अमोल कोल्हे यांसारखे अभिनय कोणी करू शकत नाही... त्यांच्यामुळे शिवाजी महाराज आणि शंभू राजे हे घरा घरात आणि प्रत्येकाच्या मना मनात पोहचले... नाहीतर एवढा खोल इतिहास कोणालाच माहित नसता झाला
छत्रपति शिवाजी महाराज आणि शंभु राजे हे काळाच्या पुढचे पाऊल टाकत या पृथ्वीतलावर मुस्लिमांना हिंदूत धर्मांतर करणारे पहिले राजे, महामानव छत्रपती शिवाजी महाराज होते
लाखात एक वाक्य बोललात दादा खरंच. खरंच सोणेकी चिडिया बनेल भारत यात तिळमात्र खंत नाही.🚩 जय शंभुराजे 🚩 पण हे त्या लाचार नेत्यांना कोण सांगेल. खरंतर त्यांना हे सुध्धा कळत नाही की आपण शिवशंभुंच्या भूमीत जन्माला आलोय आणि नशिबाने त्यांना जनसेवा करायची किती चांगली संधी दिली आहे पण ते मात्र फक्त स्वतःचे घर भरत आहेत . देव करो की त्या लोकांना छत्रपतींच्या भूमीत जन्माला आल्याचे जाणीव व्हावी आणि त्यांनी त्या निष्ठेने काम करण्यास सुरुवात करावी . तुम्हाला सांगतो दादा अस जर झालेला ना तर या हिंदुस्तानाला पुन्हा सोनेकी चिडिया बनाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही . पण असे झाले पाहिजे खरंच मी देवाला हीच प्रार्थना करेल🙏🙏
वा!यूवराज आख्ख्या दरबारात इतक्या धीरानं बोलनं कदापी शक्य नाही त्यांची शब्द रचना त्याहुन अधीक अदभूत शोभता यूवराज शिवपूत्र, जिजाऊंचे नातू व स्वराज्याचे यूवराज🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
खरा तो एकच धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥ प्रभुची लेकुरे सारी । तयाला सर्व ही प्यारी । पुरोगामी विचारवंत म्हणूनच महाराष्ट्रात निर्माण झाले ते छत्रपती शिवाजी महाराज व छावा छत्रपती संभाजी महाराजान मुळे 🙏🙏
🚩🚩🙏🚩🚩हिंदु धर्म काय आहे ? तो कसा आहे ? तो कसा जपावा? कसा वाढवावा ? हे जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर # स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतुन दाखवुन दिल.तोड नाही.अप्रतिम दृष्टान्त .अचाट बुद्धिमत्ता, 🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🙏🚩🚩राजे आपणांस त्रिवार मानाचा मुजरा.💐💐🙏🚩🚩🙏🚩🚩
हे ब्राम्हण लोकं स्वतःलाच खूप श्रेष्ठ समजतात पहिल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातिवाद केला नव्हता फक्त माणूस आणि माणुसकीला महत्व दिले होते आणि तेच संस्कार संभाजी राजे मधे पण होते मला तर लहान पणापासून खूपच आवडतो त्यांचा इतिहास जय शिवराय जय शंभुराजे
खरंतर आश्या आचार्य मुळेल आपला भारत देश प्रगत नव्हता पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मुळे आपण खुप प्रगत झालो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩
धर्म बदलला म्हणून रक्त बदलत नाही, आणि निष्ठा महत्त्वाची,जर निष्ठा बदलली नाही तर हा तिरस्कार कशासाठी.आमचे दोन्ही राजे म्हणजे साक्षात परमेश्वरच.🚩🚩🚩🚩🚩राजे मुजरा
Netaji palkar kaka yana manacha mujra koti koti naman swarajyacha rakshnasthi jivache raan kele hothe ani apale aushty moglana madhe vethith kele hothe
काय ते विचारधारणा शंभूराजांची बस कान असल्याची जाणीव आज झाली कारण हे असे धारदार शब्द अनावर्ती पडायला सुधा एक हिंदू धर्मातील भाग्यच लागतं जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी
विष्णू शास्त्री तूम्ही फक्त नावाचे पंडीत खरे पंडीत आमचे शंभू महाराज.तूम्ही काय धर्म शिकवणारे तुम्हाला मोगलाई दिलेल्या मोहरा शुध्द होतात मग माणसं का शुध्द होत नाही.
