२२ सप्टेंबर २०२४ लवकरच परतीचा पाऊस सुरू होणार किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • २२ सप्टेंबर २०२४ लवकरच परतीचा पाऊस सुरू होणार किरण वाघमोडे हवामान अंदाज आणि बातम्या
    नमस्कार तुमचं सर्वांचं हवामान अंदाज मधे स्वागत. हवामान अंदाज आणि बातम्या हा एक असा चॅनल आहे जिथे तुम्हाला हवामानाचे अंदाज तसेच महत्वाच्या शेती विषयक बातम्या पाहायला मिळतात .शेतकऱ्यांसाठी काय आहे महत्वाची माहिती. ही माहिती इतर शेतकरी बंधूंना ही पाठवा
    Your Queries
    हवामान अंदाज
    राज्यात वळीव सरी
    बातमी मान्सून ची
    राज्यात पाऊस येईल का
    इंस्टाग्राम लिंक - ...
    फेसबुक लिंक - m.facebook.com...
    ट्विटर लिंक - Check out Havaman andaj ani batmya (@havamanandaj): ha...
    Only for business enquiry mail us - havamanandajanibatmyaofficial@gmail.com
    The images shown in the video are belongs to their respected owner not to me.
    Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    #havaman_andaj_today #हवामान_अंदाज_आणि_बातम्या #हवामान_अंदाज #marathinews #weather2023 #मान्सून_अंदाज

КОМЕНТАРІ • 83

  • @SachinPatil-ib5zx
    @SachinPatil-ib5zx 11 днів тому +18

    सांगली जिल्हा पाऊस चालू आहे जोरदार

  • @ajitsuryawanshi4479
    @ajitsuryawanshi4479 11 днів тому +4

    सांगली जिल्ह्यात परतीचा पाऊसास आजपासून सुरूवात झालेली आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे.आता उत्तरा फालगुनी नक्षञ चालू आहे. नंतर हस्त व चिञा या नक्षञात ही पाऊस पडतो. दरवर्षी चा विचार करता पश्चिममहाराष्ट्रातील सांगली, सातारा कोल्हापुर व सोलापूर या जिल्ह्यातून परतीचा पाऊस हा साधारणतः 15 ते 20 आॅकटेबर पर्यंत पडतो.

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 11 днів тому +11

    सर लांब पल्ल्याचा अंदाज द्या

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 11 днів тому +5

    सर लांब पलाचा अंदाज दिया सर

  • @vrajeshshah438
    @vrajeshshah438 10 днів тому

    आज रात्री शिंदखेडा (धुळे) येथे स्वच्छ चांदणे आणि चंद्र दिसत आहे. पावसाचे लक्षण नाही.

  • @AmolPatil-ew5wt
    @AmolPatil-ew5wt 11 днів тому +3

    सांगली जिल्हा वाळवा तालुका आज दोन ते तीन तास मुसळधार पाऊस

  • @sampatrayate5273
    @sampatrayate5273 10 днів тому

    नांदूरमधमेश्वर धरण परिरात पाऊस झाला

  • @sagarchavan5198
    @sagarchavan5198 10 днів тому

    आज खटाव तालुक्यातही पाऊस झाला..

  • @VijaykumarDharekar
    @VijaykumarDharekar 10 днів тому

    केज जिल्हा बीड गडगडी पाऊस झाला

  • @rajputrajput8871
    @rajputrajput8871 11 днів тому +3

    नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी गावात पुर्ण पावसाळ्यात विहीरला पाणी उतरले नाही या वर्षी पण पिण्याचे पाणी मिळणार नाही खुप वाईट वेळ येईल

  • @TularamMeshram-r1p
    @TularamMeshram-r1p 7 днів тому

    Thanks!

  • @subhashkapase5939
    @subhashkapase5939 11 днів тому +2

    Sangli West side Shirala Walwa pause aahe

  • @ramnaik8550
    @ramnaik8550 11 днів тому +3

    साप्तहिक अंदाज द्या ना सर

  • @nirnjanmendhe5993
    @nirnjanmendhe5993 11 днів тому +1

    यवतमाळ तालुका कळंब तालुक्यात पाऊस केव्हा येणार भाऊ साहेब पण कॉमेंट करून सांगा भाऊ साहेब

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 11 днів тому +1

    नगर जिल्हा लाल रंगात दाखवला होता आज पण पाऊस तर मात्र जोर धरत नाही असे का?

