राहिलेल्या बहिणींना मिळणार 6000 ही आहे तारीख पैसे आता या तारखेला | Ladki Bahin yojana New Update
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- राहिलेल्या बहिणींना मिळणार 6000 ही आहे तारीख पैसे आता या तारखेला | Ladki Bahin yojana New Update
your queries
majhi ladki bahin yojana form approved
ladki bahin yojana
mazi ladki bahin yojana maharashtra
ladki bahin yojana form Approved
mukhyamantri mazi ladki bahin yojana
majhi ladali bahena yojana
ladki bahena yojana
माझी लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
from in review
disapproved
from
otp
government scheme
paise kadhi yenar
tisara hapta kadhi yenar
ladki bahin yojana new update
ladki bahin paise kadhi yenar
ladki bahana yojana
aaple marathi
DISCLAIMER
The video is made solely for educational purpose and is not created with an intent to harm, injure or defame
any person, body of persons, association, company or anyone. Details in the video like Home
address, Email addresses, Sing-in credentials, Phone numbers, passport number, Bank account information
are demo do not belong to a real human. Some contents are used for educational purposes under fair use.
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “ fair use “ for purposes such as
criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by
copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the
balance in favor of fair use. All credit for copyright material used in the video goses to the respected owner.
This video in not intended to spread rumours, offend, or hurt the sentiments of any religion,
Communities or individuals, or to bring disrepute to any person ( living or dead). The viewer should always
do their diligence and anyone who wishes to apply the ideas contained in the video takes full responsibility
for it. Also, it is done at their own risk and consequences. The material contained in this video cannot replace
or substitute for the services of trained professionals in any field including, but not limited to, financial,
medical, psychological or legal matters. Sandip Deore ( Aaple Marathi ) and the producers do not take
responsibility for any direct, indirect, implied, punitive, special, incidental, or other consequential damages
arising directly or indirectly on account of any actions taken based on the video.
Sandip Deore ( Aaple Marathi ) and the producers of the video disclaim any kind of claim of libel, slander or
any other kind of claim or suit of any sort. Viewers discretion is advised.
#aaplemarathi
#LadkiBahinYojana
#MukhyamantriMajhiLadkiBahinYojana
#majhiladkibahinyojana
आम्ही पैसे येतील अशी आशा सोडून दिली आहे
खर सांगितला ताई एकदा ची अशा सुडून देऊ नाही तर हे यूट्यूब वाले सायको करून टाकतील आपल्याला
प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच गोष्ट repeat करतात हे लोक खर तर यांना पण माहित नाही राहता पण यांचा चॅनल चालायला पाहिजे ना
सगळी कागदपत्रे व्यवस्थित असुन सुद्धा पैसे आले नाहीत 😢
जुलै महिन्यात फॉर्म भरला अप्रूवल सुद्धा ऑगस्टमध्ये आधार सीडिंग सुद्धा आहे एकही हप्ता आलेलं नाही मी पुण्यातून आहे. वाट बघून बघून कंटाळा आला
Same
Same here
Same
Same jalgaon
सेम
खोटे आहे, गोरगरीब राहिले बाजूला नोकरी वाल्याना मिळाले
Barobar aahe
True
Kharch
बरोबर बोलत आहात
Tumi barabar boley garib kdi pode jat ka
दादांना रिक्वेस्ट एक रिक्वेस्ट आहे गोरगरिबांना पैसे द्या श्रीमंताच्या खात्यात पैसे फटाफट गेले गोरगरिबांच्या खात्यात अजून पैसे आले नाही त्यांना भेटावे हीच विनंती आहे
अगदी बरोबर
1 agostla fom bharla 24 agostla approved zale BK sangat adhar link ahe tari sudha mi 19 saptebarla post AC open kele ahe te tar siding ahe na tari sudha pise nahi ale asha baryac garju mahila vancit ahet tyanci dakhal kadhi ghenar ahe te saga
मतदान केले जाणार नाही पैसे नाही मत नाही
😅brbr...
आम्हाला बँकेत गेल्यावर आधार लिंक आहे असे म्हणतात मोबाईल ला बघितले आधार लिंक नाही असे दाखवते मग आम्ही काय करायचे
No note no vote😂😂
Barobr
अम्ही आता पर्यंत बीजेपी ला मतदान करत होते पण आता जर पैसे आले आले नाही तर सरकारच्या विरोधात मतदान करनार फिक्स
ज्याला गरज आहे त्यांना पैसे मिळाले नाही...बँकेत जाऊन कंटाळा आलाय.,..पैसे तर काही यायना...
