2 month old baby cold and cough|बाळाचा सर्दी,कफ खोकला प्रभावी 8 उपाय |Lahan mulana sardi khokla upay

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 146

  • @M1TX-T7R
    @M1TX-T7R 24 дні тому +2

    Khup chan mahiti aahe

  • @swatidhainje2346
    @swatidhainje2346 6 днів тому

    माझा मुलगा 2 महिन्याचा आहे... मी त्याला घुटी कधीपासून सुरु करू..... आणि घुटी मध्ये कोणकोणते घटक वापरू??

  • @ushapatil7113
    @ushapatil7113 2 місяці тому +5

    छान सांगितल ताई

  • @RajshriShinde-xc9tp
    @RajshriShinde-xc9tp 9 днів тому

    Maz बाळ अडीच महिन्याच आहे.त्याला बाळगुटी चालू करू का...मी बालाजी तांबे याची बाळगुटी syrup deu ka

  • @RohitJaware-i3w
    @RohitJaware-i3w 9 місяців тому +1

    मॅडम माझं बाळ एका महिन्याचा हाय पण आता मला दूध कमी येतं हाय तर दूध येण्यासाठी काय काय करावं ते सांगा

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  9 місяців тому

      आईचे दूध वाढवण्यासाठी उपाय
      ua-cam.com/video/s_UIENSz7PU/v-deo.html

    • @SujitThorat-yk5zv
      @SujitThorat-yk5zv 2 місяці тому

      Methi chi baji khaa

  • @amrutagurav4318
    @amrutagurav4318 3 роки тому +10

    बाळाला कफ झाला आहे तो बाहेर पडण्यासाठी काय उपाय करावेत
    घरगुती उपाय ओव्याचा शेक , वेखंड लेप सर्व करून झाले आहे

  • @santoshkamble7623
    @santoshkamble7623 2 роки тому +3

    Thank you tai khup chhan mahiti dilet

  • @poojathorat572
    @poojathorat572 Рік тому +1

    Mazi mulagi 2 mahinyachi ahe ani ti divasatun 2 te 3 vela khokate ani noramal nak vajatay ani shinkate pn tar tila khokala asel ky asel tar vupay sanga plz

  • @najirnawab1529
    @najirnawab1529 Рік тому

    छान माहीती,आपण जी माहीती दिली ती कमीत कमी किती दिवसाच्या बाळाला उपचार करु शकतो,आणी काही साईड इफेक्टस आहेत का

  • @SonalBomble-u3q
    @SonalBomble-u3q 8 місяців тому

    माझी mulgi सात दिवसांची आहे हे चालेल का तिला

  • @nageshbhagyawant6516
    @nageshbhagyawant6516 Рік тому +2

    Nice helf

  • @ranidandge190
    @ranidandge190 9 місяців тому +1

    He dhudh kon ahe aai che dyaych k

  • @ranjanakhot5703
    @ranjanakhot5703 3 роки тому +2

    खुप छान माहिती ताई धन्यवाद 🙏

  • @shubhangimoin4493
    @shubhangimoin4493 Рік тому

    Madam mazi mulgi did mahinyachi ahe tila khup khokla yetoy plz ptkn upay sanga na plz ola khokhla ahe

  • @shivaanji8789
    @shivaanji8789 3 роки тому +4

    Mam Mazi mulagi 3 month Chi aahe sarkhch julab Khup hotay please Upay sanga na madam

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      सद्या पावसाळा आहे त्यामुळे बॅक्टरीअल इन्फेक्शन ची शक्यता जास्त असते, त्यामुळे डॉक्टरांना भेटा.

  • @abhishekkadu7551
    @abhishekkadu7551 20 днів тому

    लहान मुलांची भरडी तांदूळ

  • @sonalinavgire7596
    @sonalinavgire7596 3 роки тому +4

    तुम्ही खरच खुप छान माहिती दिली

  • @Omkarmobos
    @Omkarmobos 2 роки тому +1

    2.9 years ahe sardi rahta nahi ani sarkha tap yeto Dr . Gelye tari 3 divsani part yeti kay karu ani ma blood pn yet

  • @jayashribhingarkar6426
    @jayashribhingarkar6426 Місяць тому

    2 वरशाचा बाळालां चालेल का

  • @PratikshaHole-m2o
    @PratikshaHole-m2o Рік тому +1

    Khup chan tai

  • @dineshdhadve5363
    @dineshdhadve5363 Рік тому

    Khup mst mahiti dili thanks😊

  • @ShubhamThombare-r8q
    @ShubhamThombare-r8q 8 місяців тому +2

    Tai maji mulgi fkt 3 weekchi ahe... Tila kaf zala ahe...tichi chati gharghar krte....He upay me kru shkte ka...

