शामूदा परवा मी माझ्या आईला तुझे आणि आईचे जे विडिओ आहेत ते सर्व दाखवले माझ्या आईला ते खुप आवडले आणि तिने एक कॉम्पलिमेन्ट पण दिली कि शामू आजच्या युगातला श्रावण बाळ आहे त्याच्याकडून काहीतरी शिक नंतर माझ्या नकळत तिने तुझे बायकांचे लफडी वाले पण सर्व विडिओ पहिले आणि आत्ता ती बोलतेय कि त्या शामूचा नादाला लागला तर थोबाड फोडून ठेवीन. 😁😁😁😁
नाशिकहुन निरंजन .... शामू दादा... मस्त रहा सुरक्षित रहा... असेच नवनवीन ब्लॉग संग्रह आम्हां मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात... मी आपला जबरदस्त फॅन आहे बरं का शामूदा... हसा....हसवत रहा... आजचा ब्लॉग छान होता... गणपती बाप्पा मोरया ❤
मला यदुही धर्मा बद्दल काहीही माहीत नव्हतं...तुमचा व्हिडिओ बघितला आणि यूट्यूब वर इस्राईल देश कसा बनला कशे यदुही लढले त्यांहा आधी किती त्रास सोसावं लागलं सगळं सगळं मी यूट्यूब वर बघितलं कित्ती तरी व्हिडिओ बघितले आणि आता सगळं clear झाल.....आता असं वाटतंय धन्य ती जिजाऊ माऊली जिने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि हिंदू धर्म त्यांनी मिटू दिला नाही ....सगळे व्हिडिओज बघून एक गोष्ट खास लक्षात आली ती म्हणजे यदुही लोकांची एकता 🤝....बाकी देशात तुम्हाला त्रास झाला असेल पण भारत मातेने प्रत्येकाला मायेने जवळ घेतला आहे आणि भारतात यदुही लोकांना तो त्रास झाला नाही असं एका तेल आविव शहरातल्या मासिक काढणाऱ्या (मराठीत) व्यक्तीने एका interview मधे म्हटलं अभिमान वाटतो मला याचा अतिथी देवो भव हे फक्त आम्ही म्हणत नाही तर तसा वागतो सुद्धा .....
शामू दादा भारतातली गर्दी प्रवास अस्वच्छता या बद्दल तुम्ही खोडसाळपणे बोलता असं वाटत ... आलं वाटत डोंबिवली ... का बरं ... इथल्या भूमी नि तुम्हाला आपलं मानलं ... आपलेपणा दिला खरं ना ...
शामु भाऊ तुझा आवाज कसा आहे महितीयेका ते जे डिस्कव्हरी चॅनल ला हिंदी मध्ये सांगायला आपले आवाज देतात ना येकदम तसा भारदस्त असा आवाज वाटतो तुझा,आणि 'बिग बॉस शो च्या 'बिग बॉस च आवाज साठी पण खूप सूट होतो तुझा आवाज, तू तिकडे डबेड व्हॉइस साठी का नाही ट्राय करत,स्टेज बॅक साठी जर हिब्रु च ट्रान्सल्ट इंग्लिश किंवा हिंदी चॅनेल साठी व्हॉईस दे,न्युज चॅनेल म्हणचे🎉
शामु काका... तुम्ही मुली खूप आवर्जून दाखवता हो...😂 आणखी एक मोसाद, यामम, सेरात मटकलं बद्दल सांगा... तस youtube वर आहे माहिती पण तुमच्या मराठमोड्या गमतीशीर भाषेत ऐकायला मजा येईल 🤗😊
पाऊस फक्त चाळीस दिवस असतो त्यामुळे तो ऋतू मानला जात नाही. उन्हाळा हिवाळा आणि उन्हाळ्यातून हिवाळ्यात जातानाचा आणि परत हिवाळ्यातून उन्हाळ्यात जाणारा असे एकूण चार ऋतू.
पार्टीमध्ये खाऊन पिऊन नाचले की माणसाला घाम सुटतो. अशावेळी उघड्यावर आंघोळ करण्याची एक वेगळीच मजा असते. सहसा मुलींना या गोष्टींची मजा घेण्यामध्ये फार आनंद होतो. पुरुष थोडेसे अलिप्त राहतात. नैसर्गिकपणे पुरुषांमध्ये आनंद जल्लोष करण्याचा प्रकार महिलांपेक्षा थोडा कमी. तुम्ही पार्टीमध्ये पाहत असाल, महिला पुरुषांपेक्षा जास्त नाचतात.
