्षनाथ टेकडी पूर्ण सोन्याची आहे, आता रक्षाबंधनला मोठी यात्रा असते तेथे एकदा तुम्ही या शूट करायला खूप धार्मिक ठिकाण आहे. उंच डोंगरावर बसलेली गोरक्षनाथ टेकडी खूप सुंदर आहे.

  • @NikhilBille-p2v
    @NikhilBille-p2v Місяць тому +12

    ओन्ली आजी फॅन्स .. 😍😍😍

  • @anuradhaanuse6463
    @anuradhaanuse6463 Місяць тому +1

    तुम्ही वेगवेगळ्या रेस्टॉरंटचे व्हिडिओ टाकता त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेल्यावर आम्ही त्या ठिकाणी गेलेलं असेल तर आम्हाला तुमच्या व्हिडिओचा मदत होते ज्या आम्हाला कळतं की कुठल्या ठिकाणी कोणता रेस्टॉरंट आणि काय मिळतं तुझे व्हिडिओ खूप छान असतात सोलापूर जिल्ह्यामधल्या पंढरपूर शहरात चार वाऱ्या भारतात त्यातली सर्वात मोठ्या दोन असतात एक आषाढी वारी आणि दुसरी कार्तिकी वारी तिसरी असती माघी वारी, चैत्री वारी

  • @akashkamble5142
    @akashkamble5142 Місяць тому +2

    श्रावण महिन्यात या नक्की.
    येडशी या ठिकाणी.
    निसर्ग रम्य परिसर आहे.
    रामलिंग देवस्थान या ठिकाणी.
    धाराशिव जिल्हा आहे येडशी चा

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 Місяць тому +1

    आजी ला दाखवाच एकदा भाऊ,
    दर वेळेस आजी चा डायलॉग ऐकून आजी कशी असेल ही उत्सुकता फार आहे!
    खूप शुभेच्छा घरातील सर्वांना🎉

  • @abhishekchaudhari6918
    @abhishekchaudhari6918 Місяць тому +2

    अमरावती जिल्ह्यातील गाडगे बाबा यात्रा आणि बहीरम बाबा यात्रा la नक्की या डिसेंबर महिन्यत शेवटी. आणि जानेवारी ल wellcome❤ to. Amravati

  • @jayashreedharmadhikari5723
    @jayashreedharmadhikari5723 Місяць тому +23

    पिवळा मांजर तुमचं आहे का फारच गोड आहे

  • @chatanibhakari173
    @chatanibhakari173 Місяць тому +1

    बारक्या लय गोडेय.......त्याच्यासाठी 💕💕
    आम्ही पण श्वान प्रेमी आहोत......तुम्ही खूप shorts बनवता.....pn श्र्वानाला कधीच विसरत नाही......माणूस म्हणून great ahat.....
    Aaj kal che chhapri kiti shorts बनवतात.....पण वडीलधार्यांची आठवण कुणाला च नाही येत.....
    पण तुमची ajji pratyek video madhw aste

  • @ravigunjal1010
    @ravigunjal1010 Місяць тому +2

    Ahilyanagar District मध्ये राहतो आमचा गाव दैठणे गुंजाळ आहे आमच्या गावात February मध्ये माघ पोर्णिमा la खंडोबा देवाची यात्रा असते त्या सकाळी दिवशी कावड मिरवणूक व दुपारी बैलगाडा sharyat व रात्री पारंपारिक पद्धतीने छबिना मिरवणूक असते दुसऱ्या दिवशी जत्रा असते त्या दिवशी दुपारी 3 la कुस्त्या (हगामा) रात्री 8 पुढे जेवण असते मटणाचे .त्या नंतर 10 पुढे तमाशा असतो .
    तुमचे video आवडतात aahmla ❤

  • @sanchitashedge4479
    @sanchitashedge4479 Місяць тому +22

    पुणे जिल्ह्य़ातील भोर तालुक्यातील उत्रौली गाव.....❤

  • @cevinaypatil
    @cevinaypatil Місяць тому +135

    Shevti aaji kay dakhvli nahi😢🙂

    • @ts2330
      @ts2330 Місяць тому +1

      😊😢😮😅😂

    • @samadhanbharade218
      @samadhanbharade218 Місяць тому +7

      काही लोकांना त्यांचं वयक्तिक जीवन वयक्तिकच ठेवायचं असत काही लोकांना तर फोटो काढायला पण नाही आवडत

    • @sixthsense6851
      @sixthsense6851 Місяць тому +4

      Aaji ek kalpanik kalpana ahe.