Sambhaji maharaj and Shivaji Maharaj were way ahead of time.Some brahmins in the name of religion has created misunderstanding among people of different castes in India.
संभाजी राजा सारखे बुध्दीमान कोणी झाले नाही होणारही नाही आले मोठे आचार्य बनून धर्म शिकवायला....
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
अमोल कोल्हे यांसारखे अभिनय कोणी करू शकत नाही... त्यांच्यामुळे शिवाजी महाराज आणि शंभू राजे हे घरा घरात आणि प्रत्येकाच्या मना मनात पोहचले... नाहीतर एवढा खोल इतिहास कोणालाच माहित नसता झाला
Very good writing of actor Amol khole
Lots of thanx dr amol kolhe
Tru
बरोबर आहे
Bhava pan serial ne kamavle.. Gadasathi kai kele maharajansathi kai kele
ज्या धर्मीय सोन्याच्या मोहरा ची शुद्धता तर हाडामाणसांच्या माणसाची शुध्दता का होऊ शकत नाही शंभूराजे वाव क्या बात है ❤❤
छत्रपति शिवाजी महाराज आणि शंभु राजे हे
काळाच्या पुढचे पाऊल टाकत या पृथ्वीतलावर मुस्लिमांना हिंदूत धर्मांतर करणारे पहिले राजे, महामानव छत्रपती शिवाजी महाराज होते
मुस्लिमांना नाही. हिंदू धर्मातील, मुस्लिमांनी जबरदस्तीने बाटवलेल्या लोकांना राजांनी पुन्हा हिंदू धर्मात आणले.
स्वतः ला secular महणारे हिंदू लोकांना हा episode दाखवला पाहिजे.
खूप छान स्पष्टीकरण दिले आहे Chhatrapati Sambhaji maharaj ने ❤🙏
👍👍
Khara sangitla bhau🚩🚩🚩
Mughal chya kalat hindu muslim ek hote mhanaryani tr nakki baghava🔥(dhruv rathee)
निःशब्द केलंत राजे....किती अपार धर्म निष्ठा ही.मुजरा राजे मुजरा💐💐💐💐
हे कमं बगुणं आमोलंजी कोल्हेसाहेब खरचं किती मनंलाऊणं कामं केलं ये खरचं तुम्हालां भेटावंस वाटतं ⛳️⛳️⛳️🙏🙏🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी
कुली खान चे पुन्हा नेताजी काका झाले 🚩 जय शिवराय जय शंभूराजे
शंभुराजे सारखे तिळमात्र विचार जरी आजकालच्या नेत्यात आले तर भारत पुन्हा सोनेकी चिडीया बनेल
Ho kharach
लाखात एक वाक्य बोललात दादा खरंच. खरंच सोणेकी चिडिया बनेल भारत यात तिळमात्र खंत नाही.🚩 जय शंभुराजे 🚩 पण हे त्या लाचार नेत्यांना कोण सांगेल. खरंतर त्यांना हे सुध्धा कळत नाही की आपण शिवशंभुंच्या भूमीत जन्माला आलोय आणि नशिबाने त्यांना जनसेवा करायची किती चांगली संधी दिली आहे पण ते मात्र फक्त स्वतःचे घर भरत आहेत . देव करो की त्या लोकांना छत्रपतींच्या भूमीत जन्माला आल्याचे जाणीव व्हावी आणि त्यांनी त्या निष्ठेने काम करण्यास सुरुवात करावी . तुम्हाला सांगतो दादा अस जर झालेला ना तर या हिंदुस्तानाला पुन्हा सोनेकी चिडिया बनाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही . पण असे झाले पाहिजे खरंच मी देवाला हीच प्रार्थना करेल🙏🙏
खरच,शंभू राजांचा केवढा खोल अभ्यास प्रत्येक गोष्टीबद्दल..🚩🚩🚩🚩
मला तर खुप आवडते मालिका खरंच माझ्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा
वा!यूवराज आख्ख्या दरबारात इतक्या धीरानं बोलनं कदापी शक्य नाही त्यांची शब्द रचना त्याहुन अधीक अदभूत शोभता यूवराज शिवपूत्र, जिजाऊंचे नातू व स्वराज्याचे यूवराज🚩🚩जय शंभूराजे🚩🚩
खरा तो एकच धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥
प्रभुची लेकुरे सारी । तयाला सर्व ही प्यारी ।
पुरोगामी विचारवंत म्हणूनच महाराष्ट्रात निर्माण झाले ते छत्रपती शिवाजी महाराज व छावा छत्रपती संभाजी महाराजान मुळे 🙏🙏
अमोल कोल्हे ,समस्त जनता आपली ऋणी असेल,
कर्मविर धर्मवीर संभाजीराजे मुजरा
शंभूराजांसारखे राज्यकर्ता आत्ता पुन्हा यायला हवे
Nice
Ho
I love you I love you I love you I love you I love you I love you I love you
I love you so much you darling
🚩🚩🙏🚩🚩हिंदु धर्म काय आहे ?