  • @GorakhTeli-ld4bo
    @GorakhTeli-ld4bo 11 днів тому +1

    धन्यवाद सर फलटण बारामती आसू पाऊस झाला आहे

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 11 днів тому +1

    हा पाऊस साधारण किती वेळ पडतो

  • @मराठाआरक्षण
    @मराठाआरक्षण 11 днів тому +3

    🙏1st

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 11 днів тому +1

    लातूर जिल्हा मध्ये निलंगा तालुक्यातील पूर्व भागात आज जोरदार सरी पडल्या आहेत सर सध्या पाऊस थांबला आहे अर्धा तास सगळेच मस्त पाहुस झाला आहे

  • @sachinwaghmode4541
    @sachinwaghmode4541 11 днів тому +1

    धाराशिव तालुक्यात आज दिवसभर जोरदार पाउस झाला.

  • @pradiprajput4550
    @pradiprajput4550 11 днів тому

    नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस दुपारी पडला

  • @dinkarchavan7096
    @dinkarchavan7096 11 днів тому +1

    सांगली ज़िल्हा पलूस तालूका पाऊस चालू आहे

  • @comedymarathikatta..5935
    @comedymarathikatta..5935 11 днів тому

    जि.परभणी ता. गंगाखेड दुपारपासून धुवाँधार पाऊस पडतोय खूप जोरदार विजा चमकत आहेत .....

  • @SayyedRaheman
    @SayyedRaheman 11 днів тому

    यवतमाळ जिल्हा आर्णी तालुक्यात विजेचा कडकडात मुसळधार पाऊस चालू आहे दोन तास झाले

  • @honajigadekar3403
    @honajigadekar3403 11 днів тому

    चांगेफळ जिल्हा बुलढाणा पाऊस कधी येणार आहे पीक सुकत आहेत 🙏

  • @rajendragunjal3650
    @rajendragunjal3650 11 днів тому +1

    राहाता ( शिर्डी ) हवेचा दाब 1008 आहे पाऊस होईल का माहिती द्यावी

  • @ravindrapatil2535
    @ravindrapatil2535 11 днів тому

    धुळे जिल्हा शिरपूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला 3.30 वाजता.

  • @umeshchindarkar6996
    @umeshchindarkar6996 11 днів тому

    देवगड किनारपट्टी त पाऊस आहे का सांगा प्लीज

  • @dnyaneshwarborade9353
    @dnyaneshwarborade9353 11 днів тому

    बुलढाणा पच्चीम भाग पाऊस कधी येणार

  • @shreeshpatil8064
    @shreeshpatil8064 11 днів тому

    At Post :- Tandalwadi in Raver tahashil district:- Jalgaon MH la aaj 4 PM la paus zala Kiran saheb but it's only for 15 minutes.. What is the status for tomorrow and day after tomorrow please explain it...

  • @ALLVIDEO-sz6wl
    @ALLVIDEO-sz6wl 11 днів тому

    वैजापूर तालुक्यात पाऊस कसा आहे

  • @HaridasRanjwe
    @HaridasRanjwe 11 днів тому

    वाशिम रिसोड तालुक्यातील अंदाज सांगा सर

  • @ganeshrupnawar9198
    @ganeshrupnawar9198 11 днів тому

    Nice information भाऊ साहेब

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 11 днів тому

    जोरदार पाऊस झाला एक तास,,बरमगाव खुर्द ता जि धाराशिव

  • @JK-ji9xr
    @JK-ji9xr 11 днів тому

    मनमाड शहर व परिसरात आज सायंकाळी पाच वाजता पंधरा ते वीस मिनिटे पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

  • @SantuKapadi
    @SantuKapadi 11 днів тому

    राहुरी आणि संगमनेर मध्ये कधी पाऊस होईल.

  • @MurlidharPondhe
    @MurlidharPondhe 11 днів тому

    महेश पलावत म्हणतात हे कमी दाब डिप्रेशन पण बननार आहे आणि हे पाचवे डिप्रेशन बननार आहे

  • @anilnawale6127
    @anilnawale6127 11 днів тому

    देवळाली तालुका आष्टी जिल्हा बीड आमच्याकडे वातावरण सुद्धा बनलं नाही एक थेंबही पडला नाही पावसाची फार गरज आहे

  • @ShatramAher
    @ShatramAher 11 днів тому

    Jorder pus wadalibhoi

  • @rajendrabhosale9965
    @rajendrabhosale9965 11 днів тому

    कोरेगाव उत्तर भागात दुपार पासून मधम पाऊस पडत आहे

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 11 днів тому

    पंढरपूर तालुक्यातील अनेक ठिकाणी सकाळी आणि आता ही पाऊस पडत आहे

  • @pramodjivne838
    @pramodjivne838 11 днів тому

    चंद्रपूर जिल्हा दक्षिण भागात पाऊस कधी पासून येणार

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 11 днів тому

    किरण सर फुले संगम बिना भरायच मेल पाऊस नाही

  • @Nageshkanade1995
    @Nageshkanade1995 11 днів тому

    धाराशिव तुळजापूर मुसळधार पाऊस चालू आहे सकाळपासून...