    • @hanmantsankpal1550
      @hanmantsankpal1550 Місяць тому +1

      आजीला X मानलेलं आहे याठिकाणी 😂😂

    • @devrajtransport...5262
      @devrajtransport...5262 Місяць тому

      ​@@hanmantsankpal1550 😅😅😅😅

  • @user-iy7uj9pe1j
    @user-iy7uj9pe1j Місяць тому +7

    पुसेगावची यात्रा जिल्हा सातारा ता. खटाव

  • @user-RN9898
    @user-RN9898 Місяць тому +143

    मेन मुळात वारीत असणारे जवळपास 70 टक्के लोक हे नॉनव्हेज खाणारे असतात 30% माळकरी असतात......😊😊
    Thanks for 35 like 💕❤️
    LOVE YOU MANOJ DADA 😙💖💖

    • @ts2330
      @ts2330 Місяць тому

      🎉

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 Місяць тому +1

      बरोबर आहे सर 👍

    • @cartoon4public
      @cartoon4public Місяць тому

      @@user-RN9898 tyatla tu kon veg ka non veg..

    • @sidjadhav516
      @sidjadhav516 Місяць тому

      Ha aakda kuthun aanla 😂🙏

  • @pratiknikam3379
    @pratiknikam3379 Місяць тому +2

    सातारा जिल्ह्यातील वर्णे आबापुरी, म्हसवड, अपशिंगे मिलिटरी , पुसेगाव, पाली चां खंडोबा, या यात्रा आहेत खूप आहेत पण सांगू नाही शकत एकाच कॉमेंट मध्ये ❤

  • @swapnilaher
    @swapnilaher Місяць тому +10

    दादा ❤

  • @MangalChavan-jw4zv
    @MangalChavan-jw4zv Місяць тому +1

    दादा मी नाशिक ला राहते आमचा पांडव लेणी हरिहर किल्ला trimbkeshwar गंगा घाट रामकुंड सीता गुफा साधना मिसळ पेरू ची वाडी ग्रेप एम्बेसी सुला वाइन आणखी खूप छान छान ठिकाण आहे या ना दादा फिरायला❤️🙏🏻🙏🏻

  • @akashsalve7650
    @akashsalve7650 24 дні тому

    Dada mla tujhe videos khup avadtat specially tu Ani tuzi small family ❤ jevha jevha smile kartat tevha tevha barr watt
    Mazi yevdich devakade prarthana ahe ki tu aani tuzi family nehmi happy rahavi❤😊

  • @AryanKolhe2800
    @AryanKolhe2800 Місяць тому +3

    नारायणगांवची यात्रा अखंड पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा 😊❤

  • @user-tk3fz8tk9i
    @user-tk3fz8tk9i Місяць тому +1

    Jila Pune Taluka Shirur Ramling Yatra Mahashivratri

  • @NamitasHub
    @NamitasHub Місяць тому +1

    Tuzhya ajchya prashna uttara sathi tula subscribe kela. Khupach chan points madhe bolalas. I love your videos. and the way of speaking. Your wife is too cute and barkya tar lai bhari. Keep it up. Being on points tuze videos madhe kahi boring asa kahich nasta. Mahnun hi mazi first time comment tula ani tuzya team sathi. All the best and keep growing 🎉
    Ani ho tuza cameraman click la pan subscribe kela❤

  • @manishapatil3137
    @manishapatil3137 Місяць тому +3

    छान असतात व्हीडीयो बोलण्याची स्टाईल खुप आवडते दादा तुझी

  • @sandeeppawar5662
    @sandeeppawar5662 Місяць тому +1

    Ek number bhai........ Impressive, aaj clear kelas mast वाटले, ❤❤❤ पण dogs na biscuits naka deu, 😂

  • @surajjadhav7383
    @surajjadhav7383 Місяць тому

    दादा तुमचे फार आभार तुमच्या व्हिडिओ मुळे टेन्शन लांब होऊन जाते छान व्हिडिओज असतात आणि भाषा तर उत्तम ❤😊

  • @rishikeshjanba1042
    @rishikeshjanba1042 Місяць тому +7

    साडे तीन लक्ष्य दादा लाख नाही..