तो कसा आहे ?
तो कसा जपावा?
कसा वाढवावा ?
हे
जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर # स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतुन दाखवुन दिल.तोड नाही.अप्रतिम दृष्टान्त .अचाट बुद्धिमत्ता,
🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🙏🚩🚩राजे आपणांस त्रिवार मानाचा मुजरा.💐💐🙏🚩🚩🙏🚩🚩
🚩 किती बुध्दीमान आहेत शंभुराजे खरंच त्यांच्या बुद्धिमत्तेला लाखो तोफांचा मुजरा 🚩 जय शंभुराजे 🚩
म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि सिहाचा छावा संभाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात भिणाले पाहिजे तरच आपली भारतीय संस्कृती टिकून राहील 🙏🙏
हे ब्राम्हण लोकं स्वतःलाच खूप श्रेष्ठ समजतात पहिल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जातिवाद केला नव्हता फक्त माणूस आणि माणुसकीला महत्व दिले होते आणि तेच संस्कार संभाजी राजे मधे पण होते मला तर लहान पणापासून खूपच आवडतो त्यांचा इतिहास जय शिवराय जय शंभुराजे
Brobr ahe❤
@10:55 हि शहरांची नावे पुन्हा मूळ नावाने बदलायला हवीत 🚩🚩🚩
होय नक्कीच
शंभूराजांनी घुप छान स्पष्टिकरण दिलं 🙇🚩 जय शंभूराजे
अहो कसल धर्मपीठ, धर्म महत्त्वाचा आहेच पण आधी जीवाभावाची माणस महत्त्वाची आहेत .....
महाराजांना नको सांगू धर्म धर्म स्वराज जात माणुसकी आहे आमची जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🙏🚩
आज ही हिंदू धर्म बाटला जात आहे
महाराज आज हि ....जाती चे राजकारण आज ही होत आहे
Really
कोण जातीचं राजकारण करत हे सगळ्यांना माहितीये
Congres party
माझा देव खरच खुप वेगळा होता नशीबवान आहे मी माझ्या देवाच्या पायाच्या स्पर्शामुले पवित्र झालेल्या भूमीत या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला
धर्मपंडित मराठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩
खरंतर आश्या आचार्य मुळेल आपला भारत देश प्रगत नव्हता पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मुळे आपण खुप प्रगत झालो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩
व्वा शंभुराजे व्वा शंभुराजे
धर्म बदलला म्हणून रक्त बदलत नाही, आणि निष्ठा महत्त्वाची,जर निष्ठा बदलली नाही तर हा तिरस्कार कशासाठी.आमचे दोन्ही राजे म्हणजे साक्षात परमेश्वरच.🚩🚩🚩🚩🚩राजे मुजरा
Nice, thanks zee Marathi
यांच्या सारख्या माणसांना संभाजी ....पुरेसे...जिथे तिथे विघ्न आणतात असे लोक....
खुप सहन केले हो नेताजी पालकर काकांनी....😢
कर्मवीर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा विजय असो
या पूर्वी ही महाराजांनी बजाजी निंबाळकर यांना धर्मात घेतले होते...
