माझ्या बाळाला 6 महिना लागला आहे सारखं पाय तानात आणि रडायला लागतो गॅस सोडताना वास पण येतो म्हणून त्याची सोनोग्राफी केली तर सोनोग्राफी मध्ये काही प्रॉब्लेम नाही आला फक्त गॅस होतो असं आला आहे
Hii mam maz bal 2 mahinach ahe to gas mule ratri 1 te 2 don darman radtoy mag hing adhi manje 10 cha sumaras lavla tar chalel ka manje adhich gas pas hoil ki radayla laglyavarch lavaycha plz reply
त्रास चालू होण्याअगोदरच उपाय करा, हिंगाचा लेप लावा, बाळाला tummy time (पोटावर 2-3 मिनिट झोपवा) नियमित द्या, गॅस सहज बाहेर पडतात. प्रत्येक फिड नंतर ढेकर काढा. पोटाचा मसाज आणि गॅस कमी होण्यासाठीचे व्यायाम करा. म्हणजे गॅस वाढणार नाही आणि बाळाला त्रास होणार नाहीत.
Hi mam maj bal didh mahinech ahy ani ty bottel krty mi gai ch dhudh dty.pn ata dr ne lectogel powder dhyla sangitl hy pn ty pn mag mi ata keva tet jau plz sanga
नाही ग्राइप वॉटर देणे योग्य नाही. बाळ जर 7 महिन्यापेक्षा मोठे असेन तर बडीशेप आणि ओवा चा पाणी द्या, त्याने गॅस कमी होतात. बाळाला मसाज द्या, पोटावर झोपवा म्हणजे गॅस कामी होतील.
बाळाला आहार व्यवस्तीत शिजवून आणि पातळ स्वरूपात द्या. म्हणजे व्यवस्तीत पचेल आणि गॅस,बद्धकोष्ठ असे त्रास होत नाही. बाळाला अहरसोबतच उकळून थंड केलेले पाणी चालू करा. पाणी उकळताना त्यात वावडिंग, ओवा, बडीशेप टाका म्हणजे गॅस होत नाहीत. तसेच पोटाचा मसाज, ढेकर काढा
बाळाला जर पोटदुखी किंवा पोट कडक नसेल, बाळ रडत नसेल, शांत झोपत असेल, दूध व्यवस्तीत घेत असेल तर काळजीच करण नाही. सुरुवातीला बाळाचे पचन पूर्ण विकसित नसते त्यामुळे असा त्रास दिसतो. हळूहळू बाळ मोठे होईल तास त्रास बंद होऊन व्यवस्तीत बांधून शी होते
बाळाला गॅस चा जास्ती त्रास होत असेल तर शी होण्यासाठी त्रास होतोच. बाळाचे पोट कडक लागत नसेल, पोट दुखत नसेल, बाळ रडत नसेल तर काळजीच कारण नाही. गॅस कमी होण्यासाठी उपाय करा. त्रास कमी होईल.
या वयात मुले खेळण्यासाठी अशी करतात पण बाळाच्या शरीराला आणि मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी झोपायला हवे. झोप पुरेशी नसेल तर बाळाची चिडचिड होणारच. बाळाचे पोट व्यवस्तीत भारत आहे न याकडे लक्ष द्या. त्यामुळे बाळाला झोप येत नाही किंवा चिडचिड हाऊ शकते. लहान मुले खेळून खूप दमतात त्यामुळे त्यावेळी बाळाला झोपी घालणे शक्य होते. बाळाला कुशीत घेऊन कुरवाळत, छान गोष्टी सांगत जवळ घ्या. त्यामुळे बाळ आईच्या कुशीत सहज झोपी जाते. बाळ झोपणार असेल ती खोली तील वातावरण शांत आणि मंद प्रकाश ठेवा. बाळाला फीड देत देखील झोपवले तर बाळ लवकर झोपते.