  • @chetandambare4119
    @chetandambare4119 3 роки тому +2

    Hello mam mazi mulgi 8 mahinyachi zali tila khup sardi khokla zala ahe mi Dr kde pn Nel tila pn khi kmi nhi zal khi upay sanga

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому +4

      बळाला ओव्याचा शेक आणि वाफ द्या, छान मसाज देऊन अंघोळ घाला आणि घरी बनवलेल्या vapourrub ने किंवा बेबी रब छाती,डोके, पाठ मसाज करून गरम पंगरुणात झोपी घाला, मध,दालचिनी चे चाटण द्या 3 वेळा,रात्री झोपताना छाती,डोक्यावर जायफळाचा लेप द्या. हे सगळे उपाय कसे करायचे याबद्दल सविस्तर व्हिडिओ चॅनेल वर आहेत. पण बळाला भाजनार नाही याची काळजी घ्या. बळाला याने लवकर अराम वाटेल

  • @tejaswinichougule8727
    @tejaswinichougule8727 Рік тому

    Hello Tai majya bala korada khokhala ahe tya sathi mala help kara

  • @saraswatdalavi6101
    @saraswatdalavi6101 3 роки тому +1

    12 divshacha baby sathi ahe ka upay

  • @ajstudio7074
    @ajstudio7074 3 роки тому +1

    धन्यवाद ताई 👍👍

  • @rosetoayushi8514
    @rosetoayushi8514 2 роки тому

    Khup.chan.mahiti

  • @SPK-L10
    @SPK-L10 4 місяці тому +1

    1 महिन्याच्या बाळाला हा उपाय केला तर चालेल का

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 місяці тому

      हो, डॉक्टरांच्या औषध आणि प्रत्यक्ष तपासणी करून घ्या, आणि लवकर अराम मिळण्यासाठी त्रास कमी करण्यासाठी हे उपाय करा

  • @youtubesuperhits6441
    @youtubesuperhits6441 3 роки тому +2

    मॅम सर्व गुट्या एकञ द्यायचा का प्लीज रिप्लाय द्या

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      ही सगळी औषधे बालगुटी मध्ये उगळली जातात आणि सर्दी कफावर गुणकारी असतात, पण योग्य प्रमाणात उगाला आणि बाळाला द्या

  • @VaibhaviJadhav-ov7lx
    @VaibhaviJadhav-ov7lx 11 місяців тому +2

    Maz baby 1 month cha ahe tr dil tr chalel ka

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  11 місяців тому

      बाळ खूप लहान आहे त्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि सोबत हे उपाय करू शकता बाळाला तोंडातून यातील कोणतेही औषध देऊ नका

  • @kailashshedge3884
    @kailashshedge3884 Рік тому +1

    Maja bala2month 7divsacha ahe tela deusakte ka

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  Рік тому

      हो, आणि सोबतच डॉक्टरांना भेटून प्रत्यक्ष तापसी करून घ्या

  • @akshadashende933
    @akshadashende933 3 роки тому +3

    Bal 5.5 mhinyach aahe tyala shi krty srdi zali aahe tap pn aahe ky upay

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      Plz consultant to doctor due to this pandemic

  • @pinkypatil7324
    @pinkypatil7324 2 роки тому

    माझ बाल 28दिवसाचा आहे त्याला सर्दी झालेली आहे तर काय करू

  • @jayashribhingarkar6426
    @jayashribhingarkar6426 Місяць тому +1

    2 वर्ष बाळा ल केला तर चालेल का

  • @seemapatil3502
    @seemapatil3502 2 роки тому

    Maje baby 1month che aahe tila kela tar chalela ka

  • @sadhanabhoir7185
    @sadhanabhoir7185 3 роки тому +2

    Majya balala sadha khokla yetoy kay te upay sanga

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      या विडिओ मधील सर्व उपाय प्रभावी आहेत. परंतु सद्याचे वातावरण पाहता एकदा डॉक्टरांना भेटा