Serials wale shahane nahit... Itihaas madhe pn rajniti kartat
मुजरा माझं राज...❤️🚩🙏🏻⛳🔥
Most important episode for all Hindus ⛳⛳ to watch🙏🙏
क्या बात है शंभूराजे👌👌👌👍👍
Tukaram maharajanna thar karun tyancha mrutdeh gayab karnare ....... tukaram maharaj sadeh vaikunthat gele ashi pothi purane karnare nalayak ......Sambhaji maharajanna suddha hya dharmandha bhatancha dhikkar aso
Netaji palkar kaka yana manacha mujra koti koti naman swarajyacha rakshnasthi jivache raan kele hothe ani apale aushty moglana madhe vethith kele hothe
राणी पुतळा बाई किती समजूत दार आहेत किती अभिमान त्यांना काय ती संभाजी महाराज ची शब्द. धन्य ती माऊली जिने जन्म दिला संभाजी महाराज ला.
जय शंभुराजे जय शिवराय
जय शिवराय
किती बुद्धिवंत होते माझे राजे.. 🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 👑 🙏🚩
मी वारंवार हा भाग पाहतो जय शंभुराजे 🙏🙏👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शंभुराजांनाएवढे ज्ञान कुणाला च नाही
खर आहे 🚩🚩🙏🙏
Jay shambhuraje
Khar ahe 🚩🚩
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो
जय जय शंभू राजे
आले होते धर्म शिकवायला 🥰
जिथे तिथे फक्त नि फक्त 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 होता, आहे आणि असणारच.
Kiti changle zale aste amche Chhatrapati Shivaji Maharaj ani smbhaji raje asle aste tr .jay shivray 🚩. jagdamb
काय ते विचारधारणा शंभूराजांची बस कान असल्याची जाणीव आज झाली कारण हे असे धारदार शब्द अनावर्ती पडायला सुधा एक हिंदू धर्मातील भाग्यच लागतं जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी
Dharmaveer chatrapathi sambha ji maharaj ki jay koti koti vandan raje manacha mujra raje thumcha ithihasala manacha mujra raje
एक नंबर एपिसोड ❤️🚩🙏🏻
हिंदू संस्कृती रुजवत निरपेक्ष धर्म रक्षक राजांचा इतिहास अभिनयानं सादर केलात यांचा आम्हास आपणा सर्वांचे अभिमान आहे ❤
Chawa haye shambhu raje chawa tyana konich roku shakat nahi dharmaveer chatrapathi sambha ji maharaj ki jay koti koti vandan raje thumcha ithihasala manacha mujra raje swarajyacha rakshnasthi swathache jivan arpan kele hothe ani Marathe shahicha ithihas ghadwila hotha
जय स्वराज्य 🚩🚩🚩🚩🚩
विष्णू शास्त्री तूम्ही फक्त नावाचे पंडीत खरे पंडीत आमचे शंभू महाराज.तूम्ही काय धर्म शिकवणारे तुम्हाला मोगलाई दिलेल्या मोहरा शुध्द होतात मग माणसं का शुध्द होत नाही.
Tru.bhau
Ho
Our Hinduism is great.
Shambhuraje tumhi khup hushar shambhuraje, Shivaji Maharaj ani jijau sahibbana mana mujra
खुप छान स्पष्टीकरण दिले शंभाजी राजे नी मुजरा राजे🚩🚩🙏♥️♥️
Ek number Yuvraj 🚩🚩🚩
असा राजा आताचे काळात पाहिजे होते
जय शंभुराजे
Shambhaji महाराज की जय
Shivaray mhanje sakshat Mahadev.. 🙏🏻
Khup sahan Kel netaji ravani swarajya satti .assa ek hi episode nahi Jo bagtana Radu yet nahi pan hya episode madhe khup radlo .
छत्रपती संभाजी महाराज की जय..🚩🚩🚩🚩
Jay shivray jay shambhu raje maharaj koti koti naman raje manacha mujra raje thumcha ithihasala manacha mujra raje manacha mujra raje
संत तुकाराम महाराजांना किती यातना, किती त्रास देऊन शेवटी जीव घेऊन मारले. आपल्या स्वार्था साठी धर्म वापरणार् यांचा धिक्कार आहे.
