Sandeep Kshirsagar Vs Jyoti Mete | ज्योती मेटेंना बीडमधून उमेदवारी? | Sharad Pawar | N18V
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- Sandeep Kshirsagar Vs Jyoti Mete LIVE | ज्योती मेटेंना बीडमधून उमेदवारी? | Sharad Pawar | N18L
#sharadpawar #ajitpawar #maharashtraelection #maharashtrapolitics #ncpcrisis #vidhansabhaelection2024
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
जारांगे पाटील च आशीर्वाद घ्या
संदीप दादांच्या निष्ठेला फळ मिळणार❤
संदीप क्षीरसागर बसा घरी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही खूप उडत होते
मी मवीआच्या विरोधात आहे पण क्षीरसागर कुटुंबानी लोकांसाठी खूप काही केल आहे कामाच्याच माणसाला तिकिट नाही म्हणजे यांना जनतेच भल करायच आहे की उमेदवराच
चांगल झाल संदिप्याचा पत्ता कट झाला
खा.बजरंग बाप्पांना निवडून आणण्यात संदीप क्षीरसागर यांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणीही विसरू शकत नाही ...❤
मेटे साहेबांना अगोदर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आमदार केले होते
बस,बोंबलत, संदिप, क्षीरसागर,दी, लीड,आता,कसं, वाटतंय,
लाज वाटली पाहिजे मराठा बांधवांना लाज लाज बाळगा जरा तो एक शब्द सुद्धा आरक्षणाबद्दल बोललेला नाही शरद पवार 50% आरक्षण द्या
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
संदिप क्षीरसागर पत्ता कट टाळ्या........ लाज वाटली पाहिजे
मेंटेना पवार साहेब यांनीच आमदार केलं होतं
Medha Kulkarni ch ticket cut karun Champa ch punarvasan kelya nanter ha ek ticket cut chukicha watala
1 no kel pawar साहेबांनी जात सोडून गेले की काय होते ते shirsagar ल कळेल
मिटेना दादांनी उमेदवारी द्यावी एक मराठा लाख मराठा
आता कसं वाटतं
संदीप क्षीरसागर
हि ऊपकाराची परतफेड परऊपकराणे करणे बरोबर नाही
बीड मध्ये ओन्ली मराठा उमेदवार
मेटे ताईंना आमदार करा बिड वासियांनो
शरद पवार गटाला आमचं मत नसणार....
शरद पवार मेथीचा चपली प्रमाणे वापर मेटला केला यात तुम्हाला काही समजणार नाही
Mjp
Sandip tu padanar aahes Jay Bhim Jay OBC Jay muslim Jay mahalr hake sir waghmare sir support prakash ambedkar 350 jati aahet Jay Bhim
अशा मिठीमुळे तर आरक्षण भेटले नाही हाच अडचण मेथीला स्वार्थी होता मीठे
Ticket nhi bhetnar jyoti mete la..
जाने शरद पवार च्या नादी लागले त्यांची चकली फाटेपर्यंत त्यांची हाल झाली