  • @monikagurnule5020
    @monikagurnule5020 3 роки тому +1

    Limbhu sarbat devu shkto kay

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому +1

      हो 8 महिन्यापासून बाळाला देऊ शकतो

    • @monikagurnule5020
      @monikagurnule5020 3 роки тому

      @@SujanSangopan khokla astana

  • @sonalinavgire7596
    @sonalinavgire7596 3 роки тому +2

    मॅम माझी मुलगी दोन महिन्याची आहे तिला सारखे जुलाब होत आहे काय करु

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      बाळाचे पोट दुखत नसेल,कडक नसेल, बाळ रडत नसेल तर काळजी नसावी, बाळाला सुरुवातीला असे पचनाचे त्रास होऊ शकतो, बाळाच्या आईचा आहार पथ्यकारक असावा, आणि स्वछता ठेवा, बाळ तोंडात बोट घालत त्यावेळी असा त्रास होऊ शकतो, बाळाला बालगुटी द्या, पचन सुधारते आणि असे त्रास होत नाहीत

    • @sonalinavgire7596
      @sonalinavgire7596 3 роки тому +1

      @@SujanSangopan थॅक्यू सो मच मॅम

    • @sonalinavgire7596
      @sonalinavgire7596 3 роки тому

      @@SujanSangopanथॅक्यू सो मच

  • @akshadajanrao1181
    @akshadajanrao1181 3 роки тому +2

    Vekhand manje kay aste

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому +2

      औषधी वनस्पती असते, गुटीमध्ये उगालतात

  • @hemkiransawant5583
    @hemkiransawant5583 3 роки тому +4

    very very nice

  • @nikitamarathe7028
    @nikitamarathe7028 Рік тому

    Mazi mulghi aadich mahinyachi ahey tila don athvde jhaly khokhla yetoy tila wikoryl oral cha drop pn dela Tri khi farak padhanat tyasathi ky upay karava

  • @samumapari4400
    @samumapari4400 2 роки тому

    लहान बाळाला च्या पोटाततले येणे म्हणजे काय मॅडम

  • @swatimestry1833
    @swatimestry1833 3 роки тому +1

    Maz bal 15 divsach ahe tyala hi medicine dili tar chaltil ka?

  • @pradnyadhekale2148
    @pradnyadhekale2148 2 роки тому

    15divsachya Bala la konta upay kru shakto

  • @vishwanisvlog1516
    @vishwanisvlog1516 3 роки тому +3

    Thanks you so much mam..

  • @aniruddhakhandare7296
    @aniruddhakhandare7296 3 роки тому +1

    माझे बाळ बारा दिवसाची आहे आणि तिला सर्दी झाली आहे तरी हे उपाय करू शकतो का

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      हो पण एकदा डॉक्टरांना भेटा बाळ खूप लहान आहे

  • @latikamorkar6704
    @latikamorkar6704 3 роки тому +2

    Mam maz Bal 2 month ch hoil udyq tyala sardi ahe nakatun Pani yetay ani thoda khokla yetoy mi tyala vaicks babyrub lau ka ani konta upay karu plzz sanga

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому +1

      बळाला कोणत्याही प्रकारची स्किन अलेरजि नसेल तर वापरु शकता. व्हिडिओ मध्ये सांगितलेले सर्व उपाय प्रभावी आहेत. ओव्याची वाफ, जायफळ लेप ने खूप लवकर अराम मिळतो

  • @bapugawade8578
    @bapugawade8578 3 роки тому +2

    Mam माझ बाल दोन महिन्याच आहे आणि ते झोपल्या नंतर जरा घरघर करतय तर कोणता उपाय करावा लागेल

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      बाळाच्या छातीवर आणि कपाळावर जयफळाचा उगाला लावा, ओव्याचा शेक द्या, तसेच मोहरी,लसूण चा वास द्या

    • @bapugawade8578
      @bapugawade8578 3 роки тому

      @@SujanSangopan thanks mam

  • @poonamshingade5576
    @poonamshingade5576 3 роки тому +2

    Thanks

  • @roshanisonawane3268
    @roshanisonawane3268 3 роки тому +1

    Maz baby 8 months cha ahe tyala aj toilet divsatun 6-7 times hotoy je ki roj divsatun normally aste 2-3 times . Me tyala murad sheng diliy trihi aram nahia tr,mla plz kay kru te sanga