बाळाचे पोट कडक लागत असेल आणि बाळ पोटाला तारते देऊन रडत असेन तर बाळाचे पोट दुखत असेल. बाळाचे पोट हिंगाचा पाण्याने मसाज करा. कोमट कापड करूनही शेक द्या. बाळाला काही टोचले किंवा चावले आहे का याचीही खात्री करून घ्या. बाळाची आज शी झाली नसेल तरीदेखील बद्धकोष्ठता मुळे पोट दुखू शकते, त्यावेळी तेलाचा मसाज आणि गरम शेक बाळाच्या पोटाला द्या. आणि शी च्या जागी थोडेसे तेल लावा. जर हे करूनही शी झाली नाही तर Dulconak saffociative ही गोळी मिळते ती बाळाच्या शी च्या जागी ठेवा त्याने लगेच शी होईल.
Very important information
माझ्या बाळाला 6 महिना लागला आहे सारखं पाय तानात आणि रडायला लागतो गॅस सोडताना वास पण येतो म्हणून त्याची सोनोग्राफी केली तर सोनोग्राफी मध्ये काही प्रॉब्लेम नाही आला फक्त गॅस होतो असं आला आहे
Mam majh bal 20 diwasach ahe potat kal alyasarkh kartiy 3 4 diwasapasun kartiy tr upay sanga mam plz
छान माहिती
खूप छान माहिती
Hi maza beby 6 mantha cha aahe to boat chokato nehami tyamule keva bhuk lagli ka uagacha chokato kalat nahi tya sathi kahi uapay sanga
Hatat gloves ghalun theva..
Maj bal 3month ch ahe 24 tas chid chid krt. Khelt NY gas hotoy sarkha. Shee LA pn khup radto. Vajan vadhty half kg per month. Ky kru me?
Mom mazhi mulgi 3matn chi ahe tila dikamli dilitar chalel ka
बालगुटी मधून देऊ शकता
2mahinyacha balache weight kiti pahije madam plz sanga na
2 month chya baby che weight kiti asave
जन्माच्या वेळी जे वजन असेल त्यापेक्षा साधारण 800 ग्रॅम ते 1 किलो वाढायला हवे
खूप छान माहिती आहे
Mazi mulgi 16divsachi ahe tiche pot khup phugle ahe kay upay ahe sangana
Plz consult to your doctor
Tumchy baby la feeding kelyvr dhekar kadht jaa. N feeding krany adhipn dhekhar kadht ja baby cha. Tyane potty fugat nhi baby che
Hii mam maz bal 2 mahinach ahe to gas mule ratri 1 te 2 don darman radtoy mag hing adhi manje 10 cha sumaras lavla tar chalel ka manje adhich gas pas hoil ki radayla laglyavarch lavaycha plz reply
त्रास चालू होण्याअगोदरच उपाय करा, हिंगाचा लेप लावा, बाळाला tummy time (पोटावर 2-3 मिनिट झोपवा) नियमित द्या, गॅस सहज बाहेर पडतात. प्रत्येक फिड नंतर ढेकर काढा. पोटाचा मसाज आणि गॅस कमी होण्यासाठीचे व्यायाम करा. म्हणजे गॅस वाढणार नाही आणि बाळाला त्रास होणार नाहीत.
Thank you so much. me dhekar kadte pratek veles , massage pan krte pan parat parat tyala gas hotoy.
Tummy time आणि व्यायाम मुळे गॅस जास्त लवकर बाहेर पडतात
Hi mam maj bal didh mahinech ahy ani ty bottel krty mi gai ch dhudh dty.pn ata dr ne lectogel powder dhyla sangitl hy pn ty pn mag mi ata keva tet jau plz sanga
बाळाला फक्त फॉर्म्युला मिल्कच( लॅक्टोजन) द्या। इतर कोणतेही दूध देऊ नका.बाळाला पचनास त्रास होऊ शकतो. बाळ 6 महिन्यानंतर गाईचं दूध देऊ शकता.
@@SujanSangopan maj bal dhudh pilyavar dekar tet nay ani dil tr15,20mi asach dharun tevava lagt ..kay karu
Hii mam 1 month ch baby ahe...tr Tyala Balsey yeu mahnun ky kru
नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी
ua-cam.com/video/Bledtcmwl68/v-deo.html
Very informative video thank you
तर प्लीज उपाय सुचवा आणि त्याचे खाण्याचं पथ्य काय करावं काय नाही पण सांगा
Very important information and nice
Khup sundar 👌🏻👌🏻
3 month old baby la colicaid che drops roj deu shakto ka???? Tyache kahi side effects hotil ka????
