श्री राम कथा - दिवस १ भाग १ | समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी Shri Ram Katha D1 P1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • #ramkatha #ramayan #makarandbuvasumant #makarandbuva #ramdasi
    ब्रह्मीभूत श्रीपादस्वामी रेमणे यांच्या पुण्यतिथि निमित्त विश्वशांती साठी
    मंगळवार ०९/०२/२०१६ ते शनिवार १३/०२/२०१६ या कालावधीत
    आंतरराष्ट्रीय किर्तीचे कीर्तनकार-प्रवचनकार समर्थभक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांच्या ओजस्वी वाणीतून,
    श्री राम कथा निरुपणाचे आयोजन करण्यात आले होते.
    याचा लाभ तमाम रामभक्तांना व्हावा म्हणून आपण यूट्यूब च्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवत आहोत.
    साथसंगत:-
    संवादिनी: श्री. मिलिंद तुळणकर.
    तबला: श्री. विश्वास जोशी.
    आयोजक: श्री दत्ताकाका रेमणे आणि बंधू, कोंडगाव (साखरपा )
    Like | Share | Subscibe
    ‪@dattdevsthansakharpa‬

КОМЕНТАРІ • 20