पुरुषोत्तम दादा पाटील जेव्हा घराबाहेर निघतात बिग बॉसच्या तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या तेव्हा सर्व बिग बॉसच्या मेंबर्स ने शिवाजी महाराजांच्या जयजयकार केला फक्त एका माणसाला सोडून तो म्हणजे अरबाज पटेल हा मनुष्य महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज सन्मान करत नाही याला मराठी बिग बॉस मधून बाहेर काढलं पाहिजे Arbaaz Patel
त्यात भाऊ एक अरबाज म्हणुन आहे घरात ज्यावेळी माऊली चा महाराजांचा शंभूराजांचा जयजयकार सुरु असताना हाताची घडी घालून होता त्याबद्दल बोला आणि सर्वधर्मसमभाव चा नकाब फाडून टाका
Bhava mi pn pahila ti clip arbaz kharach ajibat halala nahi Kiva jayghosh pn kel nahi ...mi ek hindu maratha mhn kiva gharatle sanskar mhn kadhich asa apman karu shakat nahi kuthlyach dharmacha ...n nahich kela pahije....
अरे तू तर म्हणाला बगत नाय Big Boss आणि परत म्हणतो आमच्य घरचे बागतेत , काय बोलतोय तू नको सगू सपोर्ट करायचं आम्ही पहिल्या दिवशी पासून सूरज ला सपोर्ट करतोय , तू नको सागू 🙏
@@marathimanuspradip सगळे सोशल मिडया youtuber सूरज वरती व्हिडिओ बनवून लाखो views घेऊन subscriber वाढवत आहेत jio सिनेमा चे मोकर subscription वाढले आहे . 😄
हा टाकल्या मराठी माणूस नाही BJP चा माणूस आहे हा.. ह्याचे सगळे व्हिडिओ भाजप धरजिन आहेत. इथे येऊन फक्त खोट्या बातम्या पसरवत असतो. सुधार जरा टाकल्या फक्त एकतर्फी बोलत नको जाऊ तुझी हिम्मत असेल तर ध्रुव राठीच्या dictetor व्हिडिओ पोलखोल कर
Bro please make a video on badalapur , Maharashtra case of se*u*l harrasment or r*pe of two 4 year's old girls , peoples outrages ,the role of police is doubtful
आवाज clear नाही आहे. मागच्या विडिओ मध्ये पण तसाच होता
बिगबॉस चा trp king सूरज चव्हाण
पुरुषोत्तम दादा पाटील जेव्हा घराबाहेर निघतात बिग बॉसच्या तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या तेव्हा सर्व बिग बॉसच्या मेंबर्स ने शिवाजी महाराजांच्या जयजयकार केला फक्त एका माणसाला सोडून तो म्हणजे अरबाज पटेल हा मनुष्य महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराज सन्मान करत नाही याला मराठी बिग बॉस मधून बाहेर काढलं पाहिजे Arbaaz Patel
खरं ये भाऊ गरीब पोरगा. मी पण चुकीचं समजलो होतो🙏. पण आज बिगबॉस मधील वर्तन पाहून खूप भारी वाटलं. जिंकला पाहिजे सुरज. 👍
ते स्क्रिप्टेड असतं.
🙆♂️🙆♂️
सूरज चव्हाण यांना खूप खूप शुभेच्छा तुला कुणीही नाही रोखू शकत तुझ तिकीट चित्रपट गृहात झळकल यात शंकां नाही
खूप खूप शुभेच्छा तुला मित्रा 🎉
Full support Suraj ❤
सूरज साहेब जबरदस्त आहे ❤
Suraj chavan ...full sport.....😊😊
Suraj mast mulga aahe
त्याच्या बरोबर लग्न करते का ?
सुरज चव्हाण हा अतिशय साधा भोळा माणूस आहे
त्यात भाऊ एक अरबाज म्हणुन आहे घरात ज्यावेळी माऊली चा महाराजांचा शंभूराजांचा जयजयकार सुरु असताना हाताची घडी घालून होता त्याबद्दल बोला आणि सर्वधर्मसमभाव चा नकाब फाडून टाका
Bhava mi pn pahila ti clip arbaz kharach ajibat halala nahi Kiva jayghosh pn kel nahi ...mi ek hindu maratha mhn kiva gharatle sanskar mhn kadhich asa apman karu shakat nahi kuthlyach dharmacha ...n nahich kela pahije....
@@mysticyogita27मला मिळेल का तो व्हिडिओ?
Dharma tech shivakto tyancha ki konachech ayushyat sakkhe hou naka..
