भाजपचा पहिला पराभव या मतदारसंघात.. निखिल वागळे Nikhil Wagle on Fadnavis l Sharad Pawar Mohite Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • भाजपचा पहिला पराभव या मतदारसंघात.. निखिल वागळे Nikhil Wagle on Fadnavis l Sharad Pawar Mohite Patil
    महाराष्ट्रात पुन्हा एकदा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस लढाई सुरू झाली. माढा लोकसभा मतदारसंघात sharad pawar यांनी महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं त्यानंतर लगेच फडणवीसांनी mahadev jankar आपल्याकडे घेतले याला उत्तर म्हणून शरद पवारांनी थेट विजयसिंह मोहिते पाटील यांचा पुतण्या धैर्यशील मोहिते पाटलांना तिकीट दिलं. २०१९ लोकसभेला vijaysingh mohite patil भाजपकडे होते म्हणून माढा लोकसभा भाजपने जिंकली आता मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला तर फडणवीसांचं नाक कापल्यासारखं होईल असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगितलं. संपूर्ण madha loksabha मध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचं साम्राज्य पसरलेलं आहे. माळशिरस विधानसभा मोहिते पाटलांचा अभेद्य बालेकिल्ला आहे.
    मोहिते पाटलांचा प्रभाव असलेले मतदारसंघ :-
    १) माढा लोकसभा
    २) बारामती लोकसभा
    ३) सोलापूर लोकसभा
    ४) शिरूर लोकसभा
    ५) उस्मानाबाद - धाराशिव लोकसभा
    जवळपास ५ ते ६ जिल्ह्यात मोहिते पाटलांच्या विविध संस्था, कार्यकर्ते आहेत. त्यामुळं,
    विजयसिंह मोहितेंच्या पुतण्याला तिकिट देणं ही पवारांची मोठी खेळी होती. असं nikhil wagle यांनी म्हटलं. पण, dhairyasheel mohite patil यांना उमेदवारी भेटल्यावर ताबडतोब फडणवीसांनी हेलिकॉप्टर पाठवून उत्तम जानकरांना नागपूरला बोलावलं. यावरून असं दिसतंय की पवारांनी मोहिते पाटलांना तिकीट दिल्याने फडणवीसांचं टेंशन अजून वाढलंय. माढा लोकसभा जिंकण हा फडणवीसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झालाय. आता कोणा कोणाला फोडण्यात येईल फडणवीस काय काय प्रयत्न करतील काही सांगता येत नाही.
    माढा लोकसभा निवडणूक २०२४ :-
    १) धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट)
    २) रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
    #NikhilWagle #SharadPawar #devendrafadnavis #VijaysinghMohitePatil #MadhaLoksabha #MarathiNews #निखिलवागळे #NCP #bjp #ठाकरे #LoksabhaElection2024 #धैर्यशीलमोहितेपाटील #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #माढा #रणजितनाईकनिंबाळकर #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Sharad Pawar vs Devendra Fadnavis
    2) Dhairyasheel Mohite Patil
    3) Madha Loksabha Election
    4) Ranjit Naik Nimbalkar
    5) Mahadev Jankar
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 108

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Місяць тому +30

    तुतारी विजयी होणार

  • @dilipkhandge7560
    @dilipkhandge7560 Місяць тому +28

    साहेबांनी मुद्दामहुन महादेव जाणकारांना चर्चेत ठेवून धैर्यशील मोहीते पाटील यांना उमेदवारी दिली व उत्तम जानकर पन बरोबर घेऊन फडणीसांना धोबीपछाड दिली आहे

    • @Swamikrupa68
      @Swamikrupa68 Місяць тому

      हायला चाणक्य म्हणत्यात, फडणवीस ची काय लायकी

  • @bollywoodchatter7680
    @bollywoodchatter7680 Місяць тому +23

    शरद पवार 🔥

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому +24

    राम नको काम पाहिजे बेरोजगारी महागाई विकास पाहिजे

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Місяць тому +51

    ग्रेट लीडर शरद पवार साहेब दिल्ली पुढे झुकनार नाहित

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Місяць тому +2

      सोनिया समोर झुकले. उद्धव समोर झुकले. वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई गोपीनाथ मुंडे मधू दंडवते शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे महाराष्ट्राचे नेते

