LIVE : England Election मध्ये एक्झिट पोल बरोबर आले, भारतात नेमकं काय चुकलं? | Exit Polls

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лип 2024
  • #EnglandElection #ExitPolls #MTEDIT
    इंग्लंडमध्ये नुकताच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये लेबर पार्टीने विजय मिळवला आहे. इंग्लंडमधील निवडणुकांच्या आधी जाहीर करण्यात आलेले एक्झिट पोल हे बरोबर आले आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये एक्झिट बरोबर आले मात्र भारतात नेमकं काय चुकलं याविषयी या लाईव्हमधून चर्चा करणार आहोत.
    #RPT0155

КОМЕНТАРІ • 67

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 8 днів тому +18

    गोदी मीडिया आणि स्वतत्र पत्रकारिता काय असते हे आम्ही इथे राहतो म्हणून समजलं

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 8 днів тому +8

    इथले एग्जिट पोल हे bjp प्रायोजित होते

  • @ashokjadhav2517
    @ashokjadhav2517 8 днів тому +8

    व्यावसायिक नैतिकतेचा अभाव असला की असेच होणार

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 7 днів тому +5

    आपल्या कडे प्रामाणिक पणा नाही

  • @subhashhanwate1686
    @subhashhanwate1686 8 днів тому +6

    सर्वांनी एका पार्टीकडून निधी घेऊन एक्झिट पोल दिलेला होता

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 7 днів тому +2

    साहिल जोशी आपलं प्रेम महाविकास आघाडी बद्दल खूप आहे आणि आपण वंचितांचे विरोधक आहात हे आता जनतेला माहीत आहे. साहिल जोशी आपल्या जर खरोखर हिंमत असेल ना तर उद्धव ठाकरे असतील राहुल गांधी असतील नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना विचारा की महाराष्ट्राचे कर्ज कधी भेटणार

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 8 днів тому +7

    भारत मधे, एक्झिट, पोल, भाजप प्रयोजित होते, म्हनून फेल झाल, 👈👈👈

  • @SSSSS1434
    @SSSSS1434 7 днів тому +3

    Haa deshmukh bjp chaa माणुस आहे आसे केजरीवाल बोलले होते ते पन रजत शर्मा la त्याच्या शो माधे आपकी अदालत माधे हे खरे आहे का

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 7 днів тому +1

    आपले एक्झिट पोल हे पूर्ण एका मोठ्या पक्षाने स्वतः बनवलेले असतात.टीव्ही चॅनल्स वाल्यांना फक्त ते दाखवायचे असतात.त्यामुळे हे एक्झिट पोल करणारे महाभाग नेहमी भाजपला भरपूर सीट मिळनार हे दाखवतात

  • @subhashhanwate1686
    @subhashhanwate1686 8 днів тому +1

    बरोबर खांडेकर साहेब

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 7 днів тому

    भारतीय जनता इंग्लंड च्या नागरिकांपेक्षा सूज्ञ आहेत, आम्हाला कोणी ही ग्राह्य धरु शकत नाही.

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 7 днів тому +2

    Ask how much money he has taken fromBJP to fudge the numbers.

  • @PARESHPATILparesh7418
    @PARESHPATILparesh7418 7 днів тому +1

    Our exit poll was managed😅😅😅

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 7 днів тому +1

    Educated electorate in UK and here godi media like yashwant.

  • @garryn9568
    @garryn9568 7 днів тому +1

    England ची papulation किती आणि आपली किती

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 7 днів тому

    साहिल आपल्याला सर्व माहीत तरीही हा कार्यक्रम का
    आपण कट्टा करताना कसे प्रश्न विचारत होता वेगवेगळ्या नेत्यांना आम्ही पाहिलं पैसे देऊन विकत घेतलेला मीडिया होता आपल्याला माहीत आहे

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 7 днів тому

    आपले एक्झिट पोल करणारे महाभाग नेहमीच चुकीचे दाखवतात

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 7 днів тому +1

    Learn something from them or you will have to close your shop.