शामु सर सध्या तुम्ही इस्राएल देशा मध्ये आहात.... सर ( तिसऱ्या मंदिराचे ) काय हाल चाल चालू आहे.... यहुदी महा सभा यांचा काय निर्णय चालू आहे.... या बद्दल थोडंसं सांगा सर 🙏🏼
जर कोणाला घ्यायचा झाला असता तर त्याला मॉलमध्ये आक्षेप घेता आला असता कारण मॉल ही खाजगी जागा आहे. या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये आत जाऊन व्हिडिओ काढला असता तर त्याला कोणालाही आक्षेप घेता येत नाही कारण ती सार्वजनिक जागा आहे.
शामूदा परवा मी माझ्या आईला तुझे आणि आईचे जे विडिओ आहेत ते सर्व दाखवले माझ्या आईला ते खुप आवडले आणि तिने एक कॉम्पलिमेन्ट पण दिली कि शामू आजच्या युगातला श्रावण बाळ आहे त्याच्याकडून काहीतरी शिक नंतर माझ्या नकळत तिने तुझे बायकांचे लफडी वाले पण सर्व विडिओ पहिले आणि आत्ता ती बोलतेय कि त्या शामूचा नादाला लागला तर थोबाड फोडून ठेवीन. 😁😁😁😁
😂😂😂😂
व्हय
मग शामू काय साधा सुधा वाटला काय..भायखळ्याला राहिलाय तो आणि आता तर तेलावीव मध्ये आहे 😅
😂😂😂😂
😂😂😂😂
नाशिकहुन निरंजन ....
शामू दादा...
मस्त रहा सुरक्षित रहा...
असेच नवनवीन ब्लॉग संग्रह आम्हां मराठी प्रेक्षकांना खिळवून ठेवतात...
मी आपला जबरदस्त फॅन आहे बरं का शामूदा...
हसा....हसवत रहा... आजचा ब्लॉग छान होता...
गणपती बाप्पा मोरया ❤
♥️🙏♥️
चावट चांगला मराठी शामू
शामूजी तुम्ही बसले तो परिसर कित्ती छान आहे . डिसेंट तेल अविव!तुमच्या मुळे बघायला मिळतं . असेच छान ठिकाणं दाखवा . मित्राचं घर फारच छान❤❤❤❤
🙏🌹🌹
Shamu tuzhe lakho mitra aahet india🇮🇳 madhe
शामराव आऊटडोअर शूटिंग बघायला फार आवडते. अगदी तसेच vlog बनव.पब्लिक मधे
छान व्हिडिओ । उत्तम मराठी।
🙏🌹
त्या दिवशीचा village vlog छान होता तिकडच्या गावाकडील ग्रामीण गाव आणि शेतकऱ्यांची परीस्थिती आम्ही नाशिक वरून अनुभवली ❤
छान व्हिडीओ शामराव 👍👍
लढाई जोरदार होण्याची चिन्हे आहेत.
घरात सर्व वस्तू खादयपदार्थ पेय, दुध अंडी बटर सर्व साचवून ठेवा.जरुरीची औषधं घेऊन ठेवा
एक फ्रिज माझा पूर्णपणे बियरनेच भरला😂
@@AplaShamute bara kelat😂😂😂
दादा तुम्ही काय जॉब करता तिथे ❤
मला यदुही धर्मा बद्दल काहीही माहीत नव्हतं...तुमचा व्हिडिओ बघितला आणि यूट्यूब वर इस्राईल देश कसा बनला कशे यदुही लढले त्यांहा आधी किती त्रास सोसावं लागलं सगळं सगळं मी यूट्यूब वर बघितलं कित्ती तरी व्हिडिओ बघितले आणि आता सगळं clear झाल.....आता असं वाटतंय धन्य ती जिजाऊ माऊली जिने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि हिंदू धर्म त्यांनी मिटू दिला नाही ....सगळे व्हिडिओज बघून एक गोष्ट खास लक्षात आली ती म्हणजे यदुही लोकांची एकता 🤝....बाकी देशात तुम्हाला त्रास झाला असेल पण भारत मातेने प्रत्येकाला मायेने जवळ घेतला आहे आणि भारतात यदुही लोकांना तो त्रास झाला नाही असं एका तेल आविव शहरातल्या मासिक काढणाऱ्या (मराठीत) व्यक्तीने एका interview मधे म्हटलं अभिमान वाटतो मला याचा अतिथी देवो भव हे फक्त आम्ही म्हणत नाही तर तसा वागतो सुद्धा .....
खरे आहे.
कसे आहात शामराव. 🇮🇳🚩👍🇮🇱
Shyam Bhau ekdum stylish english boltat....1 number
फारच छान तेल अविव city 🏙️🌆
खूपच पुढारलेले राष्ट्र आहे इस्राएल...