अहो मग पैसे चेक करायला बँक मध्ये का जात आहे, गूगल पे लिंक करून घ्या, नाहीतर एटीएम काढून घ्या आणि एटीएम वर जाऊन चेक करा, पैसे आल्यावर msg तर येईल ना
Saglya afva aahet denar denar pan khevha denar
बँकेत खाते खोलायचे असेल तर आधार कार्ड लागते.मग त्याच वेळी बँकवाले लिंक का करत नाही कायमस्वरूपी .
द्यायचे नाही तर सांगून द्यायचं ना उगाचच खोटे आश्वासन कशाला देतात
तारीख तर काय द्यायची गरज आहे की या तारखेला येतील त्या तारखेला येतील ज्यांचं सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत त्यांना तरी पाठवा ना पैसे तुम्ही😢😢😢😢😢😢😢😢😢 याचा फायदा जास्त श्रीमंत लोकांना झालेला आहे गोरगरीब जनता तशीच राहिली आहे अजून
1 rupya pan aala nahi
जुलै महिन्याचा फॉर्म भरलेला होता तरीही लाडके चे पैसे मिळाले नाही😢 लवकर मिळू दे साहेब
पैसे, नको, तुम्हारे पास ही, रखो
अमिष दाखवतात, 1₹ पण मिळाला नाही
जुलै 10तारखेला फॉर्म भरला 15ऑगस्ट ला सक्सेस चा मॅसेज आला 26ऑगस्ट ला अँप्रोव्ह चा मॅसेज आला तरी सुद्धा पैसे आले नाही. जैनी आता फॉर्म भरले त्याना पहिले पैसे जैनी अगोदर फॉर्म भरले त्याना पैसेच नाही हे काही बरोबर नाही.
जुलै महिन्यात फॉर्म भरला ऑगस्टमध्ये अप्रोल झाला. बँक सीडिंग सप्टेंबर.2024/9/5/ मध्ये पूर्ण झाला अजून तर ₹1 नाही
आम्हाला 4500₹भेटले आहे तुमचे खूप खूप आभिंनंदन दादा
August mahinyat form bhrla hota September chya pahilya haptyt form approved dekhil jhala , adhar seeding dekhil jhale ahe parantu aaj pariynt 1 rupya hi ala nhi...
3 machine Zale approve Zale bank account details okay kele mag kay problem Hai bola Atta kay muddat samplina nahi alle kunala vichrayach
सगळं झालं आहे तरीदेखील पैसे आले नाहीत कृपया पैसे टाकावे
No single rs received all paper ok.novote for govt😢
सगळं ok आहे seeding link dbt paise आले नाही बीड जिल्हा माजलगाव तालुक्यातील
आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही छत्रपती संभाजी नगर
3000 भेटले 1500 मिळाले नाही , पालघर तलासरी
Same tai
एकही रुपया मिळाला नाही , अकोला जिल्हा तालुका बाळापूर, ग्रामपंचायत कुपटा
Madha form 4 August Roji approves Hala Hota July madhes form bharna Hota Tari paise Aale nahi
Ekahi rupaya aalela nahi ,,,kavita vinod patil morgaon ji.jalgaon aadhar siding 7 September la zale kadhi yetl
Rupaya ala nahi umarkhed yavatmal 25 August from approved zala ippb account open kel 9sep tari paise ale nahi
आम्ही वेबसाईट वर फाॅम भरला होता सर्व काही लिंक आहे तरी पैसे मिळाले नाही
Oil, Gas cylinder cha भाव वाढताय त्याचे काय?🤔
Sgl ok asun shtt khi ale nahie...