  • @abgh075
    @abgh075 15 днів тому

    एकदम चांगली उत्तरे दिली दादा 👌👌👌

  • @Kingsman1986
    @Kingsman1986 Місяць тому +6

    Alto च वय झालं होत, चालताना थर थर कापायची..😂
    तुम्ही मराठी कुठ शिकलात..🤦🏻‍♂️🫣
    सगळ्यात भारी प्रश्न होता..😝😂

  • @anitabhalerao90
    @anitabhalerao90 Місяць тому

    Swatachya najaret changle raha,lok kay te tar devala pan nava thevtil...Keep it up guys.. You are doing great job.👍❤

  • @bhushanmakode7643
    @bhushanmakode7643 2 дні тому

    Ur doing great work.
    Pn Dada Biscuit mule doggi la kharuj hotey tevdh nakki ahe..

  • @avinashgavandi9521
    @avinashgavandi9521 Місяць тому

    पालघर जिल्हा वसई विरार प्रेक्षनीय स्थळ
    जीवदानी देवी १२०० पायऱ्या डोंगरावर आहे
    रोप वे पण आहे
    वज्रेश्वरी मंदिर पेशवे कालीन तिथे नदीवर गरम पाण्याचे कुंड आहे..
    विरार गावी अर्नाळा समुद्रात किल्ला आहे

  • @akshaydighe9450
    @akshaydighe9450 27 днів тому

    दादा तुझी गावठी भाषा खुप भरी आहे त्यामुळे ते खुप हासुन आनंद मिळतो

  • @sahilkole161
    @sahilkole161 Місяць тому +1

    Azun parynt you tube cha khatrnak question video ❤ answer denaychi paddat nadkhula❤❤

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 Місяць тому

    दादा विदर्भाचा पंढरपूर धापेवाडा ला आषाढी एकादशी पासून ते आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत जत्रा भरते. आणि तिथूनच जवळ आदासा गणपती mandir आहे खूप मोठं इचपूर्ती गणपती आहे या कधीतरी. तस संगायला बसला तर नागपूर मध्ये खूप आहे बघण्यासारखं.

  • @LaxmiShinde-hq6mz
    @LaxmiShinde-hq6mz Місяць тому +1

    Bhau tu kamal ahes re 1 year madhe success milvne sopp nahiye 😊

  • @jayashreedhekane8
    @jayashreedhekane8 Місяць тому +1

    पहिल्यांदाच पाहिले तेव्हाच आपले चॅनल खूप आवडले.बघून फ्रेश होते.

  • @mycreativeworld9403
    @mycreativeworld9403 Місяць тому +2

    दादा शिर्डीत यावे. शिर्डी मधील शिर्डी परीक्रमा खुप सुंदर असते. नक्की या.

  • @comking-ie4kp
    @comking-ie4kp 29 днів тому

    Kharach khup bhari talent aahe dada tumchya madhe,bhari astat video,tyat marathiche bhari bharich shabd,khup chan vatatat yekayla🎉🎉

  • @jaywantkalantre6156
    @jaywantkalantre6156 Місяць тому +4

    आपला बाबा मेहनत करतोय पण कुठ next producshion😂😂

  • @anilpunekar5273
    @anilpunekar5273 8 днів тому

    बुवाजी बाबा ची यात्रा ही डिसेंबर महिन्यात असते जिल्हा अहमदनगर तालुका संगमनेर पासून 21 km पुढे ये जागृत असे देवस्थान आहे हजारोच्या संख्णे येते भाविक येत असतात आपले कोढे खेऊन व ज्या स्त्रियांना मुल होत नाही त्या देवा समोर उभ राहून त्यांना 1 वर्षात मुल होतात तुम्ही येकदा तरी यावा ही प्रार्थना आहे

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x Місяць тому +42

    मी तर फक्त आज्जी बघायला हा व्हिडिओ बघितला....पण शेवटी विश्वासघात केला...😡😂👍🏻

  • @kunaltakwale7969
    @kunaltakwale7969 Місяць тому

    रस्त्यावर जे डॉगी आहेत त्यांना खायला घालता ते खूप चांगले काम करत आहेत असे करत रहा त्यांना प्रेम आणि पोटाला खायला पाहिजे