श्रीमंती तर ठायी ठायी दिसतेय...
Good dress sense...what a matching bag....😊
Thank you 😊
शामू दादा भारतातली गर्दी प्रवास अस्वच्छता या बद्दल तुम्ही खोडसाळपणे बोलता असं वाटत ... आलं वाटत डोंबिवली ... का बरं ... इथल्या भूमी नि तुम्हाला आपलं मानलं ... आपलेपणा दिला खरं ना ...
शामु भाऊ तुझा आवाज कसा आहे महितीयेका ते जे डिस्कव्हरी चॅनल ला हिंदी मध्ये सांगायला आपले आवाज देतात ना येकदम तसा भारदस्त असा आवाज वाटतो तुझा,आणि 'बिग बॉस शो च्या 'बिग बॉस च आवाज साठी पण खूप सूट होतो तुझा आवाज, तू तिकडे डबेड व्हॉइस साठी का नाही ट्राय करत,स्टेज बॅक साठी जर हिब्रु च ट्रान्सल्ट इंग्लिश किंवा हिंदी चॅनेल साठी व्हॉईस दे,न्युज चॅनेल म्हणचे🎉
🤠🕺
हाय शामू
🤓🌹
शामू व्हिडिओ मस्त झाला.. खरंच युद्ध जन्य स्थिती आहे 😂...
कॅमेरा मध्ये फक्त जास्त रणगाडे आणि तोफाच दिसायला लागल्यात..
अवधूत from कोल्हापूर..😂😂😂😂
😉
Nice vdo. Good to see u taking good care of ur mom.
Thanks a lot
Ek number TelAviv... Ani ek number Aamcha Shamu..❤ pan mala Don number Vaali Brazil zhendyachya dress vaalich aavadli bharpur ❤❤❤😂😂😂
😉
मस्तच
नमस्कार शामराव,
मला तुमच्या यूट्यूब चे व्हिडिओज खूप आवडतात.
तुम्ही या व्हिडिओला मराठी बातम्यांचे म्युझिक दिले आहे का बॅकग्राऊंडला?
नाही
शामूदादांची जीव की प्राण कॉफी...❤
🤓🙏
Background music mast aahe ... konte aahe Trance ??
Electronic.
Electronic is band name ?
India मध्ये लोक दिवस भर Cutting पीत असतात ( 5 Rs ). तसे हा शामू दिवस भर Coffee पीत असतो.
नशीब चपटी नाही पीत.
🚩🇮🇳🚩
@@abidikar चपटी नाही पण बिअर पितो ना !
Your outfit is rocking 😍
🤠🕺
दोघांना चार😮
पुरुषांचे विनोद. 🤣
Israel madhye aamcha hakkacha manoos. Feels so good. 👍✌️😎
U r enthusiastic and energetic by all means. 💕💕💕
I try
Nice video, nice views of Tel Aviv!
Thanks a lot!
OMG, Shamu Dada, Aaj me kabutar pahile. They were very close to you. As if they are belongs to you.
दादा तूझे मित्र पण आहेत मला वाटल की तूला फक्त मैत्रीणी च आहेत 😅😊❤
😉🚶♀️🚶♀️🚶♀️🚶♀️
Aala dombivali,,😊😅
😉😂
शामराव 40 वर्षा पूर्वी तुम्ही इस्राइल मध्ये परतल्यावर तिथले अनुभव एकदा share कराल का?
Sham tumhi khari javanatil majja lutat aahat , you are so lucky
🕺🕺
बरोबर बोललात तूम्ही...
छान व्हिडिओ 👌👌
इस्राईल दिमोना
शामराव nice vlog👍
🙏🌹
I liked his house. Very big spacious and not comfortable. Noone staying here in such beautiful house?
Holiday home.
Coffee nahi pajli vatat mitrane😅😅😅 . Shymu da😂
युद्धकाळात काळजी घ्या शामराव....तुमचे विडिओ खूप छान आहेत!
✌️👍
स्थायिक आहात तर घर का घेतल नाहीत ❤
पैसे नाहीत.
थोडा धीर धरा नक्की घर होईल दादा @@AplaShamu
लव्ह यू इस्राएल ❤
Shamu..tumche nav kay?