मला अजून पैसे आले नाही
आम्हाला एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही सर्व ओके आहे
Sir mala fakt 1500 rs milale baki jully , August chay kadhi milal
Sumit Dinesh pawar 😅😊🎉50,000
July madhe form bharla 3August la approv zala pan paise aale nahit
july la bharla Aprood manun msg aala pan paise aale nahi 4 Aghast la Aprood manun msg aala
सर्व बरोबर आहे पण पैसे आले नाहीत जिल्हा लोहारा
Form apro houn 2 mahine jale pn payshe ajun preynt nahi aale
7 ऑगस्टला फ्रूट आलेला आहे बँकेत आधार लिंक वगैरे आहे ओ कळम तालुका जिल्हा धाराशिव
सेम टू
Maza, form, 24,julyla, bharla, ahe, 5augstchela, approved zazal ahe,me, aata,, 9,september, la, , ppostche, khat, kalr, DBT, likn, zazal, asa, message, aala, tir, pn, 4500Rs, ale, nahi, me, postatun, ajj, Date 1\10\2024, part, ail, Nirmala, wankhade
आम्ही लाडकी बहिण योजनेपासून वंचित आहेत. रीजेकटेड केला. आम्ही सर्व जण मतदान महाविकास आघाडीला करनार नाही. सौ.सिमा रोडगे
आम्ही सहा जुलै फॉर्म भरला आहे अजून पर्यंत पेंडिंग दाखवत आहे अप्रूव्हल कधी होईल आणि कधी पैसे येतील नारीशक्ती ॲप वरून भरलेला आहे फॉर्म आता नारीशक्ती आप लोगिन होत नाही काय करावे कोणीच काही सांगत नाही nashik
मी कुमुद राजु धोंडदेव जिल्हा लातूर येथुन बोलते मला अजुन एक ही रुपये मिळाले नाहीत मी ऑगस्ट 28ला फार्म भरला आहे तरी मला पैसे कधी मिळणार आहे माझा अर्ज 28 ऑगस्ट ला मंजूर करण्यात आला आहे मी केवायसी पण केलेआहे व आधार कार्ड लिंक पण केले आहे
आमचे घर tiifin वरती chalte आमाला पण पैसे dya ओ
मला तिसरा हापता आलेले नाही कधी येणार आहेत वंदना जयराम राऊत सिंहगड रोड पुणे सिंहगड रोड पुणे सिंहगड हावेली डियके ईशव धायरी शिंदे साहेब मला तुमचच आ्दार आहे सप्टेंबर महिणाचे पैसे कधी येतील सगा
याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा शेतकऱ्यासाठी कुंपण योजना काढा ना सगळं पिकाची विक्रम रोही सर्वात शेतातलं खाऊन टाकायचे तुमचं 1500 ना शेतकरी जगणार आहे का
मि आगसट महिन्यात फाॅम भरला आहे आजुन एक रुपया सुध्दा भेटला नाही कधी पैसे येणार आहे कशाला आशाला लावता तुम्ही गरीबांना ची चेष्टा करता विश्वास राहिलेला नाही
सर मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे 19 तारखेला 22 तारखेला माझा फॉर्म अप्रो झालाय डीबीटी झालय लिंक झाले मग मला पैसे अजून एक रुपया पण भेटला नाही
मला, अजून, एक, रूपया, आला नाही, सिमीता, चवहण, इचलकरजी, किती, वाट, बघायची,
जे अकाउंट दिले त्यामध्येच पैसे टाका. जुन्या अकाउंट मध्ये टाकू नका. मला पैसे अजूनही मिळाले नाही .
आधार कार्ड लिंक असून बँक खाते मध्ये पैसे जमा झाले नाही अजून पर्यंत एक रुपया पण आला नाही
मी जुलाई मधे फार्म भरला होता आजुन ऐक ही हफ्ता आला नाही नाव शितल राजु गोडे फार्म Apoorud पण झाला होता पण मला ऐक ही हप्ता आला
18 जुलै फाॅर्म भरला आहे अजुन एक रुपया पण आला नाही काय खोट बोलतात आज येईल उद्या येतील सांगत
फक्त तारीख देत आहेत की आज पैसे येणार उद्या पैसे येणार पैसे येणार नाही असे समजून वाट पाहात नाही आता. Me मला अजून 1रूपया पण आला नाही.