  • @pavanborole7903
    @pavanborole7903 Місяць тому +1

    Jalgaon la yaa ekda ❤

  • @amolsonwane3686
    @amolsonwane3686 Місяць тому

    जय महाराष्ट्र मी अमोल सोनवणे जालना आमच्या जिल्ह्यात मंगली चतुर्थी ला राजूर गणपती राजूर ला खूप लोक जालना आणि इतर ठिकाणहून भाविक पायी येतात आणि अंबड येथे नवरात्रात मस्त्योदरी देवी ची खूप मोठी यात्रा भरते पाचव्या आणि सातव्या दिवशी खूप गर्दी असते नक्की या एकदा जालना ला स्वागत आहे तुमचे ❤🎉

  • @vishaljagtap1771
    @vishaljagtap1771 Місяць тому

    Khup majja yete sir tumche videos pahtana ... specially barkya

  • @user-sm1tp4ev3h
    @user-sm1tp4ev3h Місяць тому

    दादा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा गावातील जऋा खुप प्रसिद्ध आहे पण ती जानेवारी महिन्यात असते तुझ्या व्हिडिओ मध्ये त्याचा समावेश नक्की कर. खुप छान व्हिडिओ असतात तूझे. 😎🤏

  • @user-fe8xx9jj1y
    @user-fe8xx9jj1y Місяць тому

    Tel. Rajapur. Dist. Ratnagiri. Fomus yatra navratri madhe.. mahakali devichi yatra. 9 divs.. aadivare

  • @surajdhanwade9177
    @surajdhanwade9177 24 дні тому

    रायगड मधे रोहा गाव आहे तिथे ये धाविर महाराज पालखी असते ती अनुभाण्या साठी नक्की ये ....
    कारण संपूर्ण ब्रिटिश काळा पासून भरता मधे 3 ठिकाणी सरकार द्वारे मानवंदना दिली जाते
    (१) तिरुपती बालाजी
    (२) कोल्हापूर मधील महालक्ष्मी
    (३) रोहा चे धाविर महाराज ......
    त्या मुळे एकदा रोहे गावा मधे नक्की ये ❤❤

  • @amodparanjape8832
    @amodparanjape8832 Місяць тому

    आज व्हिडिओ बघितला (जरा उशीरच झाला) उद्यापासून (५ ऑगस्ट) श्रावण सुरू होतोय आणि आमच्या गावात (सांगली जिल्ह्यातील हरिपूर) दर श्रावण सोमवारी संगमेश्वर देवाची (कृष्णा वारणा नदीच्या संगमावरील महादेवाचं देऊळ) यात्रा असते... या यात्रेचा आनंद घ्यायला... (सध्या पुराचं सावट आहे पण पाणी ओसरल्यावर नक्की प्लॅन करा)

  • @medhakhandkar1723
    @medhakhandkar1723 Місяць тому

    Tumhi itkya Chan prakare video karta khanyache ...khas karun non veg che baghun lagech khaychi icha hote.....

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 Місяць тому

    दादा आम्ही प्रेमाने हक्काने तुम्हाला चेष्टा करतो brr का उगी वड्या च तेल वांग्या वर नको हो... तुमची family बघायला आवडेल आज्जी च्या दर्शनाची आतुरता... पिल्लू ला खूप प्रेम... बारक्या ला all the best.... Baki सब मस्त 👌 keep going ❤

  • @AtharvaBhise-tm3ku
    @AtharvaBhise-tm3ku Місяць тому

    हे तुम्ही बाहेरच खाण्यातच सोडून द्या त्याच पैशाने रस्ते रेल्वे स्टेशन वर एसटी स्टॅन्ड वरील गोरं गरीब ना त्या खायायला तेवडाच आशीर्वाद मिळेल ❤❤🎉🎉😊😊

  • @kunalmergu3811
    @kunalmergu3811 Місяць тому +1

    भाऊ... पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा...