Gaddari ka naam 🌜⭐ncer
we support 🎉 suraj
सूरज जिंकणार ❤❤
सुरेश चव्हाण एक गरीब घरातला पोर आहे खूप पुढे ❤❤❤🎉🎉🎉😢😢😢😢
खरं बोललं दादा तुम्ही
Tuza peksha bara ahe bhau, dusrycha packet gheun video nahi banvat😂😂😂
Bhau mi pan fakt suraj sathi bigboss baghto
Hyaadhi kadhich bigboss baghitla nahi mi
सुरज चव्हाण गरीब आणि हुशार आहे
Suraj 👍👍👍❤️
Suraj ❤
Suraj bhai tu c simply gr8 ,,,,finalist pakkaaa
खरं बोले भाऊ तुम्ही
अरे तू तर म्हणाला बगत नाय Big Boss
आणि परत म्हणतो आमच्य घरचे बागतेत , काय बोलतोय तू नको सगू सपोर्ट करायचं आम्ही पहिल्या दिवशी पासून सूरज ला सपोर्ट करतोय , तू नको सागू 🙏
Only suraj❤❤❤❤❤❤
तुझा ॲप्पा आहे गीलिगत......🤣🤣🤣
Kahi pan bolu nakka suraj bhau la
Dharmaveer Suraj chavan👍😊🚩 yalkot yalkot jay malhar
दादा अगदी बरोबर फक्त्त सूरज त्याचा फोटो, चेहरा, नाव समोर आल्यावर अभिमान वाटतो, जीव भरून जातो डोळ्याच्या कडा ओल्या होतात.
भाऊ छपरी शब्द काढून टाका पोरगा गरीब हाय छपरी नाही
Proud of Suraj
भावा आवाज फरफरत आहे... स्पष्ट ऐकू येत नाही 🙏🏻
Thoda mic issue jhala hota
Ok @@marathimanuspradip
@@marathimanuspradip सगळे सोशल मिडया youtuber सूरज वरती व्हिडिओ बनवून लाखो views घेऊन subscriber वाढवत आहेत jio सिनेमा चे मोकर subscription वाढले आहे . 😄
Dada big boss mi suraj chavan sathi baghtoye
Speaker cha kahitri prob ahe bhau tevdh bgha
यूट्यूब वर नाही छप्री लोक आहेत
असे बिग बॉस खेळून ऑलिम्पिक मेडल मिळत नाही भाऊ
Dada mic kharab zaly bhutek...awaj nit yet nhi
आवाज नीट येत नाहिये.
हा टाकल्या मराठी माणूस नाही BJP चा माणूस आहे हा.. ह्याचे सगळे व्हिडिओ भाजप धरजिन आहेत. इथे येऊन फक्त खोट्या बातम्या पसरवत असतो. सुधार जरा टाकल्या फक्त एकतर्फी बोलत नको जाऊ तुझी हिम्मत असेल तर ध्रुव राठीच्या dictetor व्हिडिओ पोलखोल कर
konti khoti batmi pasarvli
Pille aale
अरे मोटे तू अजून किती बोलशील खोटे 😂😂
भावा कोलकाता रेपो केसांवर विडीओ दाखव ना तूझे विचार आजिबात आवडत नाही
आवाज प्रॉब्लेम 😊
Sir please chapree naka bolu apan swata ky ahe he sangu naka
तरुण पिढीला चुकीचा मेसेज जात आहे सगळ्यात फालतू व्हिडिओ वाटला साहेब तुमचा हा😢
😂😂
❤
गोलीगत ठोका आलाय 😂😂😂
Bro please make a video on badalapur , Maharashtra case of se*u*l harrasment or r*pe of two 4 year's old girls , peoples outrages ,the role of police is doubtful
Kay sir tyche vlog sagle extra marital affairvar astat. Kasle shrest vichar.
Dada kharay br ka ..mi tr tyache videos kadhich pahile nahit pn ata shevatparyant vote tyalach..br ka...
❤❤❤❤
Suraj Full 🚩❤️❤️❤️❤️❤️❤️💐
Suraj cringe ahe pan tyachya photocha tumbnell ahe tyamule public viedio la click karatat
bhau voice problem ahe
aray bhau ...suraj cha swabhav bagh to changla ahay ...even though he looks like chapri ..but kadhi kharab gosth bolat nahi
❤ only सुरज भाऊ ❤❤
Awaj edit kar
सुरज 🫀❤️🙏
Aho kadhi tari changlyas changle bola faltu bvishay aanun aapnas as kai miltey he mi comments baddal sangtoy
आवाज
वर्षा.आजुनही.चांगली.दीसते.वर्षाचा.फीटनेस.चांगला.आहे.वर्षाने.स्वाताला.चांगल.ठेवल.आहे.वर्षा.आजुनही.यंगवाट्टे.वर्षाचे.फीगर.चांगले.आहेत.वर्षा.आजुनही.चांगलीच.वाट्टे.
काय करायला पाहिजे मग लोकांनी तुमचं काय मत आहे
@@Rajneeshnigade9999 माझ.म्हन्न.अस.आहेकी.लोकांना.लोकांनी.स्वाताला.फीट.ठेवाव.फीटनेस.ठेवावा.वर्षा.सारखा.भाऊ.साहेब.
मला पण खूप आवडते
सूरज हा प्रामाणिक आहे
😂
Kolkata rape case yacya bar bola dada apan
Suraj ❤
❤