चार, जोलाई सात, अगस्त आपरूड संगल,वोकेआहे, पणपैसै,नाही
3ऑगस्ट ला अर्ज मंजूर झाला व 31ऑगस्ट ला बँकेत डी बी टी लिंक झाले पण एक रुपय सुद्धा आला नाही कोल्हापूर
Mala 5 ऑगस्ट laa apruv cha message aala tri pn एकही हफ्ता मिळालेला नाही
मलाही एकही रुपया आलेला नाही अजून बॅक ऑफ बडोदा मध्ये ॳकाउट आहे
आता का असे व्हिडीओ का टाकता सकाळ झाली दुपार झाली आणि सूर्य मावळतीला पण गेला आशा आता पूर्णतः सम्पल्या दादा आता बंद करा
मी सप्टेंबर महिन्यात फ्रॉम भरला आहे अप्रुल पण झाला आहे तरी पण मला पण एकही रुपया आला नाही
Join account chalal ka please reply
Nahi
सर्व बरोबर असून ही पैसे आले नहीं जिल्हा सोलापूर (pandharpur)
मला सुधा पैसे आले नाही एकही रुपया आले नाही मला आता पैसे येतील म्हणून गॅरंटी नाही
बँक ऑफ इंडिया मधून पैसे मिळत नाहीत कृपया चोकशी करा
आमाला कधि आनदं होनार काय माहित मलाऐकहि रुपया भेटला नाहि जुलै महीनातच आपरोल झालाआहेसर
काही सांगू नका आम्हला अजून आले नाही सप्टेंबर ला भरला आहे अशा सोडून दिली आहे
26 सप्टेंबर अर्ज केला आहे aprow कधी होणार
Ek rupaya pan nahi ale July submit August approval message link ok Maharashtra Bank Daund aadhar link ok😢
Priyanka santosh dukare mumbai 19 Aug lay approved zala ahe ajun Ek rupye pan aliya nahi
😢
18 July ll Approve zala aahi Form 30 August DBT kela aahi pn aajun ek rapya aala nahi .pune
सर मला पैसे ज्याना गरज नाही त्यांना पैसे आले आणि आम्ही किती वाट पाहत काही तरी करा सर..
दादा रोच अपडेट बघुन बघुन डोक्याला तान झाला आता आजुन एक रुपया आला नाहि काय करावे
तिन महीने झाले फ़ार्म आपोल झाला आहे आजून पैसे आले नाहीत वाट बगून डोले गेले
Mala fakt rs 15 similarly 3000 nahin mila le
Sarv paise yenar
एक रूपया पण भेटला नाही सर 2 जूलेयला फोरम भरला आहे अप्रूप पण झाले आहे
Indian post payment bank maday khata ahi 26 August la approve cha message ala tari 1rupay ala nhi
खरच आहे जर ठरल आहे द्यायच तर तारखा कशाला देता आजून ऐकही नाही आला काहीना तर सप्टेबर चे आले.
आम्हीं तर 31 ऑगस्ट भरलाय तर पैसे भेटतील का 😂
Ek rupaya pn nahi aala ahe apruvl cha msg pn ala ahe tari paise nahi ale ajun adhar card pn link ahe tari paise nahi ale ajun 😭 mi jayshree Vithoba Waghmare Mumbai Vikhroli West
मतदान नाय करायच पैसे आले नाय तर फालतू गिरी आहे सगली एक रुपया पण आला नाय
5 August ko farm atru ka message aaya 3 September ko khata bhi khole course ka abhi tak paise nahin
2o vela bankmade javun Vichare ahi Voltas kyc link mag kay karayach
ज्यनी झोल केला त्याना मिळालेत आमाला नाही आले आता काय तरी आस करा की आम्हाला परत योजनाचा लाभ घेतालीई
Sharm karo re sharm karo jhooth bolate bolate sharm nahin a rahi hai kya baat karogi natak Kitna public Ko pagal karoge
आम्हाला अजून एक रुपया पण मिळाला नाही😢पुणे
हा साग कपलेठ कुठे कराची आहे पैसे आले नाही मनुन 181 सोळून
Sagale kagadpatra barobar asun ekahi hapta ajun ala nahi aj 2 tarikh ahe taru paise ale nahi
August meform bhara approved bhi hua per ek rupiya bhi nahi aaya Abhi
आम्ही पैसे येतील अशी आशा सोडून दिली आहे
Mala pan ek paise aala nahi July mahine approved jala hai aadhar card link jala hai ek rupee pan aala nahi digras district yavatmal se
Sar maza from 25 aagstla approval zala pan paise aale nahi 1rupya pan kadhi betnar ahe te sanga
ज्यांना खरच गरज आहे त्यांना खरंच आले नाही पैसे
Form August madhe approved zala ahe sep 12 la dbt zal ahe tari pan paise nahi ale
आचार सहितेचा आधी भेटले पाहिजे एक रुपया नाही आला
17 July la foam bharla 6 August approved zhala 1 rupaya aala nahi
Majha sagle kagad ok aahet tari Sudha paise aale nahit mi ratnagiri jilhyatil khed madhun aahe mag aata kabhi miltil paise ki milnar nahi
Voting ni krnar amhi ........pese dya amhala pn.. please