Kahi purva ahe ka ki tukaram mahrajana jive marle mahnun kahihi badbadaycha
Sagle dialogue khup mast👌👌👌👌khup sundar episode
जय शिवराय जय शंभुराजे खूप छान सांगितला
शतशः आभार झी मराठी 🙏 या मालिकेसाठी.
HAR HAR MAHADEV🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡
अफजल खानच्या वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी होते जेव्हा धर्म बुडला नव्हते का
Tru
True
Teva maharajansobat Gopinathpant Bokil pn hote hy nhi bolnar tumhi loka
Tumhi fakt brahman lokannach bolnar sagle fitur fakt bramhan ch hote ka?? Baga jara nit ani m bola tumhala bajiprabhu Deshpande nhit aathvnar, tumhala moropant peshve, Bajirao peshwe, kavi kalash hy lok nhit disnar, tumhi fakt fituri koni keli ani bramhan kashe vait aahet tech sangnar. Saglech brahman fitoor nastat.
Tu नेमका कोण आहे
डोळ्यातून पाणी आलं खूप
शंभुराजे 🚩🚩
3 वार्षानंतर बगल्यानंतर आज पण बगु वाटते ते म्हणजे शिव विचार शंभुराजे विचार आहे,🧡🧡🧡🧡
भारताचे पहिले शत्रू हे ब्राम्हण होते आणि आजही आहेत. आता तरी जागे व्हा. 🙏🙏🙏🙏
Mi ahe bramhan ami maze purvaj bandal hote jyani pavankhindit rajansathi jiv dila
@@carso1065 pratek bhramhan shatru nasto
Aani pratek maratha swarajyacha nasto
ज्याचं मन स्वतच्या ताब्यात नसतो तो कोणाचाच नसतो, मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा पंथा चा असो.
जय शिवराय 🚩
@@carso1065 ❤wq3qssssssaà
Sagle brahman sarkhe nahit, te aplech ahet
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय शिवाजी
Thank you Zee Marathi for uploading the episode of TV in Mobile
अरे ही गोष्ट अजून आपल्या भारतात होत आहे महिलांवर अत्याचार होत आहे गायांची कत्तल चालू आहे आपण देखील आपल्या माणसाला आपल्यात आणायला हवे असे करुन ❤
महाराज आम्ही कधी खरा देव पहिला नाहि परन्तु तुम्ही खरच देव आहात मी माझ भाग्य समजतो की मी तुमचा महाराष्ट्रत जन्म घेतला
Amol kolhe sirana manacha mujra
Aajchya pidhisathi Prerana sthan ahet te
🙏Jay jijau Jay shivray🙏
बरोबर आपल्या मायबोली मराठी ला कधी विसरू नये...
छत्रपती संभाजी महाराज की जय
धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा शंभु राजे 🙏⚔️🚩
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🚩🙏🚩
काय बोलला माझा राजा मुखातून मोती सांडावे तसेधन्य ते शिवराय धन्य ते शिवविचार धन्य तो शिवाचा छावा
जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩👍🙏🙏 आशा भटजी बाबांमुळेच आपला देश मागे आहे
मानाचा त्रिवार मुजरा राजे
Sambhaji maharaj is a versatile man
Khup chan Thank you Z Marathi Jay Shambhuraje, 🙏🙏🙏🙏🙏
जिथे माझे शिवराय आणि शंभूराजे तिथे कधीच अन्याय होऊ शकत नाही...... माझे दैवत 🙏
जय शिवराय
Jay shambhu raje ❤🚩🌏💖
We really miss u shmbhu raje 🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️
Kay acting 👌👌👌
हा आहे माझा खरा राजा वा! शंभुराजे वा!
Chatrapati SHIVAJI maharaj ki jai
Jai bhawani
Jai shivaji ☀🌻
Chatrapati Shivaji Maharaj ki jay
मुजरा राजे.... 🙏🙏🙏🙏🙏
Sambhaji maharaj and Shivaji Maharaj were way ahead of time.Some brahmins in the name of religion has created misunderstanding among people of different castes in India.