बुवा. श्री. विनोद चव्हाण।।🔥🔥संपूर्ण गजर🔥🔥।।सिनियर बुवांसोबत बारी कशी करावी?🔥याच उदाहरण🚩

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • श्री. विनोद चव्हाण बुवा
    पखवाज साथ: श्री. महेश परब
    तबला साथ: कु. भावेश राणे
    Accompanied by Mahesh parab and bhavesh rane
    🎼राम नवमी निमित्त डोंबिवली रघुवीर नगर येथे रंगला डबल बारी भजनाचा जंगी सामना🏹🚩🚩🚩
    भजनसम्राट बुवा श्री. विद्याधर बुवा चोरगे- नांदगाव/अलिबाग
    (संगीतरत्न कै. विलासबुवा पाटील यांचे शिष्य)
    --------------विरुद्ध------------
    भजनसम्राट बुवा. श्री. विनोद चव्हाण- भरणी/कुडाळ
    (भजनसम्राट कै. श्री. चिंतामणी बुवा पांचाळ यांचे शिष्य)
    क्लासिकल संगीत, मालवणी डबलबारी, पखावज व ढोलकी सोलो यासंबंधित videos पाहण्यासाठी साठी आपला Channel जरुर Subscribe करा व Video आवडल्यास नक्की Like व Share करा /
    For More Such a Related Videos of Classical Music, Malvani Doublebari bhajan, Pakhavaj or Dholki Solo's
    Then Subscribe to Our channel and Don't Forget Like and Share Our videos.
    Our UA-cam Channel: / @rushikeshmestry1235
    Follow us on Facebook: / rushikesh.mestry.79
    Follow us on Instagram: / rushikesh_mestry

КОМЕНТАРІ • 27

  • @prathameshpanchal4071
    @prathameshpanchal4071 2 роки тому +1

    अप्रतिम माऊली संस्कृती आणि समोरच्या आदर आपल्याकडून शिकावं

  • @pravinagawade9764
    @pravinagawade9764 2 роки тому +1

    बुआ मस्त गजर आहे आनी तुमच्या बाजुला दादा आहेत खुप बर वाटल 🙏🙏🙏🙏

  • @vishalchorghe377
    @vishalchorghe377 2 роки тому +3

    ही डबलबारी खुपचं अप्रतिम झाली होती.. 😊🙏🏻
    या यूट्यूब चैनल ला ही धन्यवाद देतो की आपण महाराष्ट्रातील भजनी बुवांचा खूप छान प्रसार करीत आहात..

  • @ankushrokade8156
    @ankushrokade8156 5 років тому +7

    बुवा फारच छान मी सातारा जिल्ह्यातील भजन संगित प्रेमी आहे अनेक डबल बारी यू टूबवर पाहतो परंतू आजचे खूपच चांगले वाटले

  • @chandrakantgosavi3412
    @chandrakantgosavi3412 2 роки тому +1

    Buva apratim🙏🙌

  • @kailaspatil235
    @kailaspatil235 5 років тому +3

    डबलबारी ला आपल्या समोरच्या बुवांची स्तुती करायला पण मोठ मन पाहिजे, विनोद चव्हाण बुवा आणि चोरगे बुवा यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @rajendranaik9152
    @rajendranaik9152 4 роки тому +1

    Bua kharokarch tumhi mahan aahat dabal barit samorchya buana kasa aadar dyawa chotya kalakarana kas sobar gheun chalav he tumhich karu shakara , dhanyawad Chavan Bua,

  • @prasadkesarkar8768
    @prasadkesarkar8768 5 років тому +12

    बुवा बरोबर तुम्ही बोललात करण सिनियर बुवांचा मान ठेवून बारी केली पाहिजे, तुम्ही ज्या बुवा बद्दल बोललात त्या बारीला मी सुद्धा ऐकायला होतो , खूप वाईट वाटलं. आपण ज्या पंचररत्नांचा वारसा जपतोय ती कला आपण कुठे घेऊन जातोय हे पाहिल्यावर खूप लाज वाटते. ह्या अश्या गोष्टीचा 'उदय' कुठून होतोय हे पाहिलं पाहिजे.एक ना धड आणि भाराभर चिंध्या अशी गोष्ट झालेली आहे.
    आपणासारख्या वरिष्ठ बुवांना 30 वर्षे हरिनामाचा वारसा जी व्यक्ती मनोभावे जपतेय त्यांना अश्या पध्द्तीने बोलणे हे त्यांच्यावर संस्कार नीट झाले नाही हेच सिद्ध होते. ह्या गोष्टींचा उदय हा थांबलाच पाहिजे.
    हीच योग्य वेळ आहे लगाम लावायची,नाहीतर एक दिवस असे भजनी बुवा एवढं जपलेल हरिनामाचा झाड कलंकित होईल.....

  • @chetanpatil5899
    @chetanpatil5899 4 роки тому +1

    Manale buva tumhala
    Aani tumacha avaj kadak

  • @sejallad8941
    @sejallad8941 4 роки тому +1

    Khup chan buva

  • @akshaytalavadekar640
    @akshaytalavadekar640 4 роки тому +1

    Layi bhari buwa

  • @pradeepgurav3088
    @pradeepgurav3088 5 років тому +4

    विनोद बुवा क्या बात हैं....
    खूप छान.... खूप आवडलं..... 👍🌹💐

  • @kiranparab4960
    @kiranparab4960 4 роки тому +1

    Ekdam bhari

  • @sanketpadaval5066
    @sanketpadaval5066 5 років тому +2

    Khup chan buva ,pakhavaj sath aani koras yek no

  • @ravindrabandarkar700
    @ravindrabandarkar700 5 років тому +2

    Patil buva nantar buva tumcha kadun peticha swarachi najakat bagayala milte

  • @pratikprabalkar3270
    @pratikprabalkar3270 5 років тому +4

    Khup sundar buva👏👏

  • @sushantshirke9939
    @sushantshirke9939 5 років тому +3

    Sundar buwa 👌🏻

  • @samirnadankar2677
    @samirnadankar2677 5 років тому +3

    अप्रतिम सन्माननीय चव्हाण बुवा

  • @priyeshbelnekar6329
    @priyeshbelnekar6329 5 років тому +3

    Khup chan

  • @ranjitkoshimkar9173
    @ranjitkoshimkar9173 4 роки тому +2

    अप्रतिम सादरीकरण 👌👌

  • @chetanhindalekar5482
    @chetanhindalekar5482 5 років тому +2

    Kdk chan

  • @nileshsawant3118
    @nileshsawant3118 5 років тому +1

    Shabdch nhit khupch chan

  • @nileshparab4820
    @nileshparab4820 5 років тому +2

    Mast

  • @कमलसुतशिष्यविद्याधर

    सर्वाना धन्यवाद 😊🙏
    मी विद्याधर बुवा चोरघे.
    डोंबिवली मधील या डबलबारीच्या वीडियो या लिंकवर पहायला मिळतील.👇👇👇👇
    You Tube channel 👉कमलसुत शिष्य विद्याधर
    ua-cam.com/channels/8P5tc5zNjr2i0Uo1wpKdxA.html

  • @vijayacharekar732
    @vijayacharekar732 5 років тому +1

    वशं

  • @fan4882
    @fan4882 5 років тому +2

    Khup chan buva