डॉक्टरांकडून घेतला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. स्वतः चालू करू नका.
बाळाला जर गॅस चा जास्ती त्रास होत असेल तर त्यासाठी काय उपाय करू शकतो याबद्दल माहिती चॅनेल वर आहे. Plz check
Ok.... Thanks🙏
2 month beby la bitcol dil tr chale ka
Please consult to doctor before giving any medicine
Kup chan mahiti
🎉
Maja bala la sheee chya jagi fod aaley....ti futate tyatun pus baher yeto..jate ani punha yete ... please help
Pl rep mam
Khup Chan
Maze bal 5 6 divas shi karat nahi ani gas sodte tyala graik water dil tar chalel ka
नाही ग्राइप वॉटर देणे योग्य नाही. बाळ जर 7 महिन्यापेक्षा मोठे असेन तर बडीशेप आणि ओवा चा पाणी द्या, त्याने गॅस कमी होतात. बाळाला मसाज द्या, पोटावर झोपवा म्हणजे गॅस कामी होतील.
@@SujanSangopan maza bal 17 divsach aahe tyala 3 days zali shi nhi zali hy vr upay kay....plz rply
आमचा बेबी चार महिन्यांचा आहे त्याला सारखा कफ होतो प्लीज उपाय सांगा रिप्लाय प्लीज
Vekhad pawder ko mt bhijvun balachya chatila lava patil payachye talvyala socks ghalt ja balala nehmi
Mam maza bal 6 mahinyacha aahe mi tyala cerelec det aahe pan tyala gas cha tras hot aahe kay upay karu
बाळाला आहार व्यवस्तीत शिजवून आणि पातळ स्वरूपात द्या. म्हणजे व्यवस्तीत पचेल आणि गॅस,बद्धकोष्ठ असे त्रास होत नाही. बाळाला अहरसोबतच उकळून थंड केलेले पाणी चालू करा. पाणी उकळताना त्यात वावडिंग, ओवा, बडीशेप टाका म्हणजे गॅस होत नाहीत. तसेच पोटाचा मसाज, ढेकर काढा
Ok thank u
Maza bal jast zopat pn nahi kay karu mi
Mazhi mulgi 18 divsachi ahe, shi, su, vyavasthith karte pan sarkhi kanarte . Kay upay karave
बाळ खूप लहान आहे त्यामुळे डॉक्टरांनी प्रत्यक्ष भेटून तपासणी करा
Bala la gass hot ahe khup mazya
1 महिन्याचा बाळ आहे त्याला गॅस झाली आहे तर उपाय काय करु आणि सारखं सारखं आळस देतो
Same asach karat ahe majha baby 😒 ani to alas nahi det ahe tumcha baby tyala gas prob ahe mhanun tasa karat ahe
2:21 ho mazh pn
आमच्या पण सेम
Maze bal 12 divsache aahe.te pani type she krte ani potathi vajte kay krave plz..reply kra
बाळाला जर पोटदुखी किंवा पोट कडक नसेल, बाळ रडत नसेल, शांत झोपत असेल, दूध व्यवस्तीत घेत असेल तर काळजीच करण नाही. सुरुवातीला बाळाचे पचन पूर्ण विकसित नसते त्यामुळे असा त्रास दिसतो. हळूहळू बाळ मोठे होईल तास त्रास बंद होऊन व्यवस्तीत बांधून शी होते
@@SujanSangopan mam balache pot kadak ahe pn radat nhi dudh pito ani jhopato pn mhanje bal thik ahe na ki dr kde jayla pahije ka
Plz reply m
Thanks mam
लहान मुलाला मीठ घालून पदार्थ करून द्यावे का
1 वर्ष पूर्ण होईपर्यंत देऊ नका
Hii mam
Maze bal adich mahinyache hoil 5 diwsani....to jewha gas sodto tewha khup khrab was yeto...ani to 3 ,3 diwas shi kart nhi....