  • @sunilchougule5421
    @sunilchougule5421 11 днів тому

    बेळगाव उत्तर अथणि तालुका पाऊस चालू आहे

  • @ganeshkhose4054
    @ganeshkhose4054 11 днів тому

    सर तुमचा सकाळचा अंदाज एकदम बरोबर आहे अंबड दक्षिण बीड पूर्ण पाऊस झाला आहे

  • @deepakmore7978
    @deepakmore7978 11 днів тому

    तालुका निहाय अंदाज देत जा सर त्यामुळे अंदाज निट कळतो

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 11 днів тому

    चिखली तालुका. पाऊस नाही. कधी पडेल पंधरा दिवस पासून पाऊस नाही भरोसा परीसरात

  • @mahadevgaikwad7960
    @mahadevgaikwad7960 11 днів тому

    सगळीकडे पवसाला सर्वात झाली परंतु अजून जालना येथे पाऊस पडला नाही तर तो कधी पडणार आहे.

  • @roshankakad4199
    @roshankakad4199 11 днів тому

    अकोला तालुका जिल्हा अकोला मध्ये माध्यम पावसाच्या सारी झाल्या

  • @navnathshelke6595
    @navnathshelke6595 11 днів тому

    निमगाव सिन्नर नाशिक पौसला सूर्वा त झाली

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 11 днів тому

    परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला

  • @MurlidharPondhe
    @MurlidharPondhe 11 днів тому

    हा कमी दाब महाराष्ट्रात येणार आहे असे महेश पलावत म्हणतात

  • @kalpeshdessai526
    @kalpeshdessai526 11 днів тому

    सध्या पाऊस होत आहे गोवा तालुका केपे

  • @jalindargandekar4878
    @jalindargandekar4878 11 днів тому

    चाकण विजा चमकत आहे

  • @sureshpatilbedag7759
    @sureshpatilbedag7759 11 днів тому

    बेडग ता मिरज पाऊस चालू आहे

  • @madhavparve352
    @madhavparve352 11 днів тому

    Purna chagla paus chalu aahe

  • @krishnapatil3639
    @krishnapatil3639 11 днів тому

    Nanded mdhe musalbhar paus jhala

  • @sunilmahalle9141
    @sunilmahalle9141 11 днів тому

    भातकुली पाऊस कधी पडेल साहेब

  • @dineshwankhade8969
    @dineshwankhade8969 11 днів тому

    अकोला शहरात खूप पाऊस झाला 3वाजता

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 11 днів тому

    ढग दक्षिणेकडे पळत आहेत

  • @manojmk475
    @manojmk475 11 днів тому

    Paus kadi band honar ahe

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 11 днів тому

    साप्ताहिक अंदाज द्या

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 11 днів тому

    धन्यवाद

  • @ganeshjadhavvideography9665
    @ganeshjadhavvideography9665 11 днів тому

    Nice

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 11 днів тому

    नमस्कार सर

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 11 днів тому +1

    पाऊस कधी बंद होईल

    • @VinodVinod-vw8lx
      @VinodVinod-vw8lx 11 днів тому +2

      पडूदे की राव जरा पाऊस आता तर चालु झाला आहे आता 30 दिवस बंद नाही होत

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 11 днів тому +1

      😂😂​@@VinodVinod-vw8lx

  • @vinodtungikar5874
    @vinodtungikar5874 11 днів тому

    Nanded ⛈️

  • @PrashantJadhav-ov4md
    @PrashantJadhav-ov4md 11 днів тому

    अजून भरपूर ढग आहेत सर 😮

  • @सुदामदशरथे
    @सुदामदशरथे 11 днів тому

    नमस्कार सर

  • @BhupeshRathod-by2wy
    @BhupeshRathod-by2wy 11 днів тому

    दादा तुम्ही दिलेल्या अंदाज बरोबर असते दुसऱ्या तज्ञ जे सांगतात तसे तुम्ही धडकि भरून सांगत नाही ते सांगतात की ढग फुटी होईल महापुर होईल

  • @BaluVedpathak
    @BaluVedpathak 11 днів тому

    Ghj

  • @charangajbe-te2wq
    @charangajbe-te2wq 11 днів тому +2

    Tumale kahi kam dhande nahi aahe ka nust shetkaryala brhmit karta

    • @सुधाकरचव्हाण-ग2ब
      @सुधाकरचव्हाण-ग2ब 11 днів тому +1

      तुला कुठे दुखतंय 😅 लोकांना बघु दे की, सरांपेक्षा तुला जास्त कळतय का ❤

    • @MurlidharPondhe
      @MurlidharPondhe 11 днів тому +1

      तु बघू नको आम्हाला तरी हवामान अंदाज पाहून दे तुझ पोट दुखायल

  • @maheshbhadane162
    @maheshbhadane162 11 днів тому +1

    उत्तर महाराष्ट्र कोरडा😅 म्हणे 20तारीख नंतर जोरदार पाऊस आहे