चिमुकलीने गायली भन्नाट गवळण, वैष्णवी हुंडेकर, gavlan,भजन, bharud, vaishnavi hundekar, live gavlan
Вставка
- Опубліковано 20 гру 2024
- वैष्णवी हुंडेकर या अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीने सादर केलेली ही गवळण ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
तिचा आवाज, सादरीकरण आणि नृत्य असं आहे की बस्स ऐकत आणि बघतच रहावं!
'सासूबाई घरात चोर शिरला' ही तिने सादर केलेली ही गवळण खास आपल्यासाठी.
rajesaheb kadam
#livegavlan #talent #streetsinger #songibharud #rajesahebkadam #maimarathi