बाळाला गॅस चा जास्ती त्रास होत असेल तर शी होण्यासाठी त्रास होतोच. बाळाचे पोट कडक लागत नसेल, पोट दुखत नसेल, बाळ रडत नसेल तर काळजीच कारण नाही. गॅस कमी होण्यासाठी उपाय करा. त्रास कमी होईल.
Hii maj bal sarkh kirkir karte Kay karave
Mazi mulagi 3 varshchi aahe Tula sandasla ghatt hotay gharguti upay sanga
Tila Pani jast pyayla dya... Ani tila sup vegere as taral Pani det ja jast. Tyane potty naram hote. Trass hot nhi
2 mahinyachya balachya otila gat aali ahe
Plz consult to your doctor
मॅडम दीड महिन्याचे बाळाची श्वासाची गती जलद असते का
सतत नसते, एकदा डॉक्टरांना भेटून तपासणी करा
9 महिनी झाले आहे बाळा ला
बाळ खूप चीड चीड करत व दिवसा झोपतच नाही काही उपाय असाल तर सागा
या वयात मुले खेळण्यासाठी अशी करतात पण बाळाच्या शरीराला आणि मेंदूला विश्रांती मिळण्यासाठी झोपायला हवे. झोप पुरेशी नसेल तर बाळाची चिडचिड होणारच. बाळाचे पोट व्यवस्तीत भारत आहे न याकडे लक्ष द्या. त्यामुळे बाळाला झोप येत नाही किंवा चिडचिड हाऊ शकते. लहान मुले खेळून खूप दमतात त्यामुळे त्यावेळी बाळाला झोपी घालणे शक्य होते. बाळाला कुशीत घेऊन कुरवाळत, छान गोष्टी सांगत जवळ घ्या. त्यामुळे बाळ आईच्या कुशीत सहज झोपी जाते. बाळ झोपणार असेल ती खोली तील वातावरण शांत आणि मंद प्रकाश ठेवा. बाळाला फीड देत देखील झोपवले तर बाळ लवकर झोपते.
@@SujanSangopan धन्यवाद
Majh bal ८divsach ahe ani sarkh julab kartay tar upay saga
Balala aai che dhudh nasel tar
बाळाला योग्य प्रमाणात आणि स्वछतेची काळजी घेऊन फॉर्म्युला मिल्क द्या
माझ्या बाळाला 6 महिना लागलेला आहे
Maz bal uchaki det ky krav
Baby la feeding kelyvr tyacha dhekar kadha... N uchaki aalyvr pn tyala saral angavr gheun dhekhar kadha... Kiva tyala saral khandyavr gheun tyachi patha thopaviii.
👍
Gooq
Kup change
👌🏾👌🏾👌🏾👍
बाळाला बाळसं येण्यासाठी काय करावे
बाळाचं वजन वाढवण्यासाठी उपाय
ua-cam.com/video/Bledtcmwl68/v-deo.html
बाळ खूप आळा पिळा देत आहे रडत आहे
बाळाला शु शी व्यवस्तीत होत आहे का, पोट कडक लागते आहे का
बाळाचे पोट कडक लागत असेल आणि बाळ पोटाला तारते देऊन रडत असेन तर बाळाचे पोट दुखत असेल. बाळाचे पोट हिंगाचा पाण्याने मसाज करा. कोमट कापड करूनही शेक द्या. बाळाला काही टोचले किंवा चावले आहे का याचीही खात्री करून घ्या. बाळाची आज शी झाली नसेल तरीदेखील बद्धकोष्ठता मुळे पोट दुखू शकते, त्यावेळी तेलाचा मसाज आणि गरम शेक बाळाच्या पोटाला द्या. आणि शी च्या जागी थोडेसे तेल लावा. जर हे करूनही शी झाली नाही तर Dulconak saffociative ही गोळी मिळते ती बाळाच्या शी च्या जागी ठेवा त्याने लगेच शी होईल.
पण जर बाळाची शी शु होत नसेल, बाळाचा रडताना रंग बदलत असेल, बाळ सलग आणि अति जास्त रडत असेल तर लगेच डॉक्टरांनी सल्ल्याने औषधे घ्या
v
👍