Mi Aikla Kharokhar Israel La Cofy Saglyat Bestay ❤️🔥
शामु दादा मला बी यायचं इजराइल ला बघायला
4:13 Cool Background music 🎶🎶🎶
🕺🕺
Wah shamu aaj surprise dilat😊mag mitra la matana dila ki nahi.me aaiklay konachya ghari gelo tar matana dyava lagto nahi tar paani pan vicharat nahi😂avdha tyanne ghaas bharavla tar kahitari ghyacha tyachya kadun kanjoos shamu☺️☺️manat aala asel na hyachya jagi muline ghass bharavla asta tar kitti chaan zhala asta😜pan tey kaay hota tey tari sanga???mall masta atta ithe pan gardi asel malls madhe 15 august chya offer astat.15 august la afaat gardi aste😊shabbath shalom shamu aani aunty
🌹🌹
नाशिकची मिसळ खायला कधी येणार 😊😊
शामु काका... तुम्ही मुली खूप आवर्जून दाखवता हो...😂
आणखी एक मोसाद, यामम, सेरात मटकलं बद्दल सांगा... तस youtube वर आहे माहिती पण तुमच्या मराठमोड्या गमतीशीर भाषेत ऐकायला मजा येईल 🤗😊
Carrom ramvanu, juice peevanu, majjani life😊😅
Tv9 bharatvarsh ,news
Tail avive is empty,,😅
😂🙏
2:08 ये हेयर स्टाइल मस्त रहने का री शाम😂😂😂😂😂😂
तुझा बाबूराव गणपतराव आप्टे
😉🤓🙏
शामराव ईथं श्रावण चालू झालाय आता सगळं बंद...कंटाळा येतो मी पेंशनर आहे..😅😅पेंशन आणी पगाराची मजा तूझ्या माझ्या म.न.पालीका वाल्यांनाच माहीत😅😅😊😊😂😂❤❤
🌹♥️
Ditto अगदी Bharat Dabholkar 😅😅😅
🤠😂🙏
❤❤❤❤❤
हो !!! पुढील स्थानक डोंबिवली... आणि ट्रेन आसनगाव आहे 😅😅😅
😉😂
Namskar shamu bhau bar mala ek sanga tumi kona samore bolt astana tumcha camera kon mive karat asto
मी
आपले व्हिडीओ मी नेहमी पाहत आहे, शामू.
🙏🌹🌹
चालू द्या तुमचं आम्ही इथे बसून बघतो.... पण तिथे गरगट्टा, ठेछा, पिटले, बाकरवडी, लोणचे, गूळ अंबा, भाकरी, शेंगा चटणी, इत्यादी खायला मिळते का ते सांगा
शामू अण्णा शुभ सकाळ काय म्हणतात!
अरे! अंगावर ऊन आले. सकाळ झाली की काय? 🤓
Tarun manus changla hota you tuber baghun aala ka pan tyane ghas bharavla he mala khup avadle to manus positive aahe maitri thev ase vat te
येथील लोकांना मी युट्युबर असण्याची माहिती नाही.
Shout out for Dombivli 😂😂
Ha bahuda investment banker asawa😂😂
😂😂
शामराव तेल अविव मस्त आहे, सगळीकडे हरियाली आहे 😝
😉
Kase aahat Shamu Ani Aai🙏
Mitra kontya deshacha ahe
इस्राएल
मी तर मुली बगूनच धन्य झालो😂😂😂,लढाई असो किंवा नसो मुली असल्याचं पाहिजे😂😂😂😂,शामु दादांची खरी मजा आहे😂😂😂😂
😉🚶♀️🚶♀️😂
@@AplaShamu मला तेथे येता येईल का😄
ऑर्थोडॉक्स ज्यू लोकांवर एक व्हिडीओ बनवा शामू त्यांचं जीवन आणि विचार
जरूर 🌹
Air India stopped flights to tel Aviv. How far this war will go u think 🤔
No one in the world can tell that.
शामू …… मज्जा चालू आहे 🎉 तेल अविव मधे घर एकदम छान आहेत❤
Shamu sir tumhi kam Kay kartaho evdhi varsha tikde rahata nehami evdhe free asta kamamavta kay
घरांची किंमत किती भारताच्या तुलनेत?
म्हणजे येथील सामान्य माणूस येथें घेत घेऊन शकेल काय?
वेलकम सर मी सोलापूर मधून आहे महाराष्ट्र
सोलापुरात कोणत्या भागात राहता?
@@VK1008 bhaiyaa.chowk
😁😁😁😁😁
इस्राइल चे वातावरण भारतासारखेच आहे का गरम थंड पाऊस का फक्त गरम
पाऊस फक्त चाळीस दिवस असतो त्यामुळे तो ऋतू मानला जात नाही. उन्हाळा हिवाळा आणि उन्हाळ्यातून हिवाळ्यात जातानाचा आणि परत हिवाळ्यातून उन्हाळ्यात जाणारा असे एकूण चार ऋतू.