    • @contryface3429
      @contryface3429 Місяць тому

      दिल्ली पुढे झुकणार नसता तर् १९९८ ला congress मधुन बाहेर padun NCP उघडली व 2004 साली tyach दिल्ली च्या congress sarkar che पाय chatun krushi mantri पद् bhushvile salag 10 वर्ष, फक्त् ४-५ khasdar असताना, सत्ते साठी काहीही करू shaktat आणि सत्ते शिवाय राहु शकत नाही, tumche लाडके नेते, कधी rang badalti सांगता येत नाही

    • @mohannikam5407
      @mohannikam5407 23 дні тому

      ​@@shashiachrekar1653
      \\\\
      Qqqz

    • @dnshinde8820
      @dnshinde8820 5 годин тому

      ❤​@@shashiachrekar1653

  • @tushar7712
    @tushar7712 Місяць тому +22

    अजित पवार दादा निवडणूक नंतर रडतरील 😂
    जांकरकरण राजकारण संपल 😂

  • @user-lg9hk8vh3q
    @user-lg9hk8vh3q Місяць тому +10

    One and only sharad pawar

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Місяць тому +4

    म्हाराष्ट्राच्या.राज.कारणा.मधले.सर्वात.मोठे.खेळाडु.फक्त.शरद.पवार.साहेबच.

  • @prakashpimputkar9372
    @prakashpimputkar9372 Місяць тому +5

    ज्या क्षणी सर्व विरोधी नेते, संजय राऊत, अनिल देशमुख यांच्याप्रमाणे इडीला न घाबरण्याचं ठरवतील त्या क्षणापासून फडणवीस शहा मोदी ह्या नेत्यांचा माज आणि सूज उतरायला सुरुवात होईल.

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Місяць тому +21

    महारास्ट्रा त फक्त शरद पवार साहेब 📯📯📯📯📯🔥🔥🔥

  • @mahakidscbseschool4576
    @mahakidscbseschool4576 Місяць тому +2

    माढा लोकसभेत 3 लाख पेक्षा जास्त धनगर मतदार आहेत !👍👍

  • @keshavpawar3368
    @keshavpawar3368 24 дні тому +2

    अहाे देशात भाजपला फक्त १०१ जागाच्या पुढे जाणारच नाहित

  • @aashisravnkar4065
    @aashisravnkar4065 Місяць тому

    U r right sir 👌 congratulations 💐

  • @USMANKondkar-ce9cc
    @USMANKondkar-ce9cc Місяць тому +1

    Pawar saheb apnas namaskar. Ishwar apnas dirgha aayush deo.

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 Місяць тому +1

    प्रभु रामचंद्रा या भाजपाचया रावणाला चांगले वागण्याचे सुबूदधी दे नाहीतर देश लयाला जाईल

  • @user-dr6if3jq1f
    @user-dr6if3jq1f Місяць тому

    अशा पत्रकार ला मतदार जुमानता नाही खूप मोठे समजतात मतदार हुशार झाले या पत्रकार ना कोण विचार तनाहीत

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 Місяць тому

    कोणाचा पराभव होणार हे ४जून कळणार आहे.भविष्यवाणी आतापर्यंत फेल झालेली आहे.

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Місяць тому +5

    Kachra Khaunbkhaun Tarbujya Fuglay !

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Місяць тому

    Fadanvisababat aapan ek No. Analises kele aahe aapan.

  • @milindsawant2354
    @milindsawant2354 Місяць тому +1

    कुणी वंदा. कुणी निंदा.. सुपारी घेऊन बोलने हाच आमचा धंदा .. मंद भक्तांचे विचारवंत ..

  • @sagarsshinde8966
    @sagarsshinde8966 Місяць тому

    पक्ष फोडायचे भ्रष्टाचारी लोक आपल्या पक्षात घ्यायचे या कडे लक्ष देण्या पेक्षा विकास काम, बेरोजगारी, महागाई या कडे लक्ष दिले आसते तर आज मोदी साहेबाना येवढ्या सभा घ्यायची गरज नसती..

  • @chandukokate9768
    @chandukokate9768 Місяць тому

    Fakt Janata Raja Ani Vijaydada

  • @SRP_12KA4
    @SRP_12KA4 Місяць тому

    इलेक्शन कमिशन la tarbuj फोडणार
    मोहिते पाटलांच अर्ज रद्द होणार

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Місяць тому +3

    Tarbujyache Pot ahe !

