Soybean Farming अमरावतीमधील शेतकऱ्याची कमाल! खत,ना विकतचे बियाणे तरीही सोयाबीन एकदम भरलेली
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Prashant Bhonde a farmer from Rajura Bazar village in Amravati district. He has cultivated the soybean crop in a different way from others and without using any fertilizer from domestic seeds. Today the same fruit means Prashant's soybean crop is very healthy and fresh compared to others.
#local18 #Soybean #soybeanfarming #amravati #successstory
अमरावती जिल्ह्यातील राजुरा बाजार या गावातील शेतकरी प्रशांत भोंडे यांनी सोयाबीन पिकाची लागवड इतरांपेक्षा वेगळा पद्धतीने आणि कुठलेही खत न वापरता घरगुती बियाण्यापासून केलेली आहे. आज त्याच फळ म्हणजे इतरांच्या तुलनेत प्रशांत यांचे सोयाबीनचे पीक अतिशय सुदृढ आणि सतेज आहे.
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
खत वापरत नाही खोटी बातमी आहे .अशी बातमी दाखवने कायद्याने गुन्हा होऊ शकतो का.
खत आम्ही पण नाही वापरात, तरीही 10 क्विंटल झाले
हरी ओम..आम्ही गेली अनेक वर्ष खत वापरत नाही सोयाबीन ल तर नाहीच नाही पण कपाशीला पण गेल्या 2 वर्षा त खत नाही.. लागवड बेड वर आहे कपाशी ची...खत नाही तरीही सगळे पीक बघण्या सारखे. आमच्या गोषाळेचा गोखुर् खत टाकतोय कधी कधी.. गेल्या वर्षी 12 ते 14 क्विंटल एकरी पर्यंत सोया झालं ..तरीही जास्त लक्ष देणं होत नाही कारण मी महाराज आहे कथा कीर्तन करण्यासाठी सारखं फिरणे होते अनेक गोशाळा आहेत त्यांना चाऱ्या साठी किंवा अडचणी साठी आपले सहकार्य असते..असो ..आत्ता पण बघण्या सारखे आहेत व्हिडिओ सगळ्या पिकांचे.. पण प्रारब्ध वश युट्यूब वर नाही टाकले तरीही कुणाला बघायचे असेल तर माझ्या पुढील व्हॉट्सॲप नंबर वर तुमचं आणि गावाचं नाव पाठवा मी व्हिडिओ पाठवतो गोभक्त सागर भाऊ श्री महाराज मो..9960555295.
Ami pn rasayanik khat takat nahi
कोणता वाण आहे
Daftari 354 hoy
Bhau,kitihi,pikval,tari,bhav,milel,kai,,,jai,kisan,,,
Bhu tumhi sarv sangitle pan ti konti jat aahe te nahi sangitle te tr tumhala mahit aahe n mg te ka swata purte tevta ....ti Ruchi soyabean aahe ase Sangha lokanaa.........
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ very good 👍
Fek video banvu naka