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому +1

      बाळाला जर शी पातळ आणि वास होत असेल, पोटदुखी,उलटी,ताप, पोट कडक लागत असेल तर एकदा डॉक्टर ना consult करा. जर असा काही त्रास नसेल तर काळजीच कारण नाही, जायफळ,मुरडशेंग, मायफळ,सुंठ,डिकेमली 6- 8 वेढे उगाळून दिवसातून 3 वेळा द्या. बाळाला आता दात येत असतील त्यामुळे तोंडातून काही चघळताना असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे व्यवस्तीत स्वछता ठेवा,बाळाला चावण्याची इच्छा होत असेल तर teether द्या

    • @roshanisonawane3268
      @roshanisonawane3268 3 роки тому +1

      @@SujanSangopan tyala patal shi hotey pn vas nehmichach age tyat nahi bdl vatat, tap vgere kahi nahi a

    • @roshanisonawane3268
      @roshanisonawane3268 3 роки тому +1

      @@SujanSangopan tyala khanyat ky halka ahar deu mhnje tyala vr vatel

    • @roshanisonawane3268
      @roshanisonawane3268 3 роки тому +2

      @@SujanSangopan thanks tumhi mla lgech reply dila ..

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому +1

      हो हलका आहार द्या मुगडाळ खिचडी, पेज, फळाचे रस, सूप,

  • @archanadeodhar3883
    @archanadeodhar3883 3 роки тому

    Sardi and fever for 10 months baby-upay sanga

  • @jayashribhingarkar6426
    @jayashribhingarkar6426 Рік тому

    बाळ 9 महिन्याच आहे

  • @kailaspataresakegaon7043
    @kailaspataresakegaon7043 Місяць тому

    लवकर सांग

  • @aatishkoli9889
    @aatishkoli9889 Рік тому +1

    Chan tai

  • @harshujadhav881
    @harshujadhav881 3 роки тому +2

    12 divsacha balala chalel ka ... Hey upay...

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      बाळ खूपच लहान आहे त्यामुळे एकदा डॉक्टरांना भेटा,

  • @sonalhegade4172
    @sonalhegade4172 Рік тому

    Khupa chan

  • @ashwinitile2876
    @ashwinitile2876 2 роки тому

    Hii ma'am 3 mahinychi mulgi ahe tich ang avghadalay ani ti khup radtey yavr khi upay sanga na plz

  • @poonampalkar9692
    @poonampalkar9692 Рік тому +1

    Maza bal khup nak atun ghr ghr avaj yet plz uupay

  • @ashwinitile2876
    @ashwinitile2876 3 роки тому +1

    One monthch baby ahe sardi zaliy anghol ghatali tr chalel ka

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому +1

      हो छान मसाज करून गरम पाण्याने अंघोळ घाला

    • @ashwinitile2876
      @ashwinitile2876 3 роки тому

      @@SujanSangopan OK Thank you

  • @sudhirbhosale8939
    @sudhirbhosale8939 3 роки тому +2

    20 दिवसाच्या बाळाला हा उपाय चालतो का

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      हो पण बाळ लहान आहे त्यामुळे एकदा डॉक्टरना भेटा

  • @rupalibhavsar4124
    @rupalibhavsar4124 2 роки тому +1

    Nice information

  • @santoshpatil4860
    @santoshpatil4860 3 роки тому +2

    Helpful information

  • @rajukakde5583
    @rajukakde5583 3 роки тому +20

    Khup chan mahiti

    • @davidjayson63
      @davidjayson63 3 роки тому +1

      i guess I am pretty off topic but does anyone know of a good place to stream new tv shows online?

    • @malikbodie475
      @malikbodie475 3 роки тому +1

      @David Jayson i would suggest FlixZone. Just google for it =)

    • @daryarajsalve7216
      @daryarajsalve7216 2 роки тому +1

      @@davidjayson63 laq

    • @ranishinde8608
      @ranishinde8608 2 роки тому

      @@malikbodie475 hi aahe ka

  • @SwatiPawar-gg1qc
    @SwatiPawar-gg1qc 3 роки тому +2

    बाळा च्या आई ला सर्दी झाली असेल तर तिच्या साठी काही उपाय.कारण आई मुळे बाळाला सर्दी होऊ शकते ना।

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      बाळाला स्तनपान करायला किंवा जवळ घेताना नाकाला मास्क किंवा रुमाल वापरा. हीच काळजी घ्या, बाळाला infection होऊ शकते. बाळ आईचे दूध घेत असेल तर त्यामुळे सर्दी होत नाही. आईची सर्दी कमी होण्यासाठी आपण ओव्याची किंवा vapourrub च्या पाण्याची वाफ घ्या. सोबतच हळदीचा, तुळशीचा किंवा गुळवेलचा काढा घेऊ शकता. लवकर फरक पडतो.