  • @bhagirathmhasane4377
    @bhagirathmhasane4377 Місяць тому +1

    जे धरपकड करताहेत " देव देश आणि धर्मासाठी, आम्ही त्यांच्या पाठी!" जय श्रीराम 🙏.

  • @bananpasare6469
    @bananpasare6469 Місяць тому

    ❤❤❤❤❤

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 Місяць тому

    Only pawar sahab ❤❤❤

  • @purshottampawar8114
    @purshottampawar8114 Місяць тому

    तुतारी विजयी होणारच

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Місяць тому

    ज्याच्या कडून घ्यावे पाकिट त्याचेच घालावे जाकिट हीच आजची पत्रकारिता आहे. टिळक आगरकर आंबेडकर प्रबोधनकार आचार्य अत्रे यांची पत्रकारिता उरलीयच कुठे? मोठ्ठया साहेबांना विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मुंबई येथे मुळीच जनाधार नाही. मुंबई येथे निवडणूक लढवण्याची हिंमतच नाही. दोनच खासदार निवडून आणतात. कालचे अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता आणतात.

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 11 днів тому

    कपटी karsthani कलाकार fadnvis महाराष्ट्र राज्य राजकीय चिखाल केलय

  • @slim11shock
    @slim11shock Місяць тому +1

    नरेंद्रभाई पटेल,
    निरव मोदी
    ललित मोदी
    निशाल मोदी
    कमलेश पारेख
    मेहुल चोक्सी
    राजीव गोयल
    विनय मित्तल
    रितेश जैन
    जतीन मेहता
    आशिष जोबनपुत्र
    पुष्पेश बैड
    ही काय गुजरातची क्रिकेट टीम नव्हे!
    हे सगळे गुजराती झोलर आहेत ज्यांना प्रधानमंत्री प्रत्यक्षात ओळखायचे.

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 24 дні тому

    सुनेत्रा पवार विजयी होणार. पैशाच्या भरवशावर व यंत्रणा होती

  • @vithudoiphode5435
    @vithudoiphode5435 Місяць тому

    शरद पवार साहेब जिंदाबाद शरद पवार साहेब निवडून येणार

  • @motipawar8214
    @motipawar8214 Місяць тому

    उत्तम जानकर पण सुद्धा आहे भाड्यामध्ये माळशिरस मध्ये उत्तम जानकर चा मतदान आहे 80,000

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar Місяць тому

    ब्रम्हा विष्णू महेश एकत्रित, विजय निश्चित

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Місяць тому

    जिते भल्याभल्यांची बुद्धी चालायची थांबते तिते पवार साहेबाची बुद्धी चालू होत म्हणून नितीन गडकरी साहेब म्हणतात कुनाचापन नाद करा पन पवार साहेबाचा नाद करून का

  • @GameStar4038
    @GameStar4038 Місяць тому

    अरे. कलयुग आहे. कोणी कोणाचा बांधेल नाही आता लोकं पहिले २५वषँ सरपंच राहिले आता ते होत नाही. शेंबूड पुसे नाहीत आता

  • @gajananheware5115
    @gajananheware5115 25 днів тому

    नाही बळजबरीने काहीही करू शकत नाही

  • @anandraothombare
    @anandraothombare 14 днів тому

    ओन्ली साहेब

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Місяць тому

    शरद पवार साहेब हे जणाधर असणारा नेते आहेत

  • @sanadiippayes9980
    @sanadiippayes9980 Місяць тому

    निखील, अरे काय YZ सारख बोलत आहे

  • @ShivajiPawar-ug8kp
    @ShivajiPawar-ug8kp 18 днів тому

    शरद पवारांनी मराठा आरक्षण इतरांना वाटुन मराठा समाजाला देशोधडीला लावल

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 Місяць тому

    पवार साहेब यांची तुलना कोणाशी करताय 😂

  • @mohanraut4783
    @mohanraut4783 Місяць тому

    बि जे पी ला समपवा तेव्हा बर होइल

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i Місяць тому

    फडणवीस नाकातलं तरी ते भूक आहे म्हणते ते मी इतका निर्लज्ज निर्लज्ज माणूस आहे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Місяць тому