आपण लगन काय नाही केले?
Job मिळेल का सर तिथे
डिप्लोमा सिविल इंजिनीरिंग झाले आहे
कोण हा मित्र शामू दादा??
Speaking in english...
घर आणि सारी सोय लय भारी...
पण पिवून झाल्यावर वगैरे आंघोळीची सोय??
काही digest होईना राव...
पार्टीमध्ये खाऊन पिऊन नाचले की माणसाला घाम सुटतो. अशावेळी उघड्यावर आंघोळ करण्याची एक वेगळीच मजा असते. सहसा मुलींना या गोष्टींची मजा घेण्यामध्ये फार आनंद होतो. पुरुष थोडेसे अलिप्त राहतात. नैसर्गिकपणे पुरुषांमध्ये आनंद जल्लोष करण्याचा प्रकार महिलांपेक्षा थोडा कमी. तुम्ही पार्टीमध्ये पाहत असाल, महिला पुरुषांपेक्षा जास्त नाचतात.
Blurry ahe ka video
कॅमेरा जरा जुना आहे. लवकरच कामाला लागल्यावर नवीन घेईन. 🙏🌹
त्या पेक्षा लग्न करा लवकर शाम राव मी पाहू का कोणी तरी १
@@geetanjalidongardive29 एकीने कसे भागेल?😉
❤❤
🙏
Dane dane per likha khane wale ka naam
शाम्या ,कसा आहेस, खूप तलफी झाला आहेस कॅफीचा ताबा ठेव थोडा
शामु सर सध्या तुम्ही इस्राएल देशा मध्ये आहात.... सर ( तिसऱ्या मंदिराचे ) काय हाल चाल चालू आहे.... यहुदी महा सभा यांचा काय निर्णय चालू आहे....
या बद्दल थोडंसं सांगा सर 🙏🏼
israel madhe hi balmohankar
♥️🤠🕺
Shamu iran war live dakhav ho
अरे तुमी दोघे, मग चार कशाला........?
अरे हो तू दोन coffee घेतला घरी एक अणि येताना एक
ते कॉफी बद्दल नव्हते 😉😂😂
@@AplaShamu🤫🤫 अरे मला फक्त coffee बद्दल बोलायचं ...
तुमच्या घराचा व्हिडिओ काढा❤
काही भारतातून export ची संधी आहे का तिकडे
आणि
मुंबई ची मिसळ पाव वडापाव कांदा भजी पाणी पुरी भेटेल का 😊
नाही 😭
@@AplaShamu
You are very unlucky sir ji.....
Shanna shamya shamu
आणी शामराव,senior citizhen झालों हां,बस मध्य आधी टिकट हां 😂😂😂😂😂😂
🤓🌹
शामु, यार तु Don't mess with the zohan चित्रपट बघितला का? इस्रायल ची पार्श्वभूमी आहे. विनोदी आहे - तुझा मित्र अनिरुद्ध नरखेडकर
धन्यवाद. जमल्यास पाहेन.
@@AplaShamu नक्की बघ👍👍
How did you reach Israel from India and what about your dad where did he work
Ghare mahag aahet ka tithe
Most expensive in Tel-Aviv
१bhk पाच कोटी पासून पुढे
बॅकग्राऊंड music अतिशय कर्कश्य आहे.🙄
पुढील वेळी त्याची दक्षता घेईन. 🙏🌹
मॉल मध्ये फिरताना आपण व्हिडिओ शूटिंग करता या बाबत तेथे कोणी आक्षेप घेत नाहीत का?
जर कोणाला घ्यायचा झाला असता तर त्याला मॉलमध्ये आक्षेप घेता आला असता कारण मॉल ही खाजगी जागा आहे. या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये आत जाऊन व्हिडिओ काढला असता तर त्याला कोणालाही आक्षेप घेता येत नाही कारण ती सार्वजनिक जागा आहे.
माझा विचारण्याचा उद्देश मॉल मालक नसून मॉल मध्ये येणाऱ्या व्यक्ती म्हणजे विशेषता स्त्रिया किंवा तरुण मुली आक्षेप घेत नाहीत का?
@@chetan03051962 सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा फोटो घेता येतो आणि इंटरनेटवर चढवता सुध्धा येतो.
Tumhi aadhi kay kam karat hota
शामराव तुम्ही सगळे लोक दिवसभर चड्डीवर च फिरता आणि सारखे कॉफी पीत असता
होय. संध्याकाळचे मात्र बियर पितो कॉफी नाही.
काय शामू कसा आहे?
🕺