    • @prashantkhandekar3769
      @prashantkhandekar3769 Рік тому

      @@SujanSangopan khup chhan

  • @ShitalPatil-x6d
    @ShitalPatil-x6d 4 місяці тому +1

    मॅडम बाळाला सर्दी खोकला आहे‌ गुठी दिली तर चालेल

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  4 місяці тому

      हो नियमित द्या, जायफळ, सुंठ, वेखंड, खडीसाखर, जेष्ठमध चे 2-3 वेढे जास्त उगाळून द्या, सर्दी कफ कमी होईल

  • @poojathorat572
    @poojathorat572 Рік тому

    Hii

  • @yogitapatil7920
    @yogitapatil7920 3 роки тому +2

    4mahinachya bala chalel ka ha upay

  • @sagarbhanase8768
    @sagarbhanase8768 3 роки тому +1

    Thanks mam

  • @mahadevdhakane3127
    @mahadevdhakane3127 4 місяці тому +1

  • @smitashinde5895
    @smitashinde5895 3 роки тому +1

    Thanku mam

  • @sandipdubale2541
    @sandipdubale2541 3 роки тому +1

    या उपायाने बाळाला काही परिणाम नाही ना होत सिस्टर प्लीज उत्तर सांगा

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому +1

      नाही हे बालासाठी अगदी सुरक्षित आहे

    • @sandipdubale2541
      @sandipdubale2541 3 роки тому

      @@SujanSangopan धन्यवाद ताई..

  • @kirandadmalrecipevlogs8067
    @kirandadmalrecipevlogs8067 3 роки тому +1

    सहान चि लिंक दया ना

  • @bapugawade8578
    @bapugawade8578 3 роки тому

    Hi mam

  • @sambhajipawar3913
    @sambhajipawar3913 3 роки тому

    How to care in summer

  • @Psilover6126
    @Psilover6126 2 роки тому +1

    दीड महिन्याचे बाळ आहे वारंवार उलटी करत आहे छाती घरघर करत आहे

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 роки тому +2

      एकदा डॉक्टरना प्रत्यक्ष भेट तपासणी करून घ्या. औषध सोबत हे उपाय करा लवकर फरक पडतो. ओव्याची वाफ,शेक, जायफळ लेप बळाला लवू शकता

    • @Psilover6126
      @Psilover6126 2 роки тому

      @@SujanSangopan tq 😊

  • @ashwinimhaske7216
    @ashwinimhaske7216 Рік тому

    Tai ghudi kadhi kharab ny hot na maja kd ahe vekhand la burshi sarkh zal te kjrab zal asel ka use kru shkto ka

  • @Tanmaykhadse360
    @Tanmaykhadse360 Рік тому

    2month cha baby la chalel ka ha upay

  • @vidyakhaware6108
    @vidyakhaware6108 3 роки тому +1

    Pn ha VapoRub ghatt hot nahi jsa video mdhe ahe tsa n hota khup patl jhala ahe mi banvlela

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      3-4 मिनिट फ्रीज मध्ये ठेवा.सद्या उन्हाळा आहे त्यामुळे तूप घट्ट होत नाही

  • @yogeshkamble8812
    @yogeshkamble8812 2 роки тому +1

    Kup chn

  • @suniljangle7454
    @suniljangle7454 3 роки тому

    🙏🙏

  • @priyankakhade6467
    @priyankakhade6467 3 роки тому +13

    मॅडम माझी मुलगी 3महिण्याची झाली आहे बाळगुटी देऊ शकते का आणि कशी द्यावी

  • @shivajisalunke398
    @shivajisalunke398 3 роки тому +2

    🙏🙏🙏..

  • @niranjanlokhande8711
    @niranjanlokhande8711 3 роки тому +2

    सहा महिन्यांचे बाळ आहे आवाज गरगरल्या सारखा येतो

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  3 роки тому

      Please, consult to your doctor due to this pandemic

  • @kishorlokhande8837
    @kishorlokhande8837 2 роки тому +1

    तुम्ही लेप लावायला सांगतात, पण तो कोठे लावायचा छातीला की पाठीवर हे सांगितले नाही

    • @SujanSangopan
      @SujanSangopan  2 роки тому

      छातीवर आणि कपाळावर

  • @jyotimandale9332
    @jyotimandale9332 8 місяців тому +2

    Khup chhan