  • @mayurihisalge2495
    @mayurihisalge2495 Місяць тому

    Dada tujya commentary mule tujye videos best ahet, superb..keep it up...love to बारक्या🎉

  • @worldofcreativity......2732
    @worldofcreativity......2732 Місяць тому

    Dada dharashiv dist madhe yermala gav aahe tithe aai yedeswari chi yatra aaste april madhe 5 divsachi khup mothi...... Ani yermala chi famous fish fry khayla tumhi nakki java tithe tumhala nakki aavdnar😍....te maz maher aahe.... Tumche Vedio mala khup aavdtat ❤

  • @savitakunjir391
    @savitakunjir391 Місяць тому

    तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात ‌. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Місяць тому

    प्रतिभावंत🎉❤❤❤❤ humorous, हजरजवाबी🎉❤❤❤❤stay blessed🙏❤❤❤ मराठी माणूस business करू शकतो, 🎉🎉🎉❤❤❤

  • @tanujyeola786
    @tanujyeola786 День тому

    दादा, तुम्ही बारक्याला घेऊन नाशिक ला या
    नाशिक चे प्रसिद्ध पदार्थांची चव घ्या.

  • @shrutisalve5495
    @shrutisalve5495 Місяць тому +1

    Pn chan videos krtat

  • @dattanalawade7989
    @dattanalawade7989 Місяць тому +1

    सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील शिरटे गाव

  • @varshajadhav2244
    @varshajadhav2244 Місяць тому +2

    Agdi barobar ahe tumi kay khatat he mhtvach nhi khari tum chi shraddha ahe ti mhtvachi ahe aani dewala tr sagl mahit ast cha dev bichart nhi ki tumi kay khaun mandirat aala ahet

  • @nalinipalav89
    @nalinipalav89 Місяць тому

    २७ जुलै ल बिळवस,मालवण येथे श्री सातेरी देवीची जत्रा आहे जल मंदिर आहे. या शूट करायला आमच्या गावी

  • @sameerambekar1492
    @sameerambekar1492 Місяць тому +1

    1:02 परफेक्ट ❤

  • @akashshewale25
    @akashshewale25 Місяць тому

    4:36 do visit chhatrapati sambhajinagar(Aurangabad) Ellora caves and grishneshwar jyotirling temple

  • @ketakishinde
    @ketakishinde Місяць тому

    सांगली, 32 शिराळा, नागपंचमी साठी खूप फेमस आहे.... नक्की या.

  • @Aspirant92
    @Aspirant92 Місяць тому

    फेब्रुवारी मार्च मध्ये गडचिरोलीला या.तिथून 35 40 km वर महाशिवरात्रीला मार्कंडा ची यात्रा असते.आणी बाकी place पण cover होतील.

  • @user-mz1oo3bo1x
    @user-mz1oo3bo1x Місяць тому

    District Satara Tal wai Village kavthe. bagad yatra aste ithe khup chan aste yatra April madhe aste

  • @Nitin-tl2kh
    @Nitin-tl2kh Місяць тому +1

    Personal loan wali baddal kahich nahi sangitl😂😂😍😍

  • @prajktajadhav1208
    @prajktajadhav1208 Місяць тому +3

    Dada amcha gharajaval rahato... 😊 ekdiwas achanak barkya cycle martana disla teva samajla😅😅

  • @sandeepsutar1099
    @sandeepsutar1099 10 днів тому

    तुमचे vlog खूप छान असतात.

  • @shreegaming7065
    @shreegaming7065 Місяць тому

    दादा , तुमची आजी बघण्यासाठीची उत्सुकता अजूनच वाढली 💘❤

  • @Dhn55535
    @Dhn55535 Місяць тому +1

    दादा नवरात्रि मधे छ संभाजी नगर ला खुप मोठी जतरा अस्ते नक्की या

  • @pratikgawande264
    @pratikgawande264 Місяць тому

    Shravan mahinyat pratyek somwari Otur tal-junnar dist pune kaprdikeshwarachi yatra aste tithe tandlachya pindi vishesh astat an khup famous ahe yatra bgh dada jml tr try kr ya varshi ratri tr khup cha vatt yatre mdhe firayla mandir parisar khup chan ahe

  • @yuvrajgavali8670
    @yuvrajgavali8670 Місяць тому

    1 no reply for Vari..........................manan shakari vha