मेथीचे भाजीचे भाव पडले 😌🤔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • आज 11 जुलै भाजीपाल्याच्या आवक जास्त आल्यामुळे
    भाजीपाल्याचे भाव पडले
    या व्हिडिओमध्ये आपला टोटल भाजीपाल्याचे भाव माहिती होतात
    असेच भाजीपाल्याचे रोजची अपडेट माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
    शेतकरी मुलगा
    🙏🙏🙏

КОМЕНТАРІ • 19

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 19 днів тому +2

    किरकोळ विक्री मात्र 30रुपयेमेथीगड्डीमिळती

    • @shetkarimulga01
      @shetkarimulga01  19 днів тому

      Ho aata 5 la Jar bhetali tari 10 la विकती

  • @user-he4jx1lg7w
    @user-he4jx1lg7w 19 днів тому +1

    Kanda kay rate ahe kilo la

    • @shetkarimulga01
      @shetkarimulga01  19 днів тому

      कांदा सुपर विकला 30 ते 32 ₹

  • @NileshBait-wq8gf
    @NileshBait-wq8gf 19 днів тому +1

    वांगी जर १००कैरेट आहेत तर दुकाना मधे किती किलो विकनार

  • @shivajiambekar2458
    @shivajiambekar2458 20 днів тому +1

    कुठला बाजार आहे सांगा तेवढ

  • @AyodhyaSaste
    @AyodhyaSaste 20 днів тому +1

    भाऊ तुम्ही कमेंट मध्ये दिलेला नंबर चालू नाही का बरं ट्राय केला भाऊ

  • @mr_arbaz_97
    @mr_arbaz_97 19 днів тому +1

    Daly Adrak lasan ka bhav bhi dalo 🧄

  • @bhagwatparihar9381
    @bhagwatparihar9381 20 днів тому +1

    Jalan market

  • @rajendrasahane2220
    @rajendrasahane2220 19 днів тому +1

    Dada tuja nambar de na

  • @kirankadam988
    @kirankadam988 20 днів тому +1

    Adrk ky rate ahe