    महाराष्ट्राचा विश्वास उद्धव साहेब आणि माननीय शरद पवार साहेब
    महाविकास आघाडीचा विजय असो

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj Місяць тому

    Devendra.Fadanvichi.Masthi
    Kaymchi.Sapnar

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Місяць тому +1

    अंध भक्ताचे चाणक्य??😂😂😂

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 23 дні тому

    साडेतीन जिल्ह्यात शरद पवार अनभिषिक्त सम्राट बाकीच्या महाराष्ट्रात शून्य टक्के आहे

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 Місяць тому

    ONLY.PAWAR.SAHEB

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому

    Maharashtra drohee la Maharashtra til JANTA tyachi jaga dakhavnar aahe.

  • @madhukarraut5326
    @madhukarraut5326 Місяць тому +1

    पवार दिल्लीपुढे झुकत नाही म्हणतात मग काय शेपूट घालून फिरतात

  • @SanjayMandavkar-wu5jg
    @SanjayMandavkar-wu5jg Місяць тому

    ऐकचवारशरदपवार

  • @eknathkale483
    @eknathkale483 Місяць тому

    Sharad Pawar akmev chanyka

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Місяць тому

    बारामती येथे अल्पसंख्याक समाजातील नेत्या श्रीमती रझियाताई पटेल यांना उमेदवारी दिली पाहिजे होती

  • @popatgiri4688
    @popatgiri4688 Місяць тому

    Take care about EVM

  • @dadasahebsakharamgangad2518
    @dadasahebsakharamgangad2518 Місяць тому

    vote for modiji

  • @user-tr9uj1zm7p
    @user-tr9uj1zm7p Місяць тому

    Sharad Pawar political dadamuni

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 Місяць тому

    काहीही करा पण भाजप हद्दपार करा

  • @prakashpatil3701
    @prakashpatil3701 Місяць тому

    Amala sabha dyal ka shirala

  • @user-bf4rq2ey6y
    @user-bf4rq2ey6y Місяць тому

    Mva

  • @maratami6953
    @maratami6953 Місяць тому

    वागळे साहेब तुमचे आणि शरद पवार साहेब यांचे संबंध खूप घनिष्ठ आहेत शेवटी तुम्ही त्यांचेच लाला करत राहणार

    • @bhaitawade6297
      @bhaitawade6297 25 днів тому

      नाही बाबा तूच माकडांची अवलाद आहेस तुझे कुल्ले,गा... सगळंच लाल बोल तुझ्या बापाचं काय वाईट केलं शरद पवार यांनी?
      लाज वाटते का रे

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk Місяць тому

    Kon pawr gali bilatil neta bjp national party aahen

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Місяць тому

    Fake news channel.jai Hind jai bhole nath.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому

    Tutari

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 Місяць тому

    bjp ki baramati me aukat hi nahi

  • @tanajikarande9052
    @tanajikarande9052 Місяць тому

    तुतारी वाजणार

  • @devidaspukale7988
    @devidaspukale7988 Місяць тому

    BJP फाटका पक्ष आहे,

  • @onkarpuri7185
    @onkarpuri7185 Місяць тому

    Chanda chor Feku Modi ne amchya Maharashtra chya Politics chi waat lavli yacha Parinaam tar Jumla King jumla Specialist FEKU MODI la bhogava lagelach

  • @anandraothombare
    @anandraothombare 14 днів тому

    ओन्ली साहेब

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 Місяць тому

    कपट निती,फुटनीती ने यांनी पक्षातच नाही तर कुटुंब कुटुंबात भावाभावात खुणशी भाव निर्माण केला आहे.महाराष्ट्राची‌ इतिहास जाणकार जनता यांना कशी माफ करेल...

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 Місяць тому

    श्रीमंत मतदारांन पेक्षा गरीब मतदार जास्त आहे त्यामुळे एडी ची ताकद / फडवनीस / भाजपा काहीही करू शकत नाही त्यामुळे भाजपा येथे सुपडा साप होईल

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 Місяць тому

    WHY ARE YOU COMPARING TARBUJYA WITH SHARAD PAWAR?

  • @KiranPatil-im7lq
    @KiranPatil-im7lq Місяць тому

    Mva zindabad

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 Місяць тому

    🙏🙏🙏