  • @ashamte4743
    @ashamte4743 7 днів тому

    भारतातील मीडिया एक्झीट पोल करणाऱ्या कंपन्या ह्या सत्ताधारी पक्षाच्या मांडलिक झाल्या आहेत

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 8 днів тому +1

    भारतातला मीडिया खपलेला आहे

  • @mrvishalpotdar
    @mrvishalpotdar 8 днів тому +1

    Modi ni sangetlela exit poll tyancha mhanya pramaney dakhva

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 7 днів тому

    India's weather forecast is coming accurate why not excit poles.

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 8 днів тому +1

    साहिल सर सगळे पोल्स बीजेपीला मॅनेज झाले होते बीजेपी कडन पैसे भरपूर मिळाले होते

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 7 днів тому

    कसे चुकले काय? आपल्याकडे पैसे असले की काहीही शक्य आहे त्याला तुमचा चॅनेल पण अपवाद नाही !!!

  • @vishalkudale5770
    @vishalkudale5770 7 днів тому

    इग्लंड मध्ये भारता प्रमाणे वर्णव्यवस्था आहे काय ?

  • @ashoksonawane5697
    @ashoksonawane5697 8 днів тому

    कारण तिकडे ब्यालट पेपरवर मतदान झालेत इकडं इविएम

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 7 днів тому

    lai bhari

  • @ambhureashroba5647
    @ambhureashroba5647 7 днів тому

    Deshmukh sir you the wrong perdition in loksbha 2024 please maharashtra state is not mistake again please shure

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 7 днів тому

    salute

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 7 днів тому

    Rahul gandhi understand analytics better that Yashwant.

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 7 днів тому

    Yashwant has list his credibility he is Arnab of opinion poles.

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 7 днів тому

    In India exist poll is carried out presuming BJP win ..then you collect the data and analyse accordingly.....

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble8143 7 днів тому

    पैसे घेऊन सवेॅ केल्यवर काय होईल

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 7 днів тому

    Who stopped to share your data and methodology

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 7 днів тому

    Bhartatil media kiti pramanik ahe he jag-jahir ahe.

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 7 днів тому

    jati var party laksh dete

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 7 днів тому

    या वेळी मुस्लिम मतदार भाजपला हरवणार्या साठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला हुशारीने उमेदवार निवडून मतदान केले म्हणून थोडा बदल झाला बाकी टाईमपास😅😅

  • @user-go1ne4dn8m
    @user-go1ne4dn8m 7 днів тому

    Yashwant Deshmukh the pollsterr 😂😂😂😂😂😂

  • @vinodshinde1441
    @vinodshinde1441 7 днів тому

    देशमुख हा भाजपचा माणूस आहे आणि भाजपने लोकसभा निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर केला भाजपने चुकीच्या गोष्टी केल्या याबद्दल तुम्ही कार्यक्रम किती केले ज्याची नीतिमत्ता विकली गेली आहे त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरेल

  • @satyajitpatil4098
    @satyajitpatil4098 7 днів тому

    He is laughing shamelessly not learning anything from it.

  • @sureshghag1672
    @sureshghag1672 7 днів тому

    M

  • @subhashhanwate1686
    @subhashhanwate1686 8 днів тому

    Saheb yethe england Che exit poll sangnyachi garaj kay ? Tumhi yethe chukiche exit polls dilat kay tari sangu naka

  • @mrvishalpotdar
    @mrvishalpotdar 8 днів тому

    Sagley exit poll government motivated hotey.....

  • @subodhpatel8782
    @subodhpatel8782 8 днів тому +3

    भारत मे मीडीया का राज करण हो चुका हे बी जे पी मोदी वीरोधी पतरकार काफी हो गये हे जीनहोने चौनाव मे दश साल मोदी के विकास की बात नही लेकीन वीरोधी दलो के वीवादित बयानो को अहमियत जयादा दिया

  • @anilsuryavanshi8366
    @anilsuryavanshi8366 7 днів тому

    Prashant kishor kuthe ahe

  • @vikastotare9243
    @vikastotare9243 7 днів тому

    Vikli geleli media

  • @sandeepnadkarni6666
    @sandeepnadkarni6666 7 днів тому

    इकडे आपल्यासारखे biased पत्रकार आहेत

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 7 днів тому +1

    You Are BJP Modi